नितु भाऊ तू जे लास्ट ला डेरिंग केली ना राव एक नंबर भाऊ❤️❤️पण राहुल भाई आणि सोनाली च प्रेम लै भारी आहे आणि ह्या एपिसोड मध्ये ह्या दोघांची जोडी लै आवडते❤️❤️🙏आणि बाळासाहेब चतुर भावड्या च शोरूम कधी बनवणार आहेत😂😂
आजचा भाग खूपच छान झाला नितीन आत्ता माघारी नको आहे मनी चं ही तुझ्यावर प्रेम आहे हे फिक्स आहे असे नक्कीच व बाळासाहेब यांना थोडी मदत करा रुपी बद्दल राहुल आणि चतुर आहेत चं सोबत तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्छा
नित्या भावा मनीन तूला smile दिली तू तीच्या मनात आहेस कोनपन आडव आलतर मनीला प्रपोझ मार मनी तुला नक्कीच हो म्हनणार ....धर्मा मुव्हीज आमच्या सगळ्यासाठी पुढच्या भागात नित्या आणि मनिचाच झाला पहीजे .आजचा भाग खुपच छान good
नितीन तुला आज मनिषा ने खुप छान smile😊😊 दिली (राहुल दुनियादारी गेली उडत मला तुझं आणि नितीनची फ्रेंडशिप खुप आवडली) पण चतुर ला आज चहा आणि पावची तलप झाली राव. 😜 आजचा एपिसोड काळजाला भिडला पण मला एक खूप वाईट वाटत बाळासाहेब आणि रुपालीच कधी जुळवणार राव सगळ्या एपिसोड पेक्षा आजचा एपिसोड एकदम मस्त झाला all the best darma movie अँड एक गाव तेरा भानगडी टीम 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌😘😘😘😘😘😘🌹🌹🌹🌹🌹
मित्रांनो मी पुन्यावरुन।१,२ एपिसोड असेच बघत होतो आणि रात्रभर पूर्ण ४६ एपिसोड बघितले।राहुल आणि नित्यासारखा मित्र।आपले चतुर भाई इंटरेस्टिंग माणूस त्यात सोनी, रूपाली आणि बाळासाहेब , नित्याच म्हातार आणि चतुर ला टोमने खुप छान एक्टिंग करता तुम्ही सर्वजन।
नित्या एकदम जबरदस्त डँशिग एक्शन भावा तु माझ्या कॉलेजची आठवण करुन दिलीस जो कोणी आपल्याला नडला तर त्याला तिथेच तोडला हीच भूमिका आमची कॉलेज लाईफ मध्ये होती पण भावा काळानुसार सर्व समजुतदार पणा आला आणि जीवनचं पलटुन गेल पण तुमची आजचा भाग बघुन मला माझे कॉलेज जीवन आठवलं भारी रे भावानो एकदम डँशिग
अ..हा....नाद खुळा परफोमन्स मनि आणी नित्या च्या एपिसोड करत रहा लय भारी आणी राहुल ...तुझ्या मैत्रीला सलाम
Hii
आपला भाऊ चतुर....चतुर चा नाद करायचा नाय....१no kdkkk
नित्याची एकनंबर acting आसते तुझी...
Hero हो लवकर...
गण्या ला लय kdk धमकी दिली राव नित्या ने
यकदम कडक राहुल भावा मैत्री आसाव तर अशिच तुझी आणि नितीन ची मैत्री खुप सुंदर आहे मला फार आवडली
Ek number re rahul ani nitin ek number mitre aahi bhava nooo 🤩🤩💯🤩💯🤩💯🤩💯🤩
Bala saheb 1 number point hay ki nay ...love you guys all off you ...
मस्त नित्या डेरिंग आवडलि मधी येइल त्याला असाच घ्यायचा
1 no nitya ,Rahulya
मनी माझ्या जीवनात आल्याली पहिली पोरगी हाय ती माझ्या मनातन अशी कशी जाईल ... ???
एपिसोड आवडला असेल तर share करा😄
नित्य राहुलची मैत्री खूपच छान
Nitya muli cha vishay sodun taak ani abhyasakade laksh de shikshan jhalyawar kahi banlyawar nantar Premacha vichar manat yeu de
Nitya chi acting ekdam original ahe
कडक
@@akashpawar8485 chronic fatigue syndrome and
End zabrdast o
बाळासाहेबाचे खोंड एक नंबर आहे
Dashing nitya Ek number real rada watla
नितु भाऊ तू जे लास्ट ला डेरिंग केली ना राव एक नंबर भाऊ❤️❤️पण राहुल भाई आणि सोनाली च प्रेम लै भारी आहे आणि ह्या एपिसोड मध्ये ह्या दोघांची जोडी लै आवडते❤️❤️🙏आणि बाळासाहेब चतुर भावड्या च शोरूम कधी बनवणार आहेत😂😂
आता नित्या,,,,आणि ,,, मनिच व्हायला ,, पाहिजेच राव,
Last sin Jaam karakkkk 😘👌
Congratulations for 200k subscribers
आजचा भाग खूपच छान झाला नितीन आत्ता माघारी नको आहे मनी चं ही तुझ्यावर प्रेम आहे हे फिक्स आहे असे नक्कीच व बाळासाहेब यांना थोडी मदत करा रुपी बद्दल राहुल आणि चतुर आहेत चं सोबत तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्छा
Kadak re nitya 👌👌
Vishay hard kelas bhava shevati.....💯💯
Ek dum kdk 👌 👌 👌 👌
लय भारी नितीन भावा😄😆
Director and camera man yek nom kam kelay
खानापुर तालुक्यातील 1 नंबर सिरीज
अभिनंदन 💐💐💐💐
Dharma movies creation 😍😍😍😘😎
200k 🤩🤩🤩
मस्त वाटला एपिसोड
चतुर , नाना , आणि बाळासाहेब यांची acting जबरदस्त ...👌👌👌
Nitya mastre, chhan episode. . .
Drama Movies Creation Great Work ....
Rahulya na mast keli acting ❤❤
Nice episode i like it...same as me
तान्हं बाळ 😍😍
चतुर😀😀😀😂
1 नंबर तुम्ही सगळे काबिले तारीप आहात
आजचा ईपिसोड खुप भारी आहे
एकदम काळजाला भिडला
अगं तिथ बग नित्या कसा बसलाय.....बसू दे.......फक्त बसू दे...! छान dailouge मनीच्या मैत्रिणीचा.
राहुल आणि नित्या ची दोस्ती लय भारी......
Very nice
ajay wankhade to the
Chan episode hota, Nitya lay bhari age badho
Miss u all of u.great eager to meet all of you.
नित्या आणि राहुल भावानो एक दम कड़क एपिसोड 👌👌👌
T
t-
1 नंबर सिरीज आहे
पुढील एपिसोड ची आतुरतेने वाट पाहतोय
khaternakkkkk Ree Episode tr ha nadach khulaaaa Necton Episode asach Radaaa zhalaa pahijeee
नित्या भावा मनीन तूला smile दिली तू तीच्या मनात आहेस कोनपन आडव आलतर मनीला प्रपोझ मार मनी तुला नक्कीच हो म्हनणार ....धर्मा मुव्हीज आमच्या सगळ्यासाठी पुढच्या भागात नित्या आणि मनिचाच झाला पहीजे .आजचा भाग खुपच छान good
72jdj
राडाच र् भावा नो 👌👌नाद खुळा episode ✌✌
नित्या चतुर राहुल चि मैञी आवडली आणि रूपाली नी बाळासाहेबांसनी होकार द्यावा
जबरदस्त आहे लाक करा चतुर 🧡टोका
Congrulations for 200k subsribers
ए चतुर भावड्या लै भारी काम रे तुझं.
Nice using of background music....keeling😃
नीता कडक भावा dairing सुपर माज पण असंच आहें राव
Dashing nitya. 1 no. Bhava
आपल्याला तर 1 आवाढले सोनी राहुल्या ची जोड़ी ..... 1 नंबर
प्यार किया तो डरणा क्या, नितीन भाई all the best
Missuall,ofu,great,eager,to,meetof,you
नितीन तुला आज मनिषा ने खुप छान smile😊😊 दिली (राहुल दुनियादारी गेली उडत मला तुझं आणि नितीनची फ्रेंडशिप खुप आवडली) पण चतुर ला आज चहा आणि पावची तलप झाली राव. 😜
आजचा एपिसोड काळजाला भिडला पण मला एक खूप वाईट वाटत बाळासाहेब आणि रुपालीच कधी जुळवणार राव सगळ्या एपिसोड पेक्षा आजचा एपिसोड एकदम मस्त झाला all the best darma movie अँड एक गाव तेरा भानगडी टीम 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌😘😘😘😘😘😘🌹🌹🌹🌹🌹
Chtur bhavdya ek number
Barobar balasaheb prem he mana ni kela jata dokya ne nahi prem karych tar mana pasun kara nay tar dya sodun blashb bhari bola rav tumhi 👍👍👍👍👍💝
प्रतीक भाई एक नंबर डायलॉग मारलास भावा
nice yaar ending लय भारी
नित्या एकदम सुप्पर इंट्री टाकलीस
नितीन भावा लय लय लय लय लय लय भारी 👌👌👌👌👌👌👌👌पढचा भाग लवकर घेऊन या ही वीनंती🙏🙏🙏🙏
Tula Kay uptayche te uppat ....kdk nitya
कडक🤙🤙🤙🤘🤘🤘
कडक नितिन राव
Ek number dialogues marlas nitya Kadak🎉🎉🎉👏👏
नित्या आणि राहुल्या नि मनात घरं केलं राव माझ्या ,बेस्ट ऑफ लक नितीन आणि राहुल
Qwedrtryuiop
Qwetryui
So O part of the
Kdkkk ❤️love ♥️
काय चतुर भावड्या 5 रुपय 🤩
ला कुट चहा न पाव येतोय😂😂😂😂
बरोबर 🤣🤣
विषय hard करून टाकू आज. कडक रे मित्रा.
नित्या मनीच्या भावकीपासून जपून जरा.
लय hard विषय दिसतोय लगा त्यांचा.
नितीन भावा कर प्रपोज बिऊ नकोस चतुर भावड्या दि सात नितीन भावाला
1no kdk chan episode hota
नित्या भावा एकदम कडक
Kdkkkkkkk netay
1no Nithya
खुपच छान 1 गाव तेरा भानगडी
नित्या राहुल्या एकच नंबर
Khup chan bhai ...khup mast acting nitu.
मित्रांनो मी पुन्यावरुन।१,२ एपिसोड असेच बघत होतो आणि रात्रभर पूर्ण ४६ एपिसोड बघितले।राहुल आणि नित्यासारखा मित्र।आपले चतुर भाई इंटरेस्टिंग माणूस त्यात सोनी, रूपाली आणि बाळासाहेब , नित्याच म्हातार आणि चतुर ला टोमने खुप छान एक्टिंग करता तुम्ही सर्वजन।
Nice nitya
Mi pn Dubai mdun sagle episode off day cha divshi pahile
Nice episode
लय भारी नितीन
48 वा एपीसाेड आला नाही
नित्या भावा तुझ्या साठी गाणं जिंदगी प्यार का गीत है हाल-ए-दिल इसे गाना पडेगा😍😍💕💕
चतुरच जुळतय काय मनी सोबत आहे तिच्या संग
चतुर खूप छान छान काम करतो भावा
Dharma movies address please..I want to meet all these actors
लय भारी नित्या भावा
❤❤❤
Good morning आजचा भाग छान होता 1गाव13 भानगडी
दोस्त असावा तर राहुल्या सारखा बघ नित्या भांडनाची पन तयारी आहे भाऊची
1 no भावा खुप छान तु लढ भावा तुमचि dosti लई भारि आहे भावा नो
वारे नित्या लै य भारी डायलॉग मारला लगा
Ek gaon Tera bhangadi nice episode next episode waiting
yes now really acting start
एकदम कडक भावा
ज्याच्या नजरेत अपली किंमत नाही त्यांना काय किंमत द्यायची... चतुर बरोबर बोललास point ahe
बरोबर
Hi
नित्या आणि राहुल्या ,जबरदस्त दोस्ती.....
Nitin bhava 1numbar
विषयच हार्ड भावानो
Nitya bhava khar love ahe yaar tuz
Do ah j teeth n Cass HD UK
नित्या विषय हार्ड भावा
नित्या भावा कडक आपल्याला तू आवडलास
नित्या अशा बागण्यान वाट. लागते भावा. लय वाईट
नितीन तुझ्या हिमतीला सलाम
नित्या एकदम जबरदस्त डँशिग एक्शन भावा तु माझ्या कॉलेजची आठवण करुन दिलीस जो कोणी आपल्याला नडला तर त्याला तिथेच तोडला हीच भूमिका आमची कॉलेज लाईफ मध्ये होती पण भावा काळानुसार सर्व समजुतदार पणा आला आणि जीवनचं पलटुन गेल पण तुमची आजचा भाग बघुन मला माझे कॉलेज जीवन आठवलं भारी रे भावानो एकदम डँशिग
yogesh pingale
Bhavano kadak..
Dil dosti Doniyadari..
Out standing
💕💕