सर माझे वडील लहानपणी गाव सोडून मुंबईत आले पण आत्ता ते वरले पन मला वडील जीवंत असताना मी पुणे चा आहे ,मला एक बहिण आहे बस एवढंच संगितल होत पण आत्ता वडील वरला नंतर कुल देवत नाही माहिती त्यामूळे खुप अडचणी येत आहेत तर या माध्यम तं ही माहिती मिळवता येईल का
जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रात वंशावळी ठेवणारे भाट हे नंदुरबार शहरात भाट गल्ली मध्ये राहतात, त्या भागातील कुणाला आपली वंशावळ हवी असल्यास नंदुरबार ला भेट देऊन शोध घ्यावा.
सर राजस्थानी भाटा चा आणि मराठ्यांचा काही संबंध नाही हे राजस्थानी भाट मागच्या 60-70 वर्षात महाराष्ट्रात घुसले हे राजस्थानी भाट प्रत्येक मराठा कुळाच मूळ राजस्थानात दाखवून मराठ्यांच रजपूतीकरण करतात प्रत्येक मराठा घरात जाऊन तुमचे पूर्वज राजस्थानातून मेवाड वरून मारवाड वरून महाराष्ट्रात आले असं सांगून मराठ्यांचं राजपुती करण करतात आपल्या क्षत्रिय मराठ्यांचे खरे भाट हे हेळवी आहेत जे कर्नाटक बेळगाव पैठण अशा भागांमध्ये आहेत तेच आपले खरे भाट मराठा राजस्थानातून आलेले नाही मराठा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी आहेत महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले जसे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यादव शिलाहार निकुंभ सेंद्रक कदंब अभीर कोकणातील मौर्य यांसारख्या क्षत्रिय राजवंशाचे वंशज आजचे 96 कुळी क्षत्रिय मराठा आहे
The guidelines given by you are certainly informative.This has resulted into curiosity to know the past of each one of us.Bhat is the source of information to get each ones past. But, the question is how and where to approach such persons who have such information? Would it possible for you to act as mediatior directing many to approach the persons.Ofcourse, the task very huge and very time consuming.The interested persons will not certainly mind paying for such help.Please take some initiative.
माझे सासर सोलापूर आहे आडनाव हिबारे, मूळ कर्नाटक आहे अस म्हणतात. कुलदैवत खंडोबा आहे अस म्हणतात. परंतु नेमकी माहिती नाही. बाकी कुठेच काही माहिती सापडत नाही. गोत्र बिंदूलस आहे अस म्हणतात. आणखी विश्वासार्ह माहिती हवं असेल तर कुठे मिळेल
माझे माहेरचे खरे आडनाव शिंदे आहे आई सांगायची आमचे पणजोबा मुळचे भोरचे परंतु शिंदे वाडीला आग लागल्या मुळे आम्हाला पुणे येथील पिरंगुट च्या सुतार वाडीत स्थलांतर केले आणि आज आमचे पणजो आजोबा वडील हयात नाहीत आणि आमचे सध्याचे आडनाव सुतार आहे आणि मला आई नेहमी सांगते की आमचे देवक मर्दाच कड आहे तरीया वरून आपण जर मला माझी वरील आपण बोलता ती माहिती दिलीत तर खूप उपकार होतील सर
भाट लोक हे चाबरे आहे खोटं बोलतात हे लुटा रु आहेत यांच्याकडे कोणतीही खरी वंशवळ नाही अंदाजे पंच आपल्याच लोक माहिती घेतात आपले लोक भोळे भाबडे कुणी त्यांना जुने नाव सांगतात पण यांचे नंतर ते बापूराव बाबुराव अंदाजे जोडतात... आपल्याकडची जुनी किमती पितळाची तांब्याची भांडी घेऊन जातात.. आमचे जर उदाहरण द्यायची झालं तर मी भूमी अभिलेख कार्यालयात मोडी लिपीतील सहाव्या पिढी पिढीपर्यंत ची वंशावळ शोधली आहे.. माझी पूर्वजांची नाव भट वेगळी सांगतात आणि सापडलेली नाव वेगळी आहेत माझ्या गावातल्या कोणत्याही जुन्या माणसालाही ही वंशावळ पूर्वजांची नाव माहित नाहीत... याचाच फायदाही भाट लोक घेतात.. संकष्टपूर्वक शोध दिली वंशावळ गावातल्या लोकांना 1lकिंवा या घटना सांगू नका नाहीतर दुसऱ्या वेळेस हीच वंशावळ Sony येतील आणि पुन्हा आपल्याला फसवतील गावातील लोकांना याच्यासाठी सांगू नका कधी भोळेपणाने पुन्हा ते भाटाला सांगतील व भाट पुन्हा फायदा घेतील...
अतिशय सुंदर माहिती देत आहात सर मी सुनील चंद्रकांत खोमणे हल्ली मु,जळगांव जन्म ठिंकान कजगांव ता,भडगांव जि जळगांव मला वंशावली व गोत्र कुळदैवत व कुळस्वामीनी व देवक माहिती मिळावी धन्यवाद
मी संजय नारायण गावडे पूर्वी मैत्री पार्क चेंबूर सध्या बदलापूर येथे राहत असून माझ्या काकांच्या घरी कुलदेवत म्हणून पाच सुपाऱ्या असुन दैवत भैरी भवानी असून इतर देवता कोणत्या सांगाव्या गाव वाशीतर्फे संगमेश्वर आताचे पूर्वीचे कुळेवाशी जि रत्नागिरी आहे ते गावसुद्धा बरोबर आहे का ते कळले नाही हिंदू कुणबी जातआमची आहे कुलेदेवक कळंब असून वंशावळी कुळ कळवावे ही विनंती
मी बोधेगाव ता. शेवगाव जी .अहमनगर येथे राजस्थान येथील भाट येत होते चार ते पाच वर्षांनी यायचे आमच्या तेली समाजाची वंशावळ सांगत होते पण आता बंद झाले आहेत ते सर्व माहिती देत होते.
साहेब मी सहदेव गंगावणे सिंधुदुर्ग ता कुडाळ गाव पिंगुळी येथे राहतो आहे आम्ही ठाकर समाजाचे असून माझी कुलदेवता श्री शिदोबा आहे मात्र कुलदेवतेचे मूळ स्थान कोठे आहे माहित नाही कृपया margda
लातूर धाराशिव जिल्ह्यातील माळी समाजाची नोंद ठेवणारे माळगणक हे श्रीक्षेत्र औंढा या गावातून येत असत. आणि ते मराठी भाषीक होते भाट, नव्हते पण मागील 25 वर्षापासून कोणी येत नाही त्यांच्या वंशजांनी त्यांनी संकलीत केलेले रेकार्ड ठेवले आहे का तसेच त्यांचे वंशज औंढा येथे आहेत का ❓
रणदिवे सोलापूर जिल्हा करमाळा तालुका उंदरगाव येथील आहे त्यांची वंशावळ कुठे उत्पत्ती झाली. .. आणि त्या घराण्यांचा कुलदैवत कुलदेवी कोणती ते कोणी सांगू शकेल काय
मुळ मराठा शिंदे, प. महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातील एक जमात आहे, यांचे, कुळ गोत्र,वंशावळ, कुलदैवत कोणते आहेत,. प्लिज सविस्तर माहिती मिळावी, असी नम्र विनंती आहे.
सर माझे वडील लहानपणी गाव सोडून मुंबईत आले पण आत्ता ते वरले पन मला वडील जीवंत असताना मी पुणे चा आहे ,मला एक बहिण आहे बस एवढंच संगितल होत पण आत्ता वडील वरला नंतर कुल देवत नाही माहिती त्यामूळे खुप अडचणी येत आहेत तर या माध्यम तं ही माहिती मिळवता येईल का
मुळगाव
सर आमच्या वडिलाचे गाव चिकोडी तालू का गाव एकसंबा कुलदैवत शांतदुर्गा
रवळनाथ आमचे काका आत्या आजोबा माहित आहे आमचे आधिचे वंशावळ मिळू शकेल काय
आमचं मूळ गाव पंढरपूर आहे आमचं बडबे आडनाव होते आमचं कुलदैवत कोणतं आहे
सर आमचे गाव वालवड ता. कर्जत जि. अहमदनगर आहे आडनाव गायकवाड आहे तर आमचे कुलदैवत व गोत्र व कुळ ,देवक ,वंशावळ सांगाल नमस्कार 🙏
तुळजापूर ला वंशावळी मिळतील का
आपल्या कुलाचा पूर्व इतिहास अभिमान व गौरवचा भाग असतो. आपण दिलेल्या माहिती बद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार …🙏🙏🙏
जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रात वंशावळी ठेवणारे भाट हे नंदुरबार शहरात भाट गल्ली मध्ये राहतात, त्या भागातील कुणाला आपली वंशावळ हवी असल्यास नंदुरबार ला भेट देऊन शोध घ्यावा.
अतिशय महत्वाची माहिती मिळाली आपण फार चांगलं समाजासाठी योग्य मार्गदर्शन करत आहात धन्यवाद
Valuable Information , Thank You Very Much Sir 👍🏻👌🏼🙏🏻
एकदम छान माहिती मिळाली धन्यवाद सर
सर राजस्थानी भाटा चा आणि मराठ्यांचा काही संबंध नाही हे राजस्थानी भाट मागच्या 60-70 वर्षात महाराष्ट्रात घुसले हे राजस्थानी भाट प्रत्येक मराठा कुळाच मूळ राजस्थानात दाखवून मराठ्यांच रजपूतीकरण करतात प्रत्येक मराठा घरात जाऊन तुमचे पूर्वज राजस्थानातून मेवाड वरून मारवाड वरून महाराष्ट्रात आले असं सांगून मराठ्यांचं राजपुती करण करतात आपल्या क्षत्रिय मराठ्यांचे खरे भाट हे हेळवी आहेत जे कर्नाटक बेळगाव पैठण अशा भागांमध्ये आहेत तेच आपले खरे भाट मराठा राजस्थानातून आलेले नाही मराठा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी आहेत महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले जसे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यादव शिलाहार निकुंभ सेंद्रक कदंब अभीर कोकणातील मौर्य यांसारख्या क्षत्रिय राजवंशाचे वंशज आजचे 96 कुळी क्षत्रिय मराठा आहे
बरोबर हे भाट सर्व खोटं सांगतात
Tyachyach Mul Mala Maz gav Maharashtra Sodun Bakich Rajputana Bakiche State avdt nahi
60 70 Varshyachya purvi te Bhat yet navte ka
सहमत
योग्य आणि मार्मीक माहीती मिळाली..अन पुढील धोके तसेच उपाय ही मिळाले.
आपले आम्ही आभारी आहोत.
धन्यवाद सर.
ह्या माहितीची आवश्यकता होती.. व्हिडीओ उपयुक्त आहे..
उत्तम माहिती. छान मार्गदर्शन
खुप उपयुक्त माहिती दिलित सर धन्यवाद ❤
कदम साहेब अतिशय योग्य माहिती दिलीत धन्यवाद
Khup mahatva ce mahiti dili sr.😊
Best information ❤
धन्यवाद प्राध्यापक साहेब वंशावळा बद्दलची माहिती सांगितल्या बद्दल
Very NICE Information. THANKS
माहिती सुंदर आहे. मी असा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.हेलावी pattanudi येथे आहेत.तसेच सातारा जिल्ह्यात खटाव येथे पण हेलाबी आहेत असे समजते.
छान। माहिती। दिली
The guidelines given by you are certainly informative.This has resulted into curiosity to know the past of each one of us.Bhat is the source of information to get each ones past. But, the question is how and where to approach such persons who have such information? Would it possible for you to act as mediatior directing many to approach the persons.Ofcourse, the task very huge and very time consuming.The interested persons will not certainly mind paying for such help.Please take some initiative.
🙏👌⛳👍👌अतिसुंदर लेख उत्तम जाणकारी 🙏🌻⚘🌻
खुप छान माहिती... हे सर्व डिजिटल तंत्रज्ञान वापरून जतन करावे 🎉❤
खूप चांगली माहिती देत आहात तुम्ही
उपयुक्त माहिती
फारच सुंदर साहेब
फारच सुंदर माहिती
जय श्री स्वामी समर्थ आम्हीं तेली नांदोस्कर सिंधुदुर्ग मालवण येथील आमची कुलदेवता समजेल का
माझे सासर सोलापूर आहे आडनाव हिबारे, मूळ कर्नाटक आहे अस म्हणतात. कुलदैवत खंडोबा आहे अस म्हणतात. परंतु नेमकी माहिती नाही. बाकी कुठेच काही माहिती सापडत नाही. गोत्र बिंदूलस आहे अस म्हणतात. आणखी विश्वासार्ह माहिती हवं असेल तर कुठे मिळेल
आम्ही मूळचे हाडा चौहान बूंदी संस्थान आमची बूंदी मधील वंशावळ कोणाकडे मिळेल.
अत्यंत उपयुक्त माहिती
माझे माहेरचे खरे आडनाव शिंदे आहे आई सांगायची आमचे पणजोबा मुळचे भोरचे परंतु शिंदे वाडीला आग लागल्या मुळे आम्हाला पुणे येथील पिरंगुट च्या सुतार वाडीत स्थलांतर केले आणि आज आमचे पणजो आजोबा वडील हयात नाहीत आणि आमचे सध्याचे आडनाव सुतार आहे आणि मला आई नेहमी सांगते की आमचे देवक मर्दाच कड आहे तरीया वरून आपण जर मला माझी वरील आपण बोलता ती माहिती दिलीत तर खूप उपकार होतील सर
आम्ही महाराष्ट्रातील मोहन आडनाव असलेले मराठा
आमचे कुलदैवत कोंणते सर
** ** !! Shree Swami Samarthha !! 👏👏🙏💅💅
Kolhapur sati kon helvi ahet mahiti milavi sir.
महाराष्ट्र राज्यात बुलढाणा.. अकोला अमरावती जळगाव छत्रपती संभाजी नगर.. जालना नागपूर वर्धा यवतमाळ या सर्व ठिकाणी भाट समाज आहेत...
कोणाचा नांव पत्ता नंबर असेल तर द्या
मला माझे पूर्वजांची वंशावळ माहिती करायचे आहे,मी जालना जिल्ह्यातील आंबा गावचा आहे.मदत करा
बाबाराव नारायण घाटोळ राहने बासलापू ता चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती जात गासी माळी आहे कुलदैवत व काष्ट सांगा
कुणी परिचित असेल तर सांगा
भाट लोक हे चाबरे आहे खोटं बोलतात
हे लुटा रु आहेत यांच्याकडे कोणतीही खरी वंशवळ नाही अंदाजे पंच आपल्याच लोक माहिती घेतात आपले लोक भोळे भाबडे कुणी त्यांना जुने नाव सांगतात पण यांचे नंतर ते बापूराव बाबुराव अंदाजे जोडतात... आपल्याकडची जुनी किमती पितळाची तांब्याची भांडी घेऊन जातात.. आमचे जर उदाहरण द्यायची झालं तर मी भूमी अभिलेख कार्यालयात मोडी लिपीतील सहाव्या पिढी पिढीपर्यंत ची वंशावळ शोधली आहे..
माझी पूर्वजांची नाव भट वेगळी सांगतात आणि सापडलेली नाव वेगळी आहेत माझ्या गावातल्या कोणत्याही जुन्या माणसालाही ही वंशावळ पूर्वजांची नाव माहित नाहीत... याचाच फायदाही भाट लोक घेतात.. संकष्टपूर्वक शोध दिली वंशावळ गावातल्या लोकांना 1lकिंवा या घटना सांगू नका नाहीतर दुसऱ्या वेळेस हीच वंशावळ Sony येतील आणि पुन्हा आपल्याला फसवतील गावातील लोकांना याच्यासाठी सांगू नका कधी भोळेपणाने पुन्हा ते भाटाला सांगतील व भाट पुन्हा फायदा घेतील...
Dhanywad sheab
नांदेड परभणी, हिंगोली, लातूर ,बीड, जालना,यवतमाळ, वाशिम, नोंदी कुठे मिळतील
Sir swami kendrat shastra dharm pustak ahe tymsdhe kuldevst sagtats
अतिशय सुंदर माहिती देत आहात सर मी सुनील चंद्रकांत खोमणे हल्ली मु,जळगांव जन्म ठिंकान कजगांव ता,भडगांव जि जळगांव मला वंशावली व गोत्र कुळदैवत व कुळस्वामीनी व देवक माहिती मिळावी धन्यवाद
Apratim sir,sunder mahiti
खूप माहिती दिली.
आमचे मुळ गाव लोढे तालुका तासगाव जिल्हा सांगली.जात रामोशी...कुलदैवत जाणून घ्यायचे आहे कृपया मदत व्हावी.
जात वैधता तपासताना फक्त्त भाटा ची साक्ष ग्राह्य धरली हे नवीनच ऐकली पण पुढं भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल
आता धरत नाहीत म्हणे
Kadam sir dhanyawad
मराठवाडयातील नोंदी कुठे मिळतील
माझे.गाव.खानाव.ता.पनवेल.जि.रायगड.माझे.आडनाव.कर्णुक.आहे.पण.आमचे..आजोबा.कोठून.आले.हे.माहीत.नाही.सत्तर.ते.ऐशी.वर्षापुर्वि..पासुन.काही.माहीत.नाही.तरी.वंशावळ.कोठे.मिळु.शकेल.ही.माहीती.सांगावी.
खूप छान माहिती दिली 🙏🙏
Very good information
छान माहिती मिळाली
Sir mahtvachi mahiti aahe 🎉thank u
Ghude surname aslelya vyaki mul kuthlya gavchya ahet?
Tyanche gramdaivat, kuldaivat mahit ahe ka?
Shubhangi parulekar bhaskar kalu kuldaivat konate?
Dist satara madhil shijajinagar che bhosale yanchi vanshaval kuthe milel plz sanga sir
मि चांदवड येथील तिसगाव रहिवासी आहेत आम्ही फुलमाळी आहेत आडनाव गांगुडै आहेत वडीलांचे नाव कारभारी रामा गांगुडै कुल देवी कोणती कुलसवामी कोणते
Amhi Solapur che kadam 11 v12 mashi mhanje kay yamule samajat ekata nahi ya karanane jamaleli lagn modatat
Sanjay thosar amravati. माझी जात सोनार माळवी असून ठोसर आडनाव आहे आम्हाला कुलदेवी, कुलदेवत, देवक इष्टदेव याबत माहिती नाही आम्हला सांगावी❤❤❤
रायगड जिल्हा, महाड तालुक्यातील लोकांच्या नोंदी कुणाकडे मिळतील!
Kokan madhil mahiti dyavi
Sir tumchi mahiti khup chan aahe
धन्यवाद साहेब तुम्ही असामान्य आहात
मी संजय नारायण गावडे पूर्वी मैत्री पार्क चेंबूर सध्या बदलापूर येथे राहत असून माझ्या काकांच्या घरी कुलदेवत म्हणून पाच सुपाऱ्या असुन दैवत भैरी भवानी असून इतर देवता कोणत्या सांगाव्या गाव वाशीतर्फे संगमेश्वर आताचे पूर्वीचे कुळेवाशी जि रत्नागिरी आहे ते गावसुद्धा बरोबर आहे का ते कळले नाही हिंदू कुणबी जातआमची आहे कुलेदेवक कळंब असून वंशावळी कुळ कळवावे ही विनंती
मी बोधेगाव ता. शेवगाव जी .अहमनगर येथे राजस्थान येथील भाट येत होते चार ते पाच वर्षांनी यायचे आमच्या तेली समाजाची वंशावळ सांगत होते पण आता बंद झाले आहेत ते सर्व माहिती देत होते.
मोबाईल नंबर भेटेल का त्यांची
Nahik trambakeshwar velunje. Gaon yethil mahiti. Milel ka please
साहेब मी सहदेव गंगावणे सिंधुदुर्ग ता कुडाळ गाव पिंगुळी येथे राहतो आहे आम्ही ठाकर समाजाचे असून माझी कुलदेवता श्री शिदोबा आहे मात्र कुलदेवतेचे मूळ स्थान कोठे आहे माहित नाही कृपया margda
सर आमच्या तीन चार पिढयांपासून मुंबई येथे राहतो माझी जात लोहार आहे आडनाव manwacharya आहे माझे गोत्र काय आहे
कुळ दैवत खंडोबा आहे
खूपच छान सर❤❤❤
आमचे आडनाव बाम्हणे असे आहे पण ते कोणत्याच लिस्ट मध्ये नाही तर मग ते कसे शोधायचे
वंशावळ,देवक, कुलदैवत याची माहिती कुठे मिळेल
लातूर धाराशिव जिल्ह्यातील माळी समाजाची नोंद ठेवणारे माळगणक हे श्रीक्षेत्र औंढा या गावातून येत असत. आणि ते मराठी भाषीक होते भाट, नव्हते पण मागील 25 वर्षापासून कोणी येत नाही त्यांच्या वंशजांनी त्यांनी संकलीत केलेले रेकार्ड ठेवले आहे का
तसेच त्यांचे वंशज औंढा येथे आहेत का ❓
माहिती छान दिली
धन्यवाद
मी सुनंदा अशोक पाटील ,गाव - चिखलव्हाळ
ता. निपाणी जि . बेळगाव कुळी - शिंदे
मला कुलदेवी कोण आहे त्याची माहिती मिळेल काय ?
मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड या भागाचा इतिहास कधी सुरू झाला व हे लोक कुठुन आले याची माहिती कोठे मिळेल?
देवरे आडनावाचे कुळ ,गोत्र व कुलदेवता कोणती आहे .
Saheb Mi Thorat Ahe,
96 kuli Maratha.
Devak- Sone.
Kul- Bhardwaj.
Wansh- suryawansh.
Hyachi kay Mahiti Milel Ka please .
Good work bhau
Dhanyavad
हिर्लेकर,मु.पो.मुणगे, तालुका.. देवगड, जिल्हा ््सिंधुदुर्ग
आमचे कुलदेवता सांगा ही विनंती.
खुप छान. 👍👍👍
आम्ही देसले गाव झोडगे ता.मालेगाव नाशिक.. बेलापूर अ.नगर येथून स्थलांतरित असे भाट सांगतो पण तेथे सध्या देसले नाहीत.. कोणाला अधिक माहिती असेल तर सांगा...
सावंतवाडी ता सावंतवाडी जी सिंधुदुरग येथिले भोसले येचि माहिती मिळेल का
खूप चांगला वाटला व्हिडिओ तुमचा नंबर मिळू शकेल का मला तुमच्याशी बोलायचंय 🙏
हेगिष्टे... या घराण्याबद्दल माहिती मिळेल का??? कुठून सुरुवात आहे
लोनारीसमाजाचे देवक व कुलदैव कोणते
Aamhi baldar smajachy ahoth tar amchi vanshawl milel ka
Bhoi samajachi vanshaval milale ka? Gurji
नमस्कार गुरुजी आम्ही नाशिक येथे सटाणा येथील. मुलहेर चे आहिरे आहोत आमची कुल देवी सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏
पिंपळे आडनाव कुलदैवत कोणते
Namaskar sir mala maje sagle kuldaivat chi nave pahijet, kul vansh kule te saga, gotar saga.. Aani aamhi kutele maje nav Waje aahe..
पूर्वज म्हणजेच 7 किंवा 8 पिढ्या आधीचे लोक आपले आडनाव का बदलत होते
कोकणात घाडीगांवकर .गुरव याच कुलदैवत सांगा .गोत्र.काश्यप आहे . ग्राम देवता गआगएश्र्वर आहे.कुळ कलम आहे
वंशावळ कुठे आणि कसे मिळेल.
घाटगे घराणे ची वंशावळ कोणाकडे मिळेल फोन नंबर पाठवणे
सर सोनवणे कुळ चे गौत्र कोनत आहे
नमस्कार सर, अकोला, अमरावती जिल्ह्य़ातील भाट समाजा विषयी माहिती अथवा संपर्का साठी नंबर मिळेल का? आभारी आहे.😊
सांग्लीतील वंशावळ कोणाकडे मिळेल
रणदिवे सोलापूर जिल्हा करमाळा तालुका उंदरगाव येथील आहे त्यांची वंशावळ कुठे उत्पत्ती झाली. .. आणि त्या घराण्यांचा कुलदैवत कुलदेवी कोणती ते कोणी सांगू शकेल काय
Sir me chandhave budruk tah. Mahad dist Raigad cha ahe mala aamchi vavdhavl milel ka aamch purvi ghatage sir name hote tr mala mahiti Kashi milel
Gruji maz adnav pathsnkar ahe kul devi kuldev goatra saga
Majhye Nava shinde aahe . Mala aamachi devi mahiti nahi . Te sanga
हे भाट व गाळीव मुंबई मध्ये कधी येतात
हॅलो सर तालुका कन्नड आमचे कुळ मनगटे आहे आमचं कुलदैवत कोणते येईल
मुळ मराठा शिंदे, प. महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातील एक जमात आहे, यांचे, कुळ गोत्र,वंशावळ, कुलदैवत कोणते आहेत,. प्लिज सविस्तर माहिती मिळावी, असी नम्र विनंती आहे.
गावं=जावडे. आड नावं नामये.
आमची कुल देवता काय आहे?
आमचे गोत्र काय आहे.?
Aamche adnav shridhankar aahe aamche gotra kashyap aahe pan amchi kuldevta mahit nahi tar mahiti milel kaa krupya mahiti dyavi