एक गाव तेरा भानगडी | भाग #88 | Ek gav tera bhangadi | EP#88 | Marathi web series
Вставка
- Опубліковано 17 лис 2019
- अधिक माहितीसाठी लगेचच आपलं Facebook आणि Instagram पेज फॉलो करा
☞Facebook- / dharmamoviescreation
☞Instagram- / ek_gavterabhangadi
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
#ekgavterabhangadi #episode88 - Комедії
चतुर आणि रामभाऊ नंबर 1
चतुर भावाचे..लक्ष होते ...लगा खूप हुशार आहे...
व.कधी पण मुलीची जात पलटुण बोलते ते या ऐपीसोड मध्ये पहायला मिळाले... तसं तर ज्याने मुलीवर प्रेम केलं आहे मनापासून.. त्यांना हा विडीओ.समजतो..या सर्व ठिम ला माझा मनापासून आभार..
जी कोण होती ती Expresssion Queen hoti 😂😂😂😍😍😍😍😍😍
खूपच छान होता आजचा एपिसोड लय भारी चतुर एक नंबर प्रेमाचा चहा एक नंबर 💞👌👌👌👌😀😀👍👍
Superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr se uperrrrrrr
Aaj kalchi khari paristhithi dakhvli aahe hya episode madhun
Thanks for Dharma movie creation
Nice varsha
एक गाव तेरा भानगडी च्या टीमला खूप खूप शुभेच्छा
कल्पना मस्त काम केले तु १नंबरacting keli tu tula पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुला १०पैकी १० मार्क भविष्यात सिरीयल मध्ये पण काम मिळेल आणि picture made pan mast Kam kele tu kalpnala aajun kam dya vebseris made
आपण सर्व छान कलाकार आहे
Best Episode Chatur what a Acting
चतुर खरच लय लक्ष ठेवत असतो राव सगळ्यांवर...
Balasaheb ekch no aahet
Chatur lai bhari. mast ahe mulgi
Super Chatur
ध्यान हे बो पोरी आस करता बो खरी परिस्थिती दाखवली आणी आशा मुली कोणाला च मिळु नाय रे देवा
Ho shet
वा बाळासाहेब खरच सुपर किती हासवता राव तुम्ही आम्हाला
👌👌👌👌mast👌👌👌👌
छान
Must
मुलीच्या एका शब्दावर मुलांची जीन्दगी बरबाद
सुपर
चतुर लग्न करून घे 😂
चतुर लय भारी ईस्टाईल मध्ये आहे राव बाळासाहेब तूमच ते लगा लगा लय भारी
लई भारी
Next पाव्हणीबाई आहे ही
Laich Bhari episode
Chatur mastch
आजकालच्या पोरी वर भरवसा नाही आपण सिंगलच बर आहे
Barobar bhava
लय भारी लवकर लाव
Ase vebsirij dakvu naka dharma production aplya muli vayat alya natar aplya muli kade bagnyacha drustikon badlel
Chatur pani pit baher ala to seen khup awdla acting ek number chtur bhavdaya...,
एक नंबर
Zhakas
अशा पोरी असत्यात त्यामुळे पोरींवर विश्वास ठवेने म्हणजे नागवर विश्वास ठवेने
एकच नंबर चतुर भाऊ
आज कालची तरुणाई नुसतं प्रेम प्रेम म्हणून भरकटतेय आई वडिलांना फसवतेय
सुदरायाच्या गोळ्या खावा नायतर करत बसा पशांताप
एपिसोड लय जबरदस्त आणि खरच चतुर च लग्न द्या लावून आणि बाकी आजची नवीन जोडी होती त्यानी सुद्धा छान केलाय रोल
सगळंच भारी👌👌
बाकी बाळासाहेब तुमचं पण लग्न लावायला हवंय राव एखादी जोडी लग्नाची पाहिजे हो मजा येईल आणखी एपिसोड बगायला
Sj right
एक गाव 13 भानगडी राहुल व सोनी च काहीं दाखवत नाही एक नंबर
आज खूप वाट बघायला लावली
Kadak entry chatur
खरोखर पोरी अश्या दगा देतात. . 😐😐😐
किती आगाऊ आहे मुलगी
नवीन पाहुण्यांचा अभिनय आवडला हार्दिक हार्दिक अभिनंदन
I love the show I never miss the episode
My favourite chatur balasheeb
Very nice 😄😄😄जय खानदेश
Nais
1 no
छान चतुर भावड्या छान
Kdkkk re bhai
1 number
काही म्हणा राव कल्पि भारी आहे राव झक्कास
नादच खुळा ....लय खतरनाक...ह्यातला आपल्याला एक डायलॉग लय आवडला तो म्हणजे 'मला कानपाडी मारलीस व्हय'...आणि चतुर भावड्या यांचं लाजण तर लयच झ्याक...अस्सल मराठमोळी शैली...
असेच नवनवीन विडिओ बनवा...
विडिओ रिअल लाइफ वर आधारित असतात राव तुमचे 😍😍😘😘
नवीन मुलीची अक्टिंग १ नंबर
जय महाराष्ट्र
shusant ahe na to maza bhau aheeeeeee kddddddk vaibhav dadaadada
Aaj lay wait karav lagl
खूप छान होता आजचा विषय ,मस्तच
Nice Chatur
खरच मुलगी बेइमान असते राव
मस्त भाग आहे
प्रेमाचा चहा 1 नम्बर आहे💗💞
बाळासाहेब चतुर भावड्याच लग्न करा 👌👌👌
वैभव गायकवाड सुयश गायकवाड म्हणाले पण तरीही मला खात्री आहे तुम्हाला 2
चतुर लय भारी गाण
कल्पि दिसायला खुप सुंदर आहे 👌👌👌👌👌
खूप आवडली राव
Kaddk 👍👍👍👍👍👍👌👍👌👍👌👌👍👌👍👌👌👌👌👌nice
Bhau 2 episode kar na week madhe
चतुर भावडय़ा मस्तच रे
Laya & dhmbsab gheun aahe 😂😂😂
nice
Aur episodes jaldhi Banao Muje bahut ache lagte hai😊😂👍🏻
सुपर एपीसोड
काय नाही आधुन मधुन ते काँमेडी करतं ekch no 👌
चतुर शेट एकच नंबर 🙏👌👌😂
चतुर ने मस्त केले असेच त्याच लग्न नाही तर कोणाचं नाही 😁
Khup chan
👌👌👌👌
Nice
Nice balasheb aani catur bawdya kdk akdam
लय भारी चतूर
चतुर 💖💖🔥🔥🍻💫💢
Mastch apisode
ye hai prem granth
एकच नंबर
चतुर भाऊ खूपच हसवता आपण खूप छान एक्शन आहे तुमची लाजायची
लई टाइम लावला आज 😇
लेका चतुर तवा तु लय लाजतोस
चतुर लय लाजतोय राव
👍👍👍 mast kdk
वा भाई वा
खतरनाक...... पोरी ह्या अशाच असतात....
Khup chan
लाव ना बाबा लवकर
खरंच बाळासाहेब चतुरच करून द्या लग्न
कल्पि लय बिन्दास्त हाय राव
1 no tumcha story khup bhari astat I am u r big fan
My favourite web Series amchya gavjaval chich 😍vita
कल्पना Nice yar
23 मिनिटात 4000 views 👍👍
चतूर्या चा पोपट केला राव बाळासाहेबांनी.
एपिसोड एकच नंबर.
राहुल छान दिसत होते
Khupach ushir kela na rao tumi