सौ दाऊद वाल्या किटलीची एका धमकीत हातभर फाटली? वाघाचं कातडं पांघरलेली शेळी उघडी पडली!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 762

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 13 годин тому +185

    राऊत आणि अंधारे बाई नेहमी मीडियाच्या समोर राहावं म्हणून ही थ्यार करीत असतात. त्या दोघांना आणि त्यांच्या नेत्याला आम्ही सिरीयस घेत नाही. ते सारं जाऊ दे पण साहेब तुम्हाला गोल्डन जुबली वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🚩🎂🥞💐💐💐

    • @preventivesocietyB
      @preventivesocietyB 10 годин тому

      😊😊9😊 10:10 😊😅😊

    • @UniversalSpirituality29
      @UniversalSpirituality29 9 годин тому

      😂😂😂

    • @anandkulkarni8717
      @anandkulkarni8717 9 годин тому +2

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @dattatrayamali4174
      @dattatrayamali4174 8 годин тому

      सर नमस्कार, 2 दिवस या बातम्या ABP maza दाखवत होती अशा वहिनीला दुसरा कांही विषय नव्हता काय?

    • @nationalist2590
      @nationalist2590 7 годин тому

      Kontya hi channel ne hi batmi nai dakhvli...fakt aadhi shooter hote he matr 2 divas dakhvr hote....laachar ahe marathi media

  • @sampathkarande1935
    @sampathkarande1935 12 годин тому +122

    माननीय सुर्यवंशीसाहेब यांना ५० वा जन्मदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा
    आपण हमेशा असेच अर्थ पूर्ण विश्लेषण करत रहावं 🙏🏿🙏🏿

    • @HemantChougule-sy2uy
      @HemantChougule-sy2uy 10 годин тому +4

      उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकार मित्रा

    • @NANDABHIKAJISAWANT
      @NANDABHIKAJISAWANT 8 годин тому

      Many many happy returns of the day may Bappa bless you happy golden jubilee

    • @mukundsinkar9517
      @mukundsinkar9517 8 годин тому +1

      Happy birthday suryavanshi saheb

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 12 годин тому +58

    सामना... हा पेपर नाय... पुसणं केलंय लोकांनी... सामना चा रुबाब आमचं साहेब " बाळासाहेब " होते तवा रुबाब होता राव... ह्या संज्यानी सामना " हात - पुसणं " केलं राव... 🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 11 годин тому +7

      सामना चा शेमना झालाय आता😂😂

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 12 годин тому +71

    ह्याला स्वतःचे महत्व राज्यासमोर आणायचे ,गृहमंत्री देवा भाऊ कडून एखादा पोलीस संरक्षणा साठी मिळावा म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढेल असे काही तरी वागतोय हा व्हाग

  • @pankajyogita2002-h5w
    @pankajyogita2002-h5w 12 годин тому +73

    उद्धटचा बोक्या पहिलेच घाबरट होता पण आता फाटली आहे म्हणून हि स्टंटबाजी.

    • @anandraojagadale7282
      @anandraojagadale7282 9 годин тому +1

      उद्धव सुद्धा घाबरट आहे त्याच्यात दम नाही

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 12 годин тому +111

    संजय राऊत ची खासदारकीची टर्म केव्हा संपत आहे? ह्याची रोज सकाळची बडबड तरी बंद होईल

    • @JayprakashSamant
      @JayprakashSamant 10 годин тому

      २०२६ ला संजय सुरमा भोपाली उर्फ भांडुप च्या भोंग्याचा कार्यकाळ संपणार आहे. तोपर्यंत संज्या ची बडबड आणि तोंड पाहावे लागणार. 🙏🙏

    • @devendrapatil4830
      @devendrapatil4830 9 годин тому +2

      राज्यसभा खासदार हा सहा वर्षासाठी असतो शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हाच ते खासदार बनले होते आजून तीन वर्ष त्याची बाकी आहेत 2027 पर्यन्त महारष्ट्र la झेलावे लागेल 😂😂😂

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 9 годин тому

      ​@@devendrapatil4830नंतर गटारगंगा बंद होतील

    • @LataKulkarni-b9u
      @LataKulkarni-b9u 9 годин тому

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपली उत्तोरोतर खूप प्रगती होवो. आपल्या कार्यास अनेक आशीर्वाद.

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 9 годин тому

      वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा व शुभेच्छा व शुभाशीर्वाद 💐💐

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 12 годин тому +37

    रेकी करणारे पत्राचाळवाले पण असू शकतात.

  • @dattalakshetty6286
    @dattalakshetty6286 12 годин тому +45

    उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्याच्या
    मनापासून हार्दिक शुभेच्छा

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 12 годин тому +60

    साहेब वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पंत चरणी प्रार्थना.

  • @prabhakark5602
    @prabhakark5602 6 годин тому +5

    🎉🎉प्रभाकरराव आपणांस वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. अशीच आपली दिवसेंदिवस प्रगती होत रहावी असे मनःपूर्वक शुभाशीर्वाद.
    आपला शुभचिंतक, प्रभाकर कटारे व परिवार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @samarthbhise1269
    @samarthbhise1269 12 годин тому +34

    सर.वाढदिवसाच्या. खूप. खूप.
    मनपुर्वक. हिंदुमय.शुभेच्छा.
    सर.मी.तुमचा. चाहता. आहे.
    तुमचे. विचार. व.लेक्चर.आम्हाला.
    खूप. पटतात.

  • @kashinathnikam3345
    @kashinathnikam3345 12 годин тому +33

    वाढदिवसाच्या शिवशुभेच्छा साहेब !

  • @kishormahabale3810
    @kishormahabale3810 9 годин тому +6

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉

  • @yashwanttupe8810
    @yashwanttupe8810 12 годин тому +23

    वाढदिवसानिमित्त आभाळ भरून शुभेच्छां

  • @SudhakarLale-h1r
    @SudhakarLale-h1r 10 годин тому +11

    प्रभाकरजी आपल्याला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी अनंत हार्दिक शुभेच्छा

  • @sureshahirrao1828
    @sureshahirrao1828 12 годин тому +21

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुर्यवंशी जी.....!

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 9 годин тому +5

    सूर्यवंशी साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान विश्लेषण केले

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 12 годин тому +18

    साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक shubhekha

  • @sanjaywadatkarwadatkar9110
    @sanjaywadatkarwadatkar9110 12 годин тому +16

    दादा तुम्हाला वाढदिवसाच्या आनंदमय, यशमय, कीर्तिमय आणि निरोगी आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂💐💐🍫🍫🧁🧁

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 9 годин тому +4

    अर्धशतकी यशस्वी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकरजी.....🎉🎉🎉

  • @sudhakulkarni2985
    @sudhakulkarni2985 12 годин тому +10

    वाढदिवसाच्या शुभेच्छा.दीर्घायुष्य व निरामय आरोग्य लाभो.

  • @SanjayAher-zq6cd
    @SanjayAher-zq6cd 9 годин тому +3

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सूर्यवंशी साहेब.❤🎉

  • @ratangodse1690
    @ratangodse1690 12 годин тому +17

    सुर्यवंशी साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nirbhaypathak836
    @nirbhaypathak836 12 годин тому +16

    दादा शीर्षक मस्त आहे

  • @sureshadmane7803
    @sureshadmane7803 12 годин тому +13

    संजय राऊत यांना सेफ झोन मध्ये पाठवा म्हणजे त्याच्या जीवास धोका होणार नाही पत्रा चाळ प्रकरण चालू करावे असे राऊतला वाटत असेल

  • @bsd7327
    @bsd7327 13 годин тому +12

    श्री सूर्यवंशी साहेब,वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 9 годин тому +2

    मस्त लेख..वास्तव दाखवणारा भित्या शेळीची उपमा. ✅👌👌

  • @p.9094
    @p.9094 12 годин тому +17

    खतरनाक शीर्षक
    😂😂😂😂❤❤❤🎉🎉🎉

  • @rajendrakulkarni3471
    @rajendrakulkarni3471 12 годин тому +5

    श्री श्री प्रभाकर जी तुम्हाला ५० व्यां वाढदिवस प्रीत्यर्थ कोटी कोटी शुभेच्छा.तुमच्या मनातील कल्पना पूर्णत्वाला जावो. आणी तुमचे आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होवो हीच प्रभूचरणी प्रा र्थना 🎉

  • @arjunpowar3314
    @arjunpowar3314 8 годин тому +3

    प्रभाकरजी, आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

  • @dhondiramjangam2981
    @dhondiramjangam2981 12 годин тому +7

    प्रभाकर सर अपणास वाढदिवसाच्या शुभकामना

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 12 годин тому +7

    जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w Годину тому

    🙏जय श्रीराम जय जय श्रीराम🙏
    एक राष्ट्रधर्मभिमानीसनातनसंस्कृति रक्षक एक चुनाव
    वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय
    🪴🪴🪴🌄🪴🪴🪴💐💐💐

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 12 годин тому +13

    ५० च्या प्रवेशाचे शुभ आशिर्वाद व सदिच्छा .

  • @arunvishwasrao2172
    @arunvishwasrao2172 12 годин тому +8

    प्रभाकर भाऊ वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेछा🎉🎉🎉🎉🎉

  • @DilipRuikar
    @DilipRuikar 12 годин тому +9

    Happy birth day prabhakarji❤

  • @laxmikantgirgaonkar7979
    @laxmikantgirgaonkar7979 13 годин тому +11

    राऊत साहेब यांच्या मनी वसे ते स्वप्नी दिसे,,असा प्रकार आहे,,,,

  • @vilasdabholkar7678
    @vilasdabholkar7678 12 годин тому +11

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 13 годин тому +13

    हे धमकीचं प्रकरण काही खरं वाटत नाही .

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 12 годин тому +5

      आजवर त्यांचं काय खरं होतं?

  • @ChandrabhanSuryawanshi-hh2tk
    @ChandrabhanSuryawanshi-hh2tk 13 годин тому +12

    सुर्यवंशी बंधू जन्मदिवसाच्या विठ्ठलमय शुभेच्छा

  • @sharadsarmalkar96
    @sharadsarmalkar96 9 годин тому +1

    तुम जियो हजारो साल सालके दिन हो
    पचास हजार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 8 годин тому +1

    ह्याना पळ काढणे ही कठिण जाणार ******* विश्लेषण उत्कृष्ट. *******

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 13 годин тому +7

    ❤ वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा,
    प्रभाकर सुर्यवंशी साहेब.

  • @mohannare3643
    @mohannare3643 7 годин тому +1

    Waddivsachya Manpurvak Hardik shubhecha suryavanshi sir

  • @ajaytatkare9642
    @ajaytatkare9642 8 годин тому +1

    प्रभकरजी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ❤❤

  • @rajendrakhopkar7896
    @rajendrakhopkar7896 9 годин тому +1

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे.

  • @prabhakarpithore1155
    @prabhakarpithore1155 3 години тому

    प्रभाकरजी,
    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
    अनेक आशिर्वाद.

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 13 годин тому +7

    आयला sss, अमास्नी वाटलं सचिन वाझे तुरुंगातन सुटला की काय...?

  • @ApadevShelke-y6n
    @ApadevShelke-y6n 12 годин тому +4

    प्रभाकरजी आपणास अर्धशतकी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shantaramdaunkar757
    @shantaramdaunkar757 12 годин тому +6

    प्रभाकरराव सूर्यवंशी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vidyawyavahare1153
    @vidyawyavahare1153 12 годин тому +8

    प्रभाकर सुर्यवंशी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 54 хвилини тому

    सूर्यवंशी सरांना कोटी कोटी शुभेच्छा. देव आपल्याला उदंड आयुष्य देवो

  • @smitakhandekar
    @smitakhandekar 11 годин тому +1

    प्रभाकरजी, पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा!
    आरोग्यसंपन्न, सुखासमाधानाचे आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!!

  • @kalpanakale3115
    @kalpanakale3115 13 годин тому +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकरजी

  • @shuhasdhulap6170
    @shuhasdhulap6170 Годину тому +1

    प्रभाकर सुर्यवंशी, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    संजय राऊत बाबत कर्म बोलत आहे

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 7 годин тому +1

    प्रभाकर दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🚩🚩🚩🙏🏻 हिंदू एकता जिंदाबाद ❤ हर हर महादेव जय श्री राम 🙏🏻

  • @श्रीरामपुराणिक

    प्रभाकर जी वाघाचं कातडं शेळीने नाही तर 'कोल्ह्याने' पांघरल्याची कथा 'पंचतंत्रात' आहे.😃

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 12 годин тому

      गाढवाने केली होती असेही आठवते आहे

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 10 годин тому +1

      बरोबर

  • @babantelrandhe9781
    @babantelrandhe9781 7 годин тому +1

    श्रीमान सुर्यवंशी साहेब तुम्हाला दिर्घ आयु तथा निरामय स्वास्थ्या साठी वाढ दिवसाचे अभिष्टचिंतन। ।।🎉❤

  • @mrunaliniharkare1164
    @mrunaliniharkare1164 9 годин тому

    प्रभाकर जी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचाली साठी अनंत शुभेच्छा

  • @ShripadPatgaonkar
    @ShripadPatgaonkar 12 годин тому +4

    Happy birthday. Prabhakarji

  • @vrindawad
    @vrindawad 12 годин тому +6

    वाढदवसानिमित्त शु भेच्छा

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 12 годин тому +4

    महाराष्ट्र च्या राजकारनात हा माणूस नीच राजकारणी म्हणून याची इतिहासात नोंद होईल हा असला काय नसला काय काहीही फरक पडत नाही

  • @sanjaynandre2817
    @sanjaynandre2817 Годину тому

    श्रीयुत. सुर्यवंशी साहेब आपणास वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂 🌹🌹🌹🌹🌹

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 12 годин тому +4

    वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा.

  • @tamshete
    @tamshete 12 годин тому +5

    सर वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐🎂🎂🎂❤

  • @LaxmanGaikwad-pr5fm
    @LaxmanGaikwad-pr5fm 39 хвилин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎉🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र... सुर्यवंशी साहेब....

  • @sanjayjadhav3094
    @sanjayjadhav3094 9 годин тому +1

    💐💐💐 वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा प्रभाकरजी 💐💐💐

  • @alkawaghmare7826
    @alkawaghmare7826 13 годин тому +5

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रभाकर सूर्यवंशी साहेब

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Годину тому

    सूर्यवंशी जी आपल्या ५० वाढ दिवसाच्या शुभेच्छा. आपल्याला दीर्घ आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 11 годин тому +1

    जय श्रीराम
    ❤❤

  • @rohanyewale7505
    @rohanyewale7505 13 годин тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... जय श्रीराम... जय शिवराय🚩🚩🚩

  • @santoshbhaubkulkarni894
    @santoshbhaubkulkarni894 8 годин тому

    प्रभाकरजी वाढदिवस निमित्त आपणास मंगलमय यशोमय हार्दिक शुभेच्छा 🌹🌷

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 9 годин тому

    सुर्यवंशी साहेब आपणास ५० व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, तुमच्या नावात आणि आडनावात सुर्य आहेत, असेच प्रकाशात रहा, शुभेच्छा

  • @tejasmalani9309
    @tejasmalani9309 12 годин тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन प्रभाकर सूर्यवंशी.

  • @shamsundargaonkar1033
    @shamsundargaonkar1033 7 годин тому

    प्रभाकर जी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.....

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 9 годин тому

    प्रभाकर जी पन्नासाव्या.वाढदिवसाच्या. मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 11 годин тому

    सर, तुम्हांला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा, आप जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार

  • @vijayvidhate8289
    @vijayvidhate8289 12 годин тому +2

    वाढदिवसाच्या आनंत शुभेच्छा प्रभाकरजी, तुमच्या हातून अशीच देश सेवा घडो हिच श्रीराम चरणी प्रार्थना 🚩🏹🕉️

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 10 годин тому

    अनेक हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @PrashantWaghmare-he5bu
    @PrashantWaghmare-he5bu 12 годин тому +3

    वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🙏🏻

  • @rohinikardekar4756
    @rohinikardekar4756 13 годин тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर साहेब

  • @vishnugirdhar4840
    @vishnugirdhar4840 11 годин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री प्रभाकर जी तुम जियो हजारो साल हर साल की दिन हो पच्चास हजार

  • @shailakale4778
    @shailakale4778 10 годин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    प्रभाकरजी ❤
    All the Best for your
    Bright Success.

  • @shrikrushnajoshi5341
    @shrikrushnajoshi5341 11 годин тому +1

    प्रभाकर जीं खुप उदंड आणि परिपूर्ण आयुष्य लाभो ही मनापासून शुभेच्छा

  • @sanjaytajane6257
    @sanjaytajane6257 9 годин тому

    श्री प्रभाकरसाहेब सुर्यवंशी आपणास ५० व्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @sanjaydhole6008
    @sanjaydhole6008 9 годин тому

    वाढदिवसाचे अभिषठचिंतन, प्रभाकरजी! आणि एक अक्का, विश्व प्रवक्ते ह्यांना फुटकळ तरी प्रसिद्धी साठी हे सर्व आहे

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 10 годин тому

    प्रभाकर सुर्यवंशीजी आपल्याला पन्नासाव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि आपल्या जीवनात तूम्हाला आरोग्य, धनसंपदा, उत्तम लोक संपर्क लाभो हीच आपल्या कुलदैवतेशी नम्र विनंती.🇮🇳🌹
    Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA

  • @rohitdamle9947
    @rohitdamle9947 8 годин тому

    प्रभाकर जी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपल्याला उदंड आयुष्य व यश लाभो. 💐🙏

  • @adityan1213
    @adityan1213 8 годин тому +1

    Happy Birthday SURYAWANSHI JI 🎉🎉🎉🎉

  • @hrudaynathmhatre9932
    @hrudaynathmhatre9932 11 годин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    सूर्यवंशी साहेब

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 12 годин тому +2

    सुर्यवशी साहेब वाढदिवसाच्या भगव्या सुभेच्या

  • @udaymodak
    @udaymodak 11 годин тому +1

    वाढदिवसाप्रित्यर्थ अनेकानेक आशीर्वाद 🙌🙌🙌

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 10 годин тому

    साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खुप सा-या शुभेच्छा. फारच सुंदर विश्लेषन. जय श्री राम

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 9 годин тому

    आपले आभार,उत्तम उदाहरण देऊन आपले विचार व्यक्त करता.

  • @saralkheti1933
    @saralkheti1933 10 годин тому

    मित्र,आप का विश्लेषण बहुत ही सटीक होता है।इन लोगों ने अति आत्मविश्वास से खूब मुंह बजाया है जमीन पर काम नहीं किया है अब अपनी कमजोरी छुपाने के लिए कुछ कुछ बोलते रहते है।
    इसके लिए हिंदी में एक कहावत है कि
    खिसियानी बिल्ली, खंभा नोचे

  • @SantoshChavan-jb4sn
    @SantoshChavan-jb4sn 12 годин тому +2

    वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 12 годин тому +5

    मी ह्या गोष्टीत शेळी नाही, गाढव होते असे‌ ऐकले होते.

  • @avinashkolekar3840
    @avinashkolekar3840 25 хвилин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब 💐💐💐💐💐

  • @rajeshchavan9470
    @rajeshchavan9470 9 годин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा सुर्यवंशी साहेब जी 🌹❤️🎂🎂🎂🎂🎂💖🌹

  • @kishorkhaire1070
    @kishorkhaire1070 9 годин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर जी आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आम्हाला प्रबोधन करत रहा 🎂🎂🍦🍦🙏🙏🙏