त्या आंधळे. च ऐकून .तुम्हाला ही भुरळ पडली काय ? भैरी भवानी म्हणजे प्रत्यक्ष तुळजापुर निवासिनी भवानी... तिच्या चसोबत भैरव आहे .. त्याचेसुद्धा स्मरण केले. जाते म्हणून भैरी भवानी ...
Dada bhari bhawani devi cha mula mandir kuthey ahe sang plz mala devi cha darshan karyecha ahe me khup problem madhey ahe devi cha khup shod ghey to ahe pan mukheya mandir kuthey sapdat nahi ahe
नमस्कार, माझे नाव सुरेंद्र सुरेश जोगळे आहे . आमची कुलदेवता भैरी भवानी आहे परंतु मला तिच्या बद्दल काही माहिती नाही. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
मी कर्जत येथे रहावयास आहे माजे गाव खडसाबळे आहे तरी मी अजून गाव पाहिला नाही ना कोणी तेथे माहिती देत तरी आपणा कडून माहिती मिळेल ही अपेक्षा आभारी आहे गोधल खूप छान झाला
भवानी ही देवी भगवान शंकराची पत्नी आहे आणि भैरी हा भैरव आहे भवानी मातेचा रक्षासेवक आहे. भवानी माता भैरी देवाची आई आहे कारण भैरी ह्या देवाची उत्पत्ती शंकरापासुन झाली आहे. आणि काही लोक भैरीला भवानी चे पती सांगतात हे चुकीचे आहे. 🙏🙏🙏🙏🙏
भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी (भैरव) हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काळभैरवनाथ या नावाचा भैरी,काळभैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हाऱ्यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी (काल भैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे. मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी(राजपूत), खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजांत भैरी (भैरव) देवाला विशेष स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकवीरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर लोणावळाजवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकवीरेचा मंदिरात एकवीरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव, भैरवनाथ, भैरोबा, भैरी, बहिरी या नावांची स्थाने आहेत.
कोकणातील बर्याच लोकांचे कुलदैवत हे श्री भैरीभवानी आहे.व गोंधळ घालून जागरण करून देवीची पूजा करण्याची पद्धत आहे. अतिशय सुंदर विडिओ. धन्यवाद
खूपच छान पद्धतीने देवी भैरीभवानीचा गोंधळ झाला
खूप मस्त ना.... श्री भैरी भवानी गोंधळ.. छान आहे
धन्यवाद ❣️
गोंधळ घालताना अजिबात गोंधळ नाही...छान! सुंदर!!
उत्तम, लय भारी,
खूपच छान व्वा 👏👏👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻जय भैरी भवानी माता 👌🏻👏👏👃👃👃👃
बाबानो भवानी म्हणजे तुळजापूरची भवानी नाही तर हि आहॆ माता जगदंबा जोगेश्वरी म्हणजेच भैरवनाथ जोगेश्वरी आपल्या कोकणातील बरेच लोकांना माहित नाही
त्या आंधळे. च ऐकून .तुम्हाला ही भुरळ पडली काय ? भैरी भवानी म्हणजे प्रत्यक्ष तुळजापुर निवासिनी भवानी... तिच्या चसोबत भैरव आहे .. त्याचेसुद्धा स्मरण केले. जाते म्हणून भैरी भवानी ...
Majhi pan kulswamini bhairibhavani ahe. But me gondhal first time pahila. Thankyou so much.
धन्यवाद...!!
Shree Bhairi Bhavani, Mast video.
I have attended the gondhal few years backs, Nice to see
Kup chaan ahe gondhal...mi first time phile...mast vatle bagun👌👌🤗
Thank you so much... Ajun koknatlya video yet rahtil...
@@KokankarAvinash ok..MLA avadtil bgayla ajun new video... Keep it up👍
Koknat ashya anek parampara aahet... Koknat la pratyek san veglya prakarech saajra hoto... Shimga aso Handi aso ki Ganpati..
Tujya mule me gonghal bghitla Thank you
जय श्री भैरी भवानी माता
माऊली चे देऊळ कुठे आहे
देवीचा वार काय आहे कळेल का । कुलदेवी आहे आमची , वेलम गाव आहे का तुमच्या काही ठिकाणी आमच खुद्द गाव आहे आम्ही कधीही गेलो नाही मला माहीत हवी होती 🙏
जय भैरी भवानी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
सुंदर विडीओ, जय भैरीभवानी,
Amchi devi bhairibhavani aahe mul mandir kothe aahe
श्री आई भैरी भवानि आईचा ऊदो ऊदो ! आमचाही गोंधळ असतो. तालुका राजापूर...मुक्काम विखारे गोठणे.
कुलदेवी आई भैरी भवानी माते की जय..💐💐🙏🙏🙏
गोंधळ घालायचा असेल तर कोणी ओळखीचे गोंधळी असले तर सांगा
तूझे व्हिडिओ खूप छान असतात दादा 👍👌❤❤
धन्यवाद ❣️
जय भैरी भवानी माता🙏🌺
खूप छान.. भक्तीमय ..
Khup chaan aahe gondhal.. 😊🙏
धन्यवाद भावा ❣️
Ownsome 1 no...
आई भैरी भवानी मातेचा उदो उदो बोला अंबाबाई भवानी
धन्यवाद
Dada tumchya ithe kuldevta bhairi bhavani ahe ka tithe dhamnaskar ahet ka sutar vadi madhe sang jara
आई भवानी चां उधो उघो
माझे गाव रत्नागिरी मध्ये पोमेंडी आहे मला माझे कुलदैवत माहिती नाही कोण सांगेल का
🌹🌹🌹🌹आई भैरी भवानी प्रसन्न 🌹🌹🌹🌹
दादा माझी आई ला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात तिला अस वाट की आपण सुधा गावी आहे असा भास होतो दादा आम्ही देवरुख मुरादपुर चे आहोत मार्लेश्वर या ठिकाणी
धन्यवाद. गाववाल्यांनु बर हाव ना 😊
@@KokankarAvinash हो
Nice gonghal 👌👌
धन्यवाद ❣️
Amachi sadhi manas. Deva amacha sarvancha sambhal kar.🙏
Khup Chan avi
धन्यवाद भावा ❣️
आमची पण कुलस्वामिनी भैरी भवानी आहे गुहागर आमच्या कडे पण असाच आईचा गोंधळ होतो खूप मस्त 🙏🙏🌹🌹
कुलदेवता कोणते आहेत हे माहीत आहे का असलास पलझ सागा
Khupach chan
धन्यवाद ❣️
Khup chhan
Dada bhari bhawani devi cha mula mandir kuthey ahe sang plz mala devi cha darshan karyecha ahe me khup problem madhey ahe devi cha khup shod ghey to ahe pan mukheya mandir kuthey sapdat nahi ahe
Shrungarpur
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रत्नागिरी टेरव गावात भैरी भवानी मातेचे मंदिर स्थापित केले आहे या मंदिराचे प्राचीन ईतिहास आहे ५०० वर्षे जुने आणि त्याआधीचे
भेट देईन लवकरच
BHARI BHAVANI MANJECHE TULJAPURCH TULJA BHAVANI MATA
Chiplun la Aai bhairavi bhairavi bhavani cha Mandir aahe
dhingni gavat aamchi kuldevta ahe aai bhyari bhavani mahiti denar ka plz
Om shree bhairi bhavani daive namh🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भैरी भवानी आइ🙏🙏
गुहागर गाव पवारसाखरी कुंभारवाडी कुळदैवत भैरी भवानी माता
सुंदर गोंधळ कार्यक्रम वाटला, कोणता गांव आहे, सविस्तर माहिती हवी होती
धन्यवाद !
जय भयरी भवानी mata
Suparb bro
धन्यवाद ❣️
आमची पण कुलस्वामिनी भैरी भवानी आहे. आम्हाला यायला मिळेल का.
Jay bhairi bhavani
Kalika deviche mul mandir kote aahe
Mandhir kuthe ahe gavavhe nav kalvine
भैरी देवीचा मदिर कुडे आहे लाजा ला पता टाका
Khup chan gondhal first time bagitla mast vatal thanks
धन्यवाद ❣️
Konta gav tum ch ...ama chi pan kuldevi he ch aahe pan sangmeshwar la aahe mandir
निवळी संगमेश्वर रत्नागिरी
Mast🙏👏👏👏
कुठले गाव व वाडीचे नाव काय यामध्यें चव्हाण आहेत का आमचे पण कुलदेवत आहे म्हणून माहिती पाहिजे आमच्या कडे पुर्ण माहिती नाही तेव्हा सागणे
Kul sawamini Bhairi bhavani cha maim Devasthan kuthe aahe te Amala sangawe,
Kasaba aani Shrungarpur
@@KokankarAvinash
Amchi Pan Kulswamini Bhairi Bhavani ch ahe..but Amhala Vajare la sangitle, Mgh Vajare he nemka kuthe ale.. Vajare Ani kasba ekach ahe ka?..Dada Amhala laukar laukar kalavave ashi vinanti
माहिती मिळेल का
Gondhal kiti ratrabhar asato? Kolhapur la kavdyachya maala galyaat ghalun karatat khas mandali bolavtat.Kasha sathi ghalatat? Baherchi badha hou naye mhanun? Mi ekahi pahila naahi ajun.
हो रात्रभर जागरण असते
Kadhi asto gondhal.
🙏🙏
Shirdhankar Ratnagiri kulswamini konti
Nivali madhe bhairi Bhavani mateche Mandir aahe Ka....
आमच्या गावच्या बाजूला श्रुंगारपुर गाव आहे तिथे आहे मंदिर
नमस्कार, माझे नाव सुरेंद्र सुरेश जोगळे आहे . आमची कुलदेवता भैरी भवानी आहे परंतु मला तिच्या बद्दल काही माहिती नाही. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
भैरी भवानी म्हणजे भैरी देव (भैरवनाथ) आणि भवानी देवी. हे अनेकांना माहीत नसतं.
🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice vlog avinash majya maheri aahe gondhal 10 may la
खूप आभारी आहे ❣️ मस्तच enjoy करा
@@KokankarAvinash are baba mi nahi janar aahe
जायच ना....मस्त वाटेल तुम्हाला
@@KokankarAvinash are sutti nahi majya misterana bandobast aahe na nivdnukicha te police made aahet na mayun nahi janar
Ohhh. Thik aahe. Police mhtle ki sutti kuthe aste... Salam sanga tumchya Mr na... Police aahet mhnun amhi sarv ahot
खूप छान, गोंधळी दादांचा मोबाईल नंबर मिळेल का
🖐️ 2:04
वाव
Bhairi bhavani devi cha gondhal godacha astoki tikhtacha asto????
Please reply bro
तिखट
Aamchi kuldevta Bhairi Bhavani aahe. Pn tich mandir kute aahe te mahit Nahi. Mahit asel tar please sanga..
कुलदैवत तर भावकी मध्ये असते ना. मंदिर exactly नाही माहिती मला पण. कोणाला माहिती असेल नक्की सांगा
Shugarpur sagmeshvar
@@suchitamore889 tai bhairi havani che mandir shugrapur sangmeshwar la aahe???
Address
Bhai bhawani cha udo udo
Bhairi bhavani he devi ahe hey devicha roop ahe pan ithe dev mhanun ulekh ka karat ahet
Bhairi ha dev aahe bhavani devi aahe.... Bhairi (Bhairav nath) ha shree shankaracha avtar aahe... Aani boltana suddha "shree Bhairi Bhavani" Asach mhatla jate...
Bhava tuzha gavacha naav Kay ahe
निवळी रत्नागिरी
Bhava dhakmoli kaa
Nivli phata kaa
शास्त्री पूल.. कसबा side
मी कारभाटले चा आहे . आमच्या इथे पण प्रत्येक घरी लग्न झाल्यावर देवीचा गोंधळ घातला जातो आणि दर 3 वर्षांनी घराण्याचा गोधळ घातला जातो. खूप छान वाटते
Kiti paise getat gondhali
5000
माझी पण कुल देवता श्री भयरी भवानी आहे तरी मला याची सविस्तर माहिती मिळेल काय
मी कर्जत येथे रहावयास आहे माजे गाव खडसाबळे आहे तरी मी अजून गाव पाहिला नाही ना कोणी तेथे माहिती देत तरी आपणा कडून माहिती मिळेल ही अपेक्षा
आभारी आहे गोधल खूप छान झाला
भवानी ही देवी भगवान शंकराची पत्नी आहे आणि भैरी हा भैरव आहे भवानी मातेचा रक्षासेवक आहे. भवानी माता भैरी देवाची आई आहे कारण भैरी ह्या देवाची उत्पत्ती शंकरापासुन झाली आहे. आणि काही लोक भैरीला भवानी चे पती सांगतात हे चुकीचे आहे. 🙏🙏🙏🙏🙏
या भैरी भवानी देवीचे मंदिर कोठे आहे
त्याबद्दल माहिती द्या
Shrungarpur, Sangameshwar
आपण त्या दिवशी देवीला नैवेद्य कोणता दाखवता
Khup chhan aahe gondhl
आमची पण कुलदेवता भैरी भवानी आहे दाभोळे मूळ गाव आहे पण आम्हाला पण काही माहिती नाही जास्त 🙏🙏
भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी (भैरव) हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काळभैरवनाथ या नावाचा भैरी,काळभैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हाऱ्यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी (काल भैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे. मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी(राजपूत), खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजांत भैरी (भैरव) देवाला विशेष स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकवीरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर लोणावळाजवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकवीरेचा मंदिरात एकवीरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव, भैरवनाथ, भैरोबा, भैरी, बहिरी या नावांची स्थाने आहेत.
@@bhagyshrirangle5172 मस्त माहिती मिळाली भाऊ
Konta gaon ahe ha
निवळी संगमेश्वर
Goa la bhairi bhavani ch mandir kute aahe koni sangu shkta?
Opp p
Te gosavi amcha gavche hai
Ky bat hai comment bagun video sucla
Salvi kuldevi ji Ratnagiri Madhya Pradesh mere ko maloom nahin hai
Mini pan ha gondhal pahilinda pahila please aase dusre video pan banva aani aapli Devi Cha vishe dusri inphormation dya .
धन्यवाद ❣️ हो नक्किच
Guru tuza mobile no dena
Y
आमची कुलदेवता भैरी भवानी आहे आम्हाला पण ज्या त काही माहिती नाही आमचा गाव राजापूर मध्ये शिळं गाव नागरेकर वाढी आहे
Jay bheri bhavani
🙏🙏
🙏🙏🙏