राहूल तुझ म्हणने बरोबर आहे ,,,,, जेव्हा जवळ मानुस लांब गेला तर ,दुःख तर होईल च ,,,,,,, नित्या ज्या चित्रपट चा नाव सांगत होता तो,,,, सैराट आहे,,,, छान व मस्त,,,,,
तुम्ही या कार्यक्रमा द्वारे खुप चांगले विचार देता. तुमचा कार्यक्रम फक्त मनोरंजन च नव्हे तर तरुण पिढीला खूप मोलाचे विचार सांगता. तुमच्या या कार्यक्रमास व सर्व कलाकारांना माझ्या खुप शुभेच्छा.
Nice ek number Rahul adhi shikshn mg Prem wa nice
An Balasaheb tumch pan mast challay pudchya episode madhe
Prapos kra raw Balasaheb
लय भारी नाद करायचा नाय
Tumcha episode khup bhari asatat. Mi roj check karat asto episode new aala ka nahi te khup bhari
Kadkkk 👍👍
खुपच मार्मिक एपिसोड होता. या आधुनिक जीवनात फ़क्त प्रेम असून उपयोग नाही.
1000 भाग होऊ दे.. आम्ही आहोत म्हणजे आमचं खूप प्रेम आहे Dharma Movies Creation वर
आदेश राजे
Bhari ahe.... Rahulya bhava karach Tuzach barobar ahe bhava...
वावर आहे तर पावर आहे
वावर आहे तर पावर आहे
राहूल तुझ म्हणने बरोबर आहे ,,,,, जेव्हा जवळ मानुस लांब गेला तर ,दुःख
तर होईल च ,,,,,,, नित्या ज्या चित्रपट चा नाव सांगत होता तो,,,, सैराट आहे,,,, छान व मस्त,,,,,
एक गाव तेरा भानगडी आज चक्क मुंबईमध्ये शूटिंग मस्त वाटला आजचा भाग तुमचा एकदम मस्त भावड्या
जीवाची मुंबई राव
सुपर video शुटींग....👍👍👍👍👍👍🎖🎖🎖🎖🚂🚂🚂
Nice
I love this serial. I hope it will coming soon on television so everyone can see it. End of the it provides best message to society
आजचा एपिसोड मस्त होता...
भन्नाट...
झक्कास...
Lay Bhari episode🌹🌹👌👌
प्रेम केल की हूशार होत आपोआप लय गोष्टी शिकायला मिळतात
rshuhfy
Barobar aahe bhava👏👏👏👏👏
1 N० भावांनो मस्त चांगला मॅसेज दिला तुम्ही त्यातल्यात्यात बाळासाहेबांना व्वा
Balasaheb very good performess karch kup Chan aahe eka gavachi jababdari get Aahat very good
Chatur aani balasaheb.. Ek number kam aahe donghanch👍👍
बाळासाहेब तुमचा नाद खुळा ....एक कोल्हापूरकर
No 1 performance of BALASAHEB
Balashebanch aani rahulyach shevtcha diloag ekdum. Kadakk
बाळासाहेब लय भारी
तुमची स्टोरी आणि माझ जीवन सारखच
मस्त
Ajcha episode no 1 aahe kharch
चतुर भावड्या ची ॲक्टींग खूप छान आहे
Thanks
राहुल तूझ छान विचार आहे जय महाराष्ट्र
राहुलतूझछानविचार आहे जय महाराष्ट्र
१ नंबर भावानो कडक
या वेब सिरीज मधील लोकेशन खूप छान आहेत मला खूप आवडले येथील
प्रत्येक भाग मधे मुलींना आदराने बोलनारे बाळासाहेब गुड कँरँकटर आपल्याला सगळे पात्र। आवडतात पण। बाळासाहेब व्हेरी गुड 👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐
Manala bhidnara sadha saral abhinay...lay bhari..👌👌👌👌
Lai bhari episode be continue ...
चतुर,राहुल 1👌
एकच नंबर चतुर
खूप सुंदर होता भाग👌👌👌👌👌👌👍
राहुल च म्हणन बरोबर आहे प्रेमाने पोट नाही भरत परिस्थीती पण चांगली आसावी लागते
राहुल च म्हनन बरोबर आहे प्रेमाने पोट नाही भारत परीस्थीती पण चागली आसवी लागते
Lay bhari chatur bhawday mst
खूप मस्त episode होता, अगदी सहजपणे अत्यंत महत्वाचा विषय मांडला आहे, प्रेम करावं तर राहुल्या सारख, माणसाने परिस्तिथी नुसारच वागलं पाहिजे.👌👌
बलवडी ची.. जय भवानी जय शिवाजी... 🙏🙏🙏
superb..........love ....all characters
ek no all of u balashebache kadi prem julnar
बोलन्यात पाईट आहे 👌👌👌👍👍
मस्त रे भाई लोग तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है़
खूप छान मित्र आहेत nice
balasaheb aani chaturche kam 1 No. aahe 👌👌👌👌
लय भारी झाला की हा भाग
Khup chan 👌👌
Reepeet watching ❤️ 3rd After 3 years🔥🔥❤️❤️
chan kaam kela saglyani
चतुर चा मोठा फॅन आहे आपुन
😊☺️
Ho mi pn
Hi catur
लय भारी 😎😎😎
Rahul akhanya tari episode made khusha raha
आग हो म्हण रुपाली क़ाय कमी आहे बाळासाहेबांत
Super episode nice best awesome
बाळासाहेब तू चांगला अभिनय करतोस vel dan
एकच नंबर मैत्री
Rahulyaa No 1
Bhari episode hota ajcha
Kharch aahe ka
komal Rajput hii
chatur bhavadya mast!
एकदम बरोबर आहे राहुल
१नं भावांनो
Khup chan episode thanks 🙏
नाद खुळा बाळासाहेब😎😎😎😍😍😍😊😊
तुम्ही या कार्यक्रमा द्वारे खुप चांगले विचार देता. तुमचा कार्यक्रम फक्त मनोरंजन च नव्हे तर तरुण पिढीला खूप मोलाचे विचार सांगता.
तुमच्या या कार्यक्रमास व सर्व कलाकारांना माझ्या खुप शुभेच्छा.
आजच्या एपीसोड चांगला होता
Very nice राहुल
बाळासाहेबांची ऍक्टिग मस्त 👌👌👌👍😊💐
Renavi mandiramadhe shut kara
भन्नाट भाग होता पॅईंट आहे
खूपच छान👌👌👌
Great story.... Career first ☝
खुप खुप छान आहेत आजचा एपिसोड
Bhawdya che dream khare hou dya
aajcha bhag ek number 👌👌👌👍
Chatur bhaudya ek number acting karto
एक नंबर सगळी टीम
छान 👌👌👌
Osmmmm 👏 👍 👌 💝 💞 💓 💜 💛
खुप छान आहे 👌👌👌👌🇮🇳🇮🇳
Nice video😊
Zakass episode
Mast 👌👌👌👌
बाळासाहेब '"खरे point तर तुम्ही आहात राव""
Super acting बाळासाहेब
रूपडी पासुन सावध रहा....
ओ रुपाली बाळासाहेबांना व्हय मना की राव ,,,
माझी लय अपेक्षा हाय व ।।।
Maji pan
खरच
पप्पू
Rahulya too good Yarr...
नाद video ✌✌
tumche view khup vadhale aahet gavakadchya goshti peksha jast ek no
Khupch Chan ahe ha episode
mastch bhava Rahul
Rahulya lay bhari.....
Ek number
Point hay...BalaSaheb...😎
Chetur bhawdya , balasaheb , Nitin bhau , Rahul dada maze jigri dosti ahe
1 no team............. balasaheb nice
खुप छान संदेश
Nice rahul🤗👌👌👌👌
बालासाहेब व रूपाली ऎक नंबर जोडी आहे राव
मस्त भावांनो
खरं आहे राव परिस्तिथी सगळं शिकवती कमी वयात जगायला
1 number Hota Bhag
I love episode😯😯😯
1 नंबर भाग
वा Bari super balasahEB
Ek no chatur
खरच प्रेम करून पोट नस्त भरत त्यामुळे प्रेम करन्या पेक्षा आपल्या करिअर कडे लक्ष द्या रे भावांनो
राहुल्याच्या बोलण्यात खरंच पॉईंट आहे,मुलांनी स्वतःच्या करिअर घडवून मग प्रेमप्रकरण करावं .
राहुल 1नंबर 👌👌👌👌👌👌
थोडं रुपालीच कडक रूप दावा की..