Mahadev Jankar | शरद पवार गट आणि ठाकरे गटाला किती जागा मिळणार? महादेव जानकर यांनी आकडा सांगितला
Вставка
- Опубліковано 20 тра 2024
- Mahadev Jankar | शरद पवार गट आणि ठाकरे गटाला किती जागा मिळणार? महादेव जानकर यांनी आकडा सांगितला
#MahadevJankar #SharadPawarGroup #UddhavThackerayGroup #ManojJarangePatil #MaharashtraPolitics #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
जानकर पडणार फिक्स
शेटट्
Wait & watch 4 June kalel
झ्याट
तुला कुणी सागितल
तुल समजन 4ता
आधी महायुतीतून नाराज होऊन महाआघाडीकडे तिकीट मागायला आला, आणि परत रात्रीत परत महायुतीत जाऊन उभे राहीला असल्या वागण्याने तुमची विश्वासार्हता संपली आहे
Lavada Maha vikas aagadi sota bolale hote aamchya sobat ya mhanun
मराठा राजकीय मंडळींनी यापूर्वीच आरक्षण दिलं असतं तर आज हि वेळ आली नसती......
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
ऐभउझुऐउउउउउउउऐउउउउटउउउउउउउभुउउउअउउउउभ
चागल काम केल भाऊ, जे भष्टाचारी, हुकुमशाही करणारे लोकांच्या साठी प्रचार सभा घेतल्या
जातीवर बोललो नाही म्हणतोय
किती खोटं बोलतोय
आधी म्हणाला मराठा माझ्या मागे आता
निवडणुकीनंन्तर म्हणतोय obc माझ्या मागे
सब सामान म्हणतो.. मग कश्याला ओबीसी चा स्टेज वर गेला होता
Mg ky tuzya aai chya palangavr jayach hot ka bullya...
Only Boss
भुजबळ च्या पाया पडतो....आणी आता म्हणतो जातीवर आधारित निवडणूक ladvat nhi
जेष्ठ नेत्यांच्या पाया पडणे ही एक सभ्येतेचे प्रतिक आहे परंतु छगन भुजबळ यांच्या चरणीं लोटांगण घालणं हे महादेव जानकर साठी अत्यंत लाचारीच दर्शन वाटलं आणि दुसरं असं की दोन दिवसाअगोदर शरद पवार पक्षांकडुन उमेदवारीसाठी लाचारीचे प्रदर्शन आणि दोनच दिवसात पुन्हा महायुतीकडे हा दलबदलु पळाला त्यामुळे याला मतदारात कवडीमोल किमत राहिली नाही
भुजबळ साहेब हे महाराष्ट्र राज्य चे ओबीसी मुख्यमंत्री होतील
Tu jarangya chi chat jaun... Jatiyawadi aatankwadi😂😂
जागे पाटील मुख्यमंत्री होणार सात मुख्यमंत्री यांचे होणार😅 तुमचे तीन आहेत पाटील आमचे सात मुख्यमंत्री करणारे आहेत
जारांगे चा बुल्ला चोकात होतास की तू😂😂😂
खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे साहे बाचे
Tuze डात पडू का 🤣🤣🤣
तू आता भविष्यात निवडून येणार नाही लिहून ठेव
Kay tujhya maicha dana dukayla ka jankar mhanl ki😂😂
तुझ्या आईची 🥕🥕
एवढे दिवस काई उपटत होता आता एवढे काम करणार😅
😂😂😂
😂😂😂
तुझा बाप जानकर साहेब
बापाला असेच बोलतो का
अरे झाट्या बंडु बोल 20 वर्षं सत्तेत आहे
मराठा काय आहे ते दाखवुन देऊ विधानसभेला ✊🔥🚩
😂
❤❤❤❤❤@@bharatgurav9572
@@bharatgurav9572तुम्हाला पण 🤣🤣
मराठा सोडून कोणताही ओबीसीचा आमदार झाला तरी चालेल एकच पर्व ओबीसी सर्व आमदार
लोकसभेला ईजलाका
जाणकरच पडणार आहे तर इतरांना काय सांगणार.
४ तारखेपर्यन्त वाट पहा मोकार खुश होन्यात मजा नाही😂😂😂
Arr khirnar... Thoda dam dhar jara... 4 june 😂😂
पराभव नक्की
छगन भुजबळ ने वाटूल केलं😂
मराठे विधानसभे मध्ये आणखी कार्यक्रम लावणार❤
🔔🔔
जाती वादी आहे तुम्ही
@@ganeshdada4335ghalun ghe😝
Upata aamchi dhangaracha Nadi naka lagu kuradine tukde hotil
@@royalnana7171 kontya jatila kuth bollay to.. Tu ka angavr ghet ahe
सर तुम्ही प्रत्येक वेळेला असच म्हणता आणि हारता
😂😅
Cabinet mantri 😂😂😂😂😂😂😂😂
आता भुजबळ ला मुख्यमंत्री कर
Tuza bapala bandyal karto
😊😊😊😊
😂😂😂😂😂@@balabhai4214
😂😂
😂😂
Ek maratha lakh maratha...❤
महाराष्ट्रात दोनच मोठे नेते 1म्हणजे महादेव जानकर 2अभिजित बीचुकले
गावठी मिथुन ला विसरला वाटतं
@@navnathmetkari2585लई झोंबलेलं दिसतंय 😂😂
😅😅😅
😂😂😂😂
अगदि बरोबर
Ekta boss Manoj jarange patil
😂
😂😂
याच्याइतका नौटंकी माणूस आजपर्यंत नाही बघितला.
एक मराठा म्हणून मीही तुम्हाला पाठिंबा दिला होता काही दिवस पूर्वी पण तुमचा सतत बदलणाऱ्या भूमिका , खोटे आरोप यामुळे बस्स झाले आता
स्वता निवडून येन्याची खात्री नाही आणि चालले दुसर्याच्या प्रचाराला
Sanjay Jadhav only
😂😂
मराठा समाजावर खुप अन्याय झाला आहे. फक्त 11 च मुख्यमंत्री झालेत मराठा समाजाचे. फक्त 80% आमदार खासदार आहेत आमचे. 75 वर्षांपैकी 55 वर्ष आली आमच्या वाट्याला. बाकी सगळ इतर समाजाने लुटल. किती दिवस मराठा समाजाने अन्याय सहन करायचा. आम्हाला मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार याचे गाजर दाखवतात व हे सरपंच होतात. हे चालणार नाही. सरपंचा पासुन ते मुख्यमंत्री आम्हीच झाल पाहीजे. तेव्हाच हा अन्याय संपेल.
परभणीचा परमानंट खासदार बॉस संजय उर्फ बंडु जाधव जय मराठा🚩🚩🚩
6 जागा महायुतीला आणि 42 जागा महाविकास आघाडी
46 महविकास आघाडीच्या आल्या पाहिजे ....महायुतीच्या 2 च आल्या पाहिजे बीड आणि परभणी ❤❤ .... गांडिने तुतारी आणि गांडीत मशाल लाऊन घेणाऱ्याचा मिथुनचा पोपट व्हावा एव्हढीच इच्छा 😂😂😂
wait and watch
हमेशा दारूच्या नशेत असलेल्या माणसाला 42काय48जागा दिसतील 4 तारखेपर्यंत थांबा महाविकास आघाडी भुई सपाट झालेली दिसेल 😂😂😂😂😂
उलट सांगितलं तुम्ही....मोदी येत आहेत ताकतीने...
जागतिक फेकू सम्राट चे अंधभक्त
मराठे मतं धनगर समाजाला कधीच देत नाहीत जानकर साहेब म्हणुन ओबीसी समाज आपल्या उमेदवारांना च देण्यात येवे
मतदान असेल त्याच्या २ दिवस आधी लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट सहानुभूती साठी
भुजबळ साहेब तुम्ही नेतृत्व करा आम्ही आहे आणि आता मराठ्यांची मत मागतो कशाला
जरागेने बीड मध्ये परभाणी मध्ये जातीवाद केलं पण जनतेने त्यांच्या विरोधात मतदान केल हे शंभर टक्के खरं आहे
😂😂nice joke 🤣
तुला 4 जूनला कळण तुला काय ताकत आहे तर पाटलांची...😊❤
Jarange factor mule Danve- Jalna,pankaja - Beed, Ghumre- Sambhajinagar , parbhani- jankar aani Sujay Vikhe- A.Nagar he 5 seat 100 % padnar ahet.
तु पडणार नक्की आहे
स्वप्नात 42 जागा घ्यावे लागतील हे महादेव जानकरांनी लक्षात ठेवा
राजकारण माझा मार्ग नाही आणि नारायण गडाला सभा असे म्हणून १ महिना बीड मध्ये माविआ च्या उमेदवाराचा प्रचार केला आणि मतदान झाले कि नारायणगाडाची सभा कॅन्सल
King of Parbhani Mahadev Jankar Saheb ✌️✌️
काय महादेव काय बोलतोय
हा जानकार कोण आहे याला परभणी मध्ये कोन विचारतो दल बदलु माणुस सत्तेसाठी पळणारा काय याचा विकास आहे
जीवनात भटकलेला माणूस आहे लग्न करून घे बाबा एखाद्या रशियन सोबत मग आमदार खासदार होशील
हा तर खजदार झाल्या सारखे बोलत आहे. आजुन निकाल लागला नाहि तो पर्यन्त कॅबिनेट मंत्री झाल्या सारखे बोलत आहे
Confidance
Only Jankar saheb ✌️🚩💪✌️
Obc 60 टक्के संख्या असून 2 खासदार सहन होत नाही...
ओबीसी मराठा आरक्षणावर लोकांना वेड्यात काढण्याच काम दोन्ही कडील करतेत राजकारणासाठी ते सगळे कोट्याधीश आहेत सगळे चोर आहेत त्याचं ऐकुन आपण भांडण करायचं नसतं ते जात पाळत नाहीत कुणीही पैसा असला कि लग्न करत
जाती वादी ओबीसी खासदार कसे सहन करावे
अमोल कोल्हे असतील
राजीव सातव असतील
असे बरेचसे ओबीसी खासदार आमदार निवडून देतो मराठा समाज
जर तुम्ही मराठा विरोध करत असाल तर त्यांना त्यांची जागा नक्की दाखवू मतदानातून
लोकसभेला फक्त फटका बसला आहे वेळीच गांभीर्य लक्षात घ्या अन्यथा विधानसभेला काही पक्ष कायमचे संपतील
Great जानकर साहेब
पुढे महादेव जानकर असे सांगतात की,थोडा फरक पडेल पण मी 70-80 हजार मताने निवडून येईल❤❤
अगोदर निवडून या 😂
सकाळी सकाळी लोकांना मनोरंजन करायचं काम आहे 😂😅
बिचकुले उगाच बदनाम आहे यार
जानकर साहेब 42 महायुती विसरा
20 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत
Tu swatach padnar,
बांड्या बाब्या पडणार तुझा 🤣🤣🤣
साहेब तुम्ही महविकास आघाडी कडून उभरहीला पहीचे होते
जानकर साहेब!
ग्रेट विचार,
सलाम आपल्या विचाराला 🙏🏻,
आपल्या सारखं एकही जण वेक्त होत नाही, याची खंत वाटते.
महायुती सपाट होणारं 😂😂😂
Over confidence saheb 😂😂
मराठ्यांची ताकद कळेल, हे मात्र दिल्लीत जाण्याची स्वप्ने पहात आहेत 😅😅😅
ओन्ली बाँस येणार
जानकर साहेब तुम्हाला ऐकून अस वाटतं की ...तुम्ही दुसरे आठवले आहेत....
साहेब कमीत कमी50हजार पेक्षा जास्त मताने निवडून येणार
हर हर महादेव घर घर महादेव
Fix khajdar jankar saheb ❤️🔥
विजय कोणाचा होईल हे 4 जून ला समजेल पण एका नक्की आहे जाणकार साहेबांना एक आहे 15 % टाके मतदान हे मराठा समाजाने केलेल आहे मराठा समजा हा राजकारणात कधी गद्दारी करू शकत नाही
गरीबांची जाण नसणारा नेता .जाणकर
महाविकास आघाडी बरोबर राहिला असता तर आज खासदार असता 😅
Tuya bapani nikal dilay kay modi pm honar tuya dondat bula denar he nakki
10,वष्रे काय केल ते सागा बोलायला काही नाही
पराभव होणार जानकर
तुम्ही निवडून येत नाही
Sanjay The Boos
महादेव जानकर साहेबच खासदार होणार
आधी निकाल लागु द्या !
मग कॅबीनेट मंत्र्याची स्वप्न बघा ।
व्वा ! किती विकास करावा वाटतो याना .
पाच सभा नाही घ्यातल्या आणि सांग तो पच्चावण सभा घ्यातल्या म्हणी😂😊😅
विजय अपलच
डेवलपमेंटला ढेवलपमेंट आणि कलेक्टरला कुलेक्टर म्हणतंय, अजेंड्यावर म्हणायचं तर अजेंट्यावर म्हणतंय, आणि म्हणे मला 18 भाषा बोलता येतात...🤣🤣
खराटा मीठ 😂
Understanding is important ! Word pronounce not important For us !!
तितकं तरी बालतोय कोणाच्या जमिनी काहून गुंडागर्दी तर करत नाही 😂
Understanding is important ! Word pronounce Not important for us
😂😂
घर घ्यायला 4 जुनची वाट का बघताय ते
पण विचारायला पाहिजे होतं...😅😅
महादेव जानकर ने भुजबळ ला सभेला का आणले नाही म्हणजे बंडू जाधव चे लीड वाढले असते.
पडायला कणखर महादेव जानकर 😅
विजयी भव 🎉🎉🎉
जानकर यांनी जो अंदाज सांगितला त्याच्या उलटे 100% होणार
150 aamdar तरी जात जात करतात ... dalit लोकांना त्रास देतात...
हे आमदार कुठले अन हे परभणीचे प्रश्न सोडवणार
जानकर साहेब 100% कॅबिनेट मंत्री होणार म्हणजे होणार.
निवडून आला तर नि तरच ना! हा निवडून ऐऊच शकत नाही... फक्त नी फक्त....महाविकास आघाडीचाच विजय होनार आहे....
जानकर साहेब शॅडो कॅबिनेट मंत्री होणार राज ठाकरे यांची संकल्पना
जाणकर खासदार तर झाला पाहिजे😂😂😂
राज ठाकरे मुंबईत आम्ही परभणीत मराठी त्याला तिथून कसं कळलं कोण निवडून येते त्या
Jankar mhanje Mungerilal ke hasin sapne 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
👌
बारामती मधे आला आसता
निट घरी जाणार आहात आपण !
महाविकास आघाडी विजय होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
पराभव नक्कीच
फिक्स खाजदार महादेव जानकर साहेब 🔥🔥💪
जानकर साहेब फिक्स
गुलाल हा महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी विरोधी धोरणांचा असेल
जानकर जर तुम्ही खासदार झाले नाही तर तुम्ही भगवे वस्र परिधान करावे आणि एखाद्या आश्रमाचा प्रमुख म्हणुनच कार्य करावे,कारण तीच तुमच्या करीता योग्य जागा आहे.
Only जानकर साहेब ❤👑🚩
भुजबळ ला मुख्यमंत्री करणार आहे जाणकर साहेब😂
यानी समाजा जवळ जाऊन माझ्यापरीने जे सहकार्य करता येईल तेवढ करेन येवढ बोलायला काय हरकत होती पण नाय तिकीट कापतील
फिक्स खासदार परभणी लोकसभा मतदारसंघ जानकर साहेब ✌️✌️
जातीवाद तुम्ही सुरू केला मराठा कधीही जातीवर एकत्र आला नाही
परभणी जिल्हा मध्ये फिक्स खासदार महादेव जानकर साहेब
दिवा विझतानाचं जास्त फड फड करत असतो
Only जानकर साहेब फिक्स खासदार होणारं
महादया तु पडणार
Yevda jatiwad तुमच्या डोक्यात आहे हा असाच ठेव ओबीसी नालायक लोकांना अजून तुम्ही शिव्या घाला त्या शिवाय ते जागे होणार नाहीत कारण 48 पेयकी 30 chya varti maratha khasdar ahet tyana he ch 60% obc nivdun d'etat pn obc che 2 khasdar पडायला आखा महाराष्ट्र चे मराठा देव पाण्यात घालून बसतात म्हणून मराठा समजा ने अजून आकरम होऊन ओबीसी ल शिव्या द्याव्यात कधी तरी त्यांचा sobhiman जागा होईल आणि कोण तर बाबासाहेब सारखा ओबीसी च नेता तयार होईल ती वेळ fhakt मराठा च आणू शकतात ती त्यांनी आणावी
Ani tuzya maivr chadhnar
यासाठी दोन वर्षे आधी तयारी करायला पाहिजे
Only brand boss
माढा लोकसभा मतदारसंघात तुम्ही खासदार झाला असता मोहिते पाटील यांनी तुम्हाला चांगले पाठबळ दिले असते पण कळले नाही
खरा खेळ बगा विधानसभेनंतर