भाग-३ Salary in Germany for different Professions| Factors that affects the Salary|Vrunda inGermany

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025
  • भाग-३ Salarys in Germany|Average salary for different professions| Vrunda in Germany
    नमस्कार मंडळी🙏.
    स्वागत आहे तुमचं माझ्या UA-cam channel वर.
    माझं नाव वृंदा पंडित आहे, मी जर्मनी मध्ये राहते ,व त्याबरोबरच इथे जॉब करते.सध्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जगामध्ये सर्वसामान्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गोष्टी अगदी आपल्या फोनच्या क्लिक वरती आहेत ,परंतु तरीसुद्धा परदेशाबद्दलचं आकर्षण आणि उत्सुकता आहे तशीच आहे.
    माझ्या या मराठी चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी जर्मनी बद्दल महत्त्व पूर्ण माहिती , गमती जमती ,संस्कृती, चालीरीती ,पर्यटन,निसर्ग, आणि मला आलेले खास अनुभव शेअर करते.
    जर तुम्हाला ही माहिती आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर,
    Channel ला नक्की सबस्क्राईब करा🔔 !
    जर्मनी चे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स,आणि फॅमिली मध्ये नक्की शेअर करा.
    धन्यवाद 😊🙏.
    #salary #money #job #jobs #business #jobsearch #hiring #career #work #income #finance #motivation #recruitment #salarynegotiation #wealth #loan #success #investment #employee #vacancy #hr #newjob #germany#goals #employment #interview #resume#lifeingermany#vrundaingermany#salaryingermany#german#marathivlogeringermany#incomeingermany#income#avaragesalary#payscale#payscaleingermay#GermanyjobMaharashtragovernment#badenwuerttemberg#lifeingermany#indianineurope #indianingermany#germany#travel

КОМЕНТАРІ • 73

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 4 місяці тому +9

    तुम्ही एवढ्या मेहनतीने माहिती घेऊन आमच्या पर्यंत पोहोचवतात त्या बद्दल धन्यवाद 🙏

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊 🙏 जय महाराष्ट्र.🚩

  • @amitbhandari9618
    @amitbhandari9618 3 місяці тому

    This is very informative and useful video
    Thank you very much for this type of video 🙏🙏

  • @मीनाक्षरी
    @मीनाक्षरी 3 місяці тому

    छान माहिती राणू🎉🎉🎉

  • @ravibhojane7635
    @ravibhojane7635 4 місяці тому +2

    Very Informative Information 👌🙏

  • @atulkadukadu2792
    @atulkadukadu2792 4 місяці тому

    Madam, फार छान माहिती आहे,कोणीही अशी माहिती देत नाही,धन्यवाद मॅडम

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊 🙏 जय महाराष्ट्र🚩.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 4 місяці тому +4

    नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र ताईसाहेब

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊 🙏 जय महाराष्ट्र🚩

  • @omkarshedge3060
    @omkarshedge3060 4 місяці тому +1

    Dhanke maam

  • @shreyashwankhade8605
    @shreyashwankhade8605 4 місяці тому +1

    थॅंक्स रुंदा तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी येणार आहे जर्मनी आवर्जून तुम्हाला भेटणार 😊

    • @Skywalker993
      @Skywalker993 4 місяці тому +1

      Job milala ka tumhala ?

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊 🙏 जय महाराष्ट्र🚩.

  • @kapil-kale
    @kapil-kale 4 місяці тому +2

    Mam tumhi IT Doctor cha nka sangu, Driver, Nurse, Electrician, Lab technician, Watchman ya lokanch sanga

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching my Videos.
      I am working on these Videos which will answer all your Queries.
      Please watch the upcoming videos.

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 4 місяці тому

    छान विडिओ मॅडम 👌🙏

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 4 місяці тому

    Good VDO

  • @vishalmujmule1654
    @vishalmujmule1654 4 місяці тому

    Tai security garud buten burg la salary

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video 😊🙏. Please check out our video on miscellaneous jobs.

  • @The007abhi
    @The007abhi 4 місяці тому +5

    मला सगळ्या लोकांना एकच सांगायचं आहे कि फॉर्म भरल्या नंतर व्हेरीफिकेशन साठी चा मेल हा किमान २ ५ दिवस नंतर येतो, अजून एक गोष्ट अशी कि पहिल्या फेज मध्ये १ ० ५ ४ १ लोकांनाच कन्सिडर करण्यात येणार आहे आणि त्यांना व्हेरीफिकेशन साठी बोलवण्यात येणार आहे आता त्या १ ० ५ ४ १ पैकी जे कोणी आले नाहीत किंवा कागदपत्रं सादर करू शकले नाहीत तरच पुढचे लोक ग्राह्य धरण्यात येतील कारण पहिल्या फेज मध्ये १ ० ० ० ० जणांना ट्रैनिंग देऊन त्याना जर्मन भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे त्या नंतरच तुम्हाला पुढच्या आवश्यक ट्रेनिंग साठी ग्राह्य धरण्यात येईल किंवा तुमचे सिलेक्शन करण्यात येईल आणि ते ट्रैनींग पण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांचा ट्रेनिंग झालेल प्रमाणपत्र वैगरे भेटल्यावरच जर्मनी ला जायची संधी भेटणार आहे. जे पहिल्या फेज साठी अपात्र झाले आहेत त्यांनी पुढच्या फेज साठी सगळे आवश्यक कागदपत्र जमा करूनच नवीन फॉर्म भरावा. आणि तो पुन्हा भरलेला फॉर्म ला पण लगेच उत्तर येणार नाही त्यामुळे वाट पाहायची तयारी ठेवावी.
    आशा करतो बऱ्याच जणांच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असेल.

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому +1

      Thanks for watching the Video and sharing your experience 😊🙏 🚩.

    • @Every1take
      @Every1take 4 місяці тому +2

      @@The007abhi एकदम सविस्तर आणि खूप महत्वाची माहिती दिलीत.. सर्वांना याचा उपयोग होईल... धन्यवाद... ❤️❤️❤️❤️❤️

  • @mohinichavan7214
    @mohinichavan7214 Місяць тому

    Hi....Tai ....driving licence jaruri ahe ka

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  Місяць тому +1

      Thanks for watching the Video,No you don't need driving licence.

  • @shashikantyesansure8036
    @shashikantyesansure8036 4 місяці тому

    नमस्कार ताई,
    मी जर्मनी मध्ये ड्राइवर साठी फॉर्म भरला आहे
    ताई ड्राइवर बद्दल काहीतरी सांगा
    सॅलरी, राहणे, तिथला महिनाचा खरंच किती येतो या बद्दल काहीतरी सांगा

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 4 місяці тому

    खुप छान ताई

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र😊🙏🚩.

  • @shradhazamre9089
    @shradhazamre9089 4 місяці тому

    Tai printing industry n sheti madhe driving madhe kiti ahet tyabaddal hi sanga

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому +1

      Thanks for watching the Video 😊🙏. In next episode will provide link to find out the salary of different Professions.

    • @shradhazamre9089
      @shradhazamre9089 4 місяці тому

      @@Vrunda_inGermany thank u

  • @rajashrithigale2368
    @rajashrithigale2368 4 місяці тому

    About architect

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video 😊🙏. Please see part four of our series where your question is answered.

  • @erumasifkhan1501
    @erumasifkhan1501 4 місяці тому

    Madam hospitality industry मध्ये किती स्कोप आहे आणि age लिमिट किती असावी साधारण

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video, 😊🙏. Yes, scope is there and the age limit is decided by the employer.

  • @vivekchopane4791
    @vivekchopane4791 4 місяці тому

    Mam animation walyanchi sallery Sanaga na kiti aste minium experience nusar

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video 😊🙏. Please see part four of our series where your question is answered..

    • @vivekchopane4791
      @vivekchopane4791 4 місяці тому

      @@Vrunda_inGermany thanks mam 🙏

  • @Pooja-wk8qw
    @Pooja-wk8qw 4 місяці тому +1

    After bhms i have completed post graduation diploma in emergency medical services can I get job in germany ,pleasa reply

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video 😊🙏.yes , you can. Germany has a very good scope in emergency medical fields. But first you need to learn German.

    • @Pooja-wk8qw
      @Pooja-wk8qw 4 місяці тому

      Thanks for replying❤

    • @Pooja-wk8qw
      @Pooja-wk8qw 4 місяці тому

      What is the process for applying

  • @Siudip17
    @Siudip17 4 місяці тому

    Plumber sathi pn asnar kaa ???

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र 😊🙏🚩. Yes.

  • @SANUGAURE
    @SANUGAURE 4 місяці тому

    मॅडम फॉर्म भरून खूप दिवस झाले पन अजूनपर्यंत भाषा शिकण्यकरीता कॉल आलेला नाही तर काय करायचे ते सांगा..

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video 🚩🙏. Wait for the government's reply

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 4 місяці тому

    मॅडम महाराष्ट्र मध्ये जी भरती निगाली आहे त्या Post 30 ची सॅलरी किती यावर व्हिडीओ बनवा वाट बगतोय आम्ही आणि Badan Wottrubug राज्या विषयी माहिती 🙏🙏🙏🙏

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊 🙏 जय महाराष्ट्र🚩. Please see part four of our series where your question is answered..

  • @smitaunawane5943
    @smitaunawane5943 4 місяці тому

    Ma'am tumicha collage RGIT hota ka?

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video 😊🙏. Please see part four of our series where your question is answered..

  • @Every1take
    @Every1take 4 місяці тому

    Truk driver ची सुरवातीची salary सांगा ताई ❤

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video 😊🙏. Soon will be video on this topic.

    • @Every1take
      @Every1take 4 місяці тому

      @@Vrunda_inGermany ok.. Thank you

  • @prathmeshkulkarni1336
    @prathmeshkulkarni1336 4 місяці тому

    Mam documents verification ani arj swikarla

  • @सज्योत03
    @सज्योत03 Місяць тому

    जर्मनी मध्ये शिक्षक ला किती पगार मिळतो.

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  Місяць тому

      Thanks for watching the Video 🙏, it depends on the school type,and experience, Range would be 2500- 4500 euro .

  • @hanumantalkunte2578
    @hanumantalkunte2578 4 місяці тому

    जेसीबी सॅलरी किती आहे ताई

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany  4 місяці тому

      Thanks for watching the Video, 😊🙏. Please check out our videos on this,भाग -७ of Germany Job opportunity, there is a link, you can check your salary.

  • @ravibhojane7635
    @ravibhojane7635 4 місяці тому

    Germany mddhe 43 te 49
    percent tax aahe😢

  • @rathodpooja1996
    @rathodpooja1996 4 місяці тому

    😂😂😂