भटकंती (BHATKANTI)
भटकंती (BHATKANTI)
  • 45
  • 74 817
श्री क्षेत्र हरिहरेश्वर || श्रीवर्धन-रायगड || भटकंती (A TRAVEL DAIRY)
श्री क्षेत्र हरिहरेश्वर || श्रीवर्धन-रायगड || भटकंती (A TRAVEL DAIRY)
#prakashmanchekar, # bhatkantiwithprakash ,# भटकंती (A TRAVEL DAIRY)
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. तसेच नारळी पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तिर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख 'श्री हरीहरेश्वर माहात्म्य' पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्वाची स्थाने आहेत. हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. याची एक आख्यायिका अशी आहे, की बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले. दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते. या सागराचे संगीत ऐकताना मन शांतावते. आयुष्यातील चिंता, काळज्यांना तात्पुरता का होईना पूर्णविराम मिळतो. हरिहरेश्वरमध्ये राहण्या जेवण्याची उत्तम सोय आहे. येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आहे. तेथे पर्यटकांना सर्व सोयी मिळू शकतील. शिवाय खासगी हॉटेलही बरीच आहेत. शिवाय घरगुती रहाण्याची अगदी स्वस्तात सोयही येथे होते. त्यामुळे कोकणी पाहुणचार कसा असतो याचाही अनुभव घेता येतो
-----------------------------
Concept & Edit By :- Prakash Manchekar
Video By :- Babu manchekar
-----------------------------------------
नमस्कार मित्रांनो…
आतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले, इंजीनियरिंग पासून ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स पर्यंत…
मनमुराद भटकणे आणि त्याचे छायाचित्रिण करणे हे पण त्यातलेच काही छंद...
सर्वात जास्त आनंद मला जो मिळतो तो म्हणजे भटकंती करून. या ना त्या कारणास्तव मुंबई-महाराष्ट्र व भारतभर किंवा भारताबाहेरहि मनमुराद भटकण्याची संधी मला मिळत असतें आणि त्या भटकंतीमध्ये त्या परिसरातील टिपलेले काही क्षण मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे “भटकंती” या आपल्या या यूट्यूब चैनल मार्फत...
तर “भटकंती” या आपल्या नवीन यूट्यूब चैनल वरील सर्वच व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका….
-----------------------------------------------------------------
# bhatkantiwithprakash,#A TRAVEL DAIRY,#prakashmanchekar,#bhatkanti ek pravas,harihareshwar,harihareshwar beach,harihareshwar temple,harihareshwar mandir,harihareshwar beach resort,harihareshwar fort,harihareshwar trip,harihareshwar tourist places,mumbai to harihareshwar,mtdc harihareshwar,#harihareshwar,harihareshwar pradakshina marg,harihareshwar hotels,harihareshwar shiv mandir,how to reach harihareshwar,harihareshwar shiva temple,drone shot of harihareshwar,harihareshwar temple & beach,harihareshwar temple history
Переглядів: 346

Відео

शनी महात्मा मंदिर II मुंबई-जोगेश्वरी-मेघवाडी ||भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 4492 місяці тому
#prakashmanchekar, # bhatkantiwithprakash ,# भटकंती (A TRAVEL DAIRY) हे शनि मंदिर मुंबई विभागातील जोगेश्वरी परिसरातील मेघवाडी या ठिकाणी आहे या शनी मंदिराची गेली 58 वर्ष येथील रहिवाशी सेवा करीत आहेत. इथे दर शनिवारी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देत असतात. इथल्या मंदिराचे पुजारी वैकुंठ भट यांनी या मंदिराला खूप धार्मिक आणि आकर्षक बनवले आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शांती करायची असेल तर तुम्ह...
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 1054 місяці тому
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग II भटकंती (A TRAVEL DAIRY) #prakashmanchekar, # bhatkantiwithprakash ,# भटकंती (A TRAVEL DAIRY) आपल्या भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंग असून या बाराही ठिकाणी भगवान शिव शंकराचे वास्तव्य असल्याचे पुराणात सांगितले जाते. शिव स्पर्शाने पावन झालेली हि ठिकाणं आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात.'या भागात आज आपण भारत देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्य...
श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर II हेदवी | कोकण | गुहागर II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 1165 місяців тому
श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर II हेदवी | कोकण | गुहागर II भटकंती (A TRAVEL DAIRY) #prakashmanchekar, # bhatkantiwithprakash ,# भटकंती (A TRAVEL DAIRY) अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेल्या कोकणभूमीत गणेशाची अनेक जागृत देवस्थाने आढळून येतात. त्यातीलच एक स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. पेशवे काळात पूज्य श्री केळकर स्वामींनी पेशव्यांच्या सहाय्याने हे मंदिर बांधून त्या मूर...
श्रीहरी कीर्तन IIश्री गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे (देवाची आळंदी)IIमंचेकरवाडी-पिंपळगाव-लाटवण
Переглядів 3926 місяців тому
श्रीहरी कीर्तन II श्री गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे (देवाची आळंदी )II मंचेकरवाडी-पिंपळगाव-लाटवण- रत्नागिरी अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताह व सामुदायिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंचेकरवाडी पिंपळगाव लाटवण या ठिकाणी श्री गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे (देवाची आळंदी ) यांचे हरिकीर्तन झाले ते संपूर्ण हरी कीर्तन आम्ही तुम्हाला या चॅनेलवर दाखवत आहोत नमस्कार मित्रांनो… आतापर्यं...
हरी कीर्तन II गुरुवर्य ह.भ.प.नारायण दादा वाजे (श्री क्षेत्र पंढरपूर) II मंचेकरवाडी-पिंपळगाव-लाटवण
Переглядів 2496 місяців тому
श्रीहरी कीर्तन II श्री गुरुवर्य ह.भ.प.नारायण दादा वाजे (श्री क्षेत्र पंढरपूर) II मंचेकरवाडी-पिंपळगाव-लाटवण- रत्नागिरी अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताह व सामुदायिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंचेकरवाडी पिंपळगाव लाटवण या ठिकाणी श्री गुरुवर्य ह.भ.प.नारायण दादा वाजे श्री क्षेत्र पंढरपूर यांचे हरिकीर्तन झाले ते संपूर्ण हरी कीर्तन आम्ही तुम्हाला या चॅनेलवर दाखवत आहोत नमस्कार मित्रांनो… आतापर...
कॅम्प फायर फार्म हाऊस II कर्जत II रिसॉर्ट नाही तर आपला हक्काचं घर II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 6847 місяців тому
कॅम्प फायर फार्म हाऊस II कर्जत II रिसॉर्ट नाही तर आपला हक्काचं घर II भटकंती (A TRAVEL DAIRY) हिरव्यागार पश्चिम घाटाच्या मधोमध कर्जतमध्ये वसलेलं कॅम्प फायर हे फार्म हाऊस निसर्गप्रेमींसाठी आणि शहरी जीवनातील गजबजाटापासून दूर जाऊन काही दिवस शांत, निवांत अशा हिरव्यागार परिसरात सुंदर अशा कौटेजेस मध्ये रहाण्याचा आनंद देतं . कॉटेजेस च्या वरती खास असा रुफटॉप आहे जिथे तुम्ही ब्रेकफास्ट,लंच आणि डिनर चा आन...
श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम, निंब IIअंबज्ञ II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 1178 місяців тому
श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम, निंब IIअंबज्ञ II भटकंती (A TRAVEL DAIRY) # bhatkantiwithprakash,#A TRAVEL DAIRY,#prakashmanchekar,#bhatkanti ek pravas, श्री प्रेम स्वरुप श्री चंडिका कुल नमस्कार श्री स्वयंम भगवान श्री त्रिविक्रम नमः. नमस्कार श्री प्रेम स्वरुप श्री सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंना नमस्कार जय जगदंब जय दुर्गे. श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम श्री दत्त जयंती उत्सव श्री दत्त कैवल्य याग वर्धमान व...
विश्व मराठी संमेलन-२०२४ II नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 2698 місяців тому
विश्व मराठी संमेलन-२०२४ II नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र II भटकंती (A TRAVEL DAIRY) विश्व मराठी संमेलन-२०२४ चा उद्घाटन सोहळा नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी संपन्न झाला, या मराठी विश्व संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन राज्य शासनामार्फत केल्याने ...
भगवान श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा महोत्सवIIरत्नागिरी-पिंपळगाव-मंचेकरवाडीIIभटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 4168 місяців тому
भगवान श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा महोत्सव II रत्नागिरी-पिंपळगाव-मंचेकरवाडी II भटकंती (A TRAVEL DAIRY) राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… #prakashmanchekar, # bhatkantiwithprakash ,# भटकंती (A TRAVEL DAIRY) श्रीराम मंदिर अयोध्येत भगवान श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा महोत्सव 22 जानेवारी 2024 च्या 12:15 ते 12:45 या वेळे...
पवित्र गंगा नदीचं दर्शन आणि महाआरती घेण्यासाठी काशीत भक्तांची गर्दी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 1839 місяців тому
पवित्र गंगा नदीचं दर्शन आणि महाआरती घेण्यासाठी काशीत भक्तांची गर्दी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
वेळणेश्वर मंदिर , गुहागरII भटकंती (A TRAVEL DAIRY) #bhatkantiwithprakash
Переглядів 4969 місяців тому
वेळणेश्वर मंदिर , गुहागरII भटकंती (A TRAVEL DAIRY) #bhatkantiwithprakash
Dapoli Darshan II मुरुड किनारा II हर्णे बंदर II गोवा किल्ला II सुवर्णदुर्ग II भटकंती(A TRAVEL DAIRY)
Переглядів 5039 місяців тому
Dapoli Darshan II मुरुड किनारा II हर्णे बंदर II गोवा किल्ला II सुवर्णदुर्ग II भटकंती(A TRAVEL DAIRY)
श्री स्वामी समर्थ मठ II हेदवी- गुहागर- रत्नागिरी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 35511 місяців тому
श्री स्वामी समर्थ मठ II हेदवी- गुहागर- रत्नागिरी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
श्री. भैरीभवानी मंदिराची संपूर्ण आरती II लाटवण- पिंपळगाव, रत्नागिरी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 1 тис.11 місяців тому
श्री. भैरीभवानी मंदिराची संपूर्ण आरती II लाटवण- पिंपळगाव, रत्नागिरी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
श्री.भैरीभवानी जागृत देवस्थान II लाटवण- पिंपळगाव, रत्नागिरी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
Переглядів 60 тис.11 місяців тому
श्री.भैरीभवानी जागृत देवस्थान II लाटवण- पिंपळगाव, रत्नागिरी II भटकंती (A TRAVEL DAIRY)
शक्तीवाले V तुरेवाले IIशाहीरII शक्तीतुरा जंगी सामना II श्री.भैरी भवानी मंदिर देवस्थान लाटवण-पिंपळगाव
Переглядів 44911 місяців тому
शक्तीवाले V तुरेवाले IIशाहीरII शक्तीतुरा जंगी सामना II श्री.भैरी भवानी मंदिर देवस्थान लाटवण-पिंपळगाव
नवदुर्ग दर्शन टूर II साधना हॉलिडेज एल एल पी. II योगेश दाते - ९९२३१ २९२५७
Переглядів 19111 місяців тому
नवदुर्ग दर्शन टूर II साधना हॉलिडेज एल एल पी. II योगेश दाते - ९९२३१ २९२५७
नवदुर्ग दर्शन EP-09 II श्री चंडिका देवी मंदिर - नायगाव
Переглядів 29311 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-09 II श्री चंडिका देवी मंदिर - नायगाव
नवदुर्ग दर्शन EP-08 II श्री वज्रेश्वरी देवी मंदिर,भिवंडी-ठाणे
Переглядів 20911 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-08 II श्री वज्रेश्वरी देवी मंदिर,भिवंडी-ठाणे
नवदुर्ग दर्शन EP-07 II श्री महालक्ष्मी मंदिर, हेदवडे - विरार
Переглядів 55811 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-07 II श्री महालक्ष्मी मंदिर, हेदवडे - विरार
नवदुर्ग दर्शन EP-06 II कुर्लाई देवी मंदिर - पालघर
Переглядів 13311 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-06 II कुर्लाई देवी मंदिर - पालघर
नवदुर्ग दर्शन EP-05 II श्री कालिका देवी मंदिर II अंबारे -केळवे - पालघर
Переглядів 15311 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-05 II श्री कालिका देवी मंदिर II अंबारे -केळवे - पालघर
नवदुर्ग दर्शन EP-04 II श्री शितलादेवी मंदिर II केळवे - पालघर
Переглядів 34211 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-04 II श्री शितलादेवी मंदिर II केळवे - पालघर
नवदुर्ग दर्शन EP-03 II श्री महाकालीका मंदिर II वडराई-पालघर
Переглядів 18311 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-03 II श्री महाकालीका मंदिर II वडराई-पालघर
नवदुर्ग दर्शन EP-02 II श्री खामजाई देवी मंदिर II शिरगाव -पालघर
Переглядів 25111 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-02 II श्री खामजाई देवी मंदिर II शिरगाव -पालघर
नवदुर्ग दर्शन EP-01 II श्री महालक्ष्मी मंदिर II डहाणू- महाराष्ट्र II भटकंती
Переглядів 57611 місяців тому
नवदुर्ग दर्शन EP-01 II श्री महालक्ष्मी मंदिर II डहाणू- महाराष्ट्र II भटकंती
गणेशोत्सव २०२३ EP-07 II सेलिब्रिटींचा गणपती…
Переглядів 104Рік тому
गणेशोत्सव २०२३ EP-07 II सेलिब्रिटींचा गणपती…
आरेचा आराध्य II श्री शिवशक्ती रहिवासी सेवा मंडळ आरे कॉलनी II युनिट क्रमांक १९, गोरेगाव पूर्व
Переглядів 380Рік тому
आरेचा आराध्य II श्री शिवशक्ती रहिवासी सेवा मंडळ आरे कॉलनी II युनिट क्रमांक १९, गोरेगाव पूर्व
गणेशोत्सव २०२३ EP-05 - साकारचा राजा II साकार मित्र मंडळ II गुंदवली अंधेरी पूर्व
Переглядів 389Рік тому
गणेशोत्सव २०२३ EP-05 - साकारचा राजा II साकार मित्र मंडळ II गुंदवली अंधेरी पूर्व

КОМЕНТАРІ

  • @sanjana1748
    @sanjana1748 3 дні тому

    आई भैरी भवानी देव नमः

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 дні тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @mahendrasaitavdekar44
    @mahendrasaitavdekar44 7 днів тому

    Jabardast.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 6 днів тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @anitasawant5321
    @anitasawant5321 7 днів тому

    khup mast aai che dershan ghdavle❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 дні тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @tonitinshinde
    @tonitinshinde 9 днів тому

    खुप सुंदर

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 дні тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @anikeshkadam
    @anikeshkadam 13 днів тому

    छान

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 дні тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @vivekdalvi4318
    @vivekdalvi4318 15 днів тому

    माझी आई कुलस्वामीनी* भैरी भवानी* माझा मुलाचा" शुभ विवाह" तुझ्या आशिर्वादाने,कृपेने होऊ दे मी दर्शनाला येवून सुनेच्या हातून ' ओटी' भरून तुझा नवस पुर्ण करेन...🙏🏻🌹🙏🏻 कु. जयेश विवेक दळवी. कोकरे गाव, चिपळून...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 6 днів тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @vitthalyedage6347
    @vitthalyedage6347 15 днів тому

    लाटवण व पीपळगाव रत्नागिरी मध्ये नेमके कोणते ठिकाणी आहे ते सांगा साहेब धन्यवाद❤❤😢😢🎉

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 6 днів тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 6 днів тому

      call on 9869168294

  • @vitthalyedage6347
    @vitthalyedage6347 15 днів тому

    हे मंदिराचे नेमके ठिकाण कुठे आहे ते सांगा साहेब❤❤😂😂

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 15 днів тому

      In description

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 6 днів тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @jitukamble9171
    @jitukamble9171 15 днів тому

    👌

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 дні тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @gajanandarpe9820
    @gajanandarpe9820 16 днів тому

    जय महालक्ष्मी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 дні тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @sandeshnadbramha4294
    @sandeshnadbramha4294 Місяць тому

    Bhairi bhavani aai kripa kara tuzi kripa amchyavr rahude gharat lagn kary jamude sagle problem dur houde

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 6 днів тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @omkarsurve4313
    @omkarsurve4313 Місяць тому

    Jay bhayri bhvani

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash Місяць тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @ravindrasakpal7292
    @ravindrasakpal7292 2 місяці тому

    Mast 👍

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash Місяць тому

      हर हर महादेव…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @PNC111
    @PNC111 2 місяці тому

    कोकणातली मज्ज्या वेगळीच❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash Місяць тому

      हर हर महादेव…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @PNC111
    @PNC111 2 місяці тому

    Nicely done 👍

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      हर हर महादेव…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @medhadesai7201
    @medhadesai7201 2 місяці тому

    Nice 👍

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      हर हर महादेव…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @travelling_routes
    @travelling_routes 2 місяці тому

    Nice info given by the mandir pujari

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      हर हर महादेव…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @swapniladbal4943
    @swapniladbal4943 2 місяці тому

    Location pls 🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      call on 9869168294

  • @santoshnivalkarsantoshkris4961
    @santoshnivalkarsantoshkris4961 2 місяці тому

    श्री भैरी भवानी देवे नमः

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 місяці тому

    🙏🕉️🙏💐

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @netrachavan3473
    @netrachavan3473 2 місяці тому

    आई भैरी भवानी साष्टांग नमस्कार

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @srushtiandshravani1429
    @srushtiandshravani1429 2 місяці тому

    कुलस्वामिनी भैरी भवानी माता कालकाई माता काही चुकले असेल तर माफ करा आणि सगळं कुटुंबातील सदस्य व बालगोपाल यांच्या पाठीशी उभे रहा

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      श्री भैरीभवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे,श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं…. ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @ameyachavan3517
    @ameyachavan3517 2 місяці тому

    श्री भैरी भवानी माते च्या नावानं चांगभलं 🙏🙏 कृपया मला मंदिर चां संपूर्ण पत्ता, आणि location पाठवा.. दर्शन घ्यायचं आहे.

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      call on 9869168294

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 2 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @rajendrashinde8599
    @rajendrashinde8599 3 місяці тому

    श्री भैरीभवानी देव्यै नमः 💐🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @mani0255
    @mani0255 3 місяці тому

    कुलदेवी भैरी भवानी देवीचा बीज मंत्र कोणाला माहीत असल्यास शेअर करावा. धन्यवाद 🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 місяці тому

      Call on 9869168294

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @sandeepgolatkar5916
    @sandeepgolatkar5916 3 місяці тому

    माझी माहेर ची कुलदेवता आज ती अंधारात आहे पंधरा दिवसांपूर्वी आम्ही गावी गेलेलो घराची अवस्था पाहून वाईट वाटलं तिकडे जाऊन दिवा लावला देवी ला नमस्कार केला माझी एवढीच इच्छा आहे की आज पर्यंत खुप सोसलं या पुढचे दीवस चांगले जाऊदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 місяці тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @mithungije7024
    @mithungije7024 3 місяці тому

    namaskar..aamhi gije kutumbatun aahe Guhaghar ethale aahot. aamcha kuldaivat Hatkhamba chi bhairi bhavani aahe. tari please sangu shakta mandir kuthe aahe?

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 місяці тому

      call on 9869168294

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 3 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

    • @mithungije7024
      @mithungije7024 3 місяці тому

      @@Bhatkantiwithprakash Dhanyawad

  • @rajendrajadhav5284
    @rajendrajadhav5284 4 місяці тому

    आई भैरी भवानी मातेचा उदो उदो 🙏🙏🚩🚩

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      @Bhatkantiwithprakash • 1 day ago ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sonalibamne
    @sonalibamne 4 місяці тому

    shree.bhairibhawanidevichya.navana.changbhala

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @pramodkamble1833
    @pramodkamble1833 4 місяці тому

    आई भैरी भवानी च्या नावाचं चांग भल.....🚩

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @shubhadapanchal7724
    @shubhadapanchal7724 4 місяці тому

    पुर्ण पता कुठे आहे हे मंदिर

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      Details given in Description

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @vijaymogre2301
    @vijaymogre2301 4 місяці тому

    भैरीभवानी मातेच मंदिर नक्की कुठे आहे.आम्हांला दर्शनाला यायचं आहे

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      Details given in Description

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @jitukamble9171
    @jitukamble9171 4 місяці тому

    ☘️जय श्री महाकाल हर हर महादेव खूप छान माहिती दिलीत 👍

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @amitdesai4158
    @amitdesai4158 4 місяці тому

    खूपच सुंदर🎉🎉

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @PNC111
    @PNC111 4 місяці тому

    Khupach sundar❤❤❤ Jay mahakal

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" देवाचं दर्शन घेता येईल. हर हर महादेव…… व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @eknathdhanavade3736
    @eknathdhanavade3736 4 місяці тому

    ❤❤आई भैरी भवानी माते की जय ❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @snehaldevrukhkar7382
    @snehaldevrukhkar7382 4 місяці тому

    आई भैरी भवानी चा उदो उदो

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद...

  • @vinimahalim1863
    @vinimahalim1863 4 місяці тому

    आई भैरी भवानीचा उदो उदो ❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @vishwasthorase893
    @vishwasthorase893 4 місяці тому

    आई तुझी कृपा सतत आमच्यावरही rahude

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @pratibhachavan1853
    @pratibhachavan1853 4 місяці тому

    हे भैरी भवानीमाते मलाही तुझ्या दर्शनाची इच्छा आहे तुच कुटुंबांतील सर्वांना सद्बुद्धि दे आणि आम्हांला बोलावून घे आणि दर्शन दे ❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @mohansawant5922
    @mohansawant5922 4 місяці тому

    भं भं भैरी भवानी

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 4 місяці тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 5 місяців тому

    आई भैरी भवानी माते की जय

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sandippanchal1153
    @sandippanchal1153 5 місяців тому

    Aei bhri bawani ❤❤❤

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @NarendraMahadik-m5z
    @NarendraMahadik-m5z 5 місяців тому

    Taluka- Mandangad

    Jai Bhairibhavani❤🎉

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @vinayaksawant1778
    @vinayaksawant1778 5 місяців тому

    आई भैरी भवानी कुलस्वामी माते की जय आई भैरी भवानी कुलस्वामी माते की जय आई भैरी भवानी कुलस्वामी माते की जय तुला माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून दंडवत प्रणाम🌹🌹🙏🙏🙏

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @manojlaad7870
    @manojlaad7870 5 місяців тому

    जय भैरी भवानी माता

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 5 місяців тому

    दादा आमचीही कुलस्वामिनी भैरी भवानी आहे आता पर्यंत कधीच बघितली नव्हती तुमच्या मुळे बघा मला मिळाली माझ्या कडून कोटी कोटी प्रणाम भैरी भवानी माते आमच्या वरचे संकट दूर होऊ दे सदैव आमच्या पाठीशी उभे रहा सर्वांच्या ईच्छा पुर्ण होऊदे तुमच्या मुळे मंदिर बघायला मिळाले धन्यवाद दादा

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @BaliramPandit-p9u
    @BaliramPandit-p9u 5 місяців тому

    He Devstan LA Janay sati kase davi chahhy Devlat jayache Kurpa karun sagne

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      call on 9869168294

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

    • @Bhatkantiwithprakash
      @Bhatkantiwithprakash 5 місяців тому

      ही व्हिडिओ इतरांपर्यंत ही पोचवा जेणेकरून त्यांनाही देवाचं दर्शन घेता येईल. भैरी-भवानीच्या नावानं चांगभलं, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद..

  • @BaliramPandit-p9u
    @BaliramPandit-p9u 5 місяців тому

    Aai chairing bhavani❤