Hari Bhajana Vin Kaal | Mahesh Kale | हरि भजनाविण काळ | महेश काळे |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #MaheshKale #SurNavaDhyaasNava #Abhang #Bhaktigeet
    Sharing this performance from Sur Nava Dhyaas Nava Asha Udyachi. Originally written by Sant Sohirobanath and beautifully sung and composed by Pt. Jitendra Abhisheki.
    Accompanists:
    Organ: Raya Korgaonkar
    Harmonium: Mithilesh Patankar
    Tabla: Prasad Padhye
    Pakhawaj: Satyajit Jamsandekar

КОМЕНТАРІ • 991

  • @sanjaykamble8128
    @sanjaykamble8128 Рік тому +10

    हा अभंग संत चोखोबाची पत्नी सोयरा महारीनने लिहिला आहे.हजारो वर्षा पासून वेशीबाहेर चे अपमानीत जीवन जगणार्या अस्पृश्य, अशिक्षित, अकिंचन समाजातील ही एक सामान्य स्त्री पण तीची अफाट प्रतिभा, अध्यात्मिक उंची अचंबित करणारीच आहे. या मातेला शत- शत नमन करतो. अन् या सुंदर अश्या अभंगावर गायक महेश काळे यांनी सुरांचा जो साज चढवला त्यामुळे हा अभंग अप्रतिम.... अजरामर झाला आहे....👌💐👌

    • @dineshbodakhe9989
      @dineshbodakhe9989 Місяць тому +1

      Thank you sir ya aabhaga maghil parshubhumi sagitlya badal.

  • @supreiyyapatange2744
    @supreiyyapatange2744 2 роки тому +23

    एक गायकच नव्हे, तर एक साधक गात आहे असा फील येतो. 🎵🎶🎼🙏🙏

  • @rushabhmhatre1999
    @rushabhmhatre1999 3 роки тому +9

    डोळे बंद करून ऐकत असताना ब्रम्हानंद टाळी तर लागलीच पण हा अभंग ऐकत असताना मी जणू काही एखाद्या जुन्या मंदिराच्या गाभा-यात बसलो आहे जिथे पांडुरंगाच्या मूर्तीचे मनोहर रूपाचे लामणदिव्याच्या ज्योतिने दर्शन घडत आहे.आणि तुमच्या संतरूपि आवाजाने गाभा-यातिल शांतता आणि पवित्र वातावरणाची अनुभूति झाली.🙏

  • @Wonderlust_girl
    @Wonderlust_girl 3 роки тому +209

    हे ऐकतांना मृत्यु आल्यास तर मोक्ष प्राप्ती होईल🙏
    केवळ अप्रतिम दादा❤️

  • @sameersweetboy1705
    @sameersweetboy1705 3 роки тому +44

    मन प्रसन्न करणारा आवाज 🙏
    आमचे भाग्य कि तुमचा सारखा गंधर्व महाराष्ट्रात जन्माला आले 🙏 पांडूरंग चरणी प्रार्थना करतो की तुमचा मधुर आवाज या विश्वात घुमू दे
    🙏🙏🙏

    • @jagdishjagtap1589
      @jagdishjagtap1589 11 місяців тому +1

      काहीतरीच मंत्रमुग्ध करणारे गायन...सर्व तणाव क्षणात नाहीसा होतो महेशजी आपल्या मुखातून,वाणीतून प्रत्यक्ष सरस्वती माताच गाते...अशी रम्य अनुभूती दरवेळी येते

    • @archanajoshi878
      @archanajoshi878 Місяць тому

      Deshacha abhimaan❤Fakt Maharashtra cha nahi😊

  • @anildeshmukh6991
    @anildeshmukh6991 3 роки тому +59

    महेश,अप्रतिम आवाज आहे आपला. निश्चितच ह्या गाण्याने प्रेरणा घेऊन हरिभाजनाकडे मन वळविण्याा ची खूप मोठी शक्ती आपणाकडून प्राप्त झाल्यासारखे वाटतें. आपणास खूप खूप प्रणाम.

  • @bharatacharya3278
    @bharatacharya3278 Рік тому +15

    भजनातील शब्द ऐकून जन्मभर केलेली कर्म डोळ्यासमोरून जातात..👌👌👌👌

  • @devanandkhanadare141
    @devanandkhanadare141 3 місяці тому +9

    हरी भजना विन काळ घालू नको रे ह्या शब्दाकडे ध्यान दिलं तर संत होऊन जीवन सफल करून घेणे होय ,पणं नुसत त्या शब्दाच्या स्वरा कडे लक्ष दिले तर गायक होशील पणं जीवनाचं लक्ष पूर्ण होणे नाही.

  • @user-uu5df3kv8b
    @user-uu5df3kv8b 10 місяців тому +6

    सोहीरोबोनाथ आंबिये यांची रचना, मा. दशरथ पुजारी यांची चाल, आणि अभिषेकी बुआंनी अजरामर केलेला आविष्कार पुनर्जीवित केला पंडित महेश काळे... अप्रतिम..

  • @standagainstislamicterrorism
    @standagainstislamicterrorism Рік тому +5

    माझ्यासारख्या पाप्याला असे वाटते..माझ्या जीवनातील प्रत्येक सेकंदाला शुद्ध करण्यासाठी भगवान विष्णूने काळे सरांना पाठवले आहे.

  • @pramodj2823
    @pramodj2823 Рік тому +11

    नाही आता भारी स्वप्ने,नाही कसला नेम,उरली वर्षे वाटत राहीन सेवा आणि प्रेम...जय राम कृष्ण हरी....

  • @snehals8078
    @snehals8078 11 місяців тому +6

    अप्रतिम आलापी च्या कलाकारीने नटलेला सोहिरोबांचा अभंग,महेश तुझ्या आवाजात ऐकून
    कान तृप्त होतात,असाच गात रहा आणी सगळ्यांना आनंद देत रहा हा आशीर्वाद 👍👍👍

  • @shreyashukla2223
    @shreyashukla2223 3 роки тому +121

    Two heartbreakers in one package: Harinaam and raga lalit.
    Divine rendition Mahesh ji. Apki bhakti aur gayaki ko shat shat naman. 🙏🧡

  • @chitrakhilari7072
    @chitrakhilari7072 2 роки тому +24

    मनाच्या खोल गाभाऱ्यात आनंद लहरी निर्माण होतात सर तुमचा आवाज ऐकल्यावर ❤️❤️धन्यवाद सर हा चैतन्य जागृत केल्या बद्दल 🌹

  • @gayatriawekar7818
    @gayatriawekar7818 3 роки тому +20

    केवळ अप्रतिम... ऐकताना अंगावर काटा आला स्वर्गिय आवाज ... 🙏🙏🙏

  • @kuldeepsawant7029
    @kuldeepsawant7029 10 місяців тому +4

    श्रेष्ठ गोमंतकीय संत सोहिरोबानाथ आंबिये यांचे शब्द आणि ते शब्द अंतरमनाला भिडवणारा महेश दादांचा आवाज म्हणजे साक्षात मोक्षप्राप्ती❤

  • @pralhaddolas7527
    @pralhaddolas7527 3 роки тому +26

    वाह ! अतिशय सुंदर गाणं ! मन मोहक करणार गाणं ! सूर ताल तर अप्रतिम ! पेटी व तबला वादक तर अप्रतिम ! 👌👍

  • @pravinkoli393
    @pravinkoli393 3 роки тому +18

    अप्रतिम गायकी बुवा लहान होतो तेव्हा आकाशवाणी वर सकाळी हे गाणे कानावर पडायचे.सुंदर आवाज

  • @ratraveller
    @ratraveller 3 роки тому +97

    This human is godsend. My idol. What voice! What thoughts! 🙏🙏

  • @varadlingayat9373
    @varadlingayat9373 2 роки тому +10

    दादा हे गाण ऐकून प्रत्यक्ष समोर हरी उभा राहिल्याची अनुभूती झाली 🙏

  • @govindpawar2672
    @govindpawar2672 2 роки тому +7

    खरंच या अभंगाचे शब्द ,संगीत ,गोड आवाज आणि जो त्या अभंगा मध्ये जाऊन आपण भाव ओतला आहे अप्रतिम सादरीकरण ..नास्तिक माणूस सुद्धा हरीचे भजन करेल एवढी ताकद आहे तुमच्या गाण्यामध्ये ...

    • @137_mrugmaymali4
      @137_mrugmaymali4 2 роки тому +2

      Ho mi nastik hoto pn jevha ayushyat dukh depression ale tevha mala sukh fakt hari namat milale ani ata mi bhajnat pakhawaj vajvto 🙏🏻 ram krushn hari

    • @essjay9768
      @essjay9768 Рік тому

      ​@@137_mrugmaymali4kuthlya gavi kivha shaharat aahat tumhi? Mala basic tabla yet hota purvi pan pakhawaj shikayla mala hi avdel 🙏

    • @137_mrugmaymali4
      @137_mrugmaymali4 Рік тому

      @@essjay9768 Uran

  • @subhashsalunkhe2834
    @subhashsalunkhe2834 4 місяці тому

    अभिषेकी बुवांची कला जिवंत ठेवली त्या बद्दल महेश सर तुमचं अभिनंदन

  • @akmore6297
    @akmore6297 3 роки тому +6

    सायंकाळी थकून भागून घरी आल्यावर या भाजनानी सर्व थकवा दूर होतो❤️❤️ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ❤️ जीते रहो गाते रहो❤️

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 3 роки тому +8

    अभिषेकी बुवांची आठवण येते. तरी स्वतंत्र शैली, स्वर्गीय 🌹🌹

  • @shilpag7734
    @shilpag7734 Рік тому +5

    असा आवाज म्हणजे देवाची देणगी आणि अथक रियाज़ परिश्रम.
    आवाज थेट हृदयात घुमतो, आत्मानंद टाळी लागते
    धन्य तुम्ही..देव असाच तुमच्या मागे उभा राहो

  • @vivekshrigondekar6383
    @vivekshrigondekar6383 3 роки тому +8

    साक्षात सरस्वतीने तुला आशिर्वाद दिलाय , महेश, असाच गात रहा, आम्हांला तुझा अभिमान आहे

  • @aajirocks6737
    @aajirocks6737 2 роки тому +3

    माझे आवडते शास्त्रीय गायक आणि भजन गायक महेशजी.... कितीही ऐकलं तरी त्राण येणार नाही.... खूप सुंदर... सुखद आनंद मिळाला 🌹🙏🏻

  • @subhamoychatterjee7858
    @subhamoychatterjee7858 5 місяців тому +1

    I am 77. Your abhangs help connect me with my Creator and I keep chanting His name within as tears well up in my eyes.
    God willing I will go to Pune just to meet you and Rahulji.
    May you a hundred years.

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 3 роки тому +9

    अवधूतदादा अनुभवाविणे मान हालवू नको रे 🙏

  • @dhirajmhatre2922
    @dhirajmhatre2922 2 роки тому +13

    खुप छान सर आपल्या आवाजात एक वेगळीच जादू आहे मन तृप्त होतोय ऐकून माझा आवडता अभंग आहे.
    जय गुरुदेव 🙏🙏🙏

  • @ushasutar5267
    @ushasutar5267 3 роки тому +3

    मन तृप्त करणारे कर्णामृत असे भजन.प्रा उषा सुतार सातारा

  • @kalpanasingh2282
    @kalpanasingh2282 Рік тому +1

    Khoob achcha abhang Gaya aapane Mere Papa ke bad Maine aapka pahli bar yah abhang suna dhanyvad 🙏
    Pandit Dashrath pujari daughter
    Kalpana Singh 🙏🙏

  • @shubhjyo8336
    @shubhjyo8336 3 роки тому +40

    Unimaginably awesome. Everytime I listen to such piece of excellence in music I thank god that I am born in this beautiful country India where we consider music as god. And with such singers in our country classical music will always have that special place in the hearts of people. Sir, you have sung this bhajan with absolute divinity in heart.

  • @marutiyadav4075
    @marutiyadav4075 5 місяців тому +1

    साक्षात देवाजवळ बसून भजन ऐकत आहे असंच वाटतें. देवानी तुम्हांला खास भजनासाठी जन्म दिला आहे.

  • @dhirajthakur821
    @dhirajthakur821 3 роки тому +12

    अनुभवा विण मान हलवू नको रे ,🙏🙏🙏

  • @ramanpadhye8340
    @ramanpadhye8340 3 роки тому +2

    स्वर्गीय जितेंद्र अभिषेकी यांच्या मृदू व गोड स्वरातील हे भजन पुन्हा एकदा ऐकायला मिळाले .

  • @kiransugvekar
    @kiransugvekar 3 роки тому +6

    Surkshit raha gaat rha dada
    Kya baat he.... 😍🤝

  • @ahardnuttocrack5352
    @ahardnuttocrack5352 2 роки тому +5

    How fortunate I am to be born in this culture, which treasures immortal music such as this!

  • @ashishpatewar5185
    @ashishpatewar5185 3 роки тому +10

    महेश काळे सर म्हणजे थेट स्वर्गाचा प्रवास करू घालणारे एक व्यक्ती..
    आणि ह्या गाण्यातून तर थेट स्वर्ग प्राप्तीचा चा आनंद 🙏❤️

  • @alligator6653
    @alligator6653 3 роки тому +8

    साक्षात आत्मिक अनुभव 😘

    • @MaheshKaleOfficial
      @MaheshKaleOfficial  3 роки тому +1

      🙏 🙏 🙏

    • @vijayhadawale1127
      @vijayhadawale1127 Рік тому +1

      @@MaheshKaleOfficial kharch khupch sundar gayla aabhang devachya jawal gelya sarkh vatal sakshat darshan zhale rudhayala tach karto tumcha aawaj khupch sundar

  • @kiransugvekar
    @kiransugvekar 3 роки тому +12

    4:27 prachanda yeda aahe mi asya juglbandil cha tala sobt gan mage pudhe.... Wow khup aavdte as ikayla🤗🙌🏻

  • @sambhajithakare5105
    @sambhajithakare5105 2 роки тому +1

    आमचे गुरुदेव जितेंद्र अभिषेकी च्या या अल्बम नेहमी ऐकत होते जितेंद्र अभिषेकी आपल्यात नाही परंतु त्याचा आवाजाचा सतपुरुष या कर्मभूमीत असल्याचा उजाळा मीं पाहत आहे धन्य धन्य महेश काळेजी तुम्ही
    सदैव आपण अशीच भक्ती गीत गात राहो व भक्त प्रेमीना आपले भक्ती गीत ऐकून सुख शांती लाभो ही विठ्ठल चरणी प्र्रार्थना

  • @tanaykamath
    @tanaykamath 3 роки тому +7

    For a moment, I was like mahesh kale yancha sangita vina kal ghalvu nako re😭😭😍😍😍😍😍

  • @ramchandramaske3235
    @ramchandramaske3235 2 роки тому +2

    मनाला हरिभजनाकडे निश्चित च मन ओढल जाईल ईतका हे गीत आळवून त्यात मरगलेल्या मनाला निश्चित जाग येईल छान 🚩🙏🚩

  • @ShashisArt
    @ShashisArt 9 місяців тому +3

    खूपच सुंदर आवाज... मत्रमुग्ध होते मन...

  • @snehalkuwalekar7563
    @snehalkuwalekar7563 4 місяці тому

    मस्तच आवाज महेश दादा 👌👌
    माझा १वर्षाचा मुलगा देवाशीष अगदी सहा महिंन्याचा असल्या पासुन तुझा हे गाणं रोज ऐकतो आणि त्याचा खेळण्यातला माईक घेऊन म्हणायला बघतो.

  • @bhushanwaghmare619
    @bhushanwaghmare619 2 роки тому +10

    Love from London , Mahesh sir♥️🙏🏽
    I am Proud to be marathi , listening all ur songs everyday🙏🏽🙏🏽🙏🏽 i feel like i am in front of god and singing all ur song.
    Jai Maharashtra.

  • @gajananpatil1539
    @gajananpatil1539 2 роки тому +2

    खूपच सुंदर अप्रतिम महेश सर
    मनतृप्त होतो तुमची अभंग वाणी ऐकून

  • @prameelavn5743
    @prameelavn5743 3 роки тому +36

    Wow! Spontaneously tears started shedding from the eyes out of peacefulness, divinity. Wonderful. I think we...are privileged Mahesh Ji to hear to such a wonderful bhajan, and which is presented amazingly ...Hari Om

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 3 роки тому +1

    संगीतामध्ये प्रचंन्ड सामर्थ आहे हे अशा गायनामध्येच दिसून येत

  • @snapyashop6504
    @snapyashop6504 3 роки тому +8

    कीती सहज हरी चे दर्शन घडविले ..मन भरुन राहिले .धन्य धन्य 🙏🏻

  • @swift_lord8138
    @swift_lord8138 3 місяці тому

    अप्रतिम गायिकी.... कानातून स्वर मनात रुजतात.... पूर्ण मनशुद्धी करतात

  • @maddypj6738
    @maddypj6738 Рік тому +5

    Unbelievably magical ❤❤❤
    Brings tears to my eyes and a peace to my heart every single time I listen to this masterpiece...
    Mahesh Kale sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bagveamrut
    @bagveamrut 3 роки тому +1

    महेश दादा प्रथम मनःपूर्वक धन्यवाद हा अभंग अपलोड केल्याबद्दल... तुझ्या वाणीतुन हा अभंग ऐकणं म्हणजे निव्वळ स्वर्गसुख किंबहुना त्यापलीकडे असलेली सुख म्हणायला हरकत नाही. ऑफिसचा ताण कुठच्या कुठे निघून जातो अभंग ऐकता ऐकता....असेच सुंदर गात राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    धन्यवाद🙏

  • @geetbhajanstudio
    @geetbhajanstudio 3 роки тому +20

    Glad to see Goan Shri Raya Korgaonkar on organ♥️

    • @arjunrawool711
      @arjunrawool711 8 місяців тому

      The bhajanan is also composed by a Goan. He was a great divine entity in Nathpant Sant order

  • @babansalgonkar8247
    @babansalgonkar8247 2 роки тому

    श्री संत सोहिरोबानाथ आंबिये हे आमच्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावामध्ये श्री संत सर्वांत नाथांचा साक्षात्कार मंदिर आहे याच ठिकाणी श्री संत सोयरोबा नाथांना साक्षात्कार झाला त्याने याच जगाला दिव्य संदेश दिला🌹🌹 अनुभवावी न मानता तू बोलू नको रे अंतरीचा ज्ञानदिवा तु मारू नको रे🌹🌹🌹🙏 महेश काळे यांनी सुंदर अस लयबद्ध भजन सादरीकरण करून भक्तगणांची मनं जिंकली🌹🌹🙏

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 3 роки тому +21

    Great Amrutvani,with soulful melody.

    • @dr.mamatabijawe6258
      @dr.mamatabijawe6258 3 роки тому +3

      अप्रतिम गायन महेश दादा 🙏🏻🌺

    • @sudhasardesai8044
      @sudhasardesai8044 Рік тому

      शब्दापलीकडे जे त्या वर काय बोलू
      मौनगा तुझे राशी नाम
      🙏🌷🙏🇧🇴

  • @stotram6894
    @stotram6894 2 роки тому +2

    तबला सो great ,,,, प्रसाद सर you are so so great

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 3 роки тому +260

    जवळ जवळ ६० वर्षा नंतर हे भजन ऐकले . एक दुरचे काका हे भजन गात असत. त्या काकांना जाऊन ६० वर्षे झाली. हे भजन ऐकून समाधान झाले.

    • @eternaleternal4980
      @eternaleternal4980 3 роки тому +3

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      ua-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      ..
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

    • @ashokyewale5623
      @ashokyewale5623 3 роки тому +7

      भजन गायन खूप छान सारखं सारखं एकावस वाटत 👍

    • @bpsarkar45
      @bpsarkar45 3 роки тому +1

      @@eternaleternal4980 333344

    • @sharda2166
      @sharda2166 3 роки тому +1

      @@eternaleternal4980 qsjjsiwkw

    • @vikramlokhande2425
      @vikramlokhande2425 2 роки тому +1

      @@eternaleternal4980 a it

  • @rajeshsurve6783
    @rajeshsurve6783 29 днів тому

    अत्यंत सुरेख गीत , अप्रतिम पणे गाउन श्री. महेशजी काळे यांनी मंत्र मुग्ध केल , परमेश्वर त्यांना निरोगी आयुष्य प्रदान करो

  • @adreshan
    @adreshan 2 роки тому +10

    He makes the mind to go beyond sorrow and body conscious! Magnificient voice. Divine, blissful, ethereal....

  • @manishamohite4555
    @manishamohite4555 5 місяців тому

    शाश्वत सत्य ,तळमळ लागते ईश्वरा साठी तुमचे गाणे एकेल्यावर❤❤❤❤ सर.

  • @NinadKamatfinancialplanner
    @NinadKamatfinancialplanner 3 роки тому +8

    Superb rendition...
    Great to see Organ player from amche Goa Raya Korgaonkar baab...

    • @geetbhajanstudio
      @geetbhajanstudio 3 роки тому +1

      Exactly

    • @chandrikakatekar7209
      @chandrikakatekar7209 3 роки тому +1

      हे अभंग माहेशजींच्या आवाजात ऐकल्या नंतर दैवी आवाज ऐकल्याचे भास होत आहे,आणि मानसिक समाधान आणि शांती खोलवर मिळाल्याचे अनुभव,,,

    • @137_mrugmaymali4
      @137_mrugmaymali4 2 роки тому

      @@chandrikakatekar7209 kharr mhanalya 🙏🏻

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 2 роки тому

    लाजवाब, अप्रतिम, तल्लीन होऊन गेलो ऐकताना

  • @aishwaryajoshi5560
    @aishwaryajoshi5560 3 роки тому +12

    sir ..
    I am big fan of yours and your voice 😊😀
    Your voice is so beautiful .
    When you singing I forgot my tentions . Your voice makes me happy , I feel very fresh ... Hours and hours I listening your song ...
    When l'm writing always I listening your songs......
    I am very glad to listening you song ...
    My hole family Loved your voice .....

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 2 місяці тому

    सुंदर आवाज, अप्रतिम संगीत 👍पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. 👌

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 Рік тому +3

    महेश काळे पेक्षा आपल्याला अधिक कळते हे दाखविणे नक्कीच खुपते.

  • @sunilghone2186
    @sunilghone2186 Рік тому +1

    जीवनातील अनमोल सत्य म्हणजेच हरी भजनाविन काळ घालवू नको.

  • @vijayafernandes2682
    @vijayafernandes2682 Рік тому +3

    no words to express the divine feelings after listening to the abhang..got two key points..."Haribhajana vina jivs ghalavun nako re and antharicha gyan siva malavu nsko re..yes being born as human should experience the inner peace while living here...feeling so happy to hear Mahesh kale's bhajana..thank yu much..❤️

  • @sekharpenu7855
    @sekharpenu7855 Рік тому +2

    In my opinion in these artificial days the peace of mind can get by every soul by listening this great kirtana sung by this great legend of sri Mahesh kale

  • @nitinmajwelkar615
    @nitinmajwelkar615 Рік тому +3

    हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥
    दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
    भेटी नाही जिवा-शिवा ।
    अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥
    विवेकाची ठरेल ओल ।
    ऐसे की बोलावे बोल ।
    आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥
    संत संगतीने उमज ।
    आणुनि मनी पुरते समज ।
    अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥
    सोहिरा म्हणे ज्ञानज्योती ।
    तेथ कैचि दिवस-राती ।
    तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥

  • @rajeshkamble4008
    @rajeshkamble4008 2 роки тому +2

    कामातून आलो होतो आणि सहज हे भजन लावलं पूर्ण थकवा निघून गेला❤️👌👌👌

  • @parvthakar
    @parvthakar 3 роки тому +10

    This is real voice of classical singer
    Your efforts and riyaz is seen in this song
    Really h ❤️ touching

  • @BabluPotdar
    @BabluPotdar 24 дні тому

    आसा गायक पुन्हा होणे नाही सुंदर गुरुजी छान आवडलेला आहे

  • @prasadthombare7167
    @prasadthombare7167 3 роки тому +10

    Outstanding performance it refreshing my mind I feel this song alone it very well to listening. 😊

  • @amarmane5027
    @amarmane5027 2 роки тому +1

    काही लोकांना सुख आणि समाधान हे फक्त पैश्या मध्येच आहे अस वाटत....खर तर म्हणजे हरीच भजन आणि महेश दादाचा सुर हेच सुख आणि समाधान आहे...🙏❣️

  • @piyushkulkarni2112
    @piyushkulkarni2112 3 роки тому +3

    एकच वादा आपला महेश दादा ,super as usual goosebumps moment ,this track will be in my playlist till my last breath I can't coment more than भाऊ आहे आपला💪💪💪💪🦁🦁

  • @swarmegh8064
    @swarmegh8064 Рік тому +1

    Hari bhajanavin kaal, vary beautiful abhang in 'Lalit' raga and written by, 'Sant Sohirobanth'. Vary mellifluous voice.👍👍🙏

  • @ranjeet0201
    @ranjeet0201 3 роки тому +8

    Thank you to Hari, your channel has been recommended by UA-cam to me. It will surely help me to enhance my spritual journal. 🙏

  • @hemantjoshi6528
    @hemantjoshi6528 11 місяців тому +1

    स्वर्गानुभव. अनेक धन्यवाद.

  • @we_time_masti
    @we_time_masti 3 роки тому +22

    Years of practice yielded such magic!!
    Thank you so much sir for sharing this...🙏

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 3 роки тому +1

    अलौकिक भजन. मन शांत झाले.

  • @dr.mamatabijawe6258
    @dr.mamatabijawe6258 3 роки тому +3

    अप्रतिम गायन महेश दादा 🌺🙏🏻

  • @preetibadve5262
    @preetibadve5262 2 роки тому

    सुरेख ... आपण गायक म्हणून अप्रतिम आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून अप्रतिम आहात.... कार्यक्रमाला आलेल्या उभ्या प्रेक्षकांना स्टेज समोर बसण्याची विनंती करून आपल्यातील माणुसकीचे दर्शन एकादशी च्या दिवशी घडवले ....... ग्रेट आहात तुम्ही... आधी फॅन होते पण एकादशी च्या दिवशी आपली भक्त झालीये

  • @manishagorde3334
    @manishagorde3334 3 роки тому +10

    Good morning, have a blessed day today and every day🙏🎶🎹🍰

  • @amolpatilamol9762
    @amolpatilamol9762 2 роки тому +1

    स्वर्ग तर पाहिले नाही पण तुमचे भजन ऐकले की असे वाटते की मी स्वर्गातच आहे .

  • @varadnewalkar2085
    @varadnewalkar2085 Рік тому +3

    छान च, कुठे ही नाव ठेवण्यासारखी जागा नाही आहे. ऑर्गन ची साथ छान च आहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому

    मस्त मस्त आता वाट बघते परत सर नवा धयास नवा मधे मिसेस दिक्षीत

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 3 роки тому +5

    Thanks for uploading this song god bless you

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 2 роки тому +1

    त्याच परंपरेतील महेशजी काळे भक्तिरसात पूर्णपणे एकरूप होतात सुलतान श्रोत्यांना खूप आनंद मिळतो. 🙏🇮🇳🚩💕🌷

  • @AashishAdhav
    @AashishAdhav 3 роки тому +19

    Waiting for this one and finally u Dropped it... Dhanywad Mahesh Dada...God Bless You and your Family 🙏❤️✨💯

    • @sharadkharage5976
      @sharadkharage5976 2 роки тому +2

      फार सुंदर.. महेश दादा..👌

  • @yogitakadam6480
    @yogitakadam6480 3 роки тому +2

    Namaste Mahesh Sir ! Tumchya Ganyatil artata tumhi parmeshwararachya kiti Javal ahat he partit karte .You are God's Messenger, Only he can sing such a intense song .Tumchya ganyane khupach sundar, pavitra aani mangalyapurna pahat zali aaj .Thank you so much.Jai Shri Pandurang Hari !

  • @ananddesai4762
    @ananddesai4762 2 роки тому +28

    महेशजी तुमचे क्लासिकल भजन असो, अभंग असो एकदा का ऐकायला सुरू केलं की वाटत कधी संपूच नये. 🙏🙏

  • @ashutoshsinhparmar4456
    @ashutoshsinhparmar4456 Рік тому +1

    ♥️♥️♥️♥️मंत्रमुग्ध

  • @Suraj-jc7wb
    @Suraj-jc7wb 3 роки тому +5

    This song told me, what to do on weekends!!!

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 2 роки тому +1

    साष्टांग दंडवत महेश काळे ला... माझ्या आवडीचे गायक पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे गाणे तितक्याच ताकदीने म्हटलं आहे

  • @sureshvarma2884
    @sureshvarma2884 3 роки тому +3

    wow... what a rendering... i felt like i was floating... god bless

  • @ankushdhuri3402
    @ankushdhuri3402 2 роки тому +2

    महेश दादा तुम्ही Gem आहात,आम्हाला तुमचा अभिमान आहे
    आज तुमच्यामुळे संपूर्ण जगाला आपल्या नाट्यसंगीताचा वारसा मिळाला आहे ..त्याच नाव मोठा करण्यात तुमचा खारीचा वाटा आहे...Hats off to u !!!

  • @prabhadevipoorai8304
    @prabhadevipoorai8304 3 роки тому +3

    Maheshji your voice is euphonious pleasant so pleasing so comforting in each and every one of your renditions.This one is exceptionally sweet.Love it.

  • @bhaskarbandisti2384
    @bhaskarbandisti2384 7 місяців тому


    नमन करते हुए संगीत और भजन करतू को श्री महेश जी को और इस वीडियो के सभी कार्य करता को तबला ब्रुदंग हारमोनियम सर्व साथियोंको आभार व प्रणाम
    ए भजन के साथ साथ भक्त को श्री भगवान से प्रार्थना ही है कि मानुष साधक अवस्था में ईश्वर से क्या मांगना चाहिए यही समाजये है श्री महेश जी अप के भजन भक्ति को समझना आसान नहीं जो भजे हरी को सदा वोही पाएगा सत्संग
    जैसा भाव वैसा ही भक्ति
    अति सुन्दर आनंद उल्लाहास प्रसन्न शब्द नहीं लिखने में
    बस इतना ही सार्थक कृत
    नमन करते हुए
    सर्वे जन्हा सुखिनों भवन्तु
    ॐ शांति शांति शांति शांति ही