Manoj Jarange : तुमच्या बियाणाचे भाव वाढतात, मग आमच्या मालाचे का नाही? जरांगे कडाडले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 тра 2024
  • आमच्या बियाणाचे भाव वाढतात, मग आमच्या मालाचे का नाही? जरांगे कडाडले...
    महाराष्ट्र सध्या भीषण दुष्काळाला सामोरं जातोय. अशात जरांगे पाटलांनी यावर मत व्यक्त केलंय. सिंचन, वीज, बियाणे ते भाव, जारांगेनी सगळंच नियोजन सांगितलं. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 393

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 22 дні тому +151

    सगळ्यांना जातीच्या शेतकरी एक होऊन पाटला सोबत ठाम पणे उभे रहा. असा प्रामाणिक माणुस पुन्हा होणे नाही सगळ्यांना विनंती आहे साथ द्या 🙏🚩

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 22 дні тому +11

      आरक्षण मुद्दा सोडून दिला

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 22 дні тому

      आधिच सर्व जाती समुहाला बरोबर घेऊन लढायला हवे होते.

    • @shetkarivideos-qu2jt
      @shetkarivideos-qu2jt 22 дні тому +4

      😅😅😅

    • @shetkarivideos-qu2jt
      @shetkarivideos-qu2jt 22 дні тому +8

      🤣 प्रामाणिक

    • @surajchoure6536
      @surajchoure6536 22 дні тому

      अरे हा तुतारी चा मानस आहे
      बरमतीचा चेला ahe😅😅😅

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 22 дні тому +82

    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 22 дні тому +77

    दादा शेतकर्याच्या पाठीशी खंबीरपने ऊभे रहा

  • @user-gv5rq3if9g
    @user-gv5rq3if9g 22 дні тому +51

    दादा योग्य बोलले

  • @RaghavWandhare
    @RaghavWandhare 22 дні тому +91

    शेतकरी संघटनेतर्फे काय लवडा होतंय आमचा वाघ आज बोलला म्हणजे बास झालं ❤

    • @Rathod123.99
      @Rathod123.99 22 дні тому +11

      वा काय भाषा आहे साहेब आपली.. आणि like पण भेटत आहे.. यावरून तुमची वाटचाल कुठे चालू आहे हे कळाले..

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 22 дні тому +7

      आज पर्यंत शेतकऱ्यांसाठी एकही आंदोलन केल नाही आता उपोषण आधी सहानभूती मिळवायची म्हणून नाटक ..गावठी मिथुन नाटक बंद कर राजकारण सोड

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 22 дні тому +6

      ​@@Rathod123.99पाटील शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलले शेतकऱ्यांना संघटनेने आतापर्यंत काय उपटले

    • @Rajkulkarni269
      @Rajkulkarni269 22 дні тому +6

      ​@@laxmanshinde2006 पाटलांनी बोलुन काय उपटले😂😂😂

    • @marotisangle4324
      @marotisangle4324 22 дні тому

      काय भाषा आहे?अगोदर नीट बोलावे, माझा समाज, मी मी म्हणून वर्षे घालवले,जातीजातीत खेड्यापाड्यात वैर निर्माण केले.आज शहाणपणा सुचत असेल तर चांगली बाब आहे,पण दाखवतो बघतो, आम्ही कमी नाही,पाडा,पाच पिड्या ते ऊठले नाही पाहीजे ही भाषा सोडावी लागेल.पण विधानसभेच्या निवडणूका समोर पाहून मवाळ भूमिका व शेतकर्‍यांच्या हिताच्या गोष्टी करता? विश्वास कोण ठेवेल?

  • @dtraj99
    @dtraj99 22 дні тому +54

    क्या बात है #पाटिल 👌
    आज पर्यंत #शेतकऱ्यांना बद्धल एवढ्या #आत्मीयतेने बोलणारा नेता पहिला नाही.
    #रोखठोक

  • @Jijanatkar
    @Jijanatkar 22 дні тому +97

    पाटील विधानसभेला जोर लावा. सगळे प्रश्न सोडविण्यासाठी.

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 22 дні тому +3

      0:28 0:28 0:30 0:31 सगळ्या उमेदवार याचं डीपोजिट जप्त झाले तर तोंड कोणाला दाखवायच आहे
      काय ताकद लावता विधानसभा निवडणुकीत

    • @prad1951
      @prad1951 22 дні тому

      ​@@user-sv5px9bn8i😂

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 21 день тому

      He is here to confuse

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 21 день тому

      @@user-sv5px9bn8i कळेल 04 तारखेची वाट पहा...
      मायक्रो ओबीसी तुमचा सारखा जातीवादी नाही...

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 21 день тому +1

      ​@@user-sv5px9bn8iदादा आमचा झोपडीत जप्त होणार तर नाहीच नाही पण तुझ्यासाठी एक मैत्रीचा सल्ला म्हणून सांगतो तू कोण्या कास्ट चा आहेस ते माहित नाही पण तुझा नेता तुझ्यासाठी किंवा शेतकऱ्यासाठी किंवा जनतेसाठी काय करतो आणि तो लबाड आहे का नाही किंवा भ्रष्टाचार करतो का नाही एवढं माहिती करून घे स्वतःसाठी तुझ्या आणि नंतर असे रिप्लाय दे

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 22 дні тому +38

    खूप छान बोलले आहेत जंरागे पाटलांनी आता विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 22 дні тому +27

    मनोज जरांगे पाटील यांचा लढा हा शेतकरी आणि कुणबी मराठा एकच आहे यासाठी जीवाचे रान करत आहे

  • @LaxmanMahore-gq1wd
    @LaxmanMahore-gq1wd 22 дні тому +17

    खर बोलतात आपला शेतकरी वर्ग वेडा आहे कशाला कोणा मागे फिरायच

  • @manojmete277
    @manojmete277 22 дні тому +9

    सर्व जाती धर्मासाठी आज मनोज दादा बोलले शेतकरी हे सर्व जाती धर्माचे आहेत त्यामुळे सर्व जाती-धर्म मनोज दादा च्या पाठीमागे उभे राहिले

  • @MJ_07070
    @MJ_07070 22 дні тому +22

    पाटील काय मुद्देसूद विषय मांडला खरे बोललात पण शेतकरी एक कधी होणार हा विषय खुप विचार करणारा प्रश्न आहे..

    • @digambarmadhekar4405
      @digambarmadhekar4405 21 день тому +1

      पाटील जर पूढे झाले तर एक होयला वेळ लागणार नाही.

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 21 день тому +2

      दादा आमचा मराठा समाज पूर्णपणे अंधारात होता एकजूट नव्हता पण मनोज दादा मुळे पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्रित झाला आहे त्याप्रमाणे मनोज दादांनी जर मनावर घेतलं तर पूर्ण शेतकरी वर्ग तिथे जात-पात काही घेणं देणं नाही फक्त शेतकरी हा जर विषय दादाने मनावर घेतला तर पूर्ण शेतकरी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही पण दादांना पहिला प्रश्न आहे पहिला जो मुद्दा त्यांनी समोर घेतलेला आहे की मराठा आरक्षण तो पूर्ण झाल्याबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी असेल असं दादा असं म्हणणं आहे माझं नाही 0:00

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 22 дні тому +46

    मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 22 дні тому +29

    जो वाइट बोलत आहेत त्यांना मि सांगु शकतो पाटला सारखा माणुस नंतर मिळणार नाही शेतकरी सुखी राहु शकतो. खुप प्रामाणिक व्यक्ति आहेत पाटिल 🔥✊🚩

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 22 дні тому +2

      अरे शरद पवार कडून गबाळ आले😂

    • @user-gb7cc6wz7i
      @user-gb7cc6wz7i 22 дні тому

      ​@@anantdatar1169तुझा बाप होता का तिथं कॅशियर

  • @Boss66571
    @Boss66571 22 дні тому +16

    अभ्यासू , संयमी लोकनेते जरांगे दादा, आंदोलन करा दादा

    • @shetkarivideos-qu2jt
      @shetkarivideos-qu2jt 22 дні тому +1

      😂😂संयमी

    • @BMunde-sy6xi
      @BMunde-sy6xi 22 дні тому +1

      कसला अभ्यासू, त्याला केळ कळत का

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 22 дні тому +15

    समर्थ 🎉 तुम्हाला

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 22 дні тому +23

    बार बार पंधरा वर्षे मोठे साहेब क्रुषीमंत्री होते

    • @kushaq1173
      @kushaq1173 22 дні тому +3

      Vanjaryana sahebani 16 takke bhad dili taripan bhadkhau sahebachya virodhat boltat

    • @kushaq1173
      @kushaq1173 22 дні тому

      Sahebani deshatli shetkaryachi saglyat mothi karjmafi keli tari modi cha gu khaychach. Munde khandan bjp ne sampvile tari fadanvis cha gu God lagtoch.

    • @sambhajiandhale6246
      @sambhajiandhale6246 22 дні тому

      saheb ...khau hote

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 22 дні тому +1

      ​@@kushaq1173hona😅

    • @rmk9783
      @rmk9783 21 день тому +3

      ​@@kushaq1173tumcya saheb n Aarakshan Dil ka tumhala. Kiti ti chatugiri

  • @GajananDoiphode-jy4dj
    @GajananDoiphode-jy4dj 22 дні тому +24

    ह्याला मुख्यमंत्री करारे बाबा...😂😂

    • @dineshgarud9144
      @dineshgarud9144 22 дні тому +6

      Mg tuza Tai la ki bhau la करायचं बाबा, चिक्की खाली आता अजून काय खाणार बाबा 😂

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 22 дні тому

      चिक्की चोर बकूळी😊

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 21 день тому

      तुझा मुख्यमंत्री काय करतो रे बाबा शेतकऱ्यांसाठी हे सांग आणि हा माणूस सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जातोय हा देशाचा कल्याण करणारच आहे महाराष्ट्राचा तरी कल्याणच कराल हे लक्षात राहू दे
      आणि निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र राज्याला आणि खास करून भाजप वाल्यांच्या ग***** दम असेल तर लोकप्रतिनिधी मधून मुख्यमंत्री महाराष्ट्राचा निवडावा मग मनोज रंगे होतील का नाही रे बाबा

    • @Sanjay-sk6qm
      @Sanjay-sk6qm 20 днів тому

      पंतप्रधान करा अमेरिकेचा

  • @ashokb8808
    @ashokb8808 22 дні тому +10

    दादा मुंबई गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नात लक्ष घाला. गरीबांना मदत करा

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 21 день тому

      दादा पूर्ण प्रश्नावर लक्ष घालणारच आहे पण दादाचा पहिला प्रश्न सुटल्याशिवाय दादाला दुसऱ्या प्रश्नावर
      हात घालता येणार नाही दादा

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 22 дні тому +18

    मी वंजारी आहे पण या गोष्टी साठी मी मनोज दादा सोबत आहे.मनोज दादा जर शेतकऱ्या साठी जनंआंदोलन करत असेल तर सर्व समाज मनोज दादा ला साथ देतील.

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 22 дні тому +1

      दिखावा आहे भाऊ

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 22 дні тому

      आपल्या समाजाला विरोध करणारा जातीवादी आहे हा

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 22 дні тому

      ​@@vishalnagare9791जस पंकजा करती तसं ka

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 22 дні тому +26

    पाटील बरोबर बोलतात.

  • @vijaychakave
    @vijaychakave 22 дні тому +5

    बरोबर आहे

  • @RanjitMagar-yi8fi
    @RanjitMagar-yi8fi 16 днів тому

    या गोष्टी सर्व जनतेला ध्यानी घ्यायला हवी जय महाराष्ट्र

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 22 дні тому +2

    हे जनतेला कधी समजणार मा मनोज जरांगे पाटील❤❤❤❤❤❤❤❤

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 22 дні тому

      आम्हाला काय करायचं मर तीकडे मन्या

  • @rammore4761
    @rammore4761 21 день тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय मनोजदादा 🔥👑 सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ सत्य परिसिथी मांडली सुपर स्पीच सुपर सेंगसेन आय लाय किट व्हिडीओ जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @ravsahebfarkandefarkandepa3775
    @ravsahebfarkandefarkandepa3775 22 дні тому +2

    एकदम बरोबर आहे 🙏🚩🙏 पाटील

  • @user-zr6sd1gn3z
    @user-zr6sd1gn3z 22 дні тому +2

    एकच नंबर पाटील मनोज जरागे दादा

  • @dev9623
    @dev9623 22 дні тому +4

    भास्मासूर राक्षसला देवांनी वर देऊन त्याचा अहंकार वाढला.. नंतर तो देवांना भीती दाखवू लागला.. या अहंकाराने अति आत्मविश्वास याने मेला... बाकी याचा कोणाशी संबंध असल्यास तो योगायोग समजावा 🤣🤣🤣

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 21 день тому +1

    मोठाले धरण तयार करणे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सुखी संसार

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 22 дні тому +18

    स्वयंभू श्री.श्री.तुतारी बाबा

    • @kushaq1173
      @kushaq1173 22 дні тому +1

      Joshi arakshan chi bhad khalli tashich aata shetkari fayde pan tumhich uchalnar udya . Jamini tar tumhalapan aahet

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 21 день тому

      भाजप वाल्यांची केळ खातो का रे तुतारी बाबा कशावरून दिसले तुला आमच्या मनोज दादा सिद्ध करून दाखवू शकतो का जातीपातीच्या पलीकडे आणि राजकारणाच्या पलीकडे समाजकार्य आणि करणाऱ्या माणसाला असं गालबोट लावून चुकीच आहे

  • @vishwambharphad3418
    @vishwambharphad3418 18 днів тому

    खत व बियाणे भाव वाढी बदध्ल उपोषणाचा ईशारा दिल्यास शेतकरी आपले अभिनंदन करतील.

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v 22 дні тому +2

    महाराष्ट्रातील प्रामाणिक व्यक्तिमत्त्व जरांगे पाटील

  • @nitinpatil2283
    @nitinpatil2283 21 день тому

    Good great ❤❤❤❤❤

  • @ashoknaikwade9864
    @ashoknaikwade9864 22 дні тому

    खरंच हा मुद्दा अगदी योग्य उपस्थित केला

  • @ramchandrashelke608
    @ramchandrashelke608 21 день тому

    याला म्हणतात सर्वांगीण अभ्यासु नेता,,,ते ही निस्वार्थ,,, मनोज पाटील जरांगे 🙏👍💪💪 सर्व एकत्र येणे आहे 👍💪

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 22 дні тому +1

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @Rajkulkarni269
      @Rajkulkarni269 22 дні тому

      ते भूमरेंचा कारखान्याव निघालेत🤣🤣

  • @pradipaher4835
    @pradipaher4835 21 день тому +1

    शेतकऱ्यांसाठी सर्वांना एकत्र येणे गरजेचे आहे....

  • @sunilpawar59
    @sunilpawar59 22 дні тому

  • @VijaykumarMane-vj3vl
    @VijaykumarMane-vj3vl 15 днів тому

    जरांगे दादा एकच नंबर शेतकऱ्यासाठी

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc 20 днів тому

    काय नवीन गोष्ट सांगितली ...अभिनंदन ...हे माहीतच नव्हते ...

  • @manojmete277
    @manojmete277 22 дні тому

    अतिशय छान मुद्दा मांडला

  • @DivyaJige
    @DivyaJige 21 день тому

    एकदम बरोबर आहे

  • @sheshraodhage682
    @sheshraodhage682 22 дні тому +1

    अगदी बरोबर आहे दादा

  • @Trendystuff_sr7
    @Trendystuff_sr7 22 дні тому +2

    शेतकऱ्यांची एक मत नसल्यामुळ.हे सगळ घडत आहे. काही शेतकरी अंध भक्त झाले आहे.😔😔😔😔🙏🙏

  • @Rajkulkarni269
    @Rajkulkarni269 22 дні тому +3

    1300 एकर मधून पाटलांची मुलाखत संपादकाना उभं राहायला 200 एकर गाडी पार्किंग 100 एकर नाद नाही करायचं😂😂😎😎🤣🤣🤣

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 21 день тому

      Ata Mithun la mukhymantri karaych aahe mhanje light , pani , aarogy , biyan ani deshi daru mofat sglyana , patrkar pan itka bindok aahe jasa ke nahi far mothya abhyasak chich mulakhat ghet aahe . BINDOK , CHATUKAR Patrkar .

    • @Rajkulkarni269
      @Rajkulkarni269 20 днів тому

      @@Mangesh19754 🤣

  • @BharatShelar-gp4qe
    @BharatShelar-gp4qe 19 днів тому +1

    बरोबर आहे पाटिल

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 21 день тому

    दादा आपण फक्त पूढे व्हा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी व मजूर वर्ग आपल्या पाठिशी खंबीर पणे उभा राहणार. जे पाहिजे ते आपणच आपल घेऊ.

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 19 днів тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 22 дні тому +6

    आरक्षण दिले सोडून आता बियाणे वर आला आहे. हे सगळे प्रश्न मविआ सरकार च्या वेळेस झोपतो आणि फडणवीस यांच सरकार आलं कि जागा होतो, आंदोलन सुरू करतो

    • @user-di1qu9wf3h
      @user-di1qu9wf3h 22 дні тому

      पडळकर सदा खोत सदावर्ते चकल्या भोकाचा अरे तुझ्या आईच्या भोकात गेली का

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 21 день тому

      अरे फडणवीस सारख्या माणसांनी छत्रपतींना संपवायचे कटवले होते आणि त्यांना तुमच्यासारखे फितूर लोकांनी साथ दिली होती म्हणूनच महाराष्ट्राचा वाटोळ झालेला आहे तू कुठल्या पक्षाचा याच्यावरून घेणं देणं नाही मला काही पण तो मनोज दादा बद्दल वाईट बोलत असशील तर तुझ्या नेत्याबद्दल स्वतःच्या मनात आणि स्वतःबद्दल काय केलेला आहे तुझे नेत्यांनी याचा विचार कर आणि नंतर दादा बद्दल बोल

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 21 день тому +2

    पंजाबचे शेतकरी दिल्लीवर आंदोलन केलं होतं

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav1230 20 днів тому

    आता राजकारणी लोकनेतेचा बँड वाजणार ❤️❤️

  • @bharatfunde7699
    @bharatfunde7699 22 дні тому +5

    तुमचे खाली वर होते तुझ्याच गावांत करून दाखव?

    • @user-gb7cc6wz7i
      @user-gb7cc6wz7i 22 дні тому

      ताईला असाच एकेरी बोलतो का

    • @dattatrayakapse7078
      @dattatrayakapse7078 19 днів тому

      लई दूखली का झंडू बाम लाव मग​@@user-gb7cc6wz7i

  • @MPSC.Aspirants-2024
    @MPSC.Aspirants-2024 22 дні тому

    सर्व सामान्यांचे नेते जरांगे पाटील 💯

  • @chandrakanttumsare3132
    @chandrakanttumsare3132 22 дні тому

    Kadak bhau lage ro

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 22 дні тому +1

    दादा असेच जर भाव वाढत राहिले शेतकऱ्यांचे हाल होत राहिले तर एक दिवस शेती पडीत पडतील आणि सर्वांचे खूप हाल होतील शेतकऱ्याचे खूप वाटोळे केले सगळ्याच पुढाऱ्यांनी पहिल्या आणि आताच्या शेतकऱ्याला फिक्स भाव द्यायला पाहिजे

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn 20 днів тому

    खर बोलले पाटील

  • @bhagwatdhakane5050
    @bhagwatdhakane5050 22 дні тому +3

    लेकरू होईना म्हणून शेजारी जबाबदार

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 22 дні тому +8

    हा प्रश्न बरेच वर्ष राज्याचा कारभार केलेले तुमचे प्रिय शरदचंद्र पवार यांना विचारा पाण्याची सोय का केली नाही म्हणून विचारा शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा स्वस्त आणि सतत लाईट न जाता पुरवठा का केले नाही म्हणून विचाराला तलाव का बर केले नाहीत म्हणून विचाराला आरोग्याचा शिक्षणाचा तुमच्या काळात का सुधारला नाही म्हणून विचारा शेतकऱ्यांना सुखी का केलं नाही म्हणून विचारात 25 25 हेक्टर वरती तलाव का नाही केले म्हणून विचारा तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनला बीड आणि परभणीला महाविकास आघाडी मदत केलीये ते लोकं करणार आहेत का हे सगळं म्हणून विचारून केलात का आता 10 वर्षात भाजपाचे सरकार आले त्यांनी बऱ्यापैकी धान्याच्या किमती वाढवल्या आरोग्याच्या सेवा वाढवल्या बऱ्याच पैकी शैक्षणिक सुधारणा कर्जमाफी पिक विमा किसान सन्मान योजना आणि इतर विकास कामे केली 70 वर्षाच्या तुलनेत तुमचा रोश महायुतीच्या विरोधात जास्त दिसतोय तो विकासामुळे आहे का तुमच्या प्रिय नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुळे तुम्हाला त्यांच्यावरती खात्री आहे तर मग तुम्ही उघड उघड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काम करा विनाकारण दाखवायचं एक (आरक्षण)आणि करायचं एक करू नका

  • @MPSC.Aspirants-2024
    @MPSC.Aspirants-2024 22 дні тому +1

    आरक्षण विषय समल्यानंतर सर्वच समाजाने जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहावे आणि मराठावाडचा पाणी प्रश्न सोडवून घयावा..... 💯

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 21 день тому

    Only मनोज दादा जरांगे पाटील...❤

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 22 дні тому +1

    काही ही द्या पाटील समाधान होनार नाहीत त्यांचं समाधान फक्त तुतारीत आहे

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 21 день тому

    जय शिवराय 🚩

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 22 дні тому

    👌👌💪💪💪

  • @ramilag7180
    @ramilag7180 22 дні тому +2

    शेतकरी च्या निमित्ताने आपण ठीक आहे पण जातीवाद करत आहे
    सुरवातीला तुम्ही आंदोलन सुरु केल
    तेव्हा आम्हाला आपल्या विषयी अपुलकी होती पण आता ती राहिली नाही

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd 20 днів тому

    रु 5 कोटी वांगे घेनार कोण गरिब शेतकरी आहे त्याचे मार्गदर्शन घ्या पटिल साहेब.

  • @NarayanSurvase
    @NarayanSurvase 21 день тому

    ❤❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी ❤❤❤ जय जवान जय किसान ❤❤❤

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 21 день тому

    आता पटलं पाटील शेतकरी, चे शेतमालाला योग्य भाव मागा सर्व शेतकरी तुमच्या सोबत राहील

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 День тому

    कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधावर भरीव अर्थिक गुंतवणूक केली पाहीजे.ती या देशात झालेली नाही .त्यामूळे शेतकरी अर्थिक दृष्टीने सक्षम झालेला नाही
    .

  • @zargadgovardhan391
    @zargadgovardhan391 22 дні тому

    एकच नंबर गोष्ट बोललात जरांगे पाटील

  • @AG_gaming_shorts
    @AG_gaming_shorts 19 днів тому

    Only Jarange Patil❤

  • @KailasPotre
    @KailasPotre 22 дні тому

    100% ❤❤

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 20 днів тому

    याचं वय पंचेचाळीस आणि हा सत्तर वर्षांपासून ऐकतोय....😆😆

  • @maulikendre3525
    @maulikendre3525 17 днів тому

    पाटील मतदानापूर्वी जर असे योग्य बोलले असते तर आम्ही सुद्धा डोक्यावर घेतलं असत पटलाना

  • @ranapatil180
    @ranapatil180 22 дні тому +2

    Patil❤❤❤

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 22 дні тому

    संयमी मुलाखत......

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 22 дні тому +1

    आरे बाहू तुला राजकारण करायचे होते तर स्वता: ऊभ राहिले पाहिजे होते मग कळाले आसते. 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n 22 дні тому

    निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 21 день тому

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 22 дні тому

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 21 день тому +1

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करावा

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 20 днів тому

    प्रत्येक माणसाला न्यायासाठी लढण्याचा हक्क आहे तो संविधानाच्या चौकटीत राहून कोणीही लढू शकतो

  • @user-cs7pj8vo6s
    @user-cs7pj8vo6s 21 день тому

    एक नंबर दादा

  • @user-jf7sm3ue7r
    @user-jf7sm3ue7r 21 день тому

    शेतकऱ्याच नेत्वृत करा भाऊ नाहीत हे लोक भिक माग्याला लावतील

  • @pandurang2554
    @pandurang2554 22 дні тому +1

    शेतकऱ्यांनविषयी ठिक आहे पण जीतीवाद करणे बंद करावे

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 22 дні тому

    सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांनी जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे केंद्र सरकारच्या उरावर बसून जरांगे.पाटील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून घेतील

  • @ashoksangale9825
    @ashoksangale9825 21 день тому

    याचा अभ्यास शेतकऱ्याने केला पाहिजे,

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 22 дні тому

    💯 barobar patil

  • @ashoksangale9825
    @ashoksangale9825 21 день тому

    पाटील साहेब खूप मोठा माणूस आहे त्याने बीड मध्ये दोन्ही उमेदवार बोलून चर्चा करायला पाहिजे होते की तुमचे व्हिजन काय आहे, ज्याचे व्हिजन चांगले त्याल पाठींबा द्यायला पाहिजे होता.पण त्यांनी एकच ठरवलं जे भटके आहेत त्यांना पाडा.

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 21 день тому

    Ap age bado hum tumare sath hi

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j 21 день тому

    जरांगे पाटील बोलतात ते खरोखर आहे
    शेतकऱ्यांचे लागतात तेच पाहिजे फक्त त्यांना फुकटच नाही पाहिजे त्यांना लाईट पाणी रस्ते आणि शेतीमालाला भाव पाहिजे शेतकऱ्यांना हे देत नाही आणि भलत्याच काहीतरी देतात

  • @krushnakale9031
    @krushnakale9031 22 дні тому +12

    हा माणूस मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्र सुखी होईल

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 22 дні тому +1

    मुख्यमंत्री मनोज जरांगे🎉🎉🎉🎉🎉

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 21 день тому

    Ek maratha lakh maratha

  • @user-lj2gi6nu7j
    @user-lj2gi6nu7j 22 дні тому +1

    शेतकरी एकत्र येत नाही साधी डिपी चे १०० रू देत नाही

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 22 дні тому

    जरांगे पाटील साहेब शेतमालाच्या भावाबद्दल सुद्धा केंद्र सरकारला जबाब विचारावा

  • @abhijitmujumale7134
    @abhijitmujumale7134 19 днів тому

    Tumcha changal ahe ek maza ikaka

  • @ashokdumbare496
    @ashokdumbare496 22 дні тому

    Manoj dada tum aage bado hum tumhare sath hi

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 17 днів тому

    दादा योगे बोलले. कर्ज माफी. बदल

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if 20 днів тому

    Mitun😄😄😄

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 21 день тому +1

    सरकारने खत औषधाला जी एस टी माफ करा