Thank you very much tumcha mule Marathi gane ani classical songs aikaychi Avad Mala lagli ani most important is tya classical songs chi power taquat kalali 🙏
केशवराव, दिनानाथ, राम आदि. नटश्रेष्ठाची पदे ऐकण्याचे आमचे भाग्य नाही, पण महेश काळे, राहुल देशपांडे यांना ऐकण्यास आम्ही आमचे नशिब समजतो.🙏🙏 तुमचे स्वर व शास्त्रीय संगीत पुढील अनेक पिढ्यांना लाभो...🙏🙏
ह्या आर्त स्वराला ताेडच नाही! 👌👌खुप सुंदर 💐💐
गळा हा हृदय आणि डोके याच्यामध्ये आहें. गाणं या दोन्हीचा समटोल साधून व्हावे.
How sweet,SathaayuShmaan bhava my dear son😊❤❤❤❤❤
खूप सुंदर सुर लागले आहेत अगदी मन भरून येत ऐकताना भान हरपून जातो मी ऐकताना हे छान महेश दादा ❤❤❤❤❤
आभार पुणे विविध भारती सकाळी 8-815 नाट्य गीते ऐकायचो 1980-90, आज पुनः अनुभव
Excellent, soothing to the ears.I appreciate one of the Best singer..😂
Ati sundar raga prastara beautiful 🙏
Namaste Mahesh ji... You are a blessed soul 🙏🌷🙏
Watched this one live in chiplun. Absolutely amazing....
Sundar awaj👌🙏
खूप सुंदर, श्रवणीय, खूप प्रेम
महेश दादा .... खूपच छान वाटते तुला ऐकून ❤️
सुंदर सूरमयी सुप्रभात ..... 🙏🙏🙏
महेश दादा खूप छान गायन आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। नाट्यगीतं हे तर माझ्या आवडीचा विभाग। तुमच्या आवाजात ऐकताना खूप छान वाटत होतं
Thank you very much tumcha mule Marathi gane ani classical songs aikaychi Avad Mala lagli ani most important is tya classical songs chi power taquat kalali 🙏
Really nice Mahesh. Also nice tabala and harmonium and all the team . Thanks a lot. Regards
अप्रतिम झाले सर हे नाट्यपद
केशवराव, दिनानाथ, राम आदि. नटश्रेष्ठाची पदे ऐकण्याचे आमचे भाग्य नाही, पण महेश काळे, राहुल देशपांडे यांना ऐकण्यास आम्ही आमचे नशिब समजतो.🙏🙏
तुमचे स्वर व शास्त्रीय संगीत पुढील अनेक पिढ्यांना लाभो...🙏🙏
Wah wah Jai Ho...
महेश वाह वाह. खुप छान
Khup ch sundar 🙏🙏
प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा ॥
थंडगार वात सुटत । दीपतेज मंद होत ।
दिग्वदनें स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥
पक्षि मधुर शब्द करिति । गंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥
सुखदुःखा विसरुनियां । गेलें जें विश्व लया ।
स्थिति निज ती सेवाया । उठलें कीं तेंची अहा ॥
क्या बात...! ❤❤❤
Priye Pahaa💕✨👏👏👏
👌👌👍👍🙏🙏♥️♥️🌹🌹 सर माझं खूप फेवरेट आहे हे नाट्यपद❤❤❤😊
किती सुंदर ❤
फारच सुंदर महेश दादा
Shubh prabhat guruji
दादा खुपच सुंदर मन प्रसन्न झाला
खूप सुंदर...🙏🙏🙏
सुंदर झाली सकाळ..❤️🙏🙏
Lovely song by Mahesh Sir
For a Romantic song....asking Disciples to Sing in chorus is ridiculous
खूपच छान सर 👌👍🙏🙏
अप्रतिम ❤❤❤
Khup chan dada❤
Wah...just Amazing...
Magnificent sir❤
Khup chhan watle
Farach chan watale. Thanks.
Mast ❤
Really Divine ❤
👌❤🙏
दादा प्रेम कसे करावे, व प्रेम काय असते हे या तुमच्या गाण्यातून स्पष्ट दिसते 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🥰🥰
🌹👌नाट्यपदाला कोरस” प्रथमच ऐकले❤️🙏❤️🙏⭐️❤️🙏⭐️❤️🙏⭐️❤️🙏⭐️❤️
नक्कीच खटकले ते
अप्रतिम
महेश सर ❤
👌
Surel apratim❤❤❤❤
👌👌👍🙏
अभंग असो वा नाट्यगीत तुमचे स्वर हृदयाला भिडतात.
🙏💝
❤❤❤❤👌👌👌👌
सुंदर
Nice❤
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। 👌👍🌹🙏
❤❤❤
सुप्रभात
APRATEEM
Good
🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👍👍
🙏🙏🙏❤❤❤
😊😊😊❤❤❤
Good sir
❤
Mahesh Sir Mala live tumachye bbajan/game aikachye ahe Mumbai Maddie please share me
ह्या आवाजाला तोड नाही.
येथे कर माझे जुळती
आवाज नादखुळा
feeling sad for the one sitting behind mahesh sir
शेवटी उगीचच खूप ओरडून व खेचून म्हंटले आहे. बाकी चांगले होते
❤
❤
❤