काशीआजीची Recipe
काशीआजीची Recipe
  • 510
  • 17 177 911
ठेचुन विळीनी कापुन आजीनं जुन्या पध्दतीनं बनवली झणझणीत दाळ मिरची!एका भाकरी ऐवजी दोन खाल्लं!Dal Mirchi
ठेचुन विळीनी कापुन आजीनं जुन्या पध्दतीनं बनवली झणझणीत दाळ मिरची!एका भाकरी ऐवजी दोन खाल्लं!Dal Mirchi
Переглядів: 13 838

Відео

१००℅टम्म फुलणारी आजीच्या जुन्या पध्दतीनं मऊ लुसलुशीत साजुक तुपातली पुरणोळी जिभेवर विरघणारी आजीच गाण!
Переглядів 6 тис.21 годину тому
१००℅टम्म फुलणारी आजीच्या जुन्या पध्दतीनं मऊ लुसलुशीत साजुक तुपातली पुरणोळी जिभेवर विरघणारी आजीच गाण!
निराळ्या पध्दतीनं आजीन बनवली कुटुंबासाठी खमंग धपाटी! आजीचा नातु झाला पोलीस उपनिरिक्षक💐😋व तीचं कुटुंब
Переглядів 15 тис.День тому
निराळ्या पध्दतीनं आजीन बनवली कुटुंबासाठी खमंग धपाटी! आजीचा नातु झाला पोलीस उपनिरिक्षक💐😋व तीचं कुटुंब
१००% बिलकुल कडु न होणारं कारलं!हिरवीगार रानातलं आजोबांनी कारली तोडुन आणुन आजीनं बनवलं झणझणीत कारलं!
Переглядів 56 тис.21 день тому
१००% बिलकुल कडु न होणारं कारलं!हिरवीगार रानातलं आजोबांनी कारली तोडुन आणुन आजीनं बनवलं झणझणीत कारलं!
लाल रसरशीत टोमॅटो आजोबांनी रानातलं तोडुन आणुन आजीन बनवली गावरान निराळी रगडुन व चमचमीत टोमॅटोची चटणी!
Переглядів 10 тис.21 день тому
लाल रसरशीत टोमॅटो आजोबांनी रानातलं तोडुन आणुन आजीन बनवली गावरान निराळी रगडुन व चमचमीत टोमॅटोची चटणी!
९९% लोकांना माहित नसेल ही भाजी!आजोबांनी वेलीच तोडुन आणुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं तिखटसर कडवच्या!
Переглядів 150 тис.28 днів тому
९९% लोकांना माहित नसेल ही भाजी!आजोबांनी वेलीच तोडुन आणुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं तिखटसर कडवच्या!
पानं अळुची आजोबांनी खुरप्यानं खुडुन आजीन बनवल जुन्या पध्दतीनं खमंग अशी वेगळीचं अळुवडी व देठाची भाजी!
Переглядів 72 тис.28 днів тому
पानं अळुची आजोबांनी खुरप्यानं खुडुन आजीन बनवल जुन्या पध्दतीनं खमंग अशी वेगळीचं अळुवडी व देठाची भाजी!
मिरच्याची लागण आजोबांनी करून रानातला भोपळा तोडुन आणुन आजीन बनवला खमंग मसाला निराळ्या भोपळ्याच कालवण!
Переглядів 24 тис.Місяць тому
मिरच्याची लागण आजोबांनी करून रानातला भोपळा तोडुन आणुन आजीन बनवला खमंग मसाला निराळ्या भोपळ्याच कालवण!
आजोबांनी रानातली भाजी उपटुन आजीनं बनवली अगदी जुन्या पध्दतीची आंबाड्याची भाजी| तीन-चार दिवस टिकणारी!
Переглядів 25 тис.Місяць тому
आजोबांनी रानातली भाजी उपटुन आजीनं बनवली अगदी जुन्या पध्दतीची आंबाड्याची भाजी| तीन-चार दिवस टिकणारी!
हिरवे टनकदार रानातुन दोडके आणुन आजीनं हा' मसाला वापरून बनवलं जुन्या पध्दतीनं झणझणीत दोडक्याचं कालवण!
Переглядів 13 тис.Місяць тому
हिरवे टनकदार रानातुन दोडके आणुन आजीनं हा' मसाला वापरून बनवलं जुन्या पध्दतीनं झणझणीत दोडक्याचं कालवण!
बांधावरची विळ्यानं भाजी आजोबांनी खुडुन हिरवीगार अशी आजीनं बनवली निराळीचं झणझणीत पालकाची गरगटॄी !
Переглядів 16 тис.Місяць тому
बांधावरची विळ्यानं भाजी आजोबांनी खुडुन हिरवीगार अशी आजीनं बनवली निराळीचं झणझणीत पालकाची गरगटॄी !
खुरप्यानं भाजी आजोबांनी खुरपुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं हिरवागार कवळी -लुसलुशीत तांदुळाची भाजी !
Переглядів 112 тис.Місяць тому
खुरप्यानं भाजी आजोबांनी खुरपुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं हिरवागार कवळी -लुसलुशीत तांदुळाची भाजी !
शेपी आंब्याच्या झाडाच आजोबांनी आंबे काढुन आजीने जुन्या पध्दतीने केला रसरशीत आमरस त्यावर तुप व चपाती!
Переглядів 10 тис.2 місяці тому
शेपी आंब्याच्या झाडाच आजोबांनी आंबे काढुन आजीने जुन्या पध्दतीने केला रसरशीत आमरस त्यावर तुप व चपाती!
पावसाळ्यात आजीच्या पध्दतीनं झणझणीत गरमागरम हुलग्याचं कढणं |आजोबांनी कढणात भाकरं खुस्करून फुरकी आणली!
Переглядів 18 тис.2 місяці тому
पावसाळ्यात आजीच्या पध्दतीनं झणझणीत गरमागरम हुलग्याचं कढणं |आजोबांनी कढणात भाकरं खुस्करून फुरकी आणली!
आंबट ५०० कैऱ्याचं हे पदार्थ ऊखळात कुटुन टाकताचं खमंग होणारं आजीच्या पध्दतीनं झणझणीत गावरान लोणचं!
Переглядів 6 тис.2 місяці тому
आंबट ५०० कैऱ्याचं हे पदार्थ ऊखळात कुटुन टाकताचं खमंग होणारं आजीच्या पध्दतीनं झणझणीत गावरान लोणचं!
गावरान आंबट २००कैऱ्याचं आजीच्या पध्दतीन आंबट-तिखट-गोड पंचअमृत लोणचं|अस लोणचं तुम्ही कधी खाल्ल नसेल!
Переглядів 15 тис.2 місяці тому
गावरान आंबट २००कैऱ्याचं आजीच्या पध्दतीन आंबट-तिखट-गोड पंचअमृत लोणचं|अस लोणचं तुम्ही कधी खाल्ल नसेल!
ऊन्हाळ्यात हा शेवटचा वाळवणीचा पदार्थ करून बघा!आजीच्या पध्दतीनं रंगीबिरंगी दोडका!लहान मोठे आवडीने खाआ
Переглядів 29 тис.2 місяці тому
ऊन्हाळ्यात हा शेवटचा वाळवणीचा पदार्थ करून बघा!आजीच्या पध्दतीनं रंगीबिरंगी दोडका!लहान मोठे आवडीने खाआ
रानातल्या ४२ वर्षापुर्वीच्या आंब्याच्या झाडापासुन लोणच्यासाठी आजीनं काढल्या गावरान कैऱ्या|raw mango
Переглядів 14 тис.3 місяці тому
रानातल्या ४२ वर्षापुर्वीच्या आंब्याच्या झाडापासुन लोणच्यासाठी आजीनं काढल्या गावरान कैऱ्या|raw mango
आंब्याच्या झाडाखाली आजोबांनी शेवग्यानं दळुन आजीनं तोडुन पारंपारिक पध्दतीनं केल्या शेवया/बोटवं sevya
Переглядів 6 тис.3 місяці тому
आंब्याच्या झाडाखाली आजोबांनी शेवग्यानं दळुन आजीनं तोडुन पारंपारिक पध्दतीनं केल्या शेवया/बोटवं sevya
वावरातली गवळी वांगी आजोबांनी तोडुन हा कुटलेला मसाला वापरून आजीच्या पध्दतीनं सरभरीत वांग्याचं कालवण!
Переглядів 111 тис.3 місяці тому
वावरातली गवळी वांगी आजोबांनी तोडुन हा कुटलेला मसाला वापरून आजीच्या पध्दतीनं सरभरीत वांग्याचं कालवण!
हा एक पदार्थ टाकताचं झणझणीत होणारी आजीच्या पध्दतीनं ऊखळातली जवसाची चटणी| उन्हाळ्याची खाऊ वाटणारी !
Переглядів 10 тис.3 місяці тому
हा एक पदार्थ टाकताचं झणझणीत होणारी आजीच्या पध्दतीनं ऊखळातली जवसाची चटणी| उन्हाळ्याची खाऊ वाटणारी !
देठासह मिरची चोखण्यासाठी ठेऊन आजीच्या वेगळ्या पध्दतीनं झणझणीत चोखीव देठ मिरची व कैरीची फोडं! Mirchi
Переглядів 15 тис.3 місяці тому
देठासह मिरची चोखण्यासाठी ठेऊन आजीच्या वेगळ्या पध्दतीनं झणझणीत चोखीव देठ मिरची व कैरीची फोडं! Mirchi
रानातल्या न्याहरीला निराळी आजोबांसाठी आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं ऊखळात कुटलेली ठसकंदार लसणाची चटणी!
Переглядів 228 тис.3 місяці тому
रानातल्या न्याहरीला निराळी आजोबांसाठी आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं ऊखळात कुटलेली ठसकंदार लसणाची चटणी!
वारं-वादळामुळे पडलेल्या कैऱ्यापासुन ३/४ दिवस टिकणारी आंबट-तिखट आजीच्या जुन्या पध्दतीनं कैरीची चटणी!
Переглядів 43 тис.4 місяці тому
वारं-वादळामुळे पडलेल्या कैऱ्यापासुन ३/४ दिवस टिकणारी आंबट-तिखट आजीच्या जुन्या पध्दतीनं कैरीची चटणी!
उन्हाळ्यात खमंग खाऊ वाटणारी आजीच्या पध्दतीची झणझणीत ओल्या कांद्याची चटणी व भाकरं|तोंडी लावायला कैरी!
Переглядів 7 тис.4 місяці тому
उन्हाळ्यात खमंग खाऊ वाटणारी आजीच्या पध्दतीची झणझणीत ओल्या कांद्याची चटणी व भाकरं|तोंडी लावायला कैरी!
भातोड्याच्या भुग्याची भाजी|भाजीला काही नसेल तर करा आजीच्या जुन्या पध्दतीनं कोरडयास| ५ मिनीटात होणार!
Переглядів 4 тис.4 місяці тому
भातोड्याच्या भुग्याची भाजी|भाजीला काही नसेल तर करा आजीच्या जुन्या पध्दतीनं कोरडयास| ५ मिनीटात होणार!
भगर-साबुदाणा पापड्या |अस्सल गावरान पध्दतीने हाताने थापुन पापड्या |चौपट फुलणारी व खायला ही खमंग!Papdi
Переглядів 5 тис.4 місяці тому
भगर-साबुदाणा पापड्या |अस्सल गावरान पध्दतीने हाताने थापुन पापड्या |चौपट फुलणारी व खायला ही खमंग!Papdi
चेचुन पीठ १००℅टम्म फुलणारी पुरणपोळी|झणझणीत कटाची आमटी व बेसन न वापरता कुरकुरीत भजी!नी बरचंGudhipadwa
Переглядів 9 тис.4 місяці тому
चेचुन पीठ १००℅टम्म फुलणारी पुरणपोळी|झणझणीत कटाची आमटी व बेसन न वापरता कुरकुरीत भजी!नी बरचंGudhipadwa
पुर्णपणे जुना हा भाजुन खायचा पदार्थ!आजीच्या पध्दतीन बनवा थापीव भातोडी|एक खाल्ल तर अजुन मागाल!Bhatodi
Переглядів 10 тис.4 місяці тому
पुर्णपणे जुना हा भाजुन खायचा पदार्थ!आजीच्या पध्दतीन बनवा थापीव भातोडी|एक खाल्ल तर अजुन मागाल!Bhatodi
कागदापेक्षा हि पातळ होणार आजीच्या पध्दतीनं वर्षभर टिकणार बटाटा चिप्स/वेपर्स|भरपुर फुलणारPotato chips
Переглядів 2,6 тис.4 місяці тому
कागदापेक्षा हि पातळ होणार आजीच्या पध्दतीनं वर्षभर टिकणार बटाटा चिप्स/वेपर्स|भरपुर फुलणारPotato chips

КОМЕНТАРІ

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 23 хвилини тому

    खूपच सुंदर❤❤

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 16 годин тому

    छान भाजी बनवली

  • @Allin-iq9bi
    @Allin-iq9bi 19 годин тому

    आजी बाई हलवी जातीचा कोंबडी माहीत आहे का तुम्हाला

  • @sandhyadarade9519
    @sandhyadarade9519 День тому

    Mi aajch keleli khup chann lagte mazya mulana khup aavdte

  • @rekhp3751
    @rekhp3751 День тому

    खूप छान भकरी झाली आजीच्या हाताची चव आपल्या हाताला नाही येणार

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 День тому

    🙏आजी नमस्कार👏✊👍 खूप छान बनली डाळ मिरची धन्यवाद आजी🎉🎉💙👌🌹🍀🌸

  • @mohinishitole1710
    @mohinishitole1710 День тому

    आजी असं वाटतं तुमच्या गावाला यावं आणि तुमच्या ची भाकरी डाळ मिर्ची खाव

  • @malini7639
    @malini7639 День тому

    आजी तुमचा नातू व्हिडीओ बनवतो का . त्याला छान छान भाज्या खायला मिळतात चुलीवर आजी आई व मी पण स्वयंपाक करायची . १९८२नंतर मी आमच्या कडे गँस शेगडी आली .चुलीवरच्या स्वयंपाकाची चव त्याला नाही .आता सिमेंट च्या घरात चुलमांडायला जागा नाही .

    • @araina8781
      @araina8781 День тому

      अजी नमस्ते मुझे सपोर्ट करो मैं उस्मानाबाद से हुं मैं रि आईडि मोहोमदी सैय्यद हैं और दूसरा चैनल आरैना सैय्यद हैं

  • @vaishalisawant1255
    @vaishalisawant1255 День тому

    दुधी भोपळ्यातिल कढी छान बनविली आजी तुम्ही खुप मायेने आपुलकीने ब़ोलता 🎉🎉😊😊

  • @yognibankar8700
    @yognibankar8700 День тому

    Aajii khup chan aani sweet aahe ❤

  • @SunitaBandal-d1t
    @SunitaBandal-d1t День тому

    खूप छान आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली ती पण अशीच होती

  • @rekhakadam1709
    @rekhakadam1709 2 дні тому

    आणि लसूण चटणी ज्वारीची भाकरी बघून खरच तोंडाला पाणी सुटले खूप छान होती चटणी भाकरी बघून ❤

  • @rekhakadam1709
    @rekhakadam1709 2 дні тому

    शेवटची पिडी असणार आहे ही तुमच्या सारख्या विठ्ठल रखुमाई दर्शन घडते आहे ते खरच खूप छान वाटले आई बाबा तुम्हाला दोघांनाही बघून खरच जूना मराठी सिनेमा साधी माणसं हा आठवला उदंड आयुष्य लाभो तुमहा दोघांनाही हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @rajeshtitarmare7261
    @rajeshtitarmare7261 2 дні тому

    आजी थोड़ी हडद थोड आमट

  • @user-bu6nj3br8o
    @user-bu6nj3br8o 2 дні тому

    आजी मला तुमचं बोलणं खूप आवडतं 🙏🙏👌👌

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 2 дні тому

    नमस्कार आजी रेसिपी छान गोवा

  • @jayashreetradingcompany1888
    @jayashreetradingcompany1888 2 дні тому

    Kont gaon tumch ajji maz maher pandharpur ahe tumhi tikadchech distay

  • @user-ob5sc4dx8h
    @user-ob5sc4dx8h 2 дні тому

    👌👌

  • @user-ob5sc4dx8h
    @user-ob5sc4dx8h 2 дні тому

    आजीची आठवण झाली

  • @user-bv7hn1zw8r
    @user-bv7hn1zw8r 3 дні тому

    Thank you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-bv7hn1zw8r
    @user-bv7hn1zw8r 3 дні тому

    ❤❤

  • @shalikarampawar6947
    @shalikarampawar6947 3 дні тому

    खुप छान

  • @user-gl1op3xk6g
    @user-gl1op3xk6g 3 дні тому

    Congratulations Aaji.tumcha natu PSI zalyabaddal

  • @user-ob5sc4dx8h
    @user-ob5sc4dx8h 3 дні тому

    छान झाली भाजी ❤❤

  • @nileshbhosale4108
    @nileshbhosale4108 3 дні тому

    सुंदर ❤

  • @jyotimahendrakar7523
    @jyotimahendrakar7523 3 дні тому

    मी पण कली ही बाजी

  • @user-mz4cy4qf2h
    @user-mz4cy4qf2h 3 дні тому

    ❤❤❤❤❤s

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 3 дні тому

    Kadwanch ahe he kharach khuuuuuuuppppp chan lagte

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 4 дні тому

    ❤❤❤❤❤❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 4 дні тому

    ह्या वयात कीती काम करत आहे

  • @vijaykumarshelar9124
    @vijaykumarshelar9124 4 дні тому

    ❤Premal Ajji Annapurna ❤

  • @mohinishitole1710
    @mohinishitole1710 4 дні тому

    खूप छान आजी बाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो इस परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @shrutimulay9028
    @shrutimulay9028 4 дні тому

    Aji ho khalli ahe Tanduljachi bhaji khup poushtik asti na . Ashi Lal mathachi pan bhaji asti na ahe ka tumchya Shetat lal mathachi bhaji. Asel tar dakhwal ka?❤

  • @vaishalidekhane1613
    @vaishalidekhane1613 4 дні тому

    खूप छान केलीये डाळ मिरची aaji. तुम्ही खूप छान करता.

  • @neelawatikhandare2685
    @neelawatikhandare2685 4 дні тому

    Mala maze aai aappa bhetalyacha aanand zala

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 4 дні тому

    हे खूप छान लागतो मी खाल्लेले आहे चटणी सारखं. बऱ्याच वर्षांनी बघितलं जुनी आठवण आली

  • @sanghmitralonare9626
    @sanghmitralonare9626 4 дні тому

    Pakharancha kilbilat kiti god vat to

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 4 дні тому

    आजी खुपच छान तोंडाला पाणी सुटल मस्त 👌👌👍👍

  • @Dhebefamily07
    @Dhebefamily07 5 днів тому

    ❤️❤️😘👌👌👌

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 5 днів тому

    आजी काळजी घे या वयात पण काती कष्ट उचलता तुम्ही❤

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 5 днів тому

    .... राम कृष्ण हरी.. खूप छान.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 5 днів тому

    हेला कडवची म्हणतात ती फक्त पावसाळ्यात च येतं खूप छान लागती माझं मुलांना खूप आवडतात पण गावालाच मीळतात आमच गाव जेऊर जवळच शेलगाव आहे आम्ही पुणेत राहतो कडवची खाणे साठी गावाला जोतो खूप छान विडीओ आसतात तुमचं

  • @hemanalawade7982
    @hemanalawade7982 5 днів тому

    आज्जी तुम्हाला तुमची मुले सुना सांभाळत नाहीत का..

  • @Radhikarangoli8888
    @Radhikarangoli8888 5 днів тому

    Mastch ...baghun bhuk lagli😊❤

  • @vikaswalake4389
    @vikaswalake4389 5 днів тому

    आजीचा फौजदार नातू...माझा मित्र आहे...😊

  • @SomnathChandgude-4540
    @SomnathChandgude-4540 5 днів тому

    हिरवी मिरची टाकून पण कडव्यांची भाजी खूप छान डायबिटीस माणसासाठी तर खूप छान आजीबाई तुमची रेसिपी खूप छान असतात

  • @rajeshrikadam3492
    @rajeshrikadam3492 5 днів тому

    आजी chan

  • @noorjahapatwekar2856
    @noorjahapatwekar2856 5 днів тому

    Khup chan aji