गावरान खुड कोंबडी अंडी का धरत नाही व नंतर दोन ते तीन दिवसांनी अंडी का सोडते?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @Anku777
    @Anku777 11 місяців тому +4

    सर मी दोन्ही पायांनी अपंग आहे.. आणि माझा विचार चालू आहे की कुकुट पालन करावं.. तर मला दोन्ही पाय नसल्यामुळे कोमड्या सांभाळणं शक्य होईल का.... Please reply sir😊😊

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  11 місяців тому +2

      अगदी बिनधास्तपणे सुरू करू शकता पण फक्त गावरान कोंबडी पालन करा कोंबड्या आपोआप चरतात व आपोआप त्यांच्या शेडमध्ये येतात पण लक्षात ठेवा आठवणीने दहा ते पंधरा कोंबड्या पासूनच सुरुवात करा म्हणजे यशस्वी गावरान कोंबडी पालन होईल👌👌🌹🌹

    • @Anku777
      @Anku777 11 місяців тому

      @@pandurangdubale7279 मनापासून धन्यवाद सर

  • @JalindarJagtap-de5zi
    @JalindarJagtap-de5zi Місяць тому

    Nice

  • @prashantmohite2006
    @prashantmohite2006 8 місяців тому

    अगदी बरोबर सर

  • @SwapnilGadhave-js5tn
    @SwapnilGadhave-js5tn 2 місяці тому +1

    दादा ती कोंबडी उठून गेल्यावर त्या जागी आपण दुसरी कोंबडी ठेवू शकतो का

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  2 місяці тому +1

      हो पण जास्त दिवस झालेली नको

  • @Sayyad12527
    @Sayyad12527 21 день тому

    Sir शेड मध्ये गावरान करू शकतो का

  • @sanjaytaware4641
    @sanjaytaware4641 11 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत

  • @user-oq7wt5yx4d
    @user-oq7wt5yx4d 8 місяців тому +1

    🎉🎉🎉

  • @user-dz6xx3pw4d
    @user-dz6xx3pw4d 11 місяців тому

    खुप छान भाऊ ❤❤

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  11 місяців тому +1

      अगदी छान वाटले खूप खूप धन्यवाद🌹💞

  • @ishawarpopatmali2085
    @ishawarpopatmali2085 7 місяців тому +1

    मी बसलेल्या कोंबडी ला 22 दिवस झाले पिल्ले निघाले नाहीत अजून काय करायचं सर उपाय सांगा

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  7 місяців тому +1

      जर अजूनही कोंबडी अंड्यावर बसत जर असेल तर उद्या किंवा परवा अंडी निघतील 100% कोंबडी 20 21 22 ते 23 व्या दिवशी पिल्ले काढते👌🙏🙏

    • @ishawarpopatmali2085
      @ishawarpopatmali2085 7 місяців тому

      @@pandurangdubale7279 Ok sir

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 10 місяців тому

    Very nice 👍

  • @DhananjayShingate
    @DhananjayShingate 11 місяців тому +1

    कोंबडी च आयुष्य किती असते

  • @kiranghadage3124
    @kiranghadage3124 11 місяців тому

    🐔🐓🐣❤

  • @user-oq7wt5yx4d
    @user-oq7wt5yx4d 8 місяців тому +1

    Khubchand

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 11 місяців тому

    कोंबडी चा खूड कसा घालवावा.

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  11 місяців тому

      गावरान कोंबडीचा खोड पणा कशाने जात नाही🌹🙏

  • @vinodrathod1266
    @vinodrathod1266 9 місяців тому

    दादा फोन नंबर दाया