मराठा आणि वंजारी... बीडमध्ये कोण जास्त? चर्चा का होतेय? Pankaja Munde Beed Lok Sabha Election | AM2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • मराठा आणि वंजारी... बीडमध्ये कोण जास्त? चर्चा का होतेय? Pankaja Munde Beed Lok Sabha Election
    #pankajamunde #pankajamundhe #beed #beedloksabha
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @maheshingle170
    @maheshingle170 24 дні тому +477

    Only Bajrang Bappa

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q 24 дні тому +5

      🤣

    • @Mundhe0809
      @Mundhe0809 24 дні тому +12

      धनु भाऊ फॅन ओन्ली, आमचं ठरल आहे यावेळेस बप्पा पुढच्या वेळेस धनु भाऊ 👍

    • @sateshbikkad6804
      @sateshbikkad6804 24 дні тому +2

      Tyala English yet aahe ka

    • @shubhammaske1314
      @shubhammaske1314 24 дні тому +9

      ​@@sateshbikkad6804 इंग्लिश येनाऱ्याला खासदार निधी खर्च करता आला नाही...

    • @Boss66571
      @Boss66571 24 дні тому +1

      ​@@shubhammaske1314maratha nakli aahe

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 24 дні тому +447

    मराठा समाजाने आपल्या समाजासाठी एक राहा

    • @akshaychaudhar6926
      @akshaychaudhar6926 22 дні тому +18

      किती जातीवाद

    • @Mayur97
      @Mayur97 22 дні тому +20

      वंजारी समाज कधीच मराठा समाजाला मदत करणार नाही,, ना राजकारणात ना आरक्षणात

    • @xyz-cj9xj
      @xyz-cj9xj 22 дні тому +3

      ​@@akshaychaudhar6926Pankii la Vichar 😂

    • @avinashkarande9312
      @avinashkarande9312 22 дні тому +2

      ​@@Mayur97 ho na mag pankaja tai nakki padnar

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 22 дні тому

      ​@@Mayur97 कधी केली मदत उलट तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिले तेव्हा आम्ही विरोध केला नाही...
      तुम्ही आज आम्हाला विरोध करताय शिवाय कोयत्याची भाषा करणारे वनजरीच होते ना...??
      यावेळेस घोडा लावणार आम्ही तुम्हांला...😂😂😂

  • @sajjandubal5118
    @sajjandubal5118 24 дні тому +310

    धनंजय मुंडे हा खुप जातीयवादी आहे.परळी मध्ये सगळ्यांना गुंडांना मुंढे यांचा आशीर्वाद आहे.

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 23 дні тому +13

      बरोबर आहे

    • @ajaysinhrananavarepatil6188
      @ajaysinhrananavarepatil6188 23 дні тому

      पंकजा मुंढे ह्या धनंजय मुळेच पडणारे... ह्यानेच जास्त जातीवाद पेरलाय....सर्व मराठा , बहुजन, मुस्लिम एक होऊन परिवर्तन करणार हे अटळ आहे✌️ बजरंग सोनवणे निश्चित विजयी होणार

    • @sundarsalunke3933
      @sundarsalunke3933 23 дні тому

      ​@@amarpatil2288😅😊😊😊😊😊😊😊😊0😊😊😅😊😊😊0😊😅😊😅😅

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 23 дні тому +4

      खोटे
      किती दिवस चालत असते
      विजय कधी पण सत्तेचा होतो

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d 23 дні тому +3

      Tyachi pudhi sodto ata Maratha..😂

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 24 дні тому +315

    बीड जिल्ह्य़ात वंजारी समाजाचा उमेदवार असल्यावर वंजारी समाजाने कधीही मराठा समाजाला मतदान केल नाही मात्र मराठा समाजाने मराठा उमदेवार असतानाही कधीही ईतर समाजाच्या उमेदवारास मतदान करत आलाय...
    हे त्रिवार सत्य...

    • @user-mn4xu1jm8g
      @user-mn4xu1jm8g 23 дні тому +34

      तुला काहीच माहित नाही. मागच्या लोकसभेला मुंडे च्या नाथरा गावात बजरंग ला 55 मतांची लीड होती. पूर्ण वंजारी गाव आहे.... DM ने काम केल होत.

    • @akshaypukale2002
      @akshaypukale2002 23 дні тому +11

      खोलात जाऊन बघा सत्य समझेल
      समझेल तेव्हा शांत रहा सांगू पण नका

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 23 дні тому +17

      रजनीताई पाटील, जयसिंग गायकवाड मराठाच होते,

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 23 дні тому +12

      @@user-mn4xu1jm8g २०१९ ला वंजारी मतदान प्रितम ताई याना सत्तर टक्के झालं होतं, आणि मराठा जातिवाद असाच होता, तरी एक लाख साठ हजार मताची लिड ताईसाहेबांना मिळाली होती, आता ओबीसी मतदान एका जागेवर आहे,

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 23 дні тому +1

      Satya ❤

  • @GaneshJumbad-vg1dm
    @GaneshJumbad-vg1dm 24 дні тому +386

    सोनवणे खासदार होनार आहे

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 23 дні тому +4

      नक्किच

    • @user-cp8eu7qh9f
      @user-cp8eu7qh9f 22 дні тому +1

      4 la kalele

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 22 дні тому +3

      Kuthe pn🤔😂😂chandanwadi ka😂

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 22 дні тому +1

      ​@@user-cp8eu7qh9f 😂😂 बघ चार जूनला येथेच भेटू चिक्कीताई खाली आणि बाप्पा वर असणार...😂😂

    • @user-cp8eu7qh9f
      @user-cp8eu7qh9f 22 дні тому

      @@Kattarmaratha250 chakkya
      Tuzya bahurangyavr dm chadlele astel bala

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 24 дні тому +268

    मराठा मुस्लिम दलित= बजरंग बप्पा सोनवने ✌️🔥🚩

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 23 дні тому +9

      नक्कीचं फिक्स👍👍👍👍👍
      खासदरां बप्पा
      तुतारी वाजणार
      हया वेळ

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov 23 дні тому +2

      Correct

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому +5

      वंजारी सुध्दा आहेत.कारण वंजारी सहीत सर्वच क्षेत्रातील लोकांना महागाई वाढवून जनतेला मोदींनी खुप लुटले आहे.

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 22 дні тому

      ​@@user-xv9ih8tj5sतुम्ही वंजारी आहे का

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому +2

      @@indranathmante6644 होय ! मी रिटायर जेष्ठ नागरिक आहे. तुमचे देशातील जेवढे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यायला मी सक्षम आहे. !💯👍

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 24 дні тому +347

    कहिबी करा येणार तर मराठा बाप्पा

  • @prakashjaybhaye8931
    @prakashjaybhaye8931 21 день тому +15

    झळणारे जळून खाक होतील..... पणं बीडची लेक अनुक्रमांक एक च निवडून येणार.❤❤❤❤ Only munde saheb ❤

    • @G_D965
      @G_D965 6 днів тому

      🎉🎉

  • @explorer1641
    @explorer1641 24 дні тому +233

    Maratha 11 lakh

    • @Boss66571
      @Boss66571 24 дні тому +8

      वंजारी जिंकणार नाही, कारण obc एक नाही होणार

    • @thenameis____7
      @thenameis____7 23 дні тому

      🍌🍌

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 23 дні тому +7

      अठरा लाख मराठा मतदान आहे बीड मध्ये,😂

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 23 дні тому

      ​@@Boss66571ओबीसी समाजाच्या दुकानाला लावलेल्या आगी लोक विसरलेले नाहीत, कोणी काही बोलत नाही पण मतदान मराठा उमेदवाराला मतदान करणार नाहीत, कारण सर्व ओबीसी समाजाच्या घटकांना माहिती आहे, आज एक जात्यात आहे पण आपण सुद्धा सुपात आहोत, ओबीसी मतदान विसरा

    • @explorer1641
      @explorer1641 23 дні тому

      @@HindustaniI0 nahi be 11 lakh

  • @rajeshtathe_MH28
    @rajeshtathe_MH28 24 дні тому +80

    फक्त पंकजाताई निवडून येणार

  • @all_in_one244
    @all_in_one244 24 дні тому +98

    पंकजाताई मुंडे विजयी होतील

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 24 дні тому +101

    कशाला आमचा टाइम पास करतो, मतदाराची आकडेवारी सांगण्यापेक्षा भलत्याच गोष्टी सांगत बसला

    • @nanasahebmundhe6498
      @nanasahebmundhe6498 23 дні тому +2

      अरे बरोबर बोललाय तो जातीय तेढ कमी करा

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 23 дні тому +2

      😁😁😁
      खरे बोलले की सख्या आई ला राग येतो

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 24 дні тому +361

    पंकजा 100% पडणारच आहे

  • @BalkrushnapawarPawar
    @BalkrushnapawarPawar 24 дні тому +165

    फक्त बजरग.बपा

    • @Boss66571
      @Boss66571 24 дні тому

      मराठा गरीब आहे obc मध्ये येऊ पाहतो😂😂😂😂😂

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 24 дні тому +119

    Maratha virodhi bjp + eknath shinde gat + ncp dada gat = Aarakshan bajrang bappa 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @Boss66571
      @Boss66571 24 дні тому +1

      Ghya obc madhe😂😂😂😂

  • @explorer1641
    @explorer1641 24 дні тому +131

    Jai Maratha

  • @prashantshinde1730
    @prashantshinde1730 24 дні тому +42

    बीड मध्ये अजून किती दिवस एकाच घरात खासदार आहे आणि बीड च विकास काहीच नाही, त्यामुळे आता बदल झाला पाहिजे

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 21 день тому +1

      Tu raha na dada ubha mag dr baba saheb amabekarni dila tula adhikar.

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 23 дні тому +44

    ताई च 1 तरी भाषण दाखवा मराठा विरोधी....आखा महाराष्ट्र भर मराठा उमेदवार आहे पण कोणता समाज एव्हढा जाती वाद करत नाही पण एक उमेदवार obc च बीड मध्ये उभा आहे तर मराठा समाज जाती वाद करत आहे जे काही जाती वाद करत आहे तो बरोबर नाही...

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 23 дні тому

      जाति वाद केले असते
      तर
      २ वेळेस खासदार झाली नसती
      दुसऱ्या ना
      पण मोका घ्या
      प्रतेक वेळ तुम्हाला
      तुमच्य नाव वरती आहे का
      ते
      वाजवा तुतारी

    • @govindpatil3818
      @govindpatil3818 21 день тому +1

      मुंडे यांना वीरोध नाही पण आम्हला आरक्षण मुद्दा ‌ खूप मोठा आहे

    • @sj90538
      @sj90538 19 днів тому +1

      प्रितम मुंढे म्हणते तुमच्यासमोर चार गरजु आहेत प्रथम समाज बांधवाला प्राधान्य द्या हा जातीवाद नसून गोंडस प्रेम आहे

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 18 днів тому +1

      Sambhajinagar madhibbhi khaire ahe na obc .tyla tr virodh nahi kela maratha samjane

    • @G_D965
      @G_D965 6 днів тому

      नाही नाही... मटका, जुगार, बार चालू दिले तर मराठा खुश मग धनु भाऊ चांगले पण स्वतःच्या जाती साठी काही केल तर स्वार्थी.... महाराष्ट्रात फक्त मराठा राहतो का ? मग माळी, सोनार, लोहार, चांभार , सुतार, ई. काम करा मराठा 😂

  • @all_in_one244
    @all_in_one244 24 дні тому +88

    वंजारी समाज फक्त लोकसभा निवडणुकीत काय निकाल जाहीर होईल तेव्हा विधानसभा निवडणुकीत सर्वाना धडा शिकवतील यात शंका नाही

    • @Amvi267
      @Amvi267 23 дні тому

      Shikav na vanjrya kutrya

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 22 дні тому +6

      😂😂😂 आता विसरा चिक्की पडली की आपोआप धन्या पण पडतोय...😅😂
      सम्पला तुमचा वंजारी
      आता फक्त मराठा शासन चालणार...😅

    • @Investing-power
      @Investing-power 20 днів тому +1

      ​​@@Kattarmaratha250😂😂😂😂
      जे शरद पवारला 30 वर्षात जमले नाही ते बेवड जरागे काय करताय 😂😂😂😂
      तुमचा 7 पिढ्या जरी परत आल्या तरी वंजारी समाज संपत नाही...
      आम्ही Fkt 2-3% आहोत एकदा आमचे आमदार खासदार किती आहेत बघा 😂😂😂 किती अधिकारी आहेत बघा
      पोलिस आणि आर्मी मध्ये किती आहेत बघा... आम्ही ओपन मधून अधिकारी बनतो ते पण भरभरून कधी लिस्ट check Kara...
      वंजारीच्या रक्तात जिद्द आणि संघर्ष आहे... आम्हाला संपवणारे अजून जन्माला आले नाहीत 😂😂😂

    • @vishalghule
      @vishalghule 9 годин тому

      ​@@Kattarmaratha250shet ghe maze

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 9 годин тому

      @@vishalghule
      ती तुमचा नशिबात नाही छक्यांनो....
      निवडणूक लढता येत नाही म्हणून बूथ ताब्यात घेता बघ चिक्की उद्या किती मतांनी पडतेय...

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 24 дні тому +79

    मराठा नेते. पंकजाच्या बाजूने आहेत. तर मराठा मतदार बाप्पाच्या. बाजूने आहेत.वंजारी. नेते व वंजारी मते पंकजाच्या बाजूने आहेत.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому +1

      सगळे वंजारी समाज भाजप सोबत नाही हे आम्ही वंजारी म्हणून सांगू शकतोच.कारण सर्वच समाजालाही मोदींनी महागाई वाढवून लुटले आहे.सर्वच क्षेत्रातील लोकांना लुटले आहे.

    • @KrishnaChaudhari-sc1dp
      @KrishnaChaudhari-sc1dp 22 дні тому

      Kursi banane wala badhiya

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 24 дні тому +111

    पंकजा ताई 100 टक्के विजय होतील

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 24 дні тому +37

    पंकजाताई खासदार होणार

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 24 дні тому +48

    मराठा आणि वंजारी सारखे च आहेत ओबीसी भाजप ला मतदान करणार आहेत

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому +4

      नाही करणार. तुम्ही एकटेच करणार आहेत.कारण तुम्ही मोदींनी इले.बाॅन्ड मधील भ्रष्टाचार केला त्यातील लाभार्थी असताल. आणि जे भाजप सोबत आहेत ते सर्व मलिदा गॅन्ग चे लाभार्थीच आहेत दुसरे कोणीच नाही. हे तपासून पहा.😊

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 24 дні тому +73

    पंकजाताई ने छगन भुजबळांना प्रचारासाठी आणले पाहिजे

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 23 дні тому +17

      मग राहिलेल मतदान पण पंकजा ला होणार नाही

    • @PravinAlanjkar
      @PravinAlanjkar 23 дні тому +2

      😂😂😂

    • @keshavpawale970
      @keshavpawale970 23 дні тому +4

      पडायचं असेल तर😂

    • @bhimrajdudhal7164
      @bhimrajdudhal7164 23 дні тому

      तूपचा बाप आहे भुजबळ साहेब

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому

      अरे छगन भुजबळ देशातील व राज्यातील हवा बघून शरद पवारांच्या कडे परत फिरले आहेत. त्यांनी गुपचूप भाजप विरुद्ध कामाला लागले आहेत.😊

  • @prayagalondhe4052
    @prayagalondhe4052 23 дні тому +52

    जरांगे साहेबांनी खरच खूप जातीवाद लाऊन दिला आहे ,आधी कधीच कोण्ही जातीचे नाव सुधा घेत नव्हते आता फक्त जातीवाद धन्य ते जरांगे धन्य ते ऐकणारे मराठा

    • @PravinAlanjkar
      @PravinAlanjkar 23 дні тому +8

      Mhanje amhi arakshan magitle hotey tevha kon konachya angawar ale bagh,ani pankaja munde nehmi jativad karte.

    • @kushaq1173
      @kushaq1173 22 дні тому +1

      😂😂aamchich chalte mhanun tumchi jalte. Ghe shekun

    • @abhayyede9837
      @abhayyede9837 22 дні тому +4

      जरांगे 100% बरोबर आहेत.

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 22 дні тому

      धन्य ते मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण खाणारे

    • @KrishnaChaudhari-sc1dp
      @KrishnaChaudhari-sc1dp 22 дні тому

      Badhiya tujhe kal ko Desh

  • @swatibade8126
    @swatibade8126 23 дні тому +32

    बीड करणं ही संधी पुन्हा नाही केंद्रात मंत्री होणारा खासदार निवडून द्या नक्कीच जिल्ह्याचा विकास होईल

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому

      मोदीची सत्ता येणार नाही.हे आम्ही रोज पहात आहोत.त्याला तर गेल्या दहा वर्षांत कुठ कुठ पैसा लुटला आहे त्याची फाईल तयार आहे फक्त इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर बसताच मोदी,शहा, नड्डा हे तिघे अगोदर तिहार जेलमध्ये दिसतील. इलेक्ट्रॉराल बाॅन्ड मध्ये स्वतःच मोदींनी अरोबो रूपये हडप केले आहेत हे फक्त ट्रेलर आहे, राफेल फाईटर घपला अशा अनेक फाईली तयार आहेत.म्हणूनच शरद पवार व उध्दव ठाकरे यांना जवळ करायची भाषा मोदी बोलत आहेत.😊😊😅😮

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 21 день тому

      बरोबर

    • @naturelover5784
      @naturelover5784 19 днів тому

      🤣🤣🤣🤣

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 19 днів тому

      जो उमेदवार गेल्या पंधरा वर्षांत काहीच करू शकत नाही उलट मुंडे साहेबांनी परळी क्षेत्रात दोन साखर कारखाने उभे करून व्यवस्थित चालवले ते कारखाने चार वर्षांपासून बंद पाडून खाऊन टाकले त्यांच्या कडून काय अपेक्षा करता? फक्त आपल्या जातीची आहे म्हणूनच तुम्ही हे म्हणता ते आम्ही पण ओळखतो.मी पण वंजारी च आहे पण माझे एक नातेवाईक कारखान्यात नौकरीस होता.पण त्याची वीस वर्षे नौकरी करून ४५ व्या वर्षी घरी बसल्यास काय अवस्था आहे हे आपण पण ध्यानस्थ होऊन पहा. मग तुमच्या लक्षात येईल.पक्की नौकरी वाला व्यक्ती घरी बसा म्हटले तर काय होईल याचा कधी विचार केला आहे का ? तुमच्याच घरातील एक व्यक्ती त्याच ठिकाणी असता तर तुम्ही काय केले असते ?
      अशा वेळी स्थिर संसार कोलमडतो आणि सगळ काही होत्याच नव्हतं होतं.तेंव्हा तो व्यक्ती हताश पणे सैरावैरा पळू लागतो तेंव्हाच्या ज्या वेदना होतात ना त्या फक्त त्यालाच कळतात.
      म्हणून मी जास्त भाष्य करत नाही. तुम्हीच ठरवा...🙏

  • @Mundhe0809
    @Mundhe0809 24 дні тому +22

    धनु भाऊ फॅन ओन्ली, आमचं ठरल आहे यावेळेस बप्पा पुढच्या वेळेस धनु भाऊ 👍

    • @laxmanaghav6640
      @laxmanaghav6640 24 дні тому +1

      Tai lach matdan kar bhau tya gite ch Nako aayku

    • @Mundhe0809
      @Mundhe0809 23 дні тому

      @@laxmanaghav6640
      Adi sahebach natar taich , mag anki kuna kunach aiknar amche dhanu bhau

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 24 дні тому +136

    BJP च पंकजा मुंडे चा गेम करणार

    • @manikhake1132
      @manikhake1132 24 дні тому +1

      वाकड तोंडा शरद पवार बापाचा गेम करणार.

    • @Boss66571
      @Boss66571 24 дні тому

      😂😂😂😂😂😂😂

    • @shivkumargujar3189
      @shivkumargujar3189 24 дні тому

      Nka maaru gappa manage ahe bajarang bappa 😂😂😂

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 23 дні тому +1

      वाजवा तुतारी 😁😁😁😁

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 22 дні тому +1

      केला का राहीला

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 24 дні тому +67

    पंकजा मुंडे खासदार होणार 100 टक्के

  • @chourekrishnalimbaji8714
    @chourekrishnalimbaji8714 24 дні тому +48

    पंकजा ताई ला विजय करा बीडमध्ये विकास करा

    • @sanketgore9940
      @sanketgore9940 23 дні тому +1

      😮😅😅😅😅

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane 23 дні тому

      येत नसते बाबा😂

    • @sudarshan2788
      @sudarshan2788 23 дні тому +2

      10 years kay kele

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому

      चौरे बंधू , कोणता विकास करणार?? शेतकरी यांच्या उन्नती साठी उभे केलेले चालू साखर कारखाने बंद करून खाऊन टाकले.आणि स्वतःचा फायदा होण्या साठी व तरूणांना बर्बाद करण्यासाठी दारूचे कारखाने औ.बाद चे जोरात सुरू केले आहेत. २०१८ मध्ये पाणी टंचाईत लोकांनी पाण्याची मागणी केली असता त्यांना हाकलून देणा-या जनतेला आता लोक मत कसे देतील??😊

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 24 дні тому +36

    ताई जिंदाबाद

  • @user-bl7ow1qx1b
    @user-bl7ow1qx1b 24 дні тому +23

    ओन्ली पंकजा ताई मुंडे

  • @PRO_GAMERS55
    @PRO_GAMERS55 24 дні тому +18

    फक्त पंकजा ताई मुंढे

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 23 дні тому +7

    भाजप ला मतदान नाही... एक मराठा लाख मराठा 💯👍✌️

  • @pravinpalve7342
    @pravinpalve7342 24 дні тому +19

    Madhav, obc, sc, st banjara, barhman, marawadi, micro. Obc sarv pankja munde yanch matdan karnarch

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 23 дні тому +18

    पंकजाताईं फिक्स खासदार ❤🎉🎉

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 24 дні тому +22

    जातीसाठी माती खाणारा आमचा जिल्हा आहे

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 24 дні тому +62

    पंकजा मुंडे जिंकल्या पाहिजेत.मोदी factor परिणाम करणार.

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 24 дні тому

      😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @tirupatijadhav4356
      @tirupatijadhav4356 13 днів тому

      तुमच्या बाप्पाची जाहागिरी आहे काय

  • @tirupatijadhav4356
    @tirupatijadhav4356 13 днів тому +1

    तुम्ही किती ही जोरलावा मराठा व मुस्लिम व दलित एक झालेत विजयी महाविकास आघाडी होणार आहे

  • @ConfusedBoardGames-cg8jz
    @ConfusedBoardGames-cg8jz 24 дні тому +23

    बजरंग सोनवणे एक मराठा लाख मराठा

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 24 дні тому +11

    कोणताही पराभव हा कायमचा नसतो,तर कोणताही विजय शेवटचा नसतो.

  • @rahultarakh3624
    @rahultarakh3624 23 дні тому +6

    39% मराठा समाज आहे तर 14% वंजारी आहे

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 24 дні тому +14

    Only pankaja Tai

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 24 дні тому +56

    एक मराठा एक कोटी मराठा वनली बजरंग सोनवणे तुतारी

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 24 дні тому +16

    जय शिवराय पंकजा मुंडे निवडून येणार

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 24 дні тому +61

    Pankja gopinath munde 2 lakh मतांनी विजयी होणार

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 23 дні тому +8

    जरांगे factor जोरात आहे, त्यामुळे निकाल स्पष्ट आहे,

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 24 дні тому +35

    पंकजा मुंडे निवडून येणार करण या वेळी तुतारी ची मुतारी करणार 🎉🎉🎉🎉🎉

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому

      २०१९ लाच बघीतली आहे मुतारी होती का तुतारी वाजती.💯💯🖐️🔥

  • @nagargoje7
    @nagargoje7 23 дні тому +15

    बीड जिल्ह्याचे खासदार पंकजाताई साहेब मुंडे

  • @rahulkhade254
    @rahulkhade254 24 дні тому +96

    Pankaja ताई येणार अन बापा पडणार

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 24 дні тому +13

      चिक्की 😂😂

    • @amitx9
      @amitx9 24 дні тому +3

      😂😂😂😂

    • @hanumantkande6598
      @hanumantkande6598 24 дні тому

      चंदनचोर

    • @Sam-nh5yv
      @Sam-nh5yv 24 дні тому +6

      येणार तर बप्पा

    • @Mundhe0809
      @Mundhe0809 24 дні тому +6

      धनु भाऊ फॅन ओन्ली, आमचं ठरल आहे यावेळेस बप्पा पुढच्या वेळेस धनु भाऊ 👍

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 24 дні тому +34

    काहीही करा येणार तर बजरंग सोनवणे बप्पाच् 👍

  • @vaishalib.kakade1028
    @vaishalib.kakade1028 23 дні тому +8

    प्रितम मुंढे नी १० वर्षात कीती निधी खर्च केला आहे त्या ची आकडेवारी जाहीर करा मग मत मागा

  • @akshaymundhe1433
    @akshaymundhe1433 23 дні тому +16

    ताई साहेब बिड जिल्ह्याचा विकास करतील ✌✌💯💯💯💯💯💯💯

  • @yodha-
    @yodha- 23 дні тому +12

    जातीचे राजकारण करू नका रे...देशाचे वाटोळे होईल..💯💯

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 23 дні тому +21

    आम्ही वंचित पिढ्यान पिढ्या त्रास सहन करत आलो आहोत आणि ठराविक समाजाला आज मतदाना पुरते घरचे वाटायला लागलो आहोत अट्रोसिटी ला सर्वात जास्त विरोध तुम्हीच केला देतो तुम्हाला मतदान..माझा गावचे पूर्ण मतदान हे पंकजाताई मुंडे ना करणार आहोत

    • @trds9
      @trds9 21 день тому +1

      मी पण मोदीला करणार अट्रोसिटी ची सुट्टी , आरक्षणाला सुट्टी , समान नागरी कायदा , Coming soon … 🥳

  • @akashkhedkar5555
    @akashkhedkar5555 23 дні тому +11

    बीड जिल्ह्यात ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट करणे, ओबीसी नेत्यांचं दोष नसताना घर, ऑफिस,हॉटेल जवळल हे जनता विसरू शकत नाही.

  • @BalajiBangar-uf3ll
    @BalajiBangar-uf3ll 24 дні тому +56

    पंकजाताई येणार ✌️✌️

  • @anilkudale673
    @anilkudale673 24 дні тому +9

    फक्त ताई

  • @bj1710
    @bj1710 24 дні тому +8

    only pankaja mundhe

  • @rajendrashirsat8614
    @rajendrashirsat8614 23 дні тому +6

    विकासाच्या मुद्द्यावर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात भा.ज..पा ला मतदान करणार आहे. आयेगा तो मोदी..पंकजा ताई

  • @pankajamunde1212
    @pankajamunde1212 24 дні тому +5

    अस झाल तर खूप वाईट होणार बीड च जाती वाद करणाऱ्याला सोडणार नाहीत

  • @prajwalvanve9837
    @prajwalvanve9837 24 дні тому +7

    जात ,जात,जात,------- अरे काय चाललय बीड मध्ये फक्त जग सोडा नुसता बाकी महाराष्ट्र तरी पहा असं आहे का कोठे मगासले पण घालवायला निघाले आणि जातीय वाद ,हे विकासच लक्षण नाही अधोगतीच आहे, जात ,जात जात करत रहिले तर असेच मागास राहाल

  • @Jayshriram1194
    @Jayshriram1194 24 дні тому +10

    Only pm🎉

  • @BaluDongare-sz4zl
    @BaluDongare-sz4zl 24 дні тому +21

    Pm DM

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 24 дні тому +8

    भारत हा शेती pradhan देश नसून जाती pradhan देश आहे

  • @sandeepk3386
    @sandeepk3386 24 дні тому +22

    शरद पवार न मराठा समाजाच वाटोळ केल 60 वर्ष सत्तेत राहून..4 वेळा मुख्यमंत्री होता. बजरंग सोनवणेच काय योगदान आहे मराठा आरक्षणासाठी त्याचा पक्षप्रमुख शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसी तून आरक्षणास विरोध केला आहे स्वतंत्र ओबीसी ला धक्का न लावता आरक्षण द्या म्हणतोय सोनवणे फक्त मराठा असण्याचा फायदा घेतो आहे बाकी काहीच नाही

    • @vaibhavpatil7245
      @vaibhavpatil7245 24 дні тому +3

      Sandeep kendre😂

    • @Gvaibhao
      @Gvaibhao 24 дні тому +2

      बरोबर

    • @Mundhe0809
      @Mundhe0809 24 дні тому +3

      Pakja च काय योगदान आहे, र 😂आमचं ठरल आहे यावेळेस बप्पा अन् पुढच्या वेळेस धनु भाऊ 👍

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 24 дні тому +1

      ​@@Mundhe0809 बर भाऊ 👍

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane 23 дні тому

      बाराच्या धन्या ने पीक विमा खाल्ला शेतकऱ्याचा ह्या मुंडे घराण्याचा गेम करणार आम्ही

  • @ankushavhad7593
    @ankushavhad7593 24 дні тому +5

    ईडब्ल्यूएस आरक्षण बीजेपी ने दिली मराठ्यांना त्याचा जास्त फायदा होतो शरद पवार साहेबांनी काय दिली कृपया चा विचार करावा

  • @jaggajasus-bx9bs
    @jaggajasus-bx9bs 24 дні тому +45

    पंकजाताई निवडून येण्या साठी फक्त वंजारी माळी बस बाकीच्यांची गरज नाही

    • @sanketgore9940
      @sanketgore9940 23 дні тому

      🐒

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 23 дні тому +5

      बीड मधी
      माळी का नाहीत
      कुटल्या पोस्ट वरती
      अधिकारी पण चालत नाही
      तुम्हाला बीड जिल्हा चे
      मतदान हवे आहे माळी चे

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 23 дні тому +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому +2

      मग कशाला रात्रीच्या वेळेस जाऊन मुस्लिम समाजाच्या दाढ्या कुरवाळत बसायला लागले आहेत.?😊

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 22 дні тому

      अशीच एकी दाखवा व घ्या डांग मारुन

  • @maharudramusale8864
    @maharudramusale8864 23 дні тому +7

    बीड जिल्ह्य़ातील सर्व सुज्ञ मतदारांणी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रि होणार्या पंकजा ताई स मतदान करुन जिल्ह्य़ाच्या विकासात मदत करा

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 24 дні тому +5

    फिक्स खाजदार पंकजा ताई ❤❤❤

  • @mundeproduction2361
    @mundeproduction2361 23 дні тому +14

    फिक्स खासदार पंकजाताई मुंडे

  • @mohangitte007
    @mohangitte007 23 дні тому +5

    Only ताईसाहेब 🚩

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 24 дні тому +19

    पंकजा मुंडे यांना एक लाख मतांनी विजयी होणार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 22 дні тому

      फक्त आपले वंजारी समाजाचे नवीन पोर बोलत आहेत. बाकी कोणत्याही समाजाचे लोक बोलत नाहीत.याचाच अर्थ असा आहे की,तो विरोधात आहे.पंकजाचा पराभव हा माझ्या अंदाजाने चार लाखांपेक्षा जास्त मतांनी होणार आहे. कारण कामंच तसे केलेत.मुंढे साहेबांनी उभे केलेले दोन्ही साखर कारखाने बंद पाडून खाऊन टाकले आणि तरूणांना बर्बाद करण्यासाठी दारूचे कारखाने औ.बाद सुरू केले आहेत.😊

  • @FactsWithData
    @FactsWithData 22 дні тому +3

    बीड मध्ये निकाल वेगळा आल्यास ..पुढच्या विधानसभेला मुंडे ना मानणारा वर्ग ३० च्या वर विधानसभेत ४० हजार च्या वर मतदान असणारा म्हणजे निर्णयक आहे .. ४-५ ठिकाणी सोडले तर सर्व मराठा उमेदवार असतील ..त्यावेळी त्या ठिकाणी नवीन ओबिसि पक्ष किवां वंचित कढे मतदान वळले तर नवल नाही ..

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz 24 дні тому +17

    बजरंग येणार🎉

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya1452 19 днів тому +1

    ना मराठा ना वंजारी फक्त सनातणी म्हणुन सर्व लोकांनी एकत्र रहावं एकमेकांना सहकार्य करून शेती उद्योग धंद्यात खुप प्रगती करावी हा जाती जाती मध्ये भांडण लाऊन स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या लोकांपासुन सावधान रहा कारण हेच राजकीय पुढारी सत्ता स्थापना वेळी हे लोक स्वतः च्या स्वर्था साठी एकत्र कधी येतील किंवा फारकत पण घेतील त्या मुळे केंद्रात जे सरकार येईल तेच सरकार किंवा आपला खासदार असेल हे महत्वाचं आहे कारण शेवटी जनतेला सोयी सुविधा विकास हेच अंतिम सत्य आहे

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому +11

    O,B,C,All,Pankaja,Tai,Nivadun, Yenarrr,Aahettt

  • @surajbhange5825
    @surajbhange5825 23 дні тому +7

    विधान सभेला दाखवू मराठा आमदार पाडणार आम्ही वंजारी 😂😂

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 22 дні тому

      Amhdla anand hoil

    • @govindshinde9302
      @govindshinde9302 19 днів тому

      khup anand hoil ....sagle utikadach ahet amhi pn padu

    • @YogiG-hg3vf
      @YogiG-hg3vf 18 днів тому

      बिन्धास्त पडा त्यना असे हे ते बीन कामाचे आहेत , जे समाजाचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार ...

    • @PandurangJadhav-ds1ju
      @PandurangJadhav-ds1ju 12 днів тому

      😂

  • @Sp71407
    @Sp71407 24 дні тому +24

    Khara maratha kadhich matadan karnar nahich
    Only bappa❤

  • @sureshfunde7002
    @sureshfunde7002 24 дні тому +15

    Tai saheb ❤❤

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 24 дні тому +55

    येणार तर ताईच 🎉😊

    • @Mundhe0809
      @Mundhe0809 24 дні тому +2

      आमचं ठरल आहे यावेळेस बप्पा अन् पुढच्या वेळेस धनु भाऊ 👍

  • @shubhamsanap9479
    @shubhamsanap9479 24 дні тому +12

    Tai saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 24 дні тому +13

    विकास म्हणजेच ताई आणि ताई म्हणजे विकास,ताईचा जात आणि धर्म विकास हस आहे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 24 дні тому

      केळ्या महाराष्ट्रातला मागासलेला जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे काय झाटा विकास केला पंकजा पालवे नी

    • @Sp71407
      @Sp71407 24 дні тому +1

      Mhanunach magas jilha 😂

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 23 дні тому +3

    कोणी कितीही आकडेमोड करत बसा वंचित फॅक्टर सगळे गणित बिघडवणार

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 23 дні тому +3

    गोरगरीब उमेदवाराला संधी द्यावी जसे वंचित बहुजन आघाडीचे गरीब मराठा समाजाचे अशोक हिंगे सर यांना निवडून द्यावे.

  • @skadam124
    @skadam124 18 днів тому +1

    पंकजा मुंडे आणी मुंडे घराण्याने बिड चा विकिस केला नाही म्हणून निवडनूक जातीवर घेऊन जा येत मुंडे बहीनी भाऊ एक इंजिरींग काॅलेज मेडीकल कालेज नाही काढल धरण नाही बांधले कारखाना नीट चालवता आला नाही 70 वर्षात ऊसतोड मजूरचा मालक नाही केला निवडनूक आली की जात आठवते भाऊ बहीनीला

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 24 дні тому +36

    जातीवर नका जाऊ विकासाला मत द्या v व पंकजा मुंडे यांना विजयी करा

    • @skuhile-sk2923
      @skuhile-sk2923 24 дні тому +9

      Pankh ne kay vikas kela re magas bbeeeedddd

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 24 дні тому +9

      10 वर्ष जात बघून मतदान केले नव्हते मराठा समाजाने मग का नाही झाला विकास

    • @bhagwatkadam1318
      @bhagwatkadam1318 24 дні тому +6

      15 varsh kay kel chiiki ne

    • @Sam-nh5yv
      @Sam-nh5yv 24 дні тому +3

      प्रीतम ताई ने जर विकास केला असता बीड चा थोडतारी खूप चांगलं झालं आस्त. केंद्रात भाजप ची सत्ता होती की, पण ह्यांची भावनाच नाही बीड मधे विकास व्हावा म्हणून.

    • @skuhile-sk2923
      @skuhile-sk2923 24 дні тому +3

      बीड सर्वात शेवटी आहे विकास मध्ये
      बीड पेक्षा बिहार युपी पुढे आहे रे भक्तांनो.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 24 дні тому +33

    जातीच राजकारण कोण करत आहे हे बीड मधील लोकांना माहित आहे...
    पॉलिवूड मधील इम्रान हाश्मी च चिकी ला पाडण्यात महत्वाचा खारीचा वाटा उचलेल.

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 24 дні тому +2

      पॉलिवूड, इमरान हाश्मी.. लै भारी
      समजायला अवघड हाय, पण समजलं!

    • @laxmanwagh2142
      @laxmanwagh2142 24 дні тому

      Ko mla sanga​@@rajendradange3219

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 24 дні тому +15

    मराठ्यांनो , पक्ष गेला खड्ड्यात....
    आपला बजरंग मराठा उभा आहे...😊
    कृपया त्यालाच मतदान करा...
    वीस वर्ष एकाच जातीचा उमेदवार आहे ... आता परिवर्तन हव...❤

    • @SHT672
      @SHT672 24 дні тому +7

      याच विचाराने शरद पवारांनी राष्ट्रवादी कडली आणि मराठा समाजाला भिकेला लावला.

    • @akshaychaudhar6926
      @akshaychaudhar6926 22 дні тому

      दादा किती जातीवाद एक बीड मध्ये वंजारी नेते आहेत तेही बघवत नाही , मराठ्यांचे किती आमदार खासदार आहे हे पहा आणि मग बोल , आणि विकास वर बोलला असता तर ठीक तू तर जातीनुसारच बोलताय 🙏🙏

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 22 дні тому

      ​@@akshaychaudhar6926tumhi pan vanjari aahe mhanun matdzn karta

  • @MangilaladadaChavhan
    @MangilaladadaChavhan 16 днів тому +1

    वंजारी बंजारी व धनगर हे संपुर्ण समाज पंकजा मुंडे साहेब
    त्यामुळे पंकजा मुंडे निवडुन येणार व केंद्रीय कॅबिनेट ग्रामीण विकास मंत्री होणार.

  • @pharmacysolutionmarathi3075
    @pharmacysolutionmarathi3075 24 дні тому +5

    Only pankaja munde

  • @mahadevkendre4282
    @mahadevkendre4282 23 дні тому +5

    शेतकऱ्याचे रानातील चंदन चोरू मोठा झाला आहे भ.बप्पा आता लोकसभेला निवडून दिले कि बाभूळ पण ठेवतो का नाही की बाबा

    • @rohit2542
      @rohit2542 20 днів тому

      Tuzi Tai chikii khaun mothi zali

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 18 днів тому

      कारखाने बुडवून ताई मोठ्या झाल्या का मग 😊

  • @arjunmunde1033
    @arjunmunde1033 23 дні тому +9

    ठासून नाही तर घासून येणार तर विकास कन्या पंकजाताई.

  • @sachinkhade8709
    @sachinkhade8709 24 дні тому +3

    अशा प्रकारच्या सामाजिक दृष्टिकोन कसे होते त्याला लोक प्रतिसाद पण देतात, म्हणून तर लोकांची दिशाभूल होऊन विकासाच्या जागेवर जातीच राजकारण भारत देश संपला तरी मिटणार नाही ती म्हणजे " जात "असे म्हणायचं आहे का तुम्हाला पत्रकार महोदय.

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 24 дні тому +18

    फक्त बप्पा येणार
    आणि तुतारी वाजणार

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 24 дні тому +15

    ताई दोन लाख मतांनी विजयी होणार

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 22 дні тому +3

    जर बीडचा विकास करायचा असेल तर ताई लाच मत द्यावा लागेल.

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 23 дні тому +4

    जातीयवाद जरांगे मुळे वाढला
    .पण जातीवर आधारित निवडणूका होणे अयोग्य.उमेदवाराच्या विकासाभिमुख विचारांवर असावी.

    • @amitvenupure2867
      @amitvenupure2867 20 днів тому

      छगन नी जातीयवाद नाही केला का ?

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 24 дні тому +5

    ज्या शरदचंद्र पवारांनी ऊभ्या आयुष्यात मराठ्यासाठी काहीच केले नाही त्यांना मराठा कधीच मतदान करणार नाही हे लक्षात ठेवा साहेब

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 23 дні тому +15

    पंकजाताई नक्कीच निवडून येतील.मनोज जरांगे चा विशेष प्रभाव पडणार नाही.