श्री.भैरीभवानी जागृत देवस्थान II लाटवण- पिंपळगाव, रत्नागिरी II भटकंती (A TRAVEL DAIRY)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2023
  • श्री. भैरीभवानी जागृत देवस्थान, लाटवण- पिंपळगाव, रत्नागिरी IIभटकंती (A TRAVEL DAIRY)
    #prakashmanchekar, # bhatkantiwithprakash ,# भटकंती (A TRAVEL DAIRY)
    -----------------------------
    आज आपण ज्या मंदिराला भेट देत आहोत ते मंदिर एक जागृत देवस्थान असून रत्नागिरी मधील पिंपळगाव या गावातील डोंगर माथ्यावर वसलेलं आहे.
    या मंदिराची स्थापना २०० वर्ष अगोदर झालेली आहे. हे मंदिर जागृत देवस्थान का आहे याचीही माहिती या व्हिडिओत दिलेली आहे.
    मंदिराच्या समोर पांडवकालीन दगडी पाषाण बघायला मिळतात त्याचाही इतिहास या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे.
    मंदिरासमोर असलेली लाट आणि त्याखालील देवी आणि त्या देवीचे होणारी जत्रा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
    ----------------------------------
    Concept & Edit By :- Prakash Manchekar
    Video By :- Sachin Patil
    -----------------------------------------
    नमस्कार मित्रांनो…
    आतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले, इंजीनियरिंग पासून ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स पर्यंत…
    मनमुराद भटकणे आणि त्याचे छायाचित्रिण करणे हे पण त्यातलेच काही छंद...
    सर्वात जास्त आनंद मला जो मिळतो तो म्हणजे भटकंती करून. या ना त्या कारणास्तव मुंबई-महाराष्ट्र व भारतभर किंवा भारताबाहेरहि मनमुराद भटकण्याची संधी मला मिळत असतें आणि त्या भटकंतीमध्ये त्या परिसरातील टिपलेले काही क्षण मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे “भटकंती” या आपल्या या यूट्यूब चैनल मार्फत...
    तर “भटकंती” या आपल्या नवीन यूट्यूब चैनल वरील सर्वच व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका….
    -------------------------------------------------
    Hello Friends…
    I have done many different types of works in my life, from Engineering to Tours & Travels…
    Rooming in different places and committing the photos of our beautiful nature is also one of my hobby....But Now here I realize, that I feel a great satisfaction in Committing the photography and as well as to visit in different places of our MUMBAI-MAHARASHTRA. And even out of Maharashtra..so here I m getting a great opportunity to Committing the photography of our wonderful nature..🌹
    So friends I will take the beautiful Snaps & Videos Movements only for you people and will share in the form of My UA-cam...Channel. Name...”BHATKANTI”
    So my friends please don't forget to see my channel...and if you will like please share and subscribe...
    ----------------------------------------------------------------------------------------------
    Don’t Forget To Like , Comment , Share & Subscribe Important
    THANK YOU FOR WATCHING THIS VIDEO
    Prakash M. From - Mumbai-Maharashtra (India)
    ------------------
    bhatkantiwithprakash,#A TRAVEL DAIRY,#prakashmanchekar,#bhatkanti ek pravas,#latwan chi bhairibhavani, #bhairibhavani devi namah, #bharibhavani mantra, #bhairi bhavani, #aai bhairi bhavani, #devi bhairi bhavani, #bhairi bhavani devi, #bhairi bhavani song, #bhairi bhawani, #bhairi bhavani aarti, #shree bhairi bhavani, #bhairi bhavani songs, #bhairi bhavani mahiti, #bhairi bhavani tample, #bhairi bhavani mantra, #bhairi bhavani mandir, #bhairi bhavani temple, #kuldevi bhairi bhavani, #aai bhairi bhavani song, #bhairi bhavanichi aarti, #aai bhairi bhavani beats, #aai bhairi bhawani
  • Розваги

КОМЕНТАРІ • 436

  • @rajendrashinde8599
    @rajendrashinde8599 17 днів тому +1

    श्री भैरीभवानी देव्यै नमः 💐🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  15 днів тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @rajendrajadhav5284
    @rajendrajadhav5284 Місяць тому +2

    आई भैरी भवानी मातेचा उदो उदो 🙏🙏🚩🚩

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому

      @Bhatkantiwithprakash
      • 1 day ago
      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sandeepgolatkar5916
    @sandeepgolatkar5916 Місяць тому +2

    माझी माहेर ची कुलदेवता आज ती अंधारात आहे पंधरा दिवसांपूर्वी आम्ही गावी गेलेलो घराची अवस्था पाहून वाईट वाटलं तिकडे जाऊन दिवा लावला देवी ला नमस्कार केला माझी एवढीच इच्छा आहे की आज पर्यंत खुप सोसलं या पुढचे दीवस चांगले जाऊदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @user-ty8yt4bl7d
    @user-ty8yt4bl7d 3 місяці тому +5

    कुलस्वामिनी श्री भैरी भवानी आई मातेचा उदो उदो सदैव आशीर्वाद राहूदे माझ्या कुटुंबावर

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @pramodkamble1833
    @pramodkamble1833 Місяць тому +2

    आई भैरी भवानी च्या नावाचं चांग भल.....🚩

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому +1

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 7 місяців тому +21

    श्री भैरी भवानी देवी तुला मी ईथुनच गाराणे घालतेय की माझी सख्खी मुलगी माझ्याच घरात राहुन माझी पेन्शन मध्ये फुकट खाऊन वरून मला आणि माझया मुलाला अतीशय भयानक प्रकारे त्रास देतेय माझ्या मागचा हा त्रास व मुलाच्या मागची ही पिडा कायमची संपव तिच्या मार्फत कोणी काही घरात सोडले असेल तर ते घरातून नष्ट होऊदे तिचा होणारा त्रास बंद कर तुझे सत्य आणि सतवाची मला लवकरच प्रचिती दे माझयावर आणि माझ्या मुलावर आलेलं हे संकट तु कायमचं दुर कर

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  7 місяців тому +1

      nakki hoil

    • @rajanwadkar7968
      @rajanwadkar7968 5 місяців тому +1

      Aai Mazi visktleli ghadi punha ahe tsi bsw aai

    • @sharayugavankar265
      @sharayugavankar265 4 місяці тому +3

      श्री भैरी भवानी माते की जय

    • @veenasawant1472
      @veenasawant1472 3 місяці тому +2

      😮भैरीदेवीनमोनमा्मीवीणासावतंठाणेवरूनतुलानमसकारकरतेमाझय्यामणातझीईच्चाआऐतीपुरीकर

    • @anantsandim929
      @anantsandim929 3 місяці тому +2

      Aamache devasatan bhari bhavani Aahe

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 3 місяці тому +5

    कुलस्वामिनी भैरी भवानी आईचा ऊदोऊदो.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @ratnamalapatil2339
    @ratnamalapatil2339 3 місяці тому +5

    आई भैरी भवानी कालकाई माऊली चरणी साष्टांग नमस्कार

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sanjaychavan5636
    @sanjaychavan5636 7 місяців тому +7

    भैरी भवानी माता पिता तुमची कृपादृष्टी माझ्यावर असु दे

  • @mohanwalve2449
    @mohanwalve2449 3 місяці тому +4

    कुलस्वामिनी आई आमच्या कुटुंबाचे रक्षण कर भैरी भवानी आई आशिर्वाद दे मनोकामना पुर्ण कर❤❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @alimshekhar6627
    @alimshekhar6627 3 місяці тому +2

    कुलस्वामिनी श्री भैरी भवानी आईच्या नावाने चांगभलं ❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 2 місяці тому +1

    आई भैरी भवानी माते की जय

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @vinayaksawant1778
    @vinayaksawant1778 2 місяці тому +1

    आई भैरी भवानी कुलस्वामी माते की जय
    आई भैरी भवानी कुलस्वामी माते की जय
    आई भैरी भवानी कुलस्वामी माते की जय
    तुला माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून दंडवत प्रणाम🌹🌹🙏🙏🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @user-op5yi2lm7f
    @user-op5yi2lm7f 3 місяці тому +3

    ।। आई भैरी भवानी, कालकाई माते नमो नमः।। 🙏🌺

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @MahendraNarvekar-dr2jo
    @MahendraNarvekar-dr2jo 3 місяці тому +1

    श्री कुलस्वामिनी भेरी भवानी प्रसन्न 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @prashantshetye1217
    @prashantshetye1217 3 місяці тому +2

    आई श्री भैरी भवानी मातेचा उदो उदो
    माझ्या ईच्छा पूर्ण कर
    जय भैरी भवानी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @aratic1257
    @aratic1257 4 місяці тому +2

    श्री भिरिभव

  • @SupriyaShinde-bp1xh
    @SupriyaShinde-bp1xh 3 місяці тому +3

    श्री कुस्वामिनी भैरी भवानी देवी नम:

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 3 місяці тому +3

    भैरी भवानीच्या नावाने चांगभलं...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 3 місяці тому +2

    श्री भैरी भवानी माता की जय हो.मंगलम हो

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 3 місяці тому +2

    ❤🎉🕉श्री भैरी भवानी नमो नमः...🌷🌹🪔🪔🌹🌷👏👏👏🚩🚩🚩

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому +1

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 3 місяці тому +1

    ॐ जय आई भैरि भवानी प्रसन्

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 7 місяців тому +2

    श्री भैरी भवानी माता प्रसन्न 🌺🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव 🌺🕉️ नमः शिवाय 🌼🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  7 місяців тому

      thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-ip8ev5gb7g
    @user-ip8ev5gb7g 3 місяці тому +2

    कुलस्वामिनी भैरी भवानी नमो 🙏 नमः

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @SoniyaSamjiskar
    @SoniyaSamjiskar 3 місяці тому +2

    श्री भैरी भवानी देवी आई कालकाई देवी साष्टांग नमस्कार

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @pratibhachavan1853
    @pratibhachavan1853 2 місяці тому +1

    हे भैरी भवानीमाते मलाही तुझ्या दर्शनाची इच्छा आहे तुच कुटुंबांतील सर्वांना सद्बुद्धि दे आणि आम्हांला बोलावून घे आणि दर्शन दे ❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @eknathdhanavade3736
    @eknathdhanavade3736 Місяць тому +1

    ❤❤आई भैरी भवानी माते की जय ❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @divyasawant5734
    @divyasawant5734 3 місяці тому +2

    माझ्या माहेरची देवी आई आशीर्वाद असुदे तुझा माझ्या कुटुंबावर 🌹🙏🌹

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-pi8ck9yl9w
    @user-pi8ck9yl9w 3 місяці тому +1

    Jai bahiri bhavani devi

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 6 місяців тому +1

    कुलस्वामिनी भैरी भवानी प्रसन्न. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  5 місяців тому

      thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @anandbalekar9646
    @anandbalekar9646 3 місяці тому +3

    कुलस्वामिनी भैरी भगवती माता की जय

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @mohansawant5922
    @mohansawant5922 2 місяці тому +1

    भं भं भैरी भवानी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sonalibamne
    @sonalibamne Місяць тому +1

    shree.bhairibhawanidevichya.navana.changbhala

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @user-cf9sb5jl2c
    @user-cf9sb5jl2c 4 місяці тому +2

    भैरी भवानी माता पिता तुमचा आशीर्वाद असूद्या माझ्यावरती .

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @manojlaad7870
    @manojlaad7870 2 місяці тому +1

    जय भैरी भवानी माता

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sunitakadam2303
    @sunitakadam2303 5 місяців тому +4

    श्री भैरी भवानी मातेचा जय जय कार असो

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  5 місяців тому

      thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @KanchanMore-xv8qb
    @KanchanMore-xv8qb 3 місяці тому +2

    Bhairi Bhavani mata ki jai🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sandippanchal1153
    @sandippanchal1153 2 місяці тому +1

    Aei bhri bawani ❤❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @vinimahalim1863
    @vinimahalim1863 2 місяці тому +1

    आई भैरी भवानीचा उदो उदो ❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @vishramsawant6337
    @vishramsawant6337 3 місяці тому +4

    आई भैरी भवानीमाता की जय. आमच्या संपूर्ण कुटुंबावर, घराण्यावर तुझा कृपादृष्टीचा हात राहो. तसेच संपूर्णविश्वामध्ये शांती राहो.
    !! भैरी भवानी माता की जय !!
    💐💐💐💐💐

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @jitendrakondgekar1546
      @jitendrakondgekar1546 3 місяці тому

      भैरी भवानी ही कोकणातील समस्त गावकऱ्यांची कुलदैवत आहे का...??
      तसेच कोकणातील ११० गावाची मालकी बद्दल सविस्तर पूर्ण माहिती मिळेल का...??

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @playinggaming6254
    @playinggaming6254 4 місяці тому +2

    🌺🌺जय भैरी भवानी आई🙏🌸🌸

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  4 місяці тому

      THANK YOU FORT WATCHING

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @NehaYadav-9220
    @NehaYadav-9220 3 місяці тому +1

    आई भैरी भवानी माता कि जय तुझी कृपा माझ्यावर व माझ्या मुलींवर राहूदे 🙏🙏🌹🌹

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 3 місяці тому +3

    व्हिडियो बनवणारे साहेब तुम्हाला फार मोठा आशीर्वाद मिळेल भैर भवानी आणि कालकाई आईचं

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sakshimasurkar6444
    @sakshimasurkar6444 3 місяці тому +1

    Bhari bhavani mataji nmha

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @snehaldevrukhkar7382
    @snehaldevrukhkar7382 Місяць тому +1

    आई भैरी भवानी चा उदो उदो

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @rashmikhedekar9728
    @rashmikhedekar9728 3 місяці тому +2

    आई भैरीभवानी माता कि जय तुझा आशीर्वाद आमच्या वर अखंड असू दे... 🙏🙏🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c 2 місяці тому +1

    Jai Bhairibhavani❤🎉

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @devendrapawse6578
    @devendrapawse6578 3 місяці тому +1

    श्री भैरी भवानी माता

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sujatakadam7348
    @sujatakadam7348 3 місяці тому +2

    खूप छान आहे video, आमची कुलस्वामिनी आहे , 🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 3 місяці тому

    छान माहिती आणि एव्हड बरं वाटलं ह्या गावकऱ्यांना बघून कोकण अतिशय सुंदर आहे जय भैरी भवानी माय बापा

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

  • @SiddhiPale
    @SiddhiPale 3 місяці тому +1

    Shree Bhayri Bhavani mate ki jay

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @vandanatembulkar7033
    @vandanatembulkar7033 3 місяці тому +1

    आई भैरी भवानी .कालकाई माता नमस्कार

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @rajuborkar8072
    @rajuborkar8072 3 місяці тому +1

    श्री. देवी भैरी भवानीमाता ही आमची देवता आहे. 🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 7 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली 🌹🙏 धन्यवाद 👍

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  7 місяців тому

      thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 місяців тому +2

    Khoop...Sundar 💞

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @cookwithgrandma123
    @cookwithgrandma123 3 місяці тому +1

    BhaieriBhavani namostute. 🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 3 місяці тому +1

    दादा आमचीही कुलस्वामिनी भैरी भवानी आहे आता पर्यंत कधीच बघितली नव्हती तुमच्या मुळे बघा मला मिळाली माझ्या कडून कोटी कोटी प्रणाम भैरी भवानी माते आमच्या वरचे संकट दूर होऊ दे सदैव आमच्या पाठीशी उभे रहा सर्वांच्या ईच्छा पुर्ण होऊदे तुमच्या मुळे मंदिर बघायला मिळाले धन्यवाद दादा

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 3 місяці тому +1

    Bhairi Bhavani Namah 🙏🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-yy6nq3lq3e
    @user-yy6nq3lq3e 8 місяців тому +1

    अति सुंदर आणि खूप छान ❤🚩🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  8 місяців тому +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इतरांनाही व्हिडिओ शेअर करावा ही विनंती

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sujatajavkar9428
    @sujatajavkar9428 4 місяці тому +1

    Jay bheyari bhavani

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  4 місяці тому

      Thank you for watching

  • @dnyanshwarkadam8456
    @dnyanshwarkadam8456 8 місяців тому +2

    दादा तुझा हा Vlog पूर्ण पहिला आणि खूपच छान आहे हा Vlog.
    लहानपणी पाहिलेले तमाशे आणि त्या जुन्या माणसांनी सादर केलीली कला आठवली आणि डोळ्यात पाणी आलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप भारी वाटलं

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  8 місяців тому +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इतरांनाही व्हिडिओ शेअर करावा ही विनंती

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @swatisalvi6917
    @swatisalvi6917 3 місяці тому +1

    AAMCHA KULSWAMINI SRI BHAIRI BHAVANI AHE DEVI AAI TULA MANAPASUN NAMASKAR SAGLA CHANGLA HOU DE 😢

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

  • @shalinimhadave456
    @shalinimhadave456 3 місяці тому +1

    फारच सुरेख माहिती आहे

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u 5 місяців тому +2

    भैरी भवानी देवी नमस्कार

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  5 місяців тому

      thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @bhartipawar7088
    @bhartipawar7088 8 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती मिळाली ❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  8 місяців тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इतरांनाही व्हिडिओ शेअर करावा ही विनंती

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @smitapadwalkar8670
    @smitapadwalkar8670 3 місяці тому

    जय श्री भैरी भवानी मातेचा ऊदो ऊदो ❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @snehadhumal7506
    @snehadhumal7506 3 місяці тому +2

    आमची कुलदैवत आहे... 🙏🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому +1

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-gi8ts6pz1r
    @user-gi8ts6pz1r 3 місяці тому +1

    Aai chairing bhavani❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @shamamhabdi9808
    @shamamhabdi9808 3 місяці тому +2

    आई तुमाझी माहेरची घरची देवी आहेस माझी प्रार्थना स्विकार कर. माझ्या भावाला तुझाआर्शिवाद लाभू दे .सांसरिक सुख लाभु दे❤❤😊

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar8630 3 місяці тому +1

    Bhairi bhavani devachya navane Chanhgbhale.aamchi kuldaivat bhairibhavani aahe.vdo pahun khoopach aanand zala.khoop divas mala mahiti have hoti aabhari aahe.♥️🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @smrutighag7952
      @smrutighag7952 3 місяці тому

      Jai Bhaier Bhavani.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @vijaysangare3762
    @vijaysangare3762 4 місяці тому +1

    🙏🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  4 місяці тому

      Thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @NirmalaJadhav-nh7zx
    @NirmalaJadhav-nh7zx 3 місяці тому +2

    आमच्या गावात जास्त कुणी जात नाही. आम्हाला पण वाटायच की आमच्या गावच्या देवाच्या माहिती yuoTubes आली पाहिजे आणि आमचा गाव आम्हाला दिसायला हवा होता ,आणि तुमच्या रुपाने आमच्या देवाने ती इच्छा पूर्ण केली
    तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @ashokmane178
    @ashokmane178 3 місяці тому +1

    🎉 छान माहिती दिली भैरी भवानी देवी संदर्भात हिंदुस्थान मानव पक्षाचे वतीने आपले हार्दिक स्वागत पक्षप्रमुख अँड अशोक शंकर माने लवकरच आम्ही मंदीराला भेट देणार आहोत.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @vishwasthorase893
    @vishwasthorase893 2 місяці тому +1

    आई तुझी कृपा सतत आमच्यावरही rahude

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @dattaramnagarekar5502
    @dattaramnagarekar5502 4 місяці тому +1

    श्री भैरी भवानी माझं कूळ देवी मी मुंबई वरून नवश करतो ऐक दिवस येईन तूझ्या मदीरी तूझ्या पायावर नतमस्तक होऊन नमस्कार करायला आता येता येणार नाही कारण मला चालता फिरता येत नाही चालता फिरता झालों की येईन मला लवकर बरा करा माझ्या कूल देवी आई भैरी भवानी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  4 місяці тому

      श्री भैरी भवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @kalyanipawar577
    @kalyanipawar577 3 місяці тому +1

    भैरी भवानी मातेचा उदो उदो..माते नमस्कार तुला.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-rt3hn5li6k
    @user-rt3hn5li6k 3 місяці тому +1

    कुलस्वामिनी bhairibhawani

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 3 місяці тому +1

    🌹🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @beenakadam3625
    @beenakadam3625 3 місяці тому +1

    Hey mazey gharachey kul daivat aahe @ Latvan I was surprised to see this on youtuube but I am very happy

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому +2

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @NageshUttekar
    @NageshUttekar 3 місяці тому +2

    महाड ते दापोली बस आहे तेमधी लटवान स्टॉप आहे ते कंडक्टर ल सांगणे

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @kedarrajeshirke7250
    @kedarrajeshirke7250 3 місяці тому +1

    भैरीभवाणीच्या नावान चांगभल

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @milansawant6525
    @milansawant6525 3 місяці тому +1

    Mee mandir cha sodat hote amahi kulsamini aahe thanks🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому +1

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @narayanyadav5933
    @narayanyadav5933 3 місяці тому +2

    श्री भैरी भवानी नमो नमः गाव शिवतर ,तालुका खेड जिल्हा रत्नागिरी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sujatajavkar9428
    @sujatajavkar9428 4 місяці тому +1

    ❤l

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  4 місяці тому

      Thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c 2 місяці тому +1

    Taluka- Mandangad

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @ameyachavan3517
    @ameyachavan3517 4 дні тому +1

    श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं 🙏🙏
    कृपया मला मंदिर चां संपूर्ण पत्ता, आणि location पाठवा.. दर्शन घ्यायचं आहे.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 дні тому

      call on 9869168294

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 дні тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @anantsandim929
    @anantsandim929 3 місяці тому

    Aamachi kul samini bhari bhavani Aahe Aami holila jaun Aalo

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      Good keep it up

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-yd6jv7ve9m
    @user-yd6jv7ve9m 7 місяців тому

    भैरी भवानी आई राक्षस कुल इस्लामी लोकसंख्या+असुरी शक्तीला साथ देणारे स्वकीय परकीय यांचा शस्त्र सज्ज मृत्यू पर्यंत सर्वनाश कर...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @devendrapawse6578
    @devendrapawse6578 3 місяці тому +1

    मी दापोली हर्णै च आहे वेळ मिळाला तर दर्शनाला नक्की होणार

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-hs9kw6bg4c
    @user-hs9kw6bg4c 3 місяці тому +1

    Aai tuza ashirvad asu de .

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @user-dt5rq4vp6e
    @user-dt5rq4vp6e 3 місяці тому +1

    आमची कुलस्वामिनी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sheetalpawar9043
    @sheetalpawar9043 4 місяці тому +2

    Devi Aai mazya Milan Ashirvad de tyana nokari made yesh de
    Arogya sukhi thev Aai
    Maze kuldevta tuch ahes
    Tuzya bhetila bolav mazya family la lwvkar

    • @smita.chalke5004
      @smita.chalke5004 4 місяці тому +1

      Bhairi divicya nawane chag bhala

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  4 місяці тому

      THANK YOU FORT WATCHING

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  4 місяці тому

      THANK YOU FORT WATCHING

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @POKEMANN846
    @POKEMANN846 3 місяці тому +1

    माता माझ्यामुलालावमलामुलाचीबायकोसततत्रासदेतेमीमनापासुनदेवीलाईथुनचनवसकरते मलापाचदिवसातमला माझ्यामुलाचेबायकोनमाफीमागावीमला जेवायलादेतेअ सेबोलावे हाचनवस आहे मी पाचनाराळाच तोरण बांधेलमाझाकौल भैरवी मातेलाभैरवी मातेनेईच्छा पुर्ण करावी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @NageshUttekar
    @NageshUttekar 3 місяці тому +1

    पोस्ट लाटवन तालुका मंडणगड जिल्ला रत्नागिरी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @ranjanagujrathi4081
    @ranjanagujrathi4081 3 місяці тому +1

    Goregaon Mahad la pan Bhairi Bhavani mandir aahe aani pratha hi sarkhya aahet. Jai Bhairi Bhavani 🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @visdhyamhetar140
      @visdhyamhetar140 3 місяці тому

      Goregaon la kute aahe mandir

    • @visdhyamhetar140
      @visdhyamhetar140 3 місяці тому

      Mumbai la kute ahe mandor

  • @mithungije7024
    @mithungije7024 Місяць тому +1

    namaskar..aamhi gije kutumbatun aahe Guhaghar ethale aahot. aamcha kuldaivat Hatkhamba chi bhairi bhavani aahe. tari please sangu shakta mandir kuthe aahe?

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому

      call on 9869168294

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  Місяць тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

    • @mithungije7024
      @mithungije7024 Місяць тому

      @@Bhatkantiwithprakash Dhanyawad

  • @sandipthaleshri2628
    @sandipthaleshri2628 5 місяців тому +1

    Bhairy Bhavani saksatkar de.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  5 місяців тому

      thank you for watching

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @mani0255
    @mani0255 20 днів тому

    कुलदेवी भैरी भवानी देवीचा बीज मंत्र कोणाला माहीत असल्यास शेअर करावा. धन्यवाद 🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  18 днів тому

      Call on 9869168294

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  18 днів тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @sharadsawant7946
    @sharadsawant7946 3 місяці тому +1

    श्री भैरी भवानी मातेच देवस्थान रत्नागिरी मध्ये नेमके कोठे आहे. कोणत्या तालुक्यात आहे. ते सांगावे अशी विनंती.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  3 місяці тому

      call 9869168294 भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद….

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @user-gi8ts6pz1r
    @user-gi8ts6pz1r 3 місяці тому +1

    He Devstan LA Janay sati kase davi chahhy Devlat jayache
    Kurpa karun sagne

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash  2 місяці тому +1