बीबीसी पडली थोबाडावर | Sushil Kulkarni | Analyser | Jitendra Awhad | Pankaja Munde | BBC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 178

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 4 години тому +20

    BBC वर कारवाई करावी ही विनंती कुलकर्णी साहेब

  • @mahadevdada4129
    @mahadevdada4129 4 години тому +9

    खूप छान सुशिल सर अप्रतिम सुंदर

  • @rajeshjoshi8794
    @rajeshjoshi8794 4 години тому +8

    या वार्ता बाईचंकायद्याने थोबाड फोडलं पाहिजे

  • @AshwinRevandkar
    @AshwinRevandkar 4 години тому +28

    खरेच पत्रकारीतेच्या स्वरूपाचाच आजच्या या पत्रकारांनी सत्त्यानाश केला.

  • @subhashrathod2712
    @subhashrathod2712 4 години тому +5

    Sushil bhau very bold analysis

  • @pradeepkumarjoshi1014
    @pradeepkumarjoshi1014 4 години тому +46

    BBC वर कारवाई करायला हवी. नविन गृह मंत्री या कडे लक्ष देतील का?

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 4 години тому +52

    लाचार, मीडिया, साठी, कडक, कायदा, करने, ही, गरज, आहे,

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 4 години тому +4

    सुशील जी कर्मुसे चे प्रकरण कधी निकाली निघणार? दोषींना शिक्षा कधी होणार?

  • @RushikeshPawar-f7s
    @RushikeshPawar-f7s 4 години тому +52

    पंकजा मुंडे यांनी bbc वाहिनीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 4 години тому +48

    खरंच खूप निच प्रव्रृतीचे पत्रकार आहे

  • @vijaykulkarni2889
    @vijaykulkarni2889 4 години тому +14

    आपला स्पष्टपणा खूप छान. व विसलेषण पण उत्तम.

  • @vinitkatti3902
    @vinitkatti3902 4 години тому +22

    BBC ला ban केले पाहिजे

  • @AnilJuvekar-g9f
    @AnilJuvekar-g9f 4 години тому +20

    एक सणसणीत कानाखाली काढल्यावरच अशा लावाववीच्या, विकले गेलेल्या पत्रिकारितेला कुठेतरी चाप बसेल. राजदिपने अनुभवले आहे.

  • @desaiagro2609
    @desaiagro2609 4 години тому +1

    या लोकांना प्रीतीताई महाडकर यांची भयानक हत्या कधीही दिसली नाही

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 3 години тому +1

    ज्यांचा शिवाय धनंजय मुंडे च पान पण हालत नाही अशे वाल्कीम कराड - पकांजा मुंडे 😂

  • @amitchate1858
    @amitchate1858 4 години тому +1

    दिपाली जगताप यांना आव्हाड कडून पाकीट मिळाले असेल.

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 4 години тому +5

    या असल्या बादरायण पत्तलकारांना जाहिररित्या माफी मागायला लावणे , हाच उत्तम उपाय ठरेल.जेणेकरून त्यांचा प्रोपेगंडा, फेक नॅरेटिव सर्वाच्या समोर उघडे पडेल.

  • @satishkulkarni9518
    @satishkulkarni9518 3 години тому

    खोट्या बातम्या देणार्या व जनतेची दिशाभूल करणार्या बीबीसी चॅनल वर कारवाई झाली पाहिजे

  • @vishnudasgujarathi6697
    @vishnudasgujarathi6697 4 години тому +29

    चहा -बिस्किट , पाकीट ला सरकार ने बाईट देणं बंद करावे .

    • @Raj-og9
      @Raj-og9 3 години тому

      बरोबर आहे. पण नंतर हेच पत्रकार मग उलटे सुलटे आरोप करून मुद्दामहून टार्गेट करतात. फेक बातम्या पसरवणे व चुकीची माहिती देणे हे कायद्याने गुन्हा ठरविणे अत्यंत गरजेचे आहे

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 години тому +1

    ❤❤❤😂😂😂🥱🥱🥱🥵🥵🥵👺👺👺🤔🤔🤔🤑🤑🤑🙀🙀🙀👍👍👍👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... बीबीसी च्या भांडणं लावू प्रवृत्तीचं ... अन् आपल्याच भारतीय चाकरमानी नोकरांकडून ... अप्रतिम च कान उघाडणी पंकजाताई अन् आव्हाडांचीं बीबीसी पत्रकारितेची ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सुशील जीं , हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 4 години тому +6

    मान गये उस्ताद,अभिनंदन

  • @rajeshpali8858
    @rajeshpali8858 4 години тому +1

    Nice sushil bhai

  • @pavanaghav3465
    @pavanaghav3465 4 години тому +6

    6:55 धर्मांध शब्द मागे पडला असून सध्या *_जातीअंध_* उदयास येत आहेत. या महिला पत्रकार भगिनी या शब्दास स्वतःच्या [वि]कृतीतुन न्याय देऊ शकतात.

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 3 години тому

    ग्रेस मार्क, एखाद्या पक्षाशी आर्थिक हातमिळवणी केली की पत्रकारीकेचा दर्जा घसरतो व मग समोर चा नेता भारी पडतो.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 4 години тому +19

    छान बुरखा फाडलात

  • @arunsadavarte8917
    @arunsadavarte8917 4 години тому +28

    सर, तुम्हाला मानावे लागेल खरोखर आपण फार छान विश्लेषण करतात❤

  • @MAU9820.
    @MAU9820. 4 години тому +1

    INTERNET AA GAYA AUR AADAMI BIGHAD GAYA😢😮😢😮😢😮

  • @devidasnakade9688
    @devidasnakade9688 4 години тому

    खुप छान सर माहिती दिली सर ...

  • @hanumantmunde3377
    @hanumantmunde3377 4 години тому +5

    Saheb tumi barobar boltat saluty tumala

  • @gauribhat7322
    @gauribhat7322 4 години тому +3

    निर्लज्ज पणाचा कळस आहे हा

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 3 години тому

    नमस्कार सर,
    जो पर्यंत राज्य सरकार त्या सकाळ च्या भोग्याचा बुडाचा भाग अगदी लाल लाल करत. नाही तो पर्यंत अशी प्रवृत्ती दिवसेन दिवस बोकाळतच जाणार आणि अशीच पत्रकारिता वाढत जाणार.....😅

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 4 години тому +4

    Super

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 4 години тому +12

    कुलकर्णी साहेब वाल्मीक कराड वर किती गंभीर गुन्हे आहेत. एवढे असतानाही त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही. मागील अडीच वर्षापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. मग त्यांची काही जबाबदारी नाही का? हा दुसरा वाजे नाही का?

    • @saipa6687
      @saipa6687 3 години тому

      Mantryana paise avadtat, Baki to manus atireki aso ki hatyara.

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 4 години тому +11

    मोकाट पणाचा कहर.

  • @vidyadharnprabhu
    @vidyadharnprabhu 3 години тому

    Excellent Analysis sir ji🙏

  • @SagarSengade
    @SagarSengade 4 години тому +3

    बरोबर आहे

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 3 години тому

    वाह रे वाह जितुदीन

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 4 години тому +5

    पंकजा मुंढे बोलण्यात थोड्या कमी पडत आहेत. पत्रकार महिलेला ब्रेक लावून खोट्या आरोपा बद्दल झापणे आवश्यक होते!

  • @saipa6687
    @saipa6687 3 години тому

    Ahankar

  • @MrBalajiG
    @MrBalajiG 4 години тому +4

    हे खर आहे साहेब😂😂❤❤

  • @nandkishorwagh4136
    @nandkishorwagh4136 4 години тому +5

    Thanks, Sushilji

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj 3 години тому

    पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड साहेबांना अनंत करमुसे यांच्या बद्दल माहिती विचारली पाहिजे

  • @anilwandhare1476
    @anilwandhare1476 4 години тому +5

    सर्व खोटे कामं करून फक्त पुढे पुढे काय होणार महाराष्ट्रात

  • @manishagitte1931
    @manishagitte1931 4 години тому +3

    Right sir

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 3 години тому

    Namskar sushil sir

  • @Shiv77449
    @Shiv77449 4 години тому +4

    एकच नंबर

  • @job9173
    @job9173 4 години тому

    90% चॅनेल वाले पण असच करतात काँग्रेस नेत्या सोबत ...

  • @smartvision7075
    @smartvision7075 4 години тому

    पत्रकार जगताप आहे.......मग काय अस होणार

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 3 години тому

    चांगल्या नेत्यांना यात गुंतवण्याचा प्रयत्न दिसतोय. सोडू नका. 🤣🤣🤣

  • @upscstudent3268
    @upscstudent3268 4 години тому +2

    Awesome analysis ❤

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 4 години тому +4

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @MrBalajiG
    @MrBalajiG 4 години тому

    खुप चॅनेल वाले पण असाच करत आहेत

  • @rameshwarmundhe3372
    @rameshwarmundhe3372 4 години тому

    त्यांना फक्त नाव बदनाम करायचं आहे

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 4 години тому

    BBC ने दर्जेदार पत्रकार ठेवावे.दर्जाहीन नव्हे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 4 години тому +2

    🙏🙏🙏

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 4 години тому

    ह्या पत्रकार बाईला एकदा आव्हाड ला एकदा विचार karamushe बद्दल

  • @Unknown_02219
    @Unknown_02219 3 години тому

    सर मी तुमच्या स्पष्टवक्तेपणाचा चाहता झालोय आता, खुप भारी सर

  • @gokultathe336
    @gokultathe336 4 години тому

    💯

  • @niteenshelar9432
    @niteenshelar9432 4 години тому +3

    जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩

  • @MadhukarThorat-s7c
    @MadhukarThorat-s7c 4 години тому +2

    अशा पत्र करांवर कायद्याने कारवाई केली पाहिजे. बकवास. मीडिया ची. थू..

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 4 години тому

    लाचार मीडिया यांच्या साठी कायदा करावा सरकारने ही विनंती

  • @Nation_first1
    @Nation_first1 4 години тому +4

    एकच वाक्य वारंवार म्हटले जातेय.विनाकारण वेळ जातोय.

  • @rajughule6436
    @rajughule6436 4 години тому

    बोरोबर आहे यांच्या वर कारवायी झाली पायजे आसले पत्रकाराला काय मनाव

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 4 години тому +4

    जगाच्या पाठीवर या चित्रपट मध्ये एक गाणं आहे बाई मी विकत घेतला शाम
    तर
    आता नवीन गाणं म्हणायला पाहिजे बाई मी विकत घेतला असले कुत्रकार /पत्रकार

  • @devanandshelar5443
    @devanandshelar5443 4 години тому +2

    नाटकीपणा आणि अभिनिवेश जास्त दिसतोय

  • @MAU9820.
    @MAU9820. 4 години тому

    CM KUCH KIJIYE SARPANCH TO MAR GAYE😢😮😢😢😢😢

  • @aadityabhinge2508
    @aadityabhinge2508 4 години тому +2

    Sushil ji ❤❤🙏🙏

  • @balasaheblate8853
    @balasaheblate8853 4 години тому +4

    रोहित पवार बीडला मीडिया पूर्वीतात हे पण खरं आहे का...

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 3 години тому

    Prasna vicharnarila Thobadle pahije

  • @pravinnafde6235
    @pravinnafde6235 4 години тому +3

    Dear please see she is very clear in her answers.

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 3 години тому

    BBC च्या चॅनेल वर कार्यवाही करा. 🤣🤣🤣

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 3 години тому

    , यांचं नाव कोयते घासून ठेवा यामध्ये आहे

  • @stories-2
    @stories-2 4 години тому +1

    जाऊद्या तुह्मी तरी मान्य केलं की मी पत्रकार म्हणून घ्यायचं बंद केलय
    कमीत कमी स्वतः साध्ये तरी केलं तुम्ही पण कोणत्या तरी पक्ष्याचे आहात

  • @maheshsavley7650
    @maheshsavley7650 4 години тому

    पत्रकारांचा निषेध असो ! असले कसले हे पत्रकार ? चिथू करवून घेतात, स्वत:ची आणि त्या दाखवणाऱ्या
    चॅनेलवाल्यांचा सुद्धा निषेध असो.

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 4 години тому

    Sir,we should be thankful to you for your efforts to create transparency. These kinds of journalists are bootlickers of Pawar and family.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 4 години тому +2

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @sunitakulkarni3166
    @sunitakulkarni3166 4 години тому +1

    Where were These Prestitutes when Disha and SSR happened NOT A SINGLE MARATHI JOURALIST had the guts to ask SUCH a QUESTION to the POLITICIAN whose name was circulating in social media across the nation

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 4 години тому

    हे विकाऊ पत्रकार आहे.

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 4 години тому +2

    PATRAKAR BISCUT / CHAY WALE KAHI RAJKARNYANCHI VISHTA PRASAD ANI MUTRA TIRTH MHANUN PRASHAN KARTAT.

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 4 години тому +1

    जय श्री राम...

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 3 години тому +1

    अशा खोटं बोलणाऱ्या पत्रकारांवर FIR होवू शकतो का?

  • @nivruttipatil3927
    @nivruttipatil3927 4 години тому

    मराठी मीडिया जवळ स्वतः चे प्रश्न नसतात खाली लावा लावीचे काम करतात.

  • @surajnagargoje1297
    @surajnagargoje1297 4 години тому +4

    Kdk boss

  • @PRO_GAMERS55
    @PRO_GAMERS55 3 години тому +1

    पत्रकार साहेब धन्यवाद अगदी बरोबर आहे

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 4 години тому +1

    Congress Che Sarkar asate tar Aata paryant FIR houn Hi Bai aatmadhe geli asati .

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 4 години тому +1

    या पत्रकारांवर काहीही कारवाई होणार नाही
    अशी कितीतरी प्रकरण या राज्यात घडली भाजप सेना युती काहीही कारवाई केली नाही

  • @Nation_first1
    @Nation_first1 4 години тому +4

    अनंत करमुसे चे नाव घेतले होते ना तू आवा हाड.

  • @sureshmarathe1021
    @sureshmarathe1021 4 години тому +1

    Karmuse chi case patlawar keva yenaar.Eeknath la bhetla,fatli naa.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 4 години тому +4

    BBC वर बंदी आणावी.

  • @anim1515
    @anim1515 4 години тому +1

    आता सामान्य जनतेनीच कारवाई करायला हवीत असल्या नीच पत्रकारिते वर..नमस्कार

  • @anilpotnis8484
    @anilpotnis8484 4 години тому

    पापी पेट के साठी काही पण

  • @mcs2008sandip
    @mcs2008sandip 4 години тому

    We never watched BBC marathi 😡😡

  • @shiade65
    @shiade65 4 години тому +1

    लाचार मीडिया

  • @PwMaharashtra-s6h
    @PwMaharashtra-s6h 4 години тому +1

    The British Broadcasting Corporation (BBC) is a British public service broadcaster established under a royal charter. It operates independently of direct government control and is primarily funded by the television licence fee paid by UK households. The BBC is overseen by the BBC Board, which ensures the corporation fulfills its mission and public purposes. As of December 2024, the key figures on the BBC Board include:

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 4 години тому +1

    Sir,BBC has lost its creditability long back. And the video on Modi ji made them the hmv media.

  • @ramakantdeo9100
    @ramakantdeo9100 4 години тому +2

    ही पत्रकारिता फालतूगीरी आहेl

  • @wvishal8510
    @wvishal8510 4 години тому

    BBC chyaa...

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 4 години тому +1

    Ya patrakaravirudha gatakal fir dakhal karavi.

  • @hitteshmadhu247
    @hitteshmadhu247 4 години тому +2

    बीजेपी समर्थक असुन सुद्धा आम्हाला पंकजा धुतला तांदळा नाही वाटत

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 4 години тому +1

    asi kuterkar hanli pahije.