Kata Rute Kunala | Mahesh Kale | काटा रुते कुणाला | महेश काळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 650

  • @vighneshkamble8566
    @vighneshkamble8566 2 роки тому +12

    तुमच्या गळ्यामध्ये जादू आहे. ती जादू कोणालाच येणे शक्य नाही आणि तुमच्या सारखा आवाज देखील कोणाला काढणं शक्य नाही. तुम्ही लाखा मध्ये एक हिरा आहात आणि त्या हिऱ्याला एवढी चकाकी आहे की तेथे माणसाचे शब्ददेखील अपूर्ण पडतात त्याचे वर्णन करायला. अशा मध्ये तुम्ही एक हिरा आहात... तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच आमच्या ग्रामदैवत स्वयंभू चरणी व करवीर निवासिनी अंबाबाई चरणी प्रार्थना.....🙏🙏 तुमच्या डोक्यावर अभिषेकी बुवांचा आशीर्वाद हे कायम राहू दे आणि तुम्ही असेच तुमच्या गायनाने या महाराष्ट्राच्या भूमीला पावन करत राहा हीच माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सदिच्छा महेश काळे सर तुम्हाला....... आणि तुम्ही कायम असेच हसत आणि आनंदात राहा कारण तुम्ही हसताना खूप भारी दिसता........BE HAPPY ALL THE TIME😗😗🙏🙏💖

  • @Platinumfitnessvlogs
    @Platinumfitnessvlogs 3 роки тому +52

    "लोग गैरों की बात करते हैं
    हमनें तो अपने ही आज़माये है ।
    लोग कांटों की बात करते हैं
    हमनें तो फुलों से ज़ख़्म खाएं हैं"।।
    💖🙏💖

    • @sstechgamerz9694
      @sstechgamerz9694 9 місяців тому +3

      Tumhi lokanch Kay sangat,aamchyashi aapke suddha asech vagle (chukiche) aahet,tumhi katyanch Kay sangat, aamhala fulanihi jakhma dilya aahet

    • @umaparameswaran1168
      @umaparameswaran1168 5 місяців тому

      Mullu kuthathu anal poovaliye namamandsi kutharale

    • @earth-to-moonwalker7399
      @earth-to-moonwalker7399 4 місяці тому

      सुंदर गझल !

    • @DayanandSalgaonkar
      @DayanandSalgaonkar 3 місяці тому

      ❤😅

  • @sunilborse5642
    @sunilborse5642 3 роки тому +6

    महेश अजब स्फोटक रसायन आहे, दाहक आहे, जागेवर जाळणारा वणवा आहे, असा गायक आज ही कोणी नाही आणि कदाचित होणे ही नाही.

  • @vilaskhardekar261
    @vilaskhardekar261 3 роки тому +38

    महेश काळे हा हृदयात रुतलेला असा एक स्वर आहे जो कधी निघणारच नाही आणि कधी निघूही नाही असे वाटते .
    महेश जी असेच अविसमर्णीय क्षण आम्हाला देत राहा.🙏🙏

  • @manalitamras5288
    @manalitamras5288 3 роки тому +13

    महेश तुमचं प्रत्येक गाणे म्हणजे तुमच्या गुरूंना
    अभिषेकी बुवांना वाहिलेली आदरांजली आहे !!!

  • @rushikeshpokhare4533
    @rushikeshpokhare4533 3 роки тому +35

    पहिल्यांदा जेव्हा महेश जीं चा स्वर एकला तेंव्हाच महेश हा स्वर हृदयात रुतला आणि तो आयुष्यभर निघणार नाही....😍❤️🙏🙌
    खूपच सुंदर....👌🙏❤️

    • @MaheshKaleOfficial
      @MaheshKaleOfficial  3 роки тому +6

      Dhanyawaad 🙏

    • @rushikeshpokhare4533
      @rushikeshpokhare4533 3 роки тому +5

      @@MaheshKaleOfficial महेश जी तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. ❤️

    • @MrKparixit
      @MrKparixit 3 роки тому +2

      Waaa, kya baat Very true... 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @alligator6653
    @alligator6653 3 роки тому +14

    मज फुल ही रुतावे ,चीरदाह वेदनेचा आज श्राप मज आहे
    Only real lover feels that line

    • @rohinisatpute67
      @rohinisatpute67 3 роки тому

      Kharayyyyy

    • @earth-to-moonwalker7399
      @earth-to-moonwalker7399 4 місяці тому

      ​@rohinisatpute67 भावना मराठीत लिहिल्या तर वाचणाऱ्याला बरं वाटेल ना !

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 роки тому +28

    Waiting for this beautiful song,,maheshjee aapko kisi ki Nazar naa lge, 100 saal jiyo aap , india ka pride daimond hai aap

  • @chitramore3135
    @chitramore3135 3 роки тому +11

    आम्ही भाग्यवान आहोत की आज आपल्याकडे हे तंत्रज्ञान आहे कारण यामुळे आपण असे अद्भुत शब्द ऐकू शकतो आणि असा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकू शकतो.
    महेश सर हा सुंदर आवाज परमेश्वराने वर्षाव केलेला आशीर्वाद आहे...
    आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो.

  • @uttamdeshpande6180
    @uttamdeshpande6180 3 роки тому +10

    नेहमी प्रमाणे, मंत्र मुग्ध करणारी प्रस्तुति. आपल्याला गायनात स्वतःला हरवून वेगलीच शांतता लाभते. 🙏🙏अनेक शुभेच्छा 💐

  • @sampadaranade5829
    @sampadaranade5829 3 роки тому +9

    खूप दिवसापासून ची प्रतीक्षा, पण असा प्रत्यक्ष योग लवकरच येवो तुझे गाणे व मैफिली परत सुरू झाल्या पाहिजेत खूप सुंदर गाणे व ते ही तुझ्याकडून ऐकायला मिळतय शुभेच्छा तूला 🙏🙏

  • @milindahire4078
    @milindahire4078 3 роки тому +36

    वा जबरदस्त गाणे ,महेश जी,धन्यवाद!तूम्ही गात रहावं त्या साठी देवा जवळ माझा गळा दाटून येतो.खूप छान, सुंदर आहे

  • @srushtik2844
    @srushtik2844 3 роки тому +31

    Hellooo respected mahesh sir, I am medical student, and i start my day with your voice... It's help me to start my beautiful day with spirit.... Thankuu you sir

  • @vinodsawant3225
    @vinodsawant3225 3 роки тому +152

    अभिषेकी गुरूजींची कृपा सदैव अशीच राहो तुमच्यावर महेश दादा, अप्रतिम सादरीकरण केले.👌👌👌💐💐💐

  • @GANESHBONDE-nj7ri
    @GANESHBONDE-nj7ri 4 місяці тому +1

    हे गीत मी पहिल्यांदाच आपल्या आवाजामध्ये जेव्हा ऐकले, तेव्हा पासुन बरेच वेळ ऐकले, परंतु जेव्हा कधी ऐकतो तेव्हा अजुन एकदा ऐकावेसे वाटते, मधुर, अप्रतिम, उत्कट, आणि उतकृष्ट शांताबाईंची रचना, आणि आपला स्वर ही, साष्टांग नमन महेश दादा

  • @sanketsunkale5684
    @sanketsunkale5684 2 роки тому +8

    हे गाणं मनाला भिडणार आहे, त्यात महेश जिंचा दैवी आवाज हे सगळं म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणी, दुग्ध शर्करा योग हे शब्दही अपुरे पडतात.

  • @GoodLuck-gc7pv
    @GoodLuck-gc7pv 3 роки тому +2

    शास्त्रीय संगीत मध्ये रुची निर्माण झाली माला ती फक्त तुमचं अं राहुल सरांच गाणं ऐकून.... खुप खुप धन्यवाद...... अन् अपेक्षा आहे की या महाराष्ट्र मधून तुम्हे तुमच्या सारखेच मोत्याचे मनी घडावसाल.......

  • @supriyakank2877
    @supriyakank2877 3 роки тому +3

    आवडतं गाणं अन् तेही आवडत्या गायकाने गायलेलं.. वा! या लॉकडाउनमधे मिळालेली मोठी पर्वणीच आहे. अभिषेकीबुवांच्या नंतर महेशदादा तुमच्या आवाजातलं गाणं खूप आवडलं. तुमचं गायन असंच अक्षय्य राहो आणि आम्हा प्रेक्षकांना तुमच्या आवाजातली अशीच सुश्राव्य गाणी ऐकायला मिळो हीच देवाकडे प्रार्थना.

    • @MaheshKaleOfficial
      @MaheshKaleOfficial  3 роки тому

      Anek dhanyawaad 🙏

    • @supriyakank2877
      @supriyakank2877 3 роки тому

      Reply केल्याबद्दल धन्यवाद दादा.☺️🙏

  • @sumedhpanse8174
    @sumedhpanse8174 3 роки тому +26

    A round of applause also for Shantabai Shelke who wrote this treatise...

    • @pranilpankhade7355
      @pranilpankhade7355 3 роки тому +1

      Shanta bai alap wrote beautiful songs like jivlagaa, hi vaat dur jate..❤️

  • @kalpanadastane3745
    @kalpanadastane3745 Рік тому +3

    महेश जी तुमचं हे गाणं मी रोजच दिवसातून तीन ते चार वेळा ऐकत असते..अप्रतिम ...स्वर्गीय सुख काय असते ते हे गाणं आईकताना समजते.
    मला कितीही टेंशन किंवा बरे वाटत नसेल तेव्हा मी हे गाणं डोके मिटून शांत ऐकते.खूप खूप सुंदर म्हांटल आहे..🎉

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 роки тому +3

    Maheshjee, aapke suron me nahakr nikle, mantramugdh ho gye,,thanks bahut hi chota word hai, jaan bhi haazir hai aapke liye, , no words, long live

  • @kishoriudgirkar9515
    @kishoriudgirkar9515 3 роки тому +12

    I am from kalaburgi Karnataka. I am a big fan of your classical music.and Vitthal Bhajans.l pray to Panduranga give u100 years to do the seva of lord Panduranga "Gaana Seva"

  • @bhaveshgonbare261
    @bhaveshgonbare261 Рік тому +9

    सर तुमचा आवाज ऐकतच रहावा असे वाटते........ तुमचे गीत म्हणजे जणू स्वर्गिय सुख...... ❤

  • @chandanshirodkar3069
    @chandanshirodkar3069 3 роки тому +9

    Vow two legends Mahesh Sir and Rahul sir on same stage. Audience were very very lucky to hear them live together.

  • @nishadramekar8597
    @nishadramekar8597 2 роки тому +1

    Kya bat hai..
    Jabardast.. ti tan khupach mast..👍👍😊👏👏

  • @sukhdeobansode9714
    @sukhdeobansode9714 11 місяців тому

    मला तुमचा आवाज खूप आवडतो .पुणेकर मोठे व्हा.वेडी आहे तुमच्या आवाज साठी हातातले काम गळून पडते .ध्यांच लागते ऐकताना कुणाचाही असा आवाज होणे नाही अप्रतिम हा शब्द कमीच आहे no words .❤❤❤❤

  • @ajaypatil4816
    @ajaypatil4816 3 роки тому +5

    🙏भाऊ, खरेच, हा दैव योग आहे! खूप सुंदर!धन्यवाद!

  • @rushipatil8837
    @rushipatil8837 2 роки тому

    माऊली चरणी प्रार्थना आहे, तुमचाच सारखे विध्यार्थी घडो तुमच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनामधून.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yuvrajnashikakar3914
    @yuvrajnashikakar3914 3 роки тому +2

    मनातली शांतता निर्माण करणारे एकमेव महेश दादा मज फुल हि रुतावे ❤️❤️मनात घर केलय दादा ❤️❤️❤️

  • @SAM.FAVORITES
    @SAM.FAVORITES Рік тому

    जवळपास 250 पेक्षा जास्त वेळा मी काटा रुते कुणाला आणि शब्दावाचुन कळले सारे ही 2 गाणी ऐकलेत पण त्यांच्या आवाजात एवढी जादु आहे की अजुन ही ऐकण्याची ईच्छा आहे.
    अप्रतिम स्वर्गीय सुखाची अनुभुती
    संगीत विश्व आणि श्रोतेगण तुमचे जन्मभर ऋणी राहतील 🙏

  • @kdb1049
    @kdb1049 3 роки тому

    तुम्हाला तिघांना एकत्र बघून इतका आनंद झाला... तीन दिग्गज... जुने वैभव परत आल्यासारखे वाटले... बालगंधर्वांच्या काळात नाट्यसंगीत ज्या शिखरावर पोचले होते... त्याची आठवण झाली.. फार आनंद देत आहात तुम्ही मंडळी... तुमचे फार कौतुक करावेसे वाटते... शिवाय इतके down to earth आहात सगळेच.. अभिमान वाटतो तुमचा.. छान 👌

  • @sagarchaudhariauthoreditor4388
    @sagarchaudhariauthoreditor4388 2 роки тому +1

    काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
    मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
    सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची
    चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे
    काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे
    माझे अबोलणे ही विपरीत होत आहे
    हा स्नेह वंचना की काहीच आकळेना
    आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 3 роки тому +1

    महेशराव काय बोलावे आम्ही!स्वर कसे आणि कुठे जातात याबद्दल तुमच्या गुरूजीनंतर आम्हाला त्यांच्या रूपात तुम्ही आहात. दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.💐💐🙏🙏

  • @balkrishnaangchekar8959
    @balkrishnaangchekar8959 2 роки тому +3

    महेश जी अप्रतिम सुंदर आवाज धन्यवाद

  • @abhijeetrajguru161
    @abhijeetrajguru161 3 роки тому +13

    Best version of kata rute kunala i've heared ever.
    God bless u mahesh ji.

  • @vishalubale5239
    @vishalubale5239 5 місяців тому

    मेलोडी..................
    गोड......................
    श्रव्य.....................
    अंतःकरण शुद्ध झाले....
    धन्यवाद ❤❤❤

  • @pradipswami4829
    @pradipswami4829 3 роки тому +2

    मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे... वाह👌👌👌

  • @Gauravparadkar77
    @Gauravparadkar77 2 роки тому +1

    मनाला भावणारा तुमचा आवाज आणि ते संगित,गायन, आणि तसेच संगित साथ ..
    अप्रतिम सुपर से उपर ...💯❤️

  • @bhushandeokar3471
    @bhushandeokar3471 2 роки тому +3

    अप्रतिम, अभिषेकी बुवांची आठवण,झाली। महेश जी खूप छान गायकी।प्रणाम

    • @rutujajadye8608
      @rutujajadye8608 Рік тому

      बेकार म्हणत आहेस.चिलच बदललीस.आभिषेकींचा शिश्य आहेस सांगून खर वाटणार नाही.

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 3 роки тому

    माझ्या लहानपणी आकाशवाणी वर सायंकाळी बुआं ची काही गाणी लागायची,साधारण 80s चा काळ ,,तेंव्हापासून ही सर्व गीते काळजाच्या खूप खोल आहेत.दूरदर्शन वर ही संगीत नाटकं पाहिली आहेत ही.तुम्ही पुन्हा त्या बाल पणीच्या आठवणीत नेलत,जिथे माझे बाबा असायचे👍👌💐

  • @ssharma4077
    @ssharma4077 3 роки тому +10

    Not understanding Marathi doesn't diminish the effect even a bit that Mahesh ji's genius singing has on my heart and spirit. It's so moving, full of soul and feelings.
    And the sher in between is 👌
    " लोग कांटों की बात करते हैं,
    हमने तो फूलों से ज़ख्म खाए हैं।"👌

  • @shrikantjadhav1533
    @shrikantjadhav1533 4 місяці тому +1

    Thanks to Mahesh Kale todays generation has been taken to😮 the golden period of Natya sangeet.Thats the real rag dari.Extremely thankful to Mahesh Sorry to say,but only He could do it.

  • @rushikeshkhanvilkar3853
    @rushikeshkhanvilkar3853 3 роки тому +2

    दादा गाणे एकदम छान सादर करता आणि हार्मोनियमवादक साथ व इतर वाद्यवृंद उत्तम समन्वय व साथ दिली आहे. 💐

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому

    नमस्कार खुप छान आवाज सुंदर आहे देवाची देणगी तिथे कोणी ब्रिस्ट लावू शकणार नाही very nice Sundar एक आजी सोलापूर 👌👌😊😘बाय बाय

  • @viveknayak9119
    @viveknayak9119 3 роки тому +46

    This is what I love about our Indian classical music and singing, because it conveys feeling of music and singing without even understanding notes or words. I'm a Gujarati and didn't understand even a word but enjoyed every bit of this song and music very much. Thanks Mahesh sir. 😲😲😲🙏🙏🙏

  • @gopaldave9437
    @gopaldave9437 Рік тому +3

    one of the most touching creation by shantabai shelke since years together it goes deeper and closer to my heart in every hearing.

  • @yashwantaglawe2409
    @yashwantaglawe2409 Рік тому +2

    तुमचं गायन म्हणजे परमेश्वराची अनुभूती वाटते..........❤️❤️❤️निशब्द

  • @umeshkshirsagar9654
    @umeshkshirsagar9654 3 роки тому +30

    कित्येक दिवसांपासून ह्याची प्रतीक्षा करत होतो🙏🙏🙏🙏

    • @amrutashrikant
      @amrutashrikant 3 роки тому

      छान सुंदर अप्रतिम

  • @purushottambakare8121
    @purushottambakare8121 3 роки тому +6

    Sone pe Suhag. The best rendition with additional decoration by Shri. Maheshji Kale. Even Swargiya Pt Jitendra Abhishek I would have heartily appreciated the singing.

  • @shrutikasalekar
    @shrutikasalekar 3 роки тому +1

    सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची...... अप्रतिम सर..🙏🙏🙏🙏किती सुंदर म्हणाला आहात sir ही ओळ....माझ्या अतिशय आवडीच गाणं आणि त्यातील ही ओळ जिवंत करून टाकलीत सर 👍👍👍👍❤️🙏🙏

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 3 місяці тому

    हृदयस्पर्शी आवाज, अप्रतिम संगीत, अप्रतिम काव्य.❤❤

  • @narayan143
    @narayan143 2 роки тому +1

    आंतरा येईच्या अगोदर आणि सुरू झाल्यावर यांची सर कोणत्या ही
    गोष्टीत नाही ती या मध्ये आहे 🤍

  • @bhagyashrigaikwad541
    @bhagyashrigaikwad541 Рік тому

    किती वेळा ऐकलं असेल सांगू शकत नाही थेट हृदयाला भिडते

  • @suruchimujumdar3172
    @suruchimujumdar3172 2 роки тому +2

    Recently I found out this video on UA-cam and I've been listening to it on loop like 8-10 times a day.
    आमच्या साठी तुम्हाला गाताना ऐकणं हाच दैव योग आहे ।

  • @vidyabile3580
    @vidyabile3580 3 роки тому +1

    हे गाणे मी माझ्या विद्यार्थी ‌ने युवक महोत्सव ला सादर केले यावर मोहिनी पत्की यांनी माझे खुप आभार मानले एक‌ नाते काळे साहेब एक छान आठवण आपण परत करून दिली आहे हे माझे आवडते गाणे आहे.आजमी आपले खुप आभार मानतेएक सुंदर गाणं मी एऐकले

  • @truptidhanvijay5927
    @truptidhanvijay5927 3 роки тому +42

    This song is having its own beauty... Every time I hear, my eyes fill with tears. Felt fulfilled by h earing in your voice, fab as always...It glorifies more n more. Thank you so much for keeping alive Old but magical songs in our heart still. 🙏

  • @chandrakantpatil3749
    @chandrakantpatil3749 2 роки тому

    अप्रतिम महेजी तोंड नाही मी जेंव्हा नर्व्हस असतो तेव्हा तुमचं गाणं ऐकतो खूप छान वाटत

  • @prachijoshi1523
    @prachijoshi1523 3 роки тому +3

    अप्रतिम......शब्द अपुरे पडतात.असेच गात राहोत तुमचे स्वर एवढेच मागणे🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @archanaolivkar6410
    @archanaolivkar6410 2 роки тому

    Khupch chaan mahesh dada 😘😘😘👌👌👌👌👌👌👌

  • @skentertainment5621
    @skentertainment5621 3 роки тому +1

    खुप सुंदर सर....तुम्हाला देवाने आवाजाची देणगीच दिली आहे...मि गडचिरोलीला राहातो...तुमचे सगळे गित ऐकतो...एक वेगळी मजा येते...सोबतच...राहुल सर सुद्धा...सगळे गंधर्वच...निशब्ध!

  • @sambhavsinha1742
    @sambhavsinha1742 3 роки тому +54

    Mahesh Kale and Rahul Deshpande on the same stage... It's the best thing to watch!

    • @appasahebkanale897
      @appasahebkanale897 3 роки тому +3

      वह् वा यहेश काळे अप्रतिम गाइलात. लाजवाब. आशिक.

    • @bhanuhule4557
      @bhanuhule4557 3 роки тому +1

      Ok

    • @sanjivanijadhav2818
      @sanjivanijadhav2818 3 роки тому

      Khup sundar respeted rahulji & maheshji kale ekatch rahavese vatate any time best perform

    • @shardulvaidya2732
      @shardulvaidya2732 3 роки тому

      @@appasahebkanale897 ssj@js

    • @balkrushnagedam6710
      @balkrushnagedam6710 3 роки тому

      @@bhanuhule4557 .

  • @avinashdixit18
    @avinashdixit18 Рік тому

    तबला पेटी आणि आणि आणि महेश काळे
    👏👏👏
    त्रिवेणी

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 3 роки тому +2

    श्रीमानजी महेश महाराज की जय हो।
    धन्य धन्य ते मातोश्री व पिताश्री ज्यांनी या महान,तेजस्वी व तपस्वी गायकाला(सुपुत्राला) जन्म दिला💐🌷🌹💐🙏🌷🌹💐
    कोटी कोटी प्रणाम आपल्याला व आपल्या तपश्चर्येला🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

  • @rashmilonikar3897
    @rashmilonikar3897 3 роки тому +1

    खूप मनापासून गायले तुम्ही! सध्याच्या परिस्थितीत हळुवार फुंकर मारून मन शांत केले तुमच्या गाण्याने.

  • @anjaliboramanikar2037
    @anjaliboramanikar2037 3 роки тому +1

    व्वाह!!!.........सांगु कशी कुणाला कळ आतल्या जीवाची.......एकदम अप्रतिम ......खूप सुंदर👌👌👌👌🙏🙏

  • @SunilJadhav-px9ti
    @SunilJadhav-px9ti 3 роки тому

    nice kale saheb khup chaan ase vate sarkhe ikatch rahave

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Рік тому

    अतिशय सुंदर सादरीकरण दादा
    धन्यवाद दादा

  • @sampatgarje1859
    @sampatgarje1859 6 місяців тому

    अप्रतिम दर्दभरी जीवनाचे मार्मिक चित्रण आर्तमय स्वरात 🌷🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @hrishikeshsawant1167
    @hrishikeshsawant1167 3 роки тому +1

    क्या बात!!!....🌸🌸

  • @viral_sachin
    @viral_sachin 3 роки тому +1

    सूर आणि भावनांचं हितगुज ,वाद,संवाद, वादळ म्हणजेच दादा तुमचा आवाज आणि सादरीकरण नुसता भावनांचा हलकल्लोळ.... ग्रेट!!!! निर्मात्याचा (ईश्वराचा)आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो 🙏

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 5 місяців тому

    अप्रतिम गीत, अप्रतिम सादरीकरण, शब्द नाहीत ह्या गीताच्या काव्य रचनेला, तेवढेच अप्रतिम गायकी आणि संगीत.

  • @lalanjoshi7744
    @lalanjoshi7744 3 роки тому +1

    खूप छान कान तृप्त झाले maheshji खूप दिवसांनी आपल गाणे eikayla milal

  • @balkrishnakulkarni1257
    @balkrishnakulkarni1257 3 роки тому +22

    Since childhood I ve been listening these songs. The same melody d same words with immense pleasure. A shower of let me say Surancha amrutmay varshao. Mahesh has been adding honey in it. Just words can't express d feelings, God bless U.

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 3 роки тому +1

    महेश सर तूम्ही खूप जीव ओतून गाता.‌
    का तूम्ही गाताय म्हणून ते गाणेच जीव बनते असे वाटते.
    केवळ धन्य म्हणणे पण अपूरे आहे.‌👍👍🙏🙏

  • @NADASHRAYTABLA
    @NADASHRAYTABLA Рік тому +1

    अप्रतिम, स्वर काटा हृदयात घुसला महेश जी 🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @ancientbharat2826
    @ancientbharat2826 3 роки тому +12

    Hare Krishna
    Mahesh sir
    lots of love from iskcon devotees from all over the world

  • @nikhilganvir8263
    @nikhilganvir8263 Рік тому

    Harmoniam guy👏👏👏👏

  • @pramodkumarlandage2767
    @pramodkumarlandage2767 3 роки тому

    महेश काळे सरांचे गाणे अप्रतिमच,गाण्याला साजेशी मिलींद कुलकर्णि यांची साथ.कितीही वेळा एकले तरीही मन भरत नाही ईतके सुंदर गाणं झालय.

  • @veeshalz
    @veeshalz 2 роки тому

    बहुत हार्ड गाया है बंटाय ! आवाज ने सदमा दे दिया भीडु

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 2 роки тому +1

    महेशजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
    सर्वसुंदर छान अप्रतिम!
    ऐकतच राहावंसं वाटणारे....

  • @bhushanhyalij5812
    @bhushanhyalij5812 3 роки тому +2

    Mahesh brought youth closer to indian classical music. Its his credit to bring back the glory of Marathi classical music. It was long awaited a strong, modern, youthful voice in classical genre. Absolutely blessed to be living in the same age as him. More power to you Mahesh.. ✊

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 3 роки тому +1

    Maheshji tumache Natya bhakti sangeet atishaya sunder manala bhidato

  • @shubhamambre2472
    @shubhamambre2472 2 роки тому

    सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची...
    चिरदाह वेदनेचा मज श्राप आज आहे..!💔🌸 खास

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 6 місяців тому

    आर्तता हेच गमक आहेय. जबरदस्त परिणामकारक होतात ही गीते.

  • @anandmisal5700
    @anandmisal5700 2 роки тому

    गाण्यांमध्ये एक शेर उदघृत करून काव्याची मौलिकता वाढवली. गायण तर अप्रतिमच

  • @swaranjalipingale2274
    @swaranjalipingale2274 3 роки тому +1

    कमाल! अप्रतिम! महेश सर!
    हार्मोनियम ने उत्तम साथ केलीये!

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 8 місяців тому +1

    ❤❤ Nice of you Sirji No words to appreciate you and your Sweet Voice 🎉With lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best 👍

  • @suryakantmete2548
    @suryakantmete2548 2 роки тому

    कार्यक्रम अती सुंदर नेहमी ऐकावे असे वाटते धन्यवाद मि नाटयप्रेमी संगीतकार आहे.

  • @rajeshgurav2913
    @rajeshgurav2913 2 роки тому +1

    जबरदस्त महेशजीं आपला आवाज हृदयाला भिडतो 🌷

  • @vijayawad6616
    @vijayawad6616 7 днів тому

    अतिशय भावपूर्ण. VIJAYATAI

  • @ananddesale1442
    @ananddesale1442 3 роки тому

    हा दैव योग आमच्या जीवनात आनंद घेण्याचा आहे महेशजी अभिषकी बुवांचे आम्ही चाहते आहोत

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 9 місяців тому

    खुप छान मैफल काळे सर समोर बसायला हावे होते,दुर्भीग्य आमचे,

  • @pravinkulkarni27488
    @pravinkulkarni27488 3 роки тому +6

    सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची...
    असंच होतं आम्हाला कधी तुमचं गाणं लागतं...कधी नवीन गाणं येतं...कधी तुम्ही ऑनलाईन येताय...
    तुमचा आवाज ऐकला की...मन तृप्त होते...
    तुमचा आवाज म्हणजे चिरदाह वेदनेवर औषध आहे.
    तो मनातील वेदनेचा काटा नकळत कधी निघून जातो काहीच कळत नाही.
    तुम्ही आम्हाला, रसिक श्रोत्यांना मिळालेली, परमेश्वराने दिलेली अमुल्य अशी दैवीदेणगी आहात.
    तुम्ही असेच कायम आमच्या सहवासात रहा...तुमचं गाणं..तुमचा आवाज कायम आमच्या मनमंदिरात चिरतंन राहू दे...अशीच परमेश्वराला प्रार्थना करतो...🙏❤️🤗

  • @shyamchaudhari9489
    @shyamchaudhari9489 6 місяців тому

    महेश काळे जितेंद्र अभिषेकी बुवांचा खूप आशीर्वाद ❤

  • @laxmangawande2660
    @laxmangawande2660 Рік тому

    क्या बात है sir...... वाह खूप छान

  • @ajayagrawal8226
    @ajayagrawal8226 3 роки тому

    बहुत खूब क्या बात क्या बात क्या बात

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 роки тому +1

    Aapke kaaran weekend happy ho rha hamara, wait krte hai,100 baar sunte hmm

  • @manishjha9791
    @manishjha9791 3 роки тому +1

    Sir, mujhe marathi nhi aata hai but aapko main har waqt sunta rehta hu sir , charn sparsh 🙏🙏🙏🙏🙏
    I also want to become a classical singer 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @jayprakashragaji4630
    @jayprakashragaji4630 Рік тому

    खरोखरचं हा दैव योग आहे महेशजी 🌹

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 3 роки тому +1

    Sir Namskar
    आपल्या साधनेचे हे दर्शन आम्हा सर्व युवकांच्या स्फुर्तीचे अग्निपंख आहेत🙏
    सर, सलाम तुम्हाला🙋‍♀️