आता हाताने धार काढायची कटकट संपली. जगातील सर्वोत्तम मिल्किंग मशीन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/a...
    License code: JUFI9APT4KDXBDKZ
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/i...
    License code: 7TQAIRUHME501NFA
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/p...
    License code: FTZTH46ZAL7NPZJI
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/a...
    License code: NARS91PGZZ5LGITJ

КОМЕНТАРІ • 192

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 Рік тому +10

    श्री पाटील साहेब आपण हा दुग्ध व्यवसाय सांभाळुन महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायात क़ांती घडवण्यासाठी स्वत:चा घसा कोरडा करुन तरुणांना मार्गदर्शन करतात हे खुपचं कौतुकास्पद आहे. आपल्या या कार्यास निश्चितच यश येणार त्यासाठी आपल्याला सुभेच्छा.

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 19 днів тому

      Positive लोकांची positive comment

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 2 роки тому +10

    खूप तळमळ आहे पाटीलची का आपला महाराष्ट्र व आपला महाराष्ट्र तला शेतकरी पुढे गेला पाहिजे सलाम तुमच्या तळमळीला तुम्हाला जीवनात काही च कमी पडणार नाही ऐवढा अमलूय वेळ देऊन तुम्ही मार्गदर्शन करता

  • @tusharkambale8417
    @tusharkambale8417 2 роки тому +132

    सर ते सगळं ठिक आहे पण ज्या पशूपशुपालकणकडे 1 किंवा 2/3 जनावरांचा गोठा आहे व ते या पेक्षा जास्त पशूंना सांभाळू शकतं नाही त्यांना हे यंत्र चांगले असले तरी परवडणारे नाही तर लहान पशूंपालकांनसाठी तुम्ही एक चांगले तुम्ही सांगितलेल्या शास्त्रशुद्ध पध्दतीने नुसार एक मिल्किंग मशीन सुचवावे व तुम्हांला जमलं तिंथक्या लवकर video बनवावा हि विनंती व आम्हांला मार्गदर्शन केल्या बदल धन्यनवाद

    • @machhindrapathak8800
      @machhindrapathak8800 2 роки тому +8

      बरोबर आहे

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 2 роки тому

      सर दुधाचे बाय प्रॉडक्ट करण्याचे कोणतेही आपले व्हिडिओ नाहीत असे का बरे खरा शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर दूध निर्मिती करून सामाजिक बोक्यांना घालण्यापेक्षा दुधापासून बाय प्रॉडक्ट तयार करा व विकास असे तुम्ही का सांगत नाही एवढा शेतकऱ्याचा कळवळ आहे तर मूळ शेतकऱ्याच्या विषयाला गाभ्याला हात का घालत नाही खवा करणे बासुंदी करणे पनीर करणे पेढे करणे व ते रिप्रॉडर करून मार्केटमध्ये कसे विकणे याच्या साकल्याने अभ्यास करावा जर केला नसेल तर व खरा शेतकरी असेल तर बळीराजासाठी मनापासून कार्य करा गोकुळ सम्राटांना किंवा दूध डेरी मालकांना मोठे करण्यापेक्षा मूळ वंचित जो तळागाळातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करावेत आपल्या ज्ञानाला सलाम 🔥

    • @mangeshkadu6595
      @mangeshkadu6595 2 роки тому +4

      Agdi barobar

    • @एकनाथभामरे
      @एकनाथभामरे 2 роки тому +4

      एकदम बरोबर आहे

    • @9767808334
      @9767808334 Рік тому +2

      तुम्ही हाताने काढा.. व्यवसाय म्हूणन करायचं तर ही मशीन आणा.. 5 च्या वर ही मशीन आणा... I

  • @kirangavali1898
    @kirangavali1898 2 роки тому +4

    सर खूप छान माहिती अगदी सोप्या भाषेत सर्व पार्ट्स बद्दल इतक्या कमी वेळेत अतिशय तळमळने आणि चांगल्या प्रकारे फ़क्त तुम्हीच देवू शकता
    त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 2 роки тому +8

    आतुरता झाली आहे व्हिडिओ

  • @dipakgaikwad4139
    @dipakgaikwad4139 2 роки тому +61

    सह्याद्री कंपनीचे मिल्किंग मशीन चांगले आहे एवढ्या मोठ्या किमतीची मशीन शेतकऱ्यांना परवडत नाही आधी दूध धंद्यात काय पैसे जास्त शिल्लक राहत नाहीत

  • @surajnimbalkar4430
    @surajnimbalkar4430 7 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @vijaykodag864
    @vijaykodag864 Рік тому +1

    Company cha prachar khup chan ahe

  • @digambardesai897
    @digambardesai897 2 роки тому +23

    3/4 जनावारांसाठी एखादं परवडेल असं मिल्कींग मशिन सुचवा सर...plz

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 2 роки тому +3

    सर..... खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌👍

  • @snehalcreation1083
    @snehalcreation1083 2 роки тому +2

    धन्यवाद

  • @msmahesh8663
    @msmahesh8663 2 роки тому +11

    लाख दिड लाखाच मशीन पेक्षा पंजाब मध्ये कॉन्टेक्ट करा दहा हजारात मिलकिंग मशीन भेटते आणि पाटील साहेब मिलकिंग मशीन फक्त दुध काढते शेन काढत नाही किंवा जनावरांना चारा कुट्टी करत नाही आणि राहिला प्रश्न कामगाराचा कामगार ऐवढा पगार मागत नाही वार्षिक भत्ता लाख रुपये किंवा सव्वा लाख मागतात

    • @jadhavgurunath6679
      @jadhavgurunath6679 Рік тому

      Monthly kiti hotet 12000 same aahe,

    • @alkagaikwad1968
      @alkagaikwad1968 Рік тому +2

      Mala kamgaracha no dya 1 lakh pagarvalyacha

    • @maheshfatangade5797
      @maheshfatangade5797 11 місяців тому

      Milking machine mhanje rocket 🚀 science vaprun tayar Kel jat nahi basic vaccum concept aahe,tya mule mahagach ch machine gya mhanje safety aahe as kahi nahi,jahirati sathi shetkaryana ugach fasau naka,

  • @siddharthkashalkar2510
    @siddharthkashalkar2510 2 роки тому

    Khup chan deeply mahiti dilyabaddal Dhanyawad patil sir

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 2 роки тому

    खुप छान माहीती दिला साहेब नमस्कार

  • @tejasghanwat7075
    @tejasghanwat7075 2 роки тому +29

    दुग्ध व्यावसायसाठी लोन व योजना यावर विडिओ बनवा

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 2 роки тому +1

    ऊपयोगी माहिती आहे सर.👌👌👌👌

  • @akashambole3404
    @akashambole3404 2 роки тому +1

    सर तुमच्या विचारांना सलाम

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Рік тому

    जबरदस्त माहिती

  • @SunilPatil-ge1kc
    @SunilPatil-ge1kc 2 роки тому +4

    पशूधन चे लहान मशिन आहे ....खूप छान आहे 20000/-

    • @ravikantpatil4131
      @ravikantpatil4131 Рік тому

      खूप छान आहे माहिती दिली आहे ....

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 2 роки тому +19

    सर म्हशी धुण्यासाठी मोटर कंप्रेसर याविषयी माहिती द्या

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 2 роки тому +2

      सर नमस्कार आपले व्हिडिओ खूप स्फूर्ती देणारे असतात कष्टा सत्य ते ठेवले व प्रामाणिकपणाने कोणताही व्यवसाय केला तर तो यशस्वीच होतो हा आपला गुणमंत्र मला खूप आवडतो परंतु ....आपण अनेक व्हिडिओज दुग्ध व्यवसाय संबंधित वितरित करत आहात पण तो मूळ दुधाच्या निर्मितीपासून बाय प्रॉडक्ट तयार करणे उदाहरणार्थक खावा बासुंदी पनीर पेढे वगैरे व मग विकणे त्याचे पैसे निश्चित जास्त दूध विक्री पेक्षा होतात याचा एकही व्हिडिओ आपण आजपर्यंत का वितरित केलेला नाही हे एक न उलगडलेले मला कोडे आहे जसे उजनी या गावी तुळजापूर सोलापूर हायवे वर बासुंदी तयार केली जाते एचएफ किंवा जर्सी गाय पासून सुद्धा बासुंदी तिथे तयार होते तसेच बफेलो च्या दुधापासून सुद्धा बासुंदी तयार केले जाते मग असे आपण बाय प्रॉडक्ट केलेले कोणते व्हिडिओ का टाकत नाही आपण शेतकरी आहात बळीराजाचे सुपुत्र आहात मग शेतकऱ्यांचा एवढा मायेचा ओलावा असताना असे का बरे १ माझा संपर्क नंबर 97 30 83 19 51 असा आहे एडवोकेट मानवेंद्र जाधव मुक्काम पोस्ट जत तालुका जत जिल्हा सांगली कृपया याचे उत्तर द्यावे आपणाला खरोखरच शेतकऱ्यांची तळमळ असेल एकेक लाख रुपयांच्या बफेलोच घेतल्यावर चिंताग्रस्त चेहरे शेतकऱ्यांची आपण पाहिल्यावर जसे आपणाला वाईट वाटते तसेच आपणास या मूळ दुधापासून बाय प्रॉडक्ट करून जर बासुंदी खवा पेढे विक्री केली तर निश्चित शेतकऱ्यांचा फायदा होईल व त्यांचे चेहरे प्रसन्न होतील असे आपणास का वाटत नाही किंवा का आपण व्हिडिओज वितरित केले नाहीत याचा संदर्भासहित स्पष्टीकरण करावे हीच अपेक्षा🙏🙏

  • @bharatpatil1734
    @bharatpatil1734 2 роки тому

    Khup chan mahit

  • @annasahebsalgar4121
    @annasahebsalgar4121 2 роки тому +2

    Between light is gone then what should we do

  • @ketanelectrical
    @ketanelectrical Рік тому +3

    अमूल चे मशीन स्वस्त आहे

  • @Hariyanamurrah
    @Hariyanamurrah 2 роки тому +3

    Great exprience of buffalo and cow dairy farming arvind patil sir

  • @sagarnavale4578
    @sagarnavale4578 2 роки тому

    खरंच खुप छान आहे हे मशिन

  • @honshettehanmant7707
    @honshettehanmant7707 Рік тому +1

    sir हे मशीन चालवण्यासाठी ilght रेगुलर लागते का? battery वर चालते?

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 8 місяців тому

    Clusterche Vajan 2200kg Aseltar chalel ka?

  • @deepakshedge933
    @deepakshedge933 2 роки тому +2

    लय भारी सर

  • @shreyapatil1289
    @shreyapatil1289 2 роки тому +1

    1 नंबर सर👌

  • @बाळासोपाटील-ण7छ
    @बाळासोपाटील-ण7छ 5 місяців тому

    Aeka masinvar don basket chaltka

  • @raghunathavale673
    @raghunathavale673 2 роки тому +1

    Ek number vishay ahe ha dudh dhndyatala

  • @dattatraydhobale9484
    @dattatraydhobale9484 2 роки тому +2

    Vansun मशीन चांगले आहे

  • @JS-zg7jo
    @JS-zg7jo 2 роки тому

    Sir agr hum milking machine use krte hai to bacchon ko dudh kaise pilay espr ek video banao request hai

  • @kailasshinde5501
    @kailasshinde5501 5 місяців тому

    2,3 janavarana gevu shakata ka sir

  • @rushikeshdandale142
    @rushikeshdandale142 2 роки тому

    धन्यवाद सर

  • @vaibhavzore8764
    @vaibhavzore8764 2 роки тому

    सर म्हशीला चारा कोणता किती पशु खाद्य कोणत किती द्यावे ही सगळी माहिती द्या एकदा सर्व व्हिडिओ बघीतले पण अजून समजेना चारा किती पशु खाद्य किती कोणत्या टाइम ला द्यायचा मी नवीन आहे यात मार्गदर्शन करा प्लिज सर

  • @bhosleentertainment
    @bhosleentertainment Рік тому

    खुप छान

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 2 роки тому

    ठिक आहे

  • @tusharkale647
    @tusharkale647 2 роки тому +3

    सर लहान कालवाडीच्या वजन मोजमाप कसे करावे याबर विडिओ बनवा

  • @VitthalYadav-h7b
    @VitthalYadav-h7b 2 роки тому +1

    नमस्कार पाटील साहेब

  • @sanjaybhagat800
    @sanjaybhagat800 2 роки тому

    धन्यवाद पाटील 🙏

  • @दत्तात्रयखांडेभराड

    उपग्रह आहे👉

  • @बाळासोपाटील-ण7छ
    @बाळासोपाटील-ण7छ 5 місяців тому

    Ashich masin kitila bhetl

  • @amol2745
    @amol2745 Рік тому

    Marketing 😁👍machine good but 1-10 gaayi sathi ekhade changle machine suchva sir 70℅ shetkari kade evdhya ch gaayi astat

  • @धर्मोंरक्षतिःरक्षिता

    ट्रायल घेवून व्हिडीओ करा

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 8 місяців тому

    Hawechya Dabache map hawa200,300,400 Dakhavato

  • @rohitkadam3933
    @rohitkadam3933 2 роки тому +1

    Video chan bnvta sir tumi...mja milk product cha business ahe...khi help krta yeyil ka aply shetkari na

  • @somnathkudale8949
    @somnathkudale8949 Місяць тому

    🙏🏼

  • @amolmali2002
    @amolmali2002 10 місяців тому

    Mast

  • @rakeshgavit4315
    @rakeshgavit4315 2 роки тому

    dairy farm sathi solar pump kahi upay saga

  • @technicallearn2292
    @technicallearn2292 2 роки тому +1

    Sir mashi kadhi pregnancy rahnar Ani kiti days nantr baby honar Ani kiti month milk nighnar ya baddal video Banva sir please 🙏🏻

  • @SamirSaste-wd2zk
    @SamirSaste-wd2zk Рік тому

    Sir singal backet prs 22000 rs aahe

  • @ravindraphapale5392
    @ravindraphapale5392 2 роки тому

    Saheb kay sangta tumhi, jar light geli tar kay karayche

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 2 роки тому

    Sr chan

  • @pradeephogale8308
    @pradeephogale8308 Рік тому

    मशी मध्ये हे सक्सेस आहे का साहेब कृपया ते सांगा🙏

  • @jadhavgurunath6679
    @jadhavgurunath6679 Рік тому

    Mashi Sathi effective aahe ka he Machine, tumachi machine chalat nahi manatay Kay Karan.

  • @sharadmalge981
    @sharadmalge981 2 роки тому +1

    Hand made mashin chagli aheka

  • @_Atul_07
    @_Atul_07 2 роки тому +3

    सर परंतु delaval च्या मशीनची किंमत जास्त आहे
    सर्वसाधारणपणे 10 12 जनावरांसाठी ही किंमत परवडेल का ❓
    बाजारात याच किमतीत 4 बकेटचे मशीन मिळते
    आणि 1 बकेटचे मशीन 30000 पर्यंत देखील चांगल्या गुणवत्तेचे मिळते

    • @_Atul_07
      @_Atul_07 2 роки тому +2

      Delaval च्या मशीन बद्दल अजिबात शंका नाही परंतू वरीलप्रमाणे अडचणी आहेत

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +2

      गुणवत्ताच नाही आहे दादा. जी गुणवत्ता आपल्या गाई आणि म्हशीसाठी पाहिजे ती नाही आहे. त्यामध्ये प्लास्टिक कॅन, मोटर सेफ्टी नाही, वासराच्या वजनापेक्षा कमी किंवा जास्त वजनाचं क्लस्टर, चुकीचा पल्सेशन रेट या सर्व गोष्टी येतात. मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक सामान्य मशीन आणि या मशीनमध्ये काय फरक आहे, यावरती मार्गदर्शन करतो..

  • @OM0001
    @OM0001 Рік тому

    Delaval 4 Bucket price kiti aahe

  • @shidusalunke550
    @shidusalunke550 2 роки тому

    Saheb New KPT PN SUPER AHE

  • @vijaymane4264
    @vijaymane4264 2 роки тому +1

    Sir nice 👍

  • @sagarmane8034
    @sagarmane8034 10 місяців тому

    सर मशी चे पण दूध मिलकिन मशीन ने काढता येते का

  • @santoshbirajdar2764
    @santoshbirajdar2764 2 роки тому

    Sir गायी dry कस करायचा हाचावर एक video बनवा

  • @rohandisale3654
    @rohandisale3654 2 роки тому +1

    छान माहित्ती दिली सर👍🏻👍🏻 म्हशीच्या दुध फॉट SNF वरती विडीओ बनवा पाटील सर

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 2 роки тому +1

    Nice 👌 sir 🙏

  • @rahulphatangare5436
    @rahulphatangare5436 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @prashantpatil8815
    @prashantpatil8815 2 роки тому

    म्हैस च दुध या मशिन ने किती मिनिटांत काढू शकतो

  • @kedargosavi2806
    @kedargosavi2806 9 місяців тому

    नमस्कार सर म्हशीचे दूध काढण्यासाठी चालते का साढ खराब होत नाही म्हशींच्या दुध काढण्याचा व्हिडिओ टाका

  • @ArtistRohitYT
    @ArtistRohitYT Рік тому

    Milking machine मुळे म्हशीचे थन वगैरे खराब तर होत नाहीत ना 5-10 वर्षात ??? याबद्दल सांगा

  • @milindzade2443
    @milindzade2443 2 роки тому

    ठीक आहे हो पण म्हशीचं मिल्किंग मशीनन करता येते काय? कोणत्या अडचणी आहेत ?कसं शक्य करायचं ? याची माहिती हवी.

  • @MaheshPatil-wt2qe
    @MaheshPatil-wt2qe 2 роки тому

    Khar aahe

  • @swapnildhebe7893
    @swapnildhebe7893 2 роки тому

    जनावरांचे अंग बाहेर येते याच्या विषयी माहिती सांगा

  • @121_vivekmane5
    @121_vivekmane5 2 роки тому

    सर गाई पान्हा चोरत आहे तरी काय करावे?

  • @kamleshkumarbande9415
    @kamleshkumarbande9415 Рік тому

    आपका डेयरी फार्म देखना है प्लीज लोकेशन पता बताइए

  • @Sanjayv9n
    @Sanjayv9n 2 роки тому

    सर मी तुमच्या सर्व विडिओ बगतो गाईला सीमन कोणते वापरायचे तो विडिओ बनवा लवकरात लवकर

  • @sogsstatus2954
    @sogsstatus2954 2 роки тому

    👌

  • @rakeshpatil4381
    @rakeshpatil4381 Рік тому

    जळगांव ला केव्हा येईल ये मशीन

  • @vijaypawar3185
    @vijaypawar3185 2 роки тому

    Price kiti ahhe sir

  • @yashpatil5834
    @yashpatil5834 2 роки тому

    5/7 गाई साठी चांगली मशीन सांगा सर ..

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 11 місяців тому

    साहेब आमच्याकडे एक समज आहे.... म्हशीची धार मिल्किंग मशीनने काढली तर सड लांबते का?

  • @shubhamraut278
    @shubhamraut278 2 роки тому

    खुप मस्त 🙏🙏🙏🙏

  • @pankajjadhav2832
    @pankajjadhav2832 2 роки тому +6

    कृष्णाई टॉप क्लास च मशीन आहे स्वतः आम्ही वापरतो 6 मशीन आहेत आमच्या कडे कृष्णाई चे

    • @maheshbhosale2390
      @maheshbhosale2390 2 роки тому

      Hi

    • @sudarshenpatange2298
      @sudarshenpatange2298 2 роки тому

      Sir mashivar success ahe sir apla anubhav sanga mi pan ghenar ahe krushnaich milking machine

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +1

      मी सांगतो म्हणून डीलावलच घ्या

    • @pankajjadhav2832
      @pankajjadhav2832 2 роки тому

      @@maheshbhosale2390 कोण किती पण सांगू दे कृष्णाई च घ्या कारण मी शेतकरी आहे बाकीच्या सारखा नाही मशीन ची एडवरटाईज कारायची आणि कंपनी कडून पैसे घ्याच
      कृष्णाई टॉप क्लास आहे

  • @bapuraokaramunge8729
    @bapuraokaramunge8729 2 роки тому

    👌👌👌👌👌👌👌

  • @maharudranisargandh9823
    @maharudranisargandh9823 11 місяців тому

    सांहेब मिल्कींग मशिन मुळे जनावरांना त्रास होतो का अर्थात रक्त येत का

  • @AbhiT-b3u
    @AbhiT-b3u 5 місяців тому

    खूप च जास्त आहे
    20,000 हजार मध्ये येत हे मशीन😅

  • @abhijitshelke8094
    @abhijitshelke8094 Рік тому

    या मशीन मुळे जाणवरांच्या कासेवर काही अपायकारक परिणाम होतात का ?

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 роки тому

    👌👌👌

  • @papupowar3217
    @papupowar3217 2 роки тому

    मालक मुरघास कुठे मिळेल काय तयार

  • @kunalmahajan9510
    @kunalmahajan9510 2 роки тому

    👍

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 2 роки тому +8

    अरविंद दादा तुम्ही माहिती खूप छान देता पण ही एवढी एकच कंपनी चांगली आहे का बाकीच्या काय कंपन्या सगळ्या भंगार आहेत का ह्याला काय अर्थ आहे छोट्या शेतकऱ्यांना काय करायचं तुमचा कंपनीसोबत टाईप जरी नसलं तरी शंभर टक्के खात्रीने सांगतो की तुम्हाला मशीन कंपनीने फ्री दिली असेल म्हणून तुम्ही त्या कंपनीचा मार्केटिंग करतानाहीतर कमी किमतीत तरी दिली असेल

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +2

      दादा, हा तुमचा गैरसमज आहे. मी नवीन व्हिडिओ टाकलाय तो पाहा.. त्यामध्ये मी ५ निकष दिले आहेत ज्या निकषांनुसार तुम्ही कोणत्याही कंपनीचं मिल्किंग मशीन घेऊ शकता...

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 2 роки тому

    👌👌👌👍

  • @sandiprajputrajput5324
    @sandiprajputrajput5324 2 роки тому

    👌👌🙏

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 2 роки тому

    👍👍👍👍👍

  • @sureshtamhane-rx2pg
    @sureshtamhane-rx2pg Рік тому

    कामगार ठेवून गोठा कसा और मॉडेल करता येईल यावर एक व्हिडिओ

  • @suryawathore
    @suryawathore 2 роки тому +1

    sir buffalo live milking video bnva

  • @bhimraokambale1923
    @bhimraokambale1923 2 роки тому

    👍👌👌👌

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 2 роки тому +2

    सर या म्हशीने दूध काढण्याचा एक डेमो पण दाखवायला पाहिजे होता व्हिडिओ मध्ये

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому

      पुढच्या व्हिडिओमध्ये देतो दादा...

    • @manoj7alkar
      @manoj7alkar 2 роки тому

      @@YTPatilDairyFarmArvindPatil धन्यवाद सर

  • @sachindabade714
    @sachindabade714 2 роки тому

    Buffalo milking shourt video kara

  • @kishorgharke9926
    @kishorgharke9926 2 роки тому

    Ram ram sar naded

  • @Abhi11755
    @Abhi11755 Рік тому

    Order ks kraychi hi machine? Link milel ka?