खूप उमेदवार नको समाज लढेल | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 9 місяців тому +30

    हा झाकण झूल्या समाजाला वेड्यात काढत होता. आता समाज वास्तव समजून बाजूला झाला आहे

  • @satishdhawle8380
    @satishdhawle8380 9 місяців тому +24

    कुलकर्णी साहेब तुमच्या विचारसरणीला तुमच्या रोखठोक खरं बोलण्याच्या अभ्यासु वृत्तीला सलाम..🎉

  • @sharads.2067
    @sharads.2067 9 місяців тому +61

    समाजाच्या मतांची विभागणी होऊन आपला फायदा बघणार्या काकांनी गाव तेथे उमेदवार देण रद्द करायला लावून हे आंदोलन पेटवायला कसे कारणीभूत आहोत हे लक्षात येते.

  • @Babulal-nz8ii
    @Babulal-nz8ii 9 місяців тому +174

    त्यानी १००० उमेदवार ना देऊन देशाचे प्रत्येकी २५००० रुपयांचे नुकसान केले, अरेरे.
    काकांनी सांगितले वाटते

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 9 місяців тому +7

      त्या मध्ये काकाचेच पैसे जाणार होते ते तो कसे जाऊ देईल

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 9 місяців тому +6

      काकांनी सांगितले माझ्या कडे पैसे नाहीत
      तुम्ही तुमचे बघा

    • @sks1464
      @sks1464 9 місяців тому +4

      ​@@maheshkulkarni5769भिकारी पीठमागे कडे पैसे कधी पासून आले???

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂😂गांद होरपळ्या

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 9 місяців тому +1

      आता कळलं जरागे राजकारण करत नाही तरी तुम्ही अस बोलता उद्या तुझ्या घरात पाळणा हालला नाही तर तु म्हणशील जरागे जबाबदार आहे कळल तर ठिक नाही तर जाउदे 😂😂

  • @JeyeshZalte
    @JeyeshZalte 9 місяців тому +9

    सुशील जी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे विश्लेषण करतात त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏

  • @narsingrammhetre9609
    @narsingrammhetre9609 9 місяців тому +12

    जरांगे पाटील, हां, शरद पवार, यांचा, चमचा, , आहे, शरद पवार, आपल्या, फायदा साठी, कोनाचाही, बली, घेतो, हां, इतिहास, आहे ्््््््जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @Shreyash_OP
    @Shreyash_OP 9 місяців тому +246

    अडानी नेतृत्वाचे परिणाम समाजास भोगावे लागणार!

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 9 місяців тому

      Tu shahana aahes ka uposhan bhau amhi tuzya pathi ubhe rahto 😂 jalkya landya 😂

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 9 місяців тому

      मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही श्रेयस...

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 9 місяців тому +128

    दुसऱ्याची रेष पुसण्या पेक्षा आपली रेष कशी मोठी होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहणारा माणूस कधीही यशस्वी ठरतो👍जय शिवराय 🚩🚩🚩

    • @yeshwantjoshi7534
      @yeshwantjoshi7534 9 місяців тому +16

      पण हे कळले तर ना.?
      हे कळण्यासाठी कमितकमी शिक्षण तरी घेतले पाहिजे ना?
      शिक्षण नाही,अनुभव नाही ,जे येईल ते वाचाळ बोलायचे.आपल्या जवळचेच लोक सोडून जात आहेत.
      अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा असेच
      केले होते.सहकारी सोडून गेले. केजरीवाल यांना आनंद झाला, पण हा आनंद किती काळ टिकला?
      आता बिन भाड्याच्या खोलीत किती
      काळ राहिल हे सांगता येत नाही.
      जय महाराष्ट्र.
      .

    • @anilbagane4561
      @anilbagane4561 9 місяців тому +8

      कॉमिडीवीर जरांगे

    • @srianantdasdas3378
      @srianantdasdas3378 9 місяців тому

      जसे.....देवेंद्र फडणवीस जी

    • @santoshsaykar9142
      @santoshsaykar9142 9 місяців тому

      😂😂😂झरांगे

    • @jadhavpankaj3
      @jadhavpankaj3 9 місяців тому +1

      @@yeshwantjoshi7534Joshi saheb purn Maratha samaj ashikshit ahe asa mhanaycha ahe ka tumhala? Thoda vichar karun bolava saheb. Generalised statement karu naye hi vinanti 🙏

  • @kishandhumaldhumal374
    @kishandhumaldhumal374 9 місяців тому +6

    सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही हे सत्य बोलत आहात

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 9 місяців тому +100

    जय श्री राम ❤❤❤ अब की बार 400 पार

  • @RN_Agro
    @RN_Agro 9 місяців тому +259

    अरे आता तर हे मोदी पर्यंत पोहोचले होते मला वाटलं अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचतील हे तर फिरून पुन्हा महाराष्ट्रात आले काय राव हे काय पटलं नाही.

    • @hemantpatil8228
      @hemantpatil8228 9 місяців тому +5

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @pallavimore1680
      @pallavimore1680 9 місяців тому +5

      😂😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 місяців тому +4

      हा हा हा

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 9 місяців тому

      डोनाल्ड टर्म नाही,ज्यो बायडण

    • @ShivajiPawar-mo2nk
      @ShivajiPawar-mo2nk 9 місяців тому +3

      😂😮😅😊😅😮😊😂😂😮😊😅😮😊😅😂

  • @sharads.2067
    @sharads.2067 9 місяців тому +77

    ज्यांना आता पर्यंत मतदान केले त्यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून किती काळजी घेतली हे विचारले पाहिजे. उलट त्यांच्या सांगण्यावरून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला गेला.

  • @shreemansatyawadi3788
    @shreemansatyawadi3788 9 місяців тому +182

    जरांगे यांना स्वतःची अशी काही बुद्धी असेल असे वाटत नाही. लाखो आले तरी एक ब्राह्मण पुरेसा असतो कारण 'एक ब्राह्मण चलाख ब्राह्मण' ...

    • @Starmcgm
      @Starmcgm 9 місяців тому +4

      😂

    • @bestthings9318
      @bestthings9318 9 місяців тому

      म्हणूनच तुमची मुले आई वडील समाज नातेवाईक सोडून परदेशात जात आहेत.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂 😂 गचाचा गु ळ खाणारा दिसतोस😂😂😂 पांदीने

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      ​@@Starmcgm होरपळणार्या डांगीचे दात दाखवु नको

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 9 місяців тому

      बास ना भाऊ बामणमराठा वाद, त्या वाकड्यालाहेच पाहिजे😮

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 9 місяців тому +104

    मतदान झाल्यावर याला कोण विचारणार नाही.😢

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 місяців тому +9

      अजुन विधानसभेचे मतदान व्हावयाचे आहे

    • @mirjajadatbaig5585
      @mirjajadatbaig5585 9 місяців тому +1

      अहो ती तर दुनियादारी आहे i नाही तरी काम झाल्यावर कोण कुणाला विचारतो i

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 9 місяців тому +12

    ** करामतीकराचा बोलका बाहुला. विचार साहेबाचे, तोंडातून बाहुल्याच्या.
    ** उमेदवार ठरवणार साहेबच. आर्थिक मदतीची गरज तेच भागवणार.

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 9 місяців тому +509

    प्रत्येक ठिकाणी 1000 उमेदवार उभे करणार होते पण शरद पवार बोलले यामुळे बीजेपी चा फायदा होईल लगेच निर्णय बदलला.

    • @ScienceTV-oi2ei
      @ScienceTV-oi2ei 9 місяців тому

      तुला शरद ने सांगितलं का 😂,तुझ्या सारख्या झावण्या मुळे समाज मागे राहिला

    • @dilipkumarkadam7391
      @dilipkumarkadam7391 9 місяців тому

      Marhathe yede nahit tyana pan kalal ahe jit kashat ahe

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 місяців тому +22

      दुसरे काय कारण असणार

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 9 місяців тому +2

      Benya mg rastravadi Party Tilumedvarala mat dya kahun nahi mhatle, bhadvya virodh karayacha pn kahi pn arop

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 9 місяців тому +4

      Tujhya sarkhe bina aklech pratek lokat asatat

  • @milinddandekar964
    @milinddandekar964 9 місяців тому +156

    जरांगे चा बोलविता धनी शरद पवार स्वतः च नुकसान होऊ देणार नाही.

  • @sagarpadwal8773
    @sagarpadwal8773 9 місяців тому +8

    तुतारी योध्दा....... आम्ही आता या आयघाल्याच ऐकणार नाही पश्चिम महाराष्ट्र

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा घाण्यात कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂कोणर्या गावचा लोबत्या दोडका

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 9 місяців тому +52

    शरद पवार बोले मनोज जरांगे चाले हे आता सर्व समाजाला समजले आहे.थोड्याच दिवसात साईड ट्रॅक वर होतील.

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 9 місяців тому +94

    जय श्रीराम फक्त भाजपा मोदीजीच पंतप्रधान होणारच 🎉🎉

  • @govindfatik606
    @govindfatik606 9 місяців тому +151

    कळसूत्री बाहुली काकाची, फक्त माल कमावत आहे

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 9 місяців тому +3

      तू किती दिवस रंगे साहेबाला पैसे तू जेवढे दिल असेल तेवढे सांग मला हे द्यायचे आहे

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 9 місяців тому

      काकाचा पुतण्या लय गोड आहे का असेल तर कुल्फी खाल्ल्यासारखा चोखा

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 9 місяців тому

      कायम टाकून असतो बेवडा😂😂

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 9 місяців тому +1

      Jay Bharat Jay Saveedhan Bola 📢 Fakt Sarv Alay Hyat 😅

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 9 місяців тому +250

    एक अतिशिक्षित केजरीवाल आणि हा अल्पशिक्षित मुंगेरीलाल
    याला सभा घेण्याच व्यसन लागलय

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 9 місяців тому +14

      सभा तुमच्या बापानेच घ्यावं असं काही आहे का

    • @Ladanepatil78
      @Ladanepatil78 9 місяців тому +11

      आमच्या गावात ब्राह्मणाची मुलगी हरीजनाच्या मुलासोबत पळून गेली, पण साध्या जरांगे पाटलांनी सभा घेतली तर तुमच्या बुडाला कळ लागली काय.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 9 місяців тому

      Correct

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 місяців тому

      टेशन नको SIT घुसेल आत​@@Ladanepatil78

    • @tsc2708
      @tsc2708 9 місяців тому

      Aho to kalundrya makad mathefiru aahe chor aahe, darusathi chorya karto gavat

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 9 місяців тому +51

    ज्या गोष्टी चे ज्ञान नाही व जाणून घेण्यात कमीपणा वाटून व मी कोणालाही वाकवू शकतो ही मनाची समजूत कुठे नेउन सोडेल हे समजेलच ,वास्तविक योग्य मागण्या असुनही चुकीच्या पद्धतीने पाऊल टाकले ,वेळोवेळी मागण्या बदलणे हे आंदोलनाचे अपयश आहे

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 9 місяців тому +20

    बहुतेक बारामती ॲग्रोवल्याने पैसे पुरविण्यात कचरई केली हातवर केले ...

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 9 місяців тому +416

    एका आंदोलनातून निर्माण झालेला नेता आज मंत्र्यांसह जेल मध्ये आहे.

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 9 місяців тому +18

      Nahi bhau
      Foreign fundingcha neta hota to.
      Neta hanya sathi mag andolan kel.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 9 місяців тому

      भाजप ची फाटली

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 9 місяців тому +12

      Wah Joshi wah..😂

    • @Ayush_online
      @Ayush_online 9 місяців тому +4

      जोशी आहात आपण

    • @GhatulSSSir-hh2no
      @GhatulSSSir-hh2no 9 місяців тому +20

      क्रांति कारक जेल मध्ये होते
      आणि हांजी हांजी करनारे सरकार चि दक्षिणा घेत होते।
      हा इतिहास आहे भारताचा

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 9 місяців тому +73

    सुशील कुलकर्णी साहेब नमस्कार चांगले विशेष

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 9 місяців тому +40

    काका नी नवीन स्क्रिप्ट लिहुन दीली असनार।। जय महाराष्ट्र।।

  • @govindakadam3684
    @govindakadam3684 9 місяців тому +280

    सुशीलजी हे सगळे शरद पवार गटातले आहेत ह्यांना आरक्षन नकोय

    • @AD52310
      @AD52310 9 місяців тому

      अरे हा कुलकर्णी भाजप चा चेला आहे ANALYSIS कोणतेही असो निष्पक्ष करावे. हा फक्त भाजप च करतोय. (अंधभक्त /गोदी MEDIA )

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 9 місяців тому

      यांना फक्त आणि फक्त हिंदूंमध्ये तेढ निर्माण करायची आहे जेणेकरुन हिंदूंची मते फुटून बाकीचे बहुसंख्येने निवडून येतील आणि मग शरिया लागू करता येईल….. कर्नाटक मधे बघा यांचे चेले सिद्धरामय्या याने मंदिरांवर१०% टैक्स बसवलाय आणि ५५० कोटी रुपये मशिदींना आणि चर्चला दिलेत

  • @umashankarpathak8751
    @umashankarpathak8751 9 місяців тому +82

    जरांगे हे महाराष्ट्राचे आंदोलनातुन निर्माण झालेले एक खुजलीवाल आहे दिल्ली सारखे फक्त तिथे अन्ना हजारे होते इथे कौन आहे ते सस्पेंस आहे ???

    • @govindfatik606
      @govindfatik606 9 місяців тому

      आहेना जरांगे च्या मागे, महाराष्ट्राचा कैंसर

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 9 місяців тому +4

      👌👌👍👍👌👌

    • @PrakashKulkarni-h9g
      @PrakashKulkarni-h9g 9 місяців тому +9

      Ethe shared pavar ahat

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 9 місяців тому +6

      अण्णा हजारे प्रामाणिक आणि राजकारणाशी काही देणे घेणे नसलेले महान व्यक्ती आहेत इथे नेमके विरुद्ध आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 місяців тому

      ​@@seemamondkar4737👍

  • @Jocky008
    @Jocky008 9 місяців тому +117

    जरंगे हा नक्कीच पगारी नोकर आहे अस जाणवत... मराठा या शब्दाला भूषावह नाही

    • @Starmcgm
      @Starmcgm 9 місяців тому

      येडा आहे तो 😂😂😂

  • @devadhesharad090
    @devadhesharad090 9 місяців тому +120

    आता आम्ही अहिल्या नगर मध्ये सुजय दादा विखे पाटील यांना मतदान करनार

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 9 місяців тому +7

      आम्ही राम शिंदे म्हणतील त्यांना मतदान करणार

    • @sahebraobhalerao3553
      @sahebraobhalerao3553 9 місяців тому

      Ma vi aa कशाला आम्ही jaragena मतदान करणार

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 9 місяців тому +10

    आदेश द्यायचा जरांगेनी,आणि तो समाजाचा निर्णय म्हणून सांगायचं, चांगले झाले तर माझ्यामुळे आणि निर्णय चुकला तर ते समाजाचं मत होतं, असं म्हणायला मोकळे.

  • @gopinathkorekar1134
    @gopinathkorekar1134 9 місяців тому +9

    सुशिलजी जय श्रीराम
    आपलं सगळं खरं आहे पणं मला एक शंका आहे की जरांगे पाटलांना हे गणित बारामतीच्या म्हमद्यानं सांगीतलं असावं कारण तो आता खुप म्हतारा आहे आणि पक्षाचा प्रचार करायला योग्य माणसं पण नाहीत, मला तर वाटतं आंबेडकर, एम, आय, एम, यांचं सगळं ठरलेलं असावं, फुशाआ,,,,,,

  • @Maharastriya
    @Maharastriya 9 місяців тому +14

    खपा खप मतदान करने का..
    कोनिबि उमेदवार निवडनेका,
    रेटून शब्ध बदलने का,
    कुणाला पण डरने का नही,
    मी तब तक सागर bunglow पे सगे-सोयरे लेके आयेंगा.
    कोई विचाऱ्या तो गनिमी कावा बोलने का इसकू.. 😢😢😢

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi 9 місяців тому +167

    मोदी ला विरोध करून नाही चालणार भावा

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 9 місяців тому

      विरोधी पक्ष हा मूर्ख आहे व विवेकशून्य आहे म्हणून मोदीजी चे भाव पावले आहे

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 9 місяців тому +16

    भाजपा ला मतदान करणार नाही ,तर ज्यांनी आजपर्यंत काहीही दिले नाही त्यांना मतदार करणार .आम्ही ओबिसी भाजपाला मतदान करणार हेनक्की.

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 9 місяців тому +198

    ह्याच्यावर मराठी चित्रपट येतोय. निर्मात्याचे अकलेचे दिवाळे निघाले. आणि अगोदरच सांगितलं होतं हा जरांगे भारताचा दुसरा केजरीवाल आहे. केजरीवाल कसा आंदोलनाच्या नावाखाली राजकारणात शिरला, करोडोचा झोल केला, आता जेलमध्ये आहे. ह्याचीही तशीच वाटचाल आहे.

    • @DhondiramShinde-fz3zt
      @DhondiramShinde-fz3zt 9 місяців тому +17

      सगळं खर रोज रोज हा भुमिका बदलत राहीला तर तो डायरेक्टर स्टोरी लिहुन पागल होईल

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 9 місяців тому +2

      Kejariwal educated tari ahe, superior than jarangya. Jarangya tithparyant pochu ch shakat nahi

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 9 місяців тому +2

      घोळ केला तर बीजेपी मध्ये जाईल

    • @shubhadaparchure105
      @shubhadaparchure105 9 місяців тому

      हे येड आहे ह्याचा बोलण्यावर विश्वास ठेवू नये सारखी बदलती भूमिका घेतो काही खरं नाही

    • @s.m.8218
      @s.m.8218 9 місяців тому +2

      ​@@sandhyasathe3081असेच तर कार्यकर्ते पाहिजेत .. राजकरण्याना...🤔🤔🤔💩

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 9 місяців тому +20

    अपक्ष उमेदवारांनी आमच्या दारात स्वतःची ..,...घालू नये 🙏🙏🙏
    आम्ही पण आमच्या घरांवर पाटी लाऊ...🙏🙏🙏

    • @arunkanhor
      @arunkanhor 9 місяців тому

      Tyani pahilech ghalun thevli aahe bhau

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      तुझी कुठही झोपव😂😂😂😂😂

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 9 місяців тому +17

    हि जरांगेची अक्कल नाही. हे भानामतीचं डोकं आहे.

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 9 місяців тому +69

    मी गॅरंटी देऊन सांगतो हे वेडे जेलमध्ये असणार आहे एसआयटी चा अहवाल येऊ दे त्याला संडास पन सापडणार नाही एवढी पातळ होणार आहे याची

    • @vishwasdumbre5549
      @vishwasdumbre5549 9 місяців тому +9

      नक्कीच लोकसभा निवडणूकी नंतर
      याचा मुक्काम जेलमध्ये 💯

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 9 місяців тому +5

      Tathastu

    • @Bharat-s1b
      @Bharat-s1b 9 місяців тому

      जेल मधे टाकायला मराठे याच देशाचे नागरिक आहेत

    • @Bharat-s1b
      @Bharat-s1b 9 місяців тому

      प्रकाश आंबेडकर जिंदाबाद

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 9 місяців тому +2

      ​@@Bharat-s1bya deshavhe nagrik kayda modlyavar yach deshavhya jail madhe jau shaktat. Nagrik asne mhanje jail na janyachi immunity nahi

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 9 місяців тому +15

    जरांगे सारखा अडाणी जर मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्राचे वाटोळे नक्की हे समजा. अर्थात जरांगेने आपले उमेदवार उभे केले तर जरांगे ला समजेल आपल्यामागे नक्की काय पाठींबा आहे .शेवटी हा राजकारण करत होता हे नक्की झाले.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 9 місяців тому

      तुम्हाला पर्याय आहे ना!
      परदेशात बुडाला पाय लावून पळणे.
      बाकी काळजी नका करू,इथे सगळे मराठा समाजातले उच्च शिक्षित सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त,वकील आहेत,आपली गरज पडत नाहीच आणि पडणार सुद्धा नाही.
      आपल्या अकलेचा आवाका आहे त्यापेक्षा जास्त आवाका फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा मुलांचा आहे.
      सर्व क्षेत्रात तज्ञ मराठा समाजातील लोकं आहेत.
      बाहेरील राज्यात सुद्धा ऐटीत आहेत मराठा राजघराणी.
      तुमच्या सारखे भिक्षा मागणारे ब्राह्मण नाहीत, कष्टाने खाणारे आहेत.

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 9 місяців тому +70

    त्याला लाज वाटली पाहिजे जेव्हा तो म्हणतो की त्याला मुस्लिमांची मदत मिळाली

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 9 місяців тому +2

      मुस्लिम तुम्हाला घरात बिछान्यात तुम्हाला चालतो😂😂

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत 9 місяців тому +2

      ​@@nitinkadam4444काय बोलतो मराठा आहेस का

    • @khasdarkatta
      @khasdarkatta 9 місяців тому +1

      फडणवीसच्या बायको सोबत मुस्लिम मुलगा चालतो का

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 9 місяців тому +1

      ​@@nitinkadam4444 अमृता फडणवीस ला चालतो

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 4 місяці тому

      तुझा घरात आला होता का

  • @kiranattrgekarattrgekar2445
    @kiranattrgekarattrgekar2445 9 місяців тому +5

    अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला जरांगे

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 9 місяців тому +12

    शहाणपण वगैरे काही नाही आर्थिक मदतीचा ओघ आटला म्हणून माघार घ्यावी लागत आहे

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 9 місяців тому +4

    शरद पवार नी सांगितले असेल जर जरांगेने उमेदवार उभे केले तर मविआ च्या शिट पडतील हे त्याच्या लक्षात आले असेल त्या मुळे निर्णय बदलला असणार

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 9 місяців тому +12

    या यु टनॅ आंदोलना पासुन, पश्चीम महाराष्ट्रा सह दक्षिणोत्तर, शिकलेला,उच्चशिक्षीत,समजुतदार मराठा, दुर आहे! शांत आहे!!

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 9 місяців тому +5

    360 कोनात फिरतो घड्याळाचा काटा.... बॅटरी संपली बंद पडते... आता नवीन सेल टाकायला लागेल..पैसे कोण देणार...त्यापेक्षा नाद सोडलेला... बरा...

  • @agunjal700
    @agunjal700 9 місяців тому +82

    Sit मान्य झाल्यापासून जरांगेची फाटली आहे,मी ९६ कुळी मराठा आहे

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 9 місяців тому +5

      आणाजी पंत 😂😂😂😂

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 9 місяців тому

      Are babo Kay fatali mhanun tarbuja jarange na ratri phone karato mhanto aachar Sahitya jahlua gunhe मागे gheto 😅😅😅😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा घाण्यात कचाचा भरडला मग फाटणारच😂😂बाटगा मराठा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому +2

      ​@@dnyaneshwarghumre942😂😂

    • @rameshwargaikwad1604
      @rameshwargaikwad1604 9 місяців тому

      ज्छका आहे तू

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 9 місяців тому +199

    जगांरे पाटील च्या हाती दिला कारभार , त्यांनी हागुण घाण केला दरबार😅

    • @DeepakBarkul
      @DeepakBarkul 9 місяців тому

      Thoda gu kha ki mag

    • @ShivajiPawar-mo2nk
      @ShivajiPawar-mo2nk 9 місяців тому

      माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर हेच होणार!😂😅😊😮😂😊😅😮😂😊😅😮😂😊😅

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 9 місяців тому +8

      कावळा केला कारभारी गू नेला दरबारी 😂😂😂

    • @nikhilnage8301
      @nikhilnage8301 9 місяців тому +2

      😂😂

    • @ShobhaSutar-m1z
      @ShobhaSutar-m1z 9 місяців тому +1

      ,🤣🤣🤣🤣😂😂😂

  • @AnirudhdaZinjurde
    @AnirudhdaZinjurde 9 місяців тому +47

    कुठलाच ठोस निर्णय नाही आपनच सांगता गावागावात उमेदवार उभे करणार हे आपनच बोलले कन्हैया होटेल मुंबई वारी लांबून दीली अपक्ष उमेदवार उभे तुम्ही करा किती अज्ञान माणसाच्या माग सुज्ञान मराठा उभा राहतो

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

  • @justfor853
    @justfor853 9 місяців тому +56

    खरा मराठा ज्याला देशाची चिंता आहे तो मोदीला साथच देणार त्यातला मीही तुमच्या प्रत्येक व्हिडीवोला सपोर्ट करणारा.😊

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 9 місяців тому +9

      Kharach bhau sadhyatari modishivay paryay nahi. Desh asel tar sarvkahi...

    • @vishwasdumbre5549
      @vishwasdumbre5549 9 місяців тому +2

      Mi to

    • @shardafebricationthengoda7491
      @shardafebricationthengoda7491 9 місяців тому

      Hech aplya mc murkh hinduna kalat nahi

    • @axvnmax
      @axvnmax 9 місяців тому +1

      ​​@@jayalotlekar7046 किती मूर्ख बनवता लोकांना जय श्रीराम च्या आणि मोदी च्या नावा खाली. तुमचे दिवस जास्त दिवस नसतील अनाजी पथानो. दिवस बादलीत सरकार पण बदललं.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 9 місяців тому +6

      अगदी बरोबर. मोदींशिवाय पर्याय नाही सध्यातरी. आणि भविष्यात मोदीजींनंतर असलाच तर तो योगींचा असावा🎉

  • @Akshamikant
    @Akshamikant 9 місяців тому +11

    भाऊंनी संगतलेली खूप उमेदवार उभे करण्यासाठीची अडचण जरांगे च्चा लक्षात आलेली दिसतेय.

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 9 місяців тому +179

    ह्यांनी कितीही नकारात्मक प्रचार केला तरीही जनता योग्य तोच पर्याय निवडेल हे नक्की.

    • @DeepakBarkul
      @DeepakBarkul 9 місяців тому +4

      Wat bagha

    • @shardafebricationthengoda7491
      @shardafebricationthengoda7491 9 місяців тому

      Janta pn lai murkh ahe kahi jase kejrival vr lokani visvas kela tasa

    • @ShivajiPawar-mo2nk
      @ShivajiPawar-mo2nk 9 місяців тому

      वाट लागणार ह्या येड्याची!

    • @axvnmax
      @axvnmax 9 місяців тому +6

      महाराष्ट्र चे तुकडे करायचे ठरवले आहे गुजरात लॉबी नी. चिखल केला आहे bjp नी महाराष्ट्र चा.

    • @tsc2708
      @tsc2708 9 місяців тому

      ​@@axvnmaxchor bhrashtaachaari ghotaalebaz khandanikhor vasulibaz takkewari haptakhor janabali Uddhavoddin khan budda maulana PAWAR budda chor badmash
      2024 supda saaf 10000% MVA

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 9 місяців тому +2

    जरांगे काकाना अपक्ष उभे करा ते पावसांत भिजून नक्कीच निवडून येतील. 🎉🎉😂😅❤

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 9 місяців тому +36

    महाराष्ट्रीयन केजरीवाल जरांंगे😂

    • @AnnonymousReviewer
      @AnnonymousReviewer 9 місяців тому +1

      केजरीवाल चा अपमान करू नका

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 9 місяців тому +20

    साहेब नमस्कार,
    हा आंदोलक आहे की राजकारणी याचे तोंड पहिले की तळपायाची आग मस्तकात जाते 😡😡😡😡🙏🚩
    म्हणून आम्ही कोकणचे मराठा याच्या बोलण्याने फसलो नाही 🙏🚩
    🙏🚩जगदंब 🚩🙏

    • @adityaJadhav777-u5t
      @adityaJadhav777-u5t 9 місяців тому +1

      Tumhi tya rane ani fasanvische gulam aahat maratha asta tr he bollo nasta

    • @tsc2708
      @tsc2708 9 місяців тому

      Aho chor aahe jarangya anpad gavar bavlat manorugn mandbuddhi aahe darusathi chorya karto gavat

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 9 місяців тому +3

      खरंय हा आंदोलक कमी आणि राजकारणी जास्त 🎉

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 9 місяців тому +1

      ​@@manasijadhav2725kamit kami jyanchyavar ghatolyache aarop केले त्यांच्यासोबत tar nahi aamhi 😅😅😅 tya tarbujcha karyakram honar tyala kalel 😅😅😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा घाण्यात कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

  • @Sonalee-ie6dr
    @Sonalee-ie6dr 9 місяців тому +13

    Speechless...🙌
    .You are Unbelievable 🔥
    🙏🙏🙏

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 9 місяців тому +68

    हे पूर्णपणे वेड आहे लोकांनी वेड बनवू नये. वाया गेलेले आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

  • @nitinphatangare2108
    @nitinphatangare2108 9 місяців тому +4

    900 एकर वर सभा कधी आहे 😄😄😄

  • @jyotikirmathe2241
    @jyotikirmathe2241 9 місяців тому +66

    जरागे लिहून ठेवा मराठयांचा पाटीबा देवेंद्र फडणवीस यानाच देतील

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 9 місяців тому +8

      बरोबर सर धन्यवाद

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 місяців тому +5

      हे त्यांनाही समजले आहे

    • @shardafebricationthengoda7491
      @shardafebricationthengoda7491 9 місяців тому +1

      💯 right pn pn hindu made Ani maratyanmade binaakli jast ahet

    • @axvnmax
      @axvnmax 9 місяців тому +1

      ​​@@shardafebricationthengoda7491 बामना ला सते वर बसवा हेच यांच हिंदुत्व...obc आणि मराठा समाजानी त्याचा गुलाम्य करा.हजारो वर्षी जुने दिवस परत आना.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 9 місяців тому

      Dev tumche bhale karo

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 9 місяців тому +17

    शेवटी अप्रत्यक्ष माघार घेतली.

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 9 місяців тому +45

    जिसकी बात एक उसका बाप एक

  • @GovindWaghrulkar
    @GovindWaghrulkar 9 місяців тому +128

    आरे का बडबोलेपना करतोय हा माणूस दुसरा राऊत झाला आहे

  • @dipakhadawale5007
    @dipakhadawale5007 9 місяців тому +1

    याचे सभेला बसलेले सगळे दहावीच्या आतले लक्षात ठेवा मी स्वतः 96 कुळी मराठा आहे पण मी या देशाचा जागरूक नागरिक आहे या नाते मला असं वाटतं की हा स्वहितासाठी लोकांना भडकवत आहे

    • @Santoshjadhav-tp5hm
      @Santoshjadhav-tp5hm Місяць тому

      साहेब देशाचे पंतप्रधान किती पर्यंत शिकले सांगशील का आणि त्यांचे 10 क्लासमेंट ची नावे टाका

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 9 місяців тому +87

    यामुळे 100% बीजेपी निवडून आली समजा

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 9 місяців тому +1

    नमस्कार.
    ‌हा व्हिडिओ खरोखरच आज मला
    योग्य आणि वास्तविकता स्पष्ट केली आहे.

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 9 місяців тому +8

    अंतरवली के संत काय केली धमाल मोये मोये झाले 😂😂😂😂

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 9 місяців тому +2

    मी सर्व प्रथम जरांगे रूपी दुसरा अण्णा होउ घातला असून लवकरच एक नवीन "अण्णा"महाराष्ट्रास मिळणार आहे!त्या निमित्ताने संजय राजाराम राऊत हे पेढे वाटप करणार आहेत अशी वदंता ऐकू येत आहे!

  • @vilasb5246
    @vilasb5246 9 місяців тому +15

    एकूण काय तर गुडघ्यात असलेला मेंदू डोक्यात शिरु लागला आहे.म्हणजेच जरांगे थोडा सुधारू लागला.

  • @digambarmuley6248
    @digambarmuley6248 9 місяців тому +57

    काय राव खूप कमाई झाली असती प्रति उमेदवार २५०००

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 आता शेट्टी मोजत बस सरळ करुन

    • @digambarmuley6248
      @digambarmuley6248 9 місяців тому +1

      Ti vel tr तुमच्यावर आली असल्या माजा मुळेच

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 9 місяців тому

    जरांगे म्हणाले जिरवायची, व खपखप ही काय भानगड आहे हे कळल नाही.
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 9 місяців тому +3

    हां जरागें अंदाज बघतोय तर जनता आपल्या निर्णयावर ठाम आहे कां मग विधानसभा निवडणुकीत कळले .आता चमडी बचाव भुमिकेत आहे हे लक्षात येते तर मग तेव्हा बघुया हे धोरण आहे की मगच ज्या लोकांनी.म्हणजेच टोपे यांच्या लक्षात येईल की आपण किती चुकीचे केले आहे😂

  • @ajittat7388
    @ajittat7388 9 місяців тому +2

    मनोज दादा,, म्हणतील तेच 💯

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 9 місяців тому +99

    जरांगे धुर्त पण बिनअकली माणुस आहे😂😂😂

    • @morejaydeep4320
      @morejaydeep4320 9 місяців тому +3

      तुमची तुमच्याजवळ राहू द्या अक्कल

    • @tsc2708
      @tsc2708 9 місяців тому

      Chor aahe chor darusathi chorya karto gavat

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

    • @dipakhadawale5007
      @dipakhadawale5007 9 місяців тому

      ​@@morejaydeep4320more saheb abhyas kra ...ha Muslim lokana arkshan dyach bolt ahe ...ani aplyala muslim lok kafir boltat ,,,latest news paht ja ..chotya mulanna kse kapat ahet ,,love jihad ,atankwad, dharmantaran krt ahet ....vichar kra ,dhanyawad

    • @sachinb3254
      @sachinb3254 9 місяців тому

      दोनही गुण कसे काय, सोयीप्रमाणे असेल

  • @anantzoman6091
    @anantzoman6091 Місяць тому

    कुलकर्णी साहेब , मी मराठा आहे .मी तुमच्या प्रत्येक मताशी सहमत आहे. मला तर माझ्याच मनातील गोष्टी सांगत आहेत अस वाटत.,🙏🚩

  • @anildhole4621
    @anildhole4621 9 місяців тому +37

    जरांग्याच टाळके ठिकाणावर आले वाटते😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 9 місяців тому

    जरांगे साहेब घाबरु नका तुम्ही लोकसभेला उभे रहा आणि निवडून याच

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 9 місяців тому +8

    कुणी काही ही म्हणा मी बीजेपी लाच वोट देणार जरांगेला खड्यात घाला पहीले देश ..मग हिंन्दुत्व नंतर जात मग आरक्षण. .?जर देशच राहाणार नाही मग जात कशी ऊरेल आणी जातच राहीली नाही तर आरक्षण कशाच मागता...?हेचा केजरी होणार शंक्का नाही

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 9 місяців тому

      मोदी BJP हिंदू एकत्र करता आहेत आणि जरा नंगे Divide करतो आहे

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 9 місяців тому

      Modi nahi aala tar udya tu landa hoshil barobar na 😅😅😅😅😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा घाण्यात कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

    • @by89564
      @by89564 9 місяців тому

      👌👍

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 9 місяців тому

      Acha bjp navati tevha tevha lanada jhala Asta are chutiya bjp ch nav mahit navt modiche puravaj gulam hote tevha chatrapati shivaji maharaj ni gulamitun akhya deshala mukt kel aani bjp ch chatugiri band kar

  • @kailassuryawanshi8676
    @kailassuryawanshi8676 9 місяців тому

    सुशील जी आपण छान व्हिडिओ बनवला भारतीय मुद्देसूद मांडणी केली समाज आपला आभारी राहील हाच मुद्दा फेब्रुवारी महिन्यात सगळ्या समाजातील नेत्यांना पाठवला होता व जरांगे पाटलांकडे पोहोचवा असे त्यात मी सांगितले होते परंतु आमची पोहोच कमी असल्यामुळे टोक कदाचित तिथे केला नसेल परंतु आपण व्हिडिओ बनवून खूप चांगले काम केले आम्ही आपले आभारी आहोत सर कोणाविषयी असभ्य भाषेत टिपणी करतात त्यांचे मनावर घेऊ नका सभ्य खानदानातील खान दानातील लोक सभ्य टिप्पणी करतात तेव्हा ज्यांची चांगल्या खानदानाची संबंधच नाही त्यांचा विचार करू नका

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 9 місяців тому +61

    पवारसाहेबांना जी कड्या घालण्याची सवय आहे ती हवा जरेंगेनीच काढून टाकली.आता मविआने जरेंगेना पाठिंबा द्यावा

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 9 місяців тому +2

    किती ही Analyzer व्हिडिओज बनवा, महाविकास आघाडी येणार.

    • @by89564
      @by89564 9 місяців тому

      महाविकास आघाडी येऊन काय काय करणार?

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 9 місяців тому

      😅😅😅छान विनोद!

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 9 місяців тому

      ​@@anantparanjpe250हो विनोद होणार आहे काका,१९४८ पुन्हा येणार योगेश सावंत सरपंच ने सांगितले आहे.
      फक्त ३ मिनिटे!
      😅😅

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 9 місяців тому

      ​@@by89564काय करणार त्यासाठी भाषण आणि सभा ऐकायला लागतात, उठ सूट trolling नसते करायचे.
      जर सुज्ञ नागरिक असाल तर practically विचार करा,दोन्ही नेते काय बोलतात,सत्ताधाऱ्यांनी आज पर्यंत किती वचन पूर्ण केले, किती गाजर दाखवली.
      शेवटी मत देणारे तुम्ही आहात, जास्त शिकवल आजकाल की लोकांना वाटतं खूप शिकवतात.
      तुमचं मत तूम्ही निवडा.

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 9 місяців тому +40

    उमेदवाराची घोषणा करायला किती पेट्या घेणार जराघे

    • @rohansatpute8964
      @rohansatpute8964 9 місяців тому

      तुझी आई दिली जरांगे पाटलाला phree मध्ये 😂😂😂😂😂

  • @SambuAjale
    @SambuAjale 3 місяці тому

    सुशील भैय्या आपण पुरावा
    सोबत घेऊनच बोलता बोलण्याची शैली वेगळी आहे फारच आभ्यासू आहेत धन्यवाद

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 9 місяців тому +17

    मविआ कशाला जरांगेंच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देईल?
    जर तसं झालं तर महाराष्ट्रात पाकिस्तानसारखी अपक्षांची फौज निवडून येईल. 😂

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 9 місяців тому +2

      सर्व अडाणी गोळा होतील, आणि संडास करेंगे, खायेंगे निवांत मुंबई जायेंगे आणि बरेच काही 😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 9 місяців тому +1

      ​@siddhantbachkar2352 😂😂😂😂

  • @rahulbhore1916
    @rahulbhore1916 9 місяців тому

    इतका उघडा पाडून सुद्धा समाज समजू शकत नसेल तर धन्य आहे 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🙏🏻🙏🏻

  • @subhash3403
    @subhash3403 9 місяців тому +15

    मराठा समाजाने ठरवावे कोणाच्या सावलीत जायचं.भरपूर पर्याय लोक सागतायत.

  • @ajitkhot1116
    @ajitkhot1116 9 місяців тому +2

    असे काही होणार नाही, परत निर्णय बदलणार आणी शरद पवार बदलवनार हे नक्की पण पडद्याआड राहुन

  • @dhananjaykulkarni2791
    @dhananjaykulkarni2791 9 місяців тому +53

    म्हणजे आता सगेसोयरे, सरसकट गेले तेल लावत😂 केजरीवाल जेलमधे गेला आणि हा सरडीवाल आला

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      😂😂😂😂 तुझ्या आईचा शेंगदाणा कचाचा भरडला मग फेमस होणारच😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 місяців тому

      आनाजीची औलाद ठेचली जाणार😂😂😂😂

  • @gadgilsnest408
    @gadgilsnest408 9 місяців тому +1

    खूप मार्मिक आणि योग्य विश्लेषण. दूरदर्शी व निष्पक्ष सूद्धा

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 9 місяців тому +79

    हे म्हणले खरे की कुणाच्याच सभेला जायचं नाही, पण लोकं काँग्रेस राष्ट्रवादी च्या सभेला जाणार.. जिथं पवार, राऊत आणी ठाकरे तिथं लोकं जाणार... 100%..ह्यांनी समाजावर सगळं लोटून दिलंय.. नेहमीसारखं स्वतःच्या अंगावर काहीच येऊ दिलं नाही 😂😂😂

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 9 місяців тому

    जबरदस्त..❤❤❤❤

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 9 місяців тому +58

    दुसरा अरविंद केजरीवाल.. पण हे महाराष्ट्र आहे

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 9 місяців тому +1

    हसदेव जंगल आणि लडाख मध्ये पनौती काय करत आहे त्यावर एक डोळ्यात आंजन घालणारा आपला व्हिडिओ बनवावा.
    तुमची थोतांड कळतील.

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 9 місяців тому +29

    जरांगेनी आज कसलाच निर्णय घेतला असं वाटत नाही... आज अपेक्षा अशी होती की पाटील निवडणूकीचा ऐलान करतील आणी स्वतःचा पक्ष काढू आणी उमेदवारीच्या रिंगणात उतरु असं म्हणतील..
    पण नेहमीप्रमाणे लोकांची निराशा झाली आजपण 😅😅

    • @KillerGaming-1109
      @KillerGaming-1109 9 місяців тому

      😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 9 місяців тому

      Layki tari aahe ka tya kalundrya makad mathefiru lafangya chi, tyacha rang bagha chehra bagha bolnyachi paddat bagha, anpad gavar bavlat manorugn mandbuddhi aahe chor aahe darusathi chorya karto ki

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 9 місяців тому +1

      शरद पवार हनतील त्याला 😂

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 9 місяців тому

      ​@@siddhantbachkar2352pahle tujhila thokayla pahije😅😅😅😅

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 9 місяців тому

    Jarange patil यांनी नवीन संकल्पना सांगीतली ती मतदान व लोकशाही ने कोणाचे भले होत नाही तर समाजाने (सर्व लोकांनी) लोकसभा व विधानसभा मध्ये जाऊन आपले प्रश्न सोडवावे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 9 місяців тому +5

    हे फक्त अंबड व गेवराई पुरता सीमीत आहे

  • @nitingore3738
    @nitingore3738 9 місяців тому

    सुशीलजी आपण तुकड्या तुकड्यात बोलला त्यामुळे आपल म्हणन काय आहे ते समजून येत नाही , समस्व खुलासा करावा हि विनंती .

  • @anilraut1944
    @anilraut1944 9 місяців тому +19

    येणार तर मोदीच

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 9 місяців тому

    परिवारा पेक्षा समाज मोठा।
    धर्मा पेक्षा देश मोठा।
    देशा पेक्षा 85% उपेक्षित समूहाचे हित मोठे।
    हीच पक्षाची विचारधारा।
    ज्याचे नाव।
    ।। वंचित बहुजन आघाडी।।

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 9 місяців тому +4

    जरांगे भाऊ स्वतःच्या जीवावर दोन उमेदवार निवडून आणून दाखवा मराठा समाजाच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल करू नका