देवघरात टाक कोणते असावेत संपूर्ण माहिती..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 475

  • @sandhyahinge9171
    @sandhyahinge9171 9 місяців тому +13

    गुरुजी खूप चांगली आणि योग्य ती माहिती दिलीत. मलाही टाका बद्दल जास्त माहिती नव्हती.पण तुंम्ही अगदी छान प्रकारे समजावून सांगितले आहे. कुलदेवांची सेवा ही कशी करायची असते त्याचे ही व्हिडिओ बनवा.

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 місяців тому +1

      Ho lavkarach bnavel

    • @kantabhavar7201
      @kantabhavar7201 9 днів тому

      गुरु जी खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @ravindradolas8880
    @ravindradolas8880 9 місяців тому +19

    मुझिक मुळे काहीच ऐकू येत नाही,व थोडे जोरात बोला म्हणजे समजेल

  • @bharatjagtap8766
    @bharatjagtap8766 9 місяців тому +19

    मुझिक नको ते महत्त्वाचे नाही,आपले विचार महत्त्वाचे आहेत

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 місяців тому

      Baki video without music che ahet

    • @artspace2849
      @artspace2849 4 місяці тому +1

      कुल् नाहीं कुल

    • @artspace2849
      @artspace2849 4 місяці тому

      कुल .. ल पूर्णपणे म्हणा

    • @jayeshreesnesonawne5943
      @jayeshreesnesonawne5943 2 місяці тому

      गुरुजी माझ्याकडे भगवान शंकर जी ची पिंड आहे पण नंतर केंद्रप्रमुखांनी सांगितल्यामुळे मी त्यांच्याकडून पारद शिवलिंग घेतले ते तिजोरीत ठेवले पण मला छातीवर दाब पडल्यासारखे वाटत होतं मग मी ती पिंड देवघरात ठेवली ते म्हणाले की पारद शिवलिंगाची पूजा अभिषेक करत नाहीत ते एक ऊर्जेचे स्वरूप आहे मग मी ती पिंड मग मी ती पिंड देवघरात तशीच ठेवली आणि नेहमीच्या पिंडीची पूजा आणि अभिषेक करते तर हे योग्य आहे का, मार्गदर्शन करावे धन्यवाद

  • @shitaljagade559
    @shitaljagade559 22 дні тому

    Khup chan माहिती dili

  • @bhausahebmali1820
    @bhausahebmali1820 9 місяців тому +2

    खुपच छान माहिती दिली गुरुजी

  • @VanitaBorchate
    @VanitaBorchate 15 днів тому

    Khup Chan maritime sagitli

  • @mayurisalvi163
    @mayurisalvi163 29 днів тому

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @pramodsathe5822
    @pramodsathe5822 9 місяців тому +44

    मागे चालू असलेले म्युझिक पहीले बंद करा व आपले विचार मांडा.

    • @JayashreeZodge
      @JayashreeZodge 9 місяців тому +2

      बरोबर

    • @kiranbhilare8915
      @kiranbhilare8915 9 місяців тому +3

      बरोबर, म्युझिक मुळे व्यवस्थित ऐकु येत नाही‌‌...

    • @narendrapathak8670
      @narendrapathak8670 8 місяців тому

      Maaghe. Mange chalu asalele music band

    • @narendrapathak8670
      @narendrapathak8670 8 місяців тому

      Mange chalo aslele music band

    • @arunatanpure4704
      @arunatanpure4704 8 місяців тому

      Tumhi bolale ki khandoba,mhalsa ni khandoba,palanga varchi mhalaxmi,virpurush,jivti devi,hey Tak gharat ahech pan amhala bolai ahe .so bolai ,tuljabhavani ni shaptashrigi cha pan Tak dev gharat pidhya ni pidhya thevla jato.hey asu dyave ka?
      Please stop back music.

  • @shirkepradnya5506
    @shirkepradnya5506 9 місяців тому +8

    खुप छान महिती ...फक्त म्यूज़िक मुळे नीट एकू येत नाही...कृपया म्यूज़िक शिवाय वीडियो बनवा....खुप महत्वाची माहिती दिली आणि सर्व शंकांचे समाधान झाले....धन्यवाद गुरुजी

  • @bharatpardeshi6318
    @bharatpardeshi6318 8 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद देतो नमस्कार.श्री.स्वामी समर्थ

  • @deorampatil9574
    @deorampatil9574 Місяць тому +1

    मुर्त्याच विसर्जन कसे आणि कोठे करावे.अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद

  • @devashinde2942
    @devashinde2942 9 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली❤

  • @subhashbhair1180
    @subhashbhair1180 7 місяців тому

    खुपछान माहीती दीलि महाराज धन्यवाद

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 23 дні тому

    अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🌺

  • @nitadhumal8434
    @nitadhumal8434 9 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ,,,🌺🌺🌺

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q 5 місяців тому

    Sar tumhi खूप छान माहिती दिलीत देवघरातील takanbaddal कोणते टाक देवघरात ठेवावे आणि कोणते टाक ठेऊ नये आभारी आहोत

  • @KalpanaKolekar_
    @KalpanaKolekar_ 9 місяців тому +1

    ❤❤❤❤Good information🙏 Dada😊

  • @latapatil9500
    @latapatil9500 9 місяців тому

    छान माहिती दिली तुम्ही

  • @mandakiniparbhane4522
    @mandakiniparbhane4522 9 місяців тому

    खुप छान वाटले

  • @suhasbartakke5137
    @suhasbartakke5137 9 місяців тому

    उपयुक्त माहिती

  • @sunandat4692
    @sunandat4692 9 місяців тому +6

    संगीताची आवशक्ता नाही त्यामुळे स्पष्ट ऐकण्यात व्यत्यय येतोय. बाकी माहिती छान

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      Dhanyvad....bkaichya videot ata sangit band kelay

  • @user-qr9tm9lz7h
    @user-qr9tm9lz7h 8 місяців тому

    Swami samartha

  • @SachinBansod-pv6ep
    @SachinBansod-pv6ep 8 місяців тому

    मस्त माहिती दिली

  • @user-mm7yu7wb8f
    @user-mm7yu7wb8f 9 місяців тому

    Vgood

  • @vijaydabholkar6515
    @vijaydabholkar6515 10 місяців тому +4

    कृपया संगीताची गरज आहे का विचार करा संगीत आईकताना दुःखद प्रसंग आठवतो

  • @chhayakanade6038
    @chhayakanade6038 9 місяців тому +1

    खूप सुंदर छान विडिओ माहिती दिली

  • @aratikadam7138
    @aratikadam7138 10 місяців тому

    Namskar Guruji khoop chhan mahiti dili aahe

  • @poojadhangekar5150
    @poojadhangekar5150 Місяць тому +1

    दादा म्युझिक नका लावू तुम्ही खूप सुंदर सांगत आहे

  • @nandapokharkar3223
    @nandapokharkar3223 9 місяців тому +1

    छान माहिती. परंतु म्युझिक खूप आहे.

  • @shirishkamble2899
    @shirishkamble2899 26 днів тому

    गुरुजी तुम्ही सांगितले तें मला समजले, मला थोडी तुमची मदत हवी. मी काहीतरी 15/16वर्षाचा असेल आम्ही सर्व कुटुंब जेजुरी ला दर्शनाला गेलो मला चांगले आठवतेय माझ्या आई वडिलांनी जेजुरीलाच टाक बनवले आणि तें हयात असे पर्यंत त्याने सेवा केली पण तें दोघे जाऊन तेरा वर्ष झ्हाली आमचे सर्व टाक गावी देवघरात आहेत आणि मी मुंबई ला, मी मोठा मुलगा असल्याने मी सर्व टाक मुंबई ला माझ्या घरी आणू शकतो का आणि कसे त्याबद्दल मला कृपया sanga🙏

  • @aadityashinde619
    @aadityashinde619 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 місяців тому

      श्री स्वामी समर्थ

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 9 місяців тому

    🙏🏻😊Guruji khup chaan maahiti dilit tumhi.🌻📿

  • @ShailaBhosale-wj2hh
    @ShailaBhosale-wj2hh 9 місяців тому

    जय माताजी जय भोले बाबा

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 9 місяців тому

    आज दिनांक ४/१२/२०२३ला तुम्ही माहिती सांगितली आहे खूप छान आहे आभारी आहे🙏

  • @vithobadhadve9346
    @vithobadhadve9346 6 днів тому

    विठोबा गणपत धाडले माझे कुळदैवत कोणतं व गोत्र कोणते

  • @user-pc7bs1vy5t
    @user-pc7bs1vy5t 2 місяці тому +1

    आमच्या देवघरात जूणे टाक आहे त

  • @kavitaachrekar1995
    @kavitaachrekar1995 10 місяців тому +4

    कुलदैवत माहीत नसल्यास कसे माहीत करून घ्यावे. प्लिज सांगा खुप वर्षांपासून शोधतेय

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  10 місяців тому

      Call kara ९९२२४२०३४७...lavkarach ya badal seva ahe to video banvato

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  10 місяців тому

      2 divasjari video yeil

  • @vinitajagtap4151
    @vinitajagtap4151 9 місяців тому +3

    Krupa karun video punha upload Kara, without background music,karen kahich samjat nahi ..ekhgrahata Rahat nahi aaiknyat 🙏

  • @somnathshinde1241
    @somnathshinde1241 8 місяців тому

    खूप छान

  • @s.kanade9522
    @s.kanade9522 9 місяців тому +1

    माहिती छान सांगितली आहे परंतु जे संगीत चालु आहे त्यामुळे स्पष्ट ऐकु येत नाही

  • @nishikantmhatre815
    @nishikantmhatre815 7 місяців тому

    गुरुजी खूप छान माहिती. खूप वेळेस मी आपणास kondhanpur पाहिले आहे.

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  7 місяців тому

      Ho...me yet asto नेहमी...आमच्या गादील आहे

  • @anilbirje8348
    @anilbirje8348 29 днів тому

    गुरूजी कोणता धर्मग्रंथ सांगितलात ज्यात टाकांची माहीती मिळेल

  • @prabha5822
    @prabha5822 7 місяців тому

    धन्यवाद सर

  • @sushantabnave2802
    @sushantabnave2802 7 місяців тому +1

    काळू आई च्या नावत कुळ आले आहे आणि कुळाचे कुळाचार आपल्या भाव भक्ती ठेवुन करत क्रुपा करा आणि काळू आई बद्दल काही गैरसमझ तयार करू नये की काळू आई कुळाचार नीयमात येत नाही

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  7 місяців тому +1

      काळूबाई कुलाचारतात येत नाही....नावात तल कूळ.....मुळात कूळ हे ७ ऋषिवरून आले आहे....त्याला गोत्र म्हणतात....कोणत्याही क्षत्र्धर्म पुस्तकात..किंवा गोत्र पुस्तकात काळूबाई कुलदैवत याचा उलेख नाही....देवृष्यानी काळूबाईला पुढे आणली ...२५ वर्षांपूर्वी काळूबाई ल जास्त कोण जतही नवत......

    • @sushantabnave2802
      @sushantabnave2802 7 місяців тому +1

      @@sachinzambre3078 आम्ही पिढ्यां पिढ्या काळू आई च्या पूजेचे पुण्य घेतोय माझी ही पचावी पिढी आहे काळू आई च्या सेवेत

  • @amrutakhandve8906
    @amrutakhandve8906 9 місяців тому

    Are wa khupch chhan mahiti dilit guruji tumhi khup prashnanche samadhan zali dhanyavad ..maza ek prashna aahe ki devanche tak kontya shubhamuhurtavr banvave aani bnavle ki tyachi sthapana kashikaravi naivedya kasa asava n suvasini ghalavya lagtat ka aani tak bnavlyavr tyatya divanna jaun bhetun aanave lagtat ka lagech ..mhnje tak kelyavr lagech bhetun aanun sthapana krtat ka aadhi sthapan kele ki bhetun aanavet krupaya sanga 🕉️

  • @poojadhangekar5150
    @poojadhangekar5150 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ दादा मला पण नवीन टाक बनवायचे आहे कृपया मार्गदर्शन करा

  • @8SUHAS
    @8SUHAS 2 місяці тому

    गुरुजी घरी कुलस्वामिनी तुळजाभवानी चे टाक नाही. पान पिताला ची मूर्ती आहे. तसें चालते का.

  • @sunitamogarkar5844
    @sunitamogarkar5844 9 місяців тому

    Dhanyawad tumche

  • @GaneshKotere
    @GaneshKotere 9 місяців тому +3

    घराची कुलस्वामिनी कोणती ते कसेओळखायचे

    • @user-ul1nd1vj3d
      @user-ul1nd1vj3d 9 місяців тому

      माझेकडे चांदीची पिंड आहे व ती पोकळ आहे ती बदलू का? तसेच कुलस्वामीनी चा फोटो आहे व दोन आहेत तसेच ब्राम्हणांनी कुलस्वामी नी माहीत नव्हती त्यामूळे मला रेणूका माता व भवानी अशी टाक सांगितली व मी ती देवघरात बसवीली आहे तसेच कुलदेवता म्हणून खंडोबाची टाक आहे व पूर्वजांचे पण टाक आहेत पण ते घरात एका बाजूला ठेवले आहे पूजा वैगर काही करीत नाही काय करू ते सांगा pl

  • @chandrashekharbhilare9415
    @chandrashekharbhilare9415 7 місяців тому +1

    बॅकग्राऊंड म्युझीक काढून पुन्हा नव्याने व्हिडीओ अपलोड करा म्हणजे स्पष्ट ऐकू येईल .

  • @kanchansawale1687
    @kanchansawale1687 8 місяців тому

    🙏🙏

  • @kishorbairagi7586
    @kishorbairagi7586 3 місяці тому

    गुरुजी छान माहिती दिलीत. माझा एक प्रश्न आहे की, मुंजोबा चा टाक देव घरात ठेवावा की नाही ?

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  2 місяці тому

      Nahi ठेवावा

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  2 місяці тому

      पिढ्यान् पिढ्या असेल तर ठेवा

  • @kalpanajagtap246
    @kalpanajagtap246 9 місяців тому

    खुप छान गुरुजी माहिती दिली
    शीव पिंड बरोबर वासु आणि नंदि हा मंदिर त असतो आपण त्यांना पुजतो

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      Mnadirat असतो....देवघरात फक्त पिंड असावी

  • @swapnaligaikwad6198
    @swapnaligaikwad6198 Місяць тому

    Guruji maza prashan aahe mazya devhyaryt pitracha tak aahe te tak me visarajan kela aahe pan te mistarana mahiti nahi ki te tak pitracha aahe tyana vishavas nahi tar te mhanatat ki tya takacha photo aahe na tar mala tumhi devyaryat dev purashacha konata tak banau sakate nahi tar to tak te puhna banavtil

  • @dattaadakmol2669
    @dattaadakmol2669 9 місяців тому

    🌹🙏SHREE SWAMI SAMARTH🙏

  • @vinodbabar2100
    @vinodbabar2100 8 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalipawar-1970
    @vaishalipawar-1970 9 місяців тому +3

    Music मुळे आयकु येत नाही

  • @yogitabodke83
    @yogitabodke83 10 днів тому

    दादा मी घरात मोठी आहे पण देवाचे टाक माझ्याकडे नाहीत ,ते दुसऱ्या दिरा कडे आहेत तर मला माझ्या सासू देतील याची शाश्वती नाही म्हणून मी माझे स्वतःचे देवाचे टाक बनू शकते का ,काही problem तर होणार नाही भविष्यात , कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  10 днів тому +1

      @@yogitabodke83 व्हिडिओत clear सांगितले मी शस्त्र म्हणत 2 चुली झाल्यकी देव हे प्रत्येकाला हवेच.. टाक बनवून घ्याच...देव कधीच कुणाला प्रोब्लेम देत नाही..आपण आपल्या प्रारब्धाचे भोग भोगत असतो. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही.. आई वडील आहेत ते...खंडोबा म्हणजे वडील आणि देवी ही आई आहे. आई वडिलांची सेवा केली तर आशीर्वाद भेटणारच आहेत ना

    • @yogitabodke83
      @yogitabodke83 10 днів тому

      खूप खूप धन्यवाद दादा ,मला खरच कन्फ्युज होत त्यासाठी , मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @yogitabodke83
      @yogitabodke83 10 днів тому

      दादा देवाचे टाक कधी बनवावेत हे पण सांगा मला 🙏

  • @NirmalaHande-re6rg
    @NirmalaHande-re6rg 9 місяців тому

    🙏

  • @aditya427
    @aditya427 9 місяців тому +1

    चुली वेगळ्या झाल्यावर टाक करतानी कोणत्या मुहूर्तावर करावे

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      कोणताही चांगला महूर्त बघा....किंवा साडे तीन महुर्त बघा...कुवा चांगला महिना बघा...जसे चैत्र महिना... मर्गाशिष महिना... माघ महिना... श्रावण महिना.... कधीही करू शकता

  • @manjushaekbote2306
    @manjushaekbote2306 8 місяців тому +1

    Byagrund music thoda kami kara tyamule tumcha aawaaj clear yet nahi 🙏🙏

  • @surekhasalvekar4935
    @surekhasalvekar4935 9 місяців тому +1

    नमस्कार तुमचा आवाज कमी मयुझिक चा आवाज जास्त येतो.

  • @vijayvedpathak4194
    @vijayvedpathak4194 9 місяців тому +1

    बहिरी भवानी या टाका बदल मार्गदर्शन करावे

  • @Fireice_lucky
    @Fireice_lucky 8 місяців тому

    खरच तुम्हाला राग येईल पण मागे लावलेल्या संगीतामुळे ऐकणाऱ्याचे डोकं दुखायला लागले, यापुढे संगीत नाही लावलं तरी चाललं

  • @swamikrupa51187
    @swamikrupa51187 3 місяці тому

    दादा आमच्या कडे तुम्ही सांगितलेले सहा आणि सातवा टाक म्हसोबाचा आहे तर आता त्यांच्या ऐवजी सातवा टाक कोणता करावा please सांगा.

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 8 місяців тому

    Music खुप शेवट पर्यंत नको होता
    खुप चांगली माहीती दिली आहे ।
    आज च्या पीढी साठी।
    धन्यवाद

  • @pandurangshedge7798
    @pandurangshedge7798 9 місяців тому +1

    बैग राऊंड मुजिकचा आवाजामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी अडथळा येत होता

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      Br...pudchyaveles काळ्जी घेण्यात येईल

  • @ashashetty7203
    @ashashetty7203 8 днів тому

    मागचे संगीत आधी बंद करा तूमच्या आवाज येत नाही 🤦‍♀️

  • @kajal8789
    @kajal8789 3 місяці тому

    नमसकार गुरूजी
    आमचया घरच्या टाका मधये एक काठी डावया हातात आहे आणि उजव्या हातात कमंडलू आहे तर ते देव कोनते आहे
    प्लिज माहीती दया

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  2 місяці тому

      एकतर ऋषीचा टाक...किंवा क्षेत्रपाल ही असू शक्ती

    • @kajal8789
      @kajal8789 2 місяці тому

      @@sachinzambre3078 धन्यवाद गुरुजी

  • @Pawar-yf5gl
    @Pawar-yf5gl 2 місяці тому

    Ho music kami karave

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 26 днів тому

    मागिल मुझिक बंद ठेवा . मार्ग दर्यशन छान आहे.

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 9 місяців тому

    खूप उपयुक्त माहिती दिलीत गुरुजी पण👌👌👌 माझा एक प्रश्न आहे की आमच्या देवघरात एक कुलदेव जेजुरीच्या खंडोबाचा टाक आहे आणि आता आम्हाला आमची कुलदेवी पद्मावती देवी आहे आणि तीचा टाक करायचा आहे पण आसे फक्त दोन कुलदेव आणि कुलदेवी चे टाक ठेवले तर चालेल का त्याचबरोबर देव्हार्यात नागाची मूर्ती ठेवावी का 🙏

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      Ho chalel

    • @sachintarade8443
      @sachintarade8443 7 місяців тому

      नागची मूर्ति देवघरात चालत नाही महादेव ची पिंड असावी

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  7 місяців тому

      @@sachintarade8443 हो

  • @user-lt5hj4fi4v
    @user-lt5hj4fi4v 5 місяців тому

    Music please mute tevave

  • @smitagawade7923
    @smitagawade7923 8 місяців тому +1

    संगीत काढून परत व्हिडिओ बनवता येईल का🙏🙏

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  6 місяців тому

      हो..लवकरच नवीन व्हिडिओ बनवणार आहे

  • @VanitaBorchate
    @VanitaBorchate 15 днів тому

    Ganta badli kraychi àsèltar Kay vdhi kraycha ka

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  15 днів тому

      @@VanitaBorchate same देवता विसर्जन तसाच विधी करायचा..यूट्यूब ल आहे

  • @kundalikjagtap4292
    @kundalikjagtap4292 9 місяців тому

    Guruji khup chan margdarshan kelat pan kahi guruji sangtat ki gharat shankh vajau naye shankh ha yudhacya prasang vajvala jato tyamule gharat shankh vajau naye margdarshan kara

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      वाजवू शकता

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      उलट त्याने लक्ष्मी येते घरात

  • @shakuntalavirkar9464
    @shakuntalavirkar9464 9 місяців тому +2

    काय बोलता त्या पेक्षा ते मुझिक जास्त आहे आणि विडिओ कसा बनवावा ऐकू वाटत नाही 🙏🙏

  • @AashaJagtap-w9o
    @AashaJagtap-w9o 14 днів тому

    आमच्या देव्हाऱ्यात काळुबाईचा टाक आहे तुम्ही म्हणता काळूबाई कुलदैवत नाही मग कुलदैवत कोणती आहे आम्हाला कसं कळणार

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  14 днів тому

      @@AashaJagtap-w9o call करा उद्या ९९२२४२०३४७

  • @kavitaborade7554
    @kavitaborade7554 5 місяців тому

    कुल देवकाचा टाक बनवला तर चालते का? आमचं कुलदेवक सूर्याची काडी आहे याचा टाक बनवू का?

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  5 місяців тому

      देवकाच्चा टाक बनवत नाही.... देवकाची वृक्षाची कडी बनवतात

  • @RahulPawar-sr5tn
    @RahulPawar-sr5tn 4 місяці тому

    गुरुजी,
    आमच्या देवघरातील टाक.
    १) जेजुरीचे खंडोबादेव.
    २) आई तुळजा भवानी देवी.
    ३)ज्योतिबादेव.
    ४)महालक्ष्मीदेवी.
    ५) वाघजाईदेवी.
    ६)जनाई देवी.
    ७)वीर देव.
    काका हे सर्व टाक बरोबर आहेत का,असतील तर काय करावे,आणि चुकीचे असतील तर त्या टकांचे काय करावे उपाय सांगा?

  • @ujwalashingne6431
    @ujwalashingne6431 15 днів тому

    साखर पुण्यामधे मुलीच्या सासरी कोन कोणत्या देवता द्यावेत

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  15 днів тому

      @@ujwalashingne6431 अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण

  • @ranjanasonawanewagh7879
    @ranjanasonawanewagh7879 9 місяців тому +2

    Music mule kahi consentration hot nahi. 🙏🙌

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 8 місяців тому

    Sankarachi Pind mandir madhye Puja karnyasathi tevavi ka?
    Pindivar Nag tevava ka Puja karila ?
    🙏🙏

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 29 днів тому

    गुरुजी तुम्हाला भेटायचे आसल्यास
    तुम्ही कोणत्या ठिकाणी असता.

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  29 днів тому

      @@shrikantshinde8080 आकुर्डी पुणे

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  29 днів тому

      @@shrikantshinde8080 ९९२२४२०३४७

  • @user-yi4kb3vx6d
    @user-yi4kb3vx6d 5 місяців тому

    Palgavarchi devices coldharm kay asat

  • @ssj492
    @ssj492 7 місяців тому +1

    Music cha aawaj Kami thava sir please

  • @aratikadam7138
    @aratikadam7138 10 місяців тому +1

    background music cha aavaj kami teva

  • @surekhagavhane4777
    @surekhagavhane4777 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली

  • @user-sr3gi1pq3u
    @user-sr3gi1pq3u 5 місяців тому

    Mala asa vicharayach hote ki mi vidhva ahe Ani mazhe Mul Mazhya barobar nahi Rahat te dusari kade rahatat Pan tyanchya gharatahi devache Tak nahi tya aivaji 5 prakarche vegavegale dagad thevalele ahet Mazhi echha ahe Tak banaun ghyave Ani devharyat thevave ghorpada Devi Bahiroba Ani Khando avadhe ch aahet tar Tak banav shakate ka

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  5 місяців тому

      Ho banvau shakta...pan adhi te dagad nakki konte ahet tr bagha

  • @ranjanazodge590
    @ranjanazodge590 5 місяців тому

    Amchyakade havemule Taak lagech kale padatat mhanun mi ty photo frame madhe thevale tar hy yogya ahe ka

  • @manishabenhadpe373
    @manishabenhadpe373 8 місяців тому

    Khup chhan mahiti dili dada
    Bhadrakali aamchi kuldevi aahe tar bhadrakali chi murti mandirat thevavi ka dada??
    Please sanga 🙏

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 місяців тому

      Tumach kuladaivat ahe mhatlyvar thevu shakata ...thiche kuldharn kulachar jasa asel tasa kara

    • @manishabenhadpe373
      @manishabenhadpe373 8 місяців тому

      Thank you Dada🙏

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 9 місяців тому +1

    म्युझिक शिवाय माहिती परत एकदा द्या.

  • @tukaramdubale781
    @tukaramdubale781 9 місяців тому

    Dhanywad❤❤🎉🎉😢

  • @sagarkadam2148
    @sagarkadam2148 4 місяці тому

    सर आमचे. कुलदैवत खरसुंडी सिद्धनाथ आहे. कोणते टाक घ्यावेत मी आता फोटो ठेवला आहे देवाचा

  • @varshajagtap5255
    @varshajagtap5255 9 місяців тому

    Music cha khup motha aawaj thewlay..kay bolat aahet guruji te pn eikayla tras hotoy ..pl video banavtana music lawu naka

  • @maygirl777
    @maygirl777 4 місяці тому

    Màgé jé ßañgít àhé té bàñd kàrúñ mahítí ßañga çhàñ vàtél

  • @latapatil9500
    @latapatil9500 9 місяців тому +1

    वाजवायचा शकु मधे पण पाणी ठेवावे का

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 9 місяців тому

    गुरूजी खुप छान माहिती दिली, देवीच्या आरत्या,म्हणजे थाट,हे वर्ष भरात कधी, भरतात किती वेळा भरतात हे सांगा ना

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      Nakki kay mhnaychay....nakki konta that देवीचा.....

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 місяців тому

      नवीनच व्हिडिओ बनवणार आहे देवींची सेवा कुळचार याबदल

  • @ddd_1
    @ddd_1 7 місяців тому

    कृपया पुस्तचे नाव परत सांगा...म्युझिक मुले पुस्तकाचे नाव कळले नाही

  • @mangeshwaghole8945
    @mangeshwaghole8945 9 місяців тому +1

    आपण मागचे संगीत चा आवाज कमी करावा ही नम्र विनंती