You are so cute 🌹... Mi Prof Jueli...Mumbai. Mazi mulagi UK la aste. And students Germany madhe aahet...तुमचे चॅनल आत्ता काही दिवसापासून पाहतेय...खूपच छान मोकळेपणाने समजावून सांगता तुम्ही ! माझे western Mumbai la विरार येथे फॉरेन लँग्वेजेस ची institute aahe(आमच्याकडे ७ फॉरेन लँग्वेजेस आणि मराठी हिंदी संस्कृत तमिळ सुद्धा शिकवलं जातं) ...Germany la janare students ही असतातच...जर्मन शिकायला येतात...आम्ही फक्त भाषा शिकवतो...त्यांचे councilors Tyanna त्यांना ते तिथे जायच्या आधी सर्व सांगत असतीलच... पण तुमचे व्हिडिओज मला खूप जास्त आवडले...मी ते माझ्या students na forward करतेय आणि करेन त्यांना खूप मदत होतेय. मनापासून धन्यवाद. रुपाली मॅडम तुम्हीं खूप प्रामाणिकपणे innocently सर्व detail करता आहात...तुमचे खूप खूप आभार 🙏 Prof Jueli Marathe Director Orrator Foreign Languages Virar-w 401303
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशातील महिला भगिनी जर्मनीसारख्या पाश्चिमात्य देशात आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या प्रतिभेची छाप यशस्वीपणे पाडत आहे
रुपाली ताई खूपच् छान विवरण केल आणि आपला मातृभाषेवर छान वर्चस्व स्पष्ट उच्चार पाहून कौतुक करावे तेवढे कमीच .अशीच माहिती इतर देशातील आपली मराठी माणसे टाकतील त्यामुळे नवीन युवा पिढीला खूप सहयाक राहील.धन्यवाद
@@chimnajijadhav6039 महाराष्ट्रीयन लोकांसाठी जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी (जर्मनी आणि महाराष्ट्र सरकार सोबत करार) या बद्दल संपूर्ण माहितीसाठी २ भाग चॅनेल वर अपलोड केले आहेत.नक्की बघा आणि आपल्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. भाग १ - ua-cam.com/video/bmdKux1_jY0/v-deo.htmlsi=jso-zFes4_e_Il2V भाग २ - ua-cam.com/video/Nue5Bv_FuaA/v-deo.htmlsi=FwKeXt-hdDq7DZSu तुम्हाला आमच्या सोबत शिक्षण,नोकरी,व्हिसा किंवा इतर काही विषयावर बोलायचं असेल तर खालील लिंकवर क्लीक करून कॉल बुक करू शकता. Link- topmate.io/desicoupleingermany IT आणि इंजिनिअर क्षेत्रातील कुणाला नोकरीसाठी यायचं असेल तर Desi Couple in Germany या चॅनेल ला जुळू शकता. तिथे तुम्हाला या संदर्भात माहिती मिळेल. Link- Desi Couple In Germany Instagram- instagram.com/desicoupleingermany Desi Couple In Germany UA-cam- youtube.com/@desicoupleingermany
ताईं विदेशात राहता,मराठी भाषा जपली आहे अशीच मराठी संस्कृति भाषा भारतीय संस्कार ठेवलं पाहीजे, याचं अभिमान वाटतो जयहिंद जय वीर छत्रपति शिवाजी महाराज जय हिंद जय भारत ❤❤❤❤❤
ताई तुमचा मला अभिमान वाटतो. कारण तुम्हीं भारतीय तर आहात च परंतु तुम्हीं महाराष्ट्रीयन म्हणजेच मराठी महिला आहात. परदेशात राहून कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून तुम्हीं असे व्हिडिओ तयार करून परदेशातील राहणीमान आम्हाला शेअर करता त्याबद्दल तुम्हाला माझा सलाम.
ताई तिकडे भारतापेक्षा जास्त थंडी असते का ते कळवणे व सर्व कुटुंबीयांनी थंडी पासुन बचाव करावा, तसेच का ही दिवस तेथे रहा आणि या भारतात महाराष्ट्र मध्ये बुलढाणा जिल्हा लोणार पर्यटन स्थळे आहेत , धन्यवाद!
तुमचे विडिओ खुप छान असतात, खुप छान माहितीपूर्ण विडिओ असतात. माझा मुलगा शिक्षणासाठी जर्मनीत आहे ,सुरुवातीला मला खुप काळजी वाटायची पण तुमचे विडिओ बघून खुप छान माहिती मिळते ,समज ,गैरसमज दूर झाले .माझ्या मुलाला तुमचे विडिओ पाठवले
खूप छान माहिती सांगितली आपण, विडिओ चे सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत तुमचे चेहऱ्यावर SMILE होती, अशाच आनंदी आपण राहो, आणि जेव्हा तुमची ड्युटी किंवा जॉब सम्पेल, तेव्हा मात्र भारतामध्ये या आणि आपल्या इंडिया मध्ये राहावे आपण, ही विनंती 🙏🙏👍🙏🙏
रुपाली ताई खूप खूप छान माहिती दिलीत तुमच्यामुळे जर्मनी विषयी खूप छान माहिती मिळाली आणि जर्मनीमध्ये असेच नवीन येणारे मराठी माणसांना याचा खूपच चांगला फायदा होईल
Tumcha amhala garva ahe madam,tumchyat ek khass magic ahe te mhanje tumhi purna video madhye 😊 smile karat ahet... Tya pasun tumhala urja milate aani tumhi feet rahtat....kharach tumhi great ahet best of luck long life 😊🤝
शिंदे सरकार ने जर्मन सरकार बरोबर अग्रीमेंट केल आहे 4लाख कर्मचारी पाठवणार आहे महाराष्ट्र सरकार... अट एकच आहे जर्मन भाषा येणं आवश्यक आहे.... दोन तीन महिन्यात शिकू शकता....
शुभ सकाळ ताई जय जिजाऊ प्रथम सुंदर माहिती दिली आहे परंतु आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार मुलांसाठी तिकडे संधी आहेत का कामाच्या असती तर नोकरीसाठी मदत करा अपना एक हात मदतीचा नक्कीच मुलांना रोजगार उपलब्ध करून
ताई असेच व्हिडीओ टाकत जा आपल्या मराठी महिला महाराष्ट्रात राहून फॉरेन संस्कृतीला जवळ करत आहेत त्यांना थोड़ी तरी आपल्या महाराष्ट्रीय संसकृतीची जान राहील धन्यवाद ताईसाहेब
You are so cute 🌹...
Mi Prof Jueli...Mumbai.
Mazi mulagi UK la aste. And students Germany madhe aahet...तुमचे चॅनल आत्ता काही दिवसापासून पाहतेय...खूपच छान मोकळेपणाने समजावून सांगता तुम्ही !
माझे western Mumbai la विरार येथे फॉरेन लँग्वेजेस ची institute aahe(आमच्याकडे ७ फॉरेन लँग्वेजेस आणि मराठी हिंदी संस्कृत तमिळ सुद्धा शिकवलं जातं) ...Germany la janare students ही असतातच...जर्मन शिकायला येतात...आम्ही फक्त भाषा शिकवतो...त्यांचे councilors Tyanna त्यांना ते तिथे जायच्या आधी सर्व सांगत असतीलच... पण तुमचे व्हिडिओज मला खूप जास्त आवडले...मी ते माझ्या students na forward करतेय आणि करेन त्यांना खूप मदत होतेय. मनापासून धन्यवाद.
रुपाली मॅडम तुम्हीं खूप प्रामाणिकपणे innocently सर्व detail करता आहात...तुमचे खूप खूप आभार 🙏
Prof Jueli Marathe
Director
Orrator Foreign Languages
Virar-w 401303
धन्यवाद 🤗🌸
@@Rupali.EuropeVloggm 🌹
Hiii
Mi Om kale from Ahmednagar maze ME structural engineering madhe shikshan zale aahe mla pahili help pahije aahe job sathi
@@Rupali.EuropeVlog❤
आम्हाला पण शिकायीची आये जर्मन भाषा
खूप कौतुक आहे तुमचे परदेशी वातावरणाशी मस्त जुळवून घेतले आहे आणि माहिती देखील खूप छान दिली आहे. अभिनंदन.
रुपाली ताई अभिमान आहे मला आमची मराठी बहीण जर्मनी सारख्या ठिकाणी जाऊन नोकरीं करता आणी ताई कीती सुंदर मराठी धन्यवाद
धन्यवाद 🤗🌸
मराठी सुसंस्कृत गृहिणी.
कुठे ही जा संस्कार साधेपणा जपतात.
आम्हाला अभिमान आहे ताई तुमचा.
धन्यवाद 🤗🌸
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशातील महिला भगिनी जर्मनीसारख्या पाश्चिमात्य देशात आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या प्रतिभेची छाप यशस्वीपणे पाडत आहे
सर्वात महत्त्वाचं, शिस्त, नियम, आणि एकमेकांशी वागण्याची जी काही, संस्कृती लागते, ती आपल्याकडून शिकावी, इतकं आपलं महान कार्य आहे
रुपाली ताई खूपच् छान विवरण केल आणि आपला मातृभाषेवर छान वर्चस्व स्पष्ट उच्चार पाहून कौतुक करावे तेवढे कमीच .अशीच माहिती इतर देशातील आपली मराठी माणसे टाकतील त्यामुळे नवीन युवा पिढीला खूप सहयाक राहील.धन्यवाद
आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मदत करा जर्मनीमध्ये कुठे चांगल्या नोकरीवर व्यवसायामध्ये मार्गदर्शन करा
@@chimnajijadhav6039 महाराष्ट्रीयन लोकांसाठी जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी (जर्मनी आणि महाराष्ट्र सरकार सोबत करार) या बद्दल संपूर्ण माहितीसाठी २ भाग चॅनेल वर अपलोड केले आहेत.नक्की बघा आणि आपल्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा.
भाग १ - ua-cam.com/video/bmdKux1_jY0/v-deo.htmlsi=jso-zFes4_e_Il2V
भाग २ - ua-cam.com/video/Nue5Bv_FuaA/v-deo.htmlsi=FwKeXt-hdDq7DZSu
तुम्हाला आमच्या सोबत शिक्षण,नोकरी,व्हिसा किंवा इतर काही विषयावर बोलायचं असेल तर खालील लिंकवर क्लीक करून कॉल बुक करू शकता.
Link-
topmate.io/desicoupleingermany
IT आणि इंजिनिअर क्षेत्रातील कुणाला नोकरीसाठी यायचं असेल तर Desi Couple in Germany या चॅनेल ला जुळू शकता. तिथे तुम्हाला या संदर्भात माहिती मिळेल.
Link-
Desi Couple In Germany Instagram- instagram.com/desicoupleingermany
Desi Couple In Germany UA-cam- youtube.com/@desicoupleingermany
खुप छान माहिती व प्रांजळपणे सत्य सांगितलं आहे. Health insurance चे किती पडतात ?
४२% कर, बाप रे!!!
ताईं विदेशात राहता,मराठी भाषा जपली आहे अशीच मराठी संस्कृति भाषा भारतीय संस्कार ठेवलं पाहीजे, याचं अभिमान वाटतो जयहिंद जय वीर छत्रपति शिवाजी महाराज जय हिंद जय भारत ❤❤❤❤❤
ताई नमस्कार. अप्रतीम माहिती व मधुर वाणी. अप्रतीम सादरीकरण करण. धन्यवाद.
फारच सुंदर अप्रतिम माहिती सांगितली
ताई तुमचा मला अभिमान वाटतो. कारण तुम्हीं भारतीय तर आहात च परंतु तुम्हीं महाराष्ट्रीयन म्हणजेच मराठी महिला आहात.
परदेशात राहून कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून तुम्हीं असे व्हिडिओ तयार करून परदेशातील राहणीमान आम्हाला शेअर करता त्याबद्दल तुम्हाला माझा सलाम.
ताई तिकडे भारतापेक्षा जास्त थंडी असते का ते कळवणे व सर्व कुटुंबीयांनी थंडी पासुन बचाव करावा, तसेच का ही दिवस तेथे रहा आणि या भारतात महाराष्ट्र मध्ये बुलढाणा जिल्हा लोणार पर्यटन स्थळे आहेत , धन्यवाद!
ताई खूपच सुंदर तुम्ही जर्मन मध्ये सुद्धा आपली मराठी फार अतिशय छान सुंदर जपलेली आहे
Aaj Khup chhan mahiti dili aahe tumhi tumache sarvach video informative asatat Khup awadatat Thanks 😊
Ani mla tumchi comment khup aawdte ❤️Thank you so much 🤗❤️
या सगळ्या गोष्टी एकूण एवढच सांगावं वाटत मेरा भारत महान है....आणि भारतामधे माझा महाराष्ट्र no 1
Jai Hind 🇮🇳🤗🌸
निंदा, लबाडी,जातीभेद ह्या बाबी वगळल्या तर.
तुमचे विडिओ खुप छान असतात, खुप छान माहितीपूर्ण विडिओ असतात. माझा मुलगा शिक्षणासाठी जर्मनीत आहे ,सुरुवातीला मला खुप काळजी वाटायची पण तुमचे विडिओ बघून खुप छान माहिती मिळते ,समज ,गैरसमज दूर झाले .माझ्या मुलाला तुमचे विडिओ पाठवले
Thank you 😊
@@Rupali.EuropeVlog thanks jam bhari topic ...
@@Rupali.EuropeVlogSaturday market cha ek vedio howun jawude...
Mastach vdo
Maja pan mulga Germany madhe sikayala gelay
ताई छान माहिती दिली, आणि मेरा भारतच महान हेच सिद्ध आहे आमच्यासाठी...
Nice explanation Sis. I like your innocency & honesty. Thank you so much.
युरोप मधील थंडी खुप आहेत भारत मधील लोक फार सक्षम आहेत हेच विषेश आहेत वातावरण शी जुळवून घेण्यात कठीण काम वाटत 🙏🙏 छान माहीत दिल धन्यवाद ताई
धन्यवाद 🤗🌸
खूप छान माहिती सांगितली आपण, विडिओ चे सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत तुमचे चेहऱ्यावर SMILE होती, अशाच आनंदी आपण राहो, आणि जेव्हा तुमची ड्युटी किंवा जॉब सम्पेल, तेव्हा मात्र भारतामध्ये या आणि आपल्या इंडिया मध्ये राहावे आपण, ही विनंती 🙏🙏👍🙏🙏
धन्यवाद 🤗🌸
@@Rupali.EuropeVlogMOST WELCOME
हिंजेवाडी च्या 50 कंपनी गेल्या बाहेर.
इथं 6 लाख लोकांना एकच road आहे
😂😂
Tanku madam aapan jaramnila jaun mahiti det aahat danayvad
खूप छान तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो
खूप छान माहिती दिली.आणि तुम्हीही खूप छान दिसता
फारच छान विवरण केले तुम्ही मला मराठी असल्याचा अभिमान आहे
धन्यवाद 🤗🌸
कशाचा महान आहे
सर्व जातिवाद आहे
😂😂😂
तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो छान वाटलं आवाज ,वक्तीमत्व प्रभावी आहे , शुभेच्छा
धन्यवाद 🤗🌸
खूप सुंदर निवेदन आणि व्हीडीओ......
धन्यवाद 🤗🌸
खुप छान व ऊपयुक्त माहिती दिली. धन्यवाद ताई.
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली ....👌👌🙏🙏
रुपाली ताई खूप खूप छान माहिती दिलीत तुमच्यामुळे जर्मनी विषयी खूप छान माहिती मिळाली आणि जर्मनीमध्ये असेच नवीन येणारे मराठी माणसांना याचा खूपच चांगला फायदा होईल
@@sandipkhedekar-qd8pw Thank you 🤗🌸
खूप छान माहिती देता.
आपले आभार 🙏
खूप छान मार्गदर्शन, खूप छान दिसतात तुम्ही
माझी पुतणीने ms जर्मनीमध्ये करून लग्न होवून ती आता जर्मनीमध्ये राहायला आहे...भारतात बरे आहे असे तिचे म्हणणे आहे..
जगात जर्मनी भारतात परभणी ❤❤❤
म्याम खुप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती दिली आहे ताई जे तिकडे येणार आहे त्यांना फायदा आहे अगोदर माहिती कळते
Smart marathi tai .very nice, we proud of you
धन्यवाद 🤗🌸
तुमचा मराठी खुप छान अ!हे अन ब्लॉग बनवताना तुमही नेहामी हसत रहाता खुप छान वाटत...
Superb and very informative video.
Thank you 😊
रुपाली तु तेथील सर्व आणि अगदी योग्य माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद,आणि तुम्ही सुद्धा आसेच प्लानिग करून राहणे, संभाळून राहा आणि काळजी घ्या,
धन्यवाद 🤗🌸
Khup sundar ,ताई जर्मनी मधील सर्व माहीती ,जनजिवन या बाबत वेळ काढून सुंदर व्हिडिओ बनवलात व आम्हाला माहीती दिलात या बाबत आपले मनापासून अभिनंदन .
धन्यवाद 🤗🌸
तुमचा व्हिडिओ खूप आवडला व्यवहाराची बरीच माहीती मिळाली
धन्यवाद 🤗🌸
तुमच्या पर्सनॅलिटी वतुमचे सांगणे तसेच तुम्ही खूप सुंदर सांगता् र तुमचे सांगणे खूप छान आहे आहेभारत मातेच्या पार्वती मातेच्या रूपात तुम्ही दिसता
3000erou per month payment asel tr 42%tax cut kela tr 1764 erou shilak rahtat manje 165000 hotat mg kay parvadt Germany madhe rahaych
खूपच सुंदर माहिती आणि मुख्य महणजे आपण मराठी खूपच सुंदर बोलता. नाही तर उगाच इंग्रजी बोलायचे
छान माहीती दिली, परत सोबतंच बचतीचा महामंञ दिलांत धन्यवाद
धन्यवाद 🤗🌸
❤❤love it very nice information
आपण खूप छान माहिती सांगितली आहे.माझा मुलगा आणि सून जर्मनी मध्ये आहेत.
धन्यवाद 🤗🌸
Gfxziufufyu cyf. Hcf
धन्यवाद ताई
खूपच सुंदर व्हिडिओ असतात आपले. सध्या तुमची ट्रॅव्हल सिरीज बघत आहे. जर्मनीत असल्याचा फील येतो अगदी. ❤❤
धन्यवाद 🤗🌸
Very Nice Video. Nicely narrated.
धन्यवाद 🤗🌸
Tumcha amhala garva ahe madam,tumchyat ek khass magic ahe te mhanje tumhi purna video madhye 😊 smile karat ahet...
Tya pasun tumhala urja milate aani tumhi feet rahtat....kharach tumhi great ahet best of luck long life 😊🤝
@@dilipkolhe2182 Thank you so much 🤗🌸
Khupch chhan mahiti dili jat ahe.
धन्यवाद 🤗🌸
रुपाली ताई. अगदी सविस्तर आणि महत्वाची आपण दिलीत. खूप खूप धन्यवाद. 🙏
धन्यवाद 🤗🌸
आम्हाला बघा की तिकडं काम, इथं राजकारण्यांनी वाट लावली पुण्यात.
तुम्हांला रिप्लाय दिला नाहीं इंडियन असून 😅
Form bharna Germany vacancy web site var
Germany madhey sarkarne sandhi dili aahe youtub var search kara
शिंदे सरकार ने जर्मन सरकार बरोबर अग्रीमेंट केल आहे 4लाख कर्मचारी पाठवणार आहे महाराष्ट्र सरकार...
अट एकच आहे जर्मन भाषा येणं आवश्यक आहे....
दोन तीन महिन्यात शिकू शकता....
खूप सुंदर दिसतेय 👌👌❤️
Thanks a lot dear for very good information
Thanks 😊
माहितीपूर्ण ब्लॉग 👌👌
धन्यवाद 🤗🌸
माहितीपूर्ण blog 👌👌💐💐
Smart ideas of Saving money 💰 Good👍
Thank you so much 😊
इकडे रस्त्यावर लोकं फिरताना दिसती नाही इंडिया सारखे
जय महाराष्ट्र जय शिवराय ताई खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या 🙏
छान वाटतं तुमचे व्हिडिओ पाहून
खूप खूप छान आनंददायक
धन्यवाद 🤗🌸
खूप छान माहिती दिली ताईसाहेब
आपले विचार खूप लाख मोलाचे आहेत आपली चित्रफीत जे बघत असतात त्यांनी जरूर आपले अनुकरण करावे
धन्यवाद 🤗🌸
@@Rupali.EuropeVlogनमस्कार
जय महाराष्ट्र जय मराठी
रुपाली...मी तुझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला...आणि मला खूप आवडला ...
धन्यवाद 🤗🌷🎉
Khup chaan nisarg swwdaray❤
Excellent , Keep it on
छान माहिती दिली. धन्यवाद
खूप छान माहिती देतात आहे
धन्यवाद 🤗🌸
ताई तुमचे व्हिडिओ फार छान आहे आता आम्ही नवीन बातमी ऐकू इच्छितो...
धन्यवाद 🤗🌸
Hi rupali, saving Chi khup Chan information dili tu. India aani Germany madhe khup asa difference aahe.
Thank you so much 🤗
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
रुपाली ताई तुम्ही फार सुंदर माहिती देता, माझी मुलं लहान आहे, पण मी पाठवेल त्यांना शिकायला युरोप मध्ये.
Good job, keep it up.
धन्यवाद 🤗🌸
Nicely given information
व्वा खूप छान माहिती....
Very nice information about Economy
Thank you so much ☺️
Rupali Tai. Goodevening.
Very useful informtion in a nice marathi language shared. Really I like this vidieo.
Thank you so much 🤗🌸
आपण जे सांगितलं ते सुंदर विचार आहे आपली संस्कृती आपला देश आपला महाराष्ट्र
रुपाली ताई छान माहिती दिली धन्यवाद
खूप छानचं माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 🤗🌸
Khup Maja keli jase pratyaksh gelo watle
धन्यवाद 🤗🌸
Khupach chan sundar mahiti
धन्यवाद 🤗🌸
U r always ever green all blogs are superb
@@maheshsawant9201 Thank you 🤗🌸
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद 🤗🌸
खूप छान माहिती दिलीत तुम्ही.... thanks 🙏
धन्यवाद 🤗🌸
आपला भारत देशच परवडतो. गरीब लोक आपल्या देशात कसेही मॅनेज करून राहू शकतात. म्हणूनच मेरा भारत महान.
@@rajugengaje6729 👍🏻🤗🌸
धन्यवाद मॅडम
शुभ सकाळ ताई जय जिजाऊ प्रथम सुंदर माहिती दिली आहे परंतु आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार मुलांसाठी तिकडे संधी आहेत का कामाच्या असती तर नोकरीसाठी मदत करा अपना एक हात मदतीचा नक्कीच मुलांना रोजगार उपलब्ध करून
रुपाली ताई तुमच्या व्हिडिओ खूप छान आहे खूप माहिती मिळाली thankyou
@@sagarkakade9558 Thank you 🤗🌸
जर्मन शिकण्यासाठी किती कालावधी लागतो ताई
मॅडम तुमचे विचार बरोबर आहेत
खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत आपण
धन्यवाद 🤗🌸
धन्यवाद 🤗🌸
Excellent presentation रूपाली ताई ❤❤🎉🎉
@@pathanyusufkha4729 Thank you 🤗🌸
thanks rupali
Dange ......maha se latur .mdm rupali , ghar baithe jatemany desh pahanaya sathi mil gaya .bahuat khush
Huwa .ase hai vdo very good laga
1700 युरो मध्ये परवडते का गुटेनबर्ग, जर्मनी मध्ये..... Hearing Impaired आहे आणि नोकरीं साठी तिकडे अर्ज करायचा आहे
किती मृदु बोल आ हे त माऊली आपले.... राम कृष्ण हरी... 🙏😊👍
ताई असेच व्हिडीओ टाकत जा आपल्या मराठी महिला महाराष्ट्रात राहून फॉरेन संस्कृतीला जवळ करत आहेत त्यांना थोड़ी तरी आपल्या महाराष्ट्रीय संसकृतीची जान राहील धन्यवाद ताईसाहेब
Agadi chhaan mahiti dily Jurmanichi.