वृंदा मॅडम, सुप्रभात. सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. 💐🙏. मराठी भाषेतील तुमचे सर्वच विडिओ हे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, आणि प्रेरणादायक आहेत👍. भाग-१ ते भाग ५, हे विडिओ पाहिलेत. अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण करून सांगितले आहेत. त्यामुळे, तुमचे कौतुक👌 करावे तेवढे कमीच आहेत👍😊. अशीच नवीन माहीती देत रहा. परत एकदा तुमचे आभार मानतो🙏. खूप खूप धन्यवाद. 💐💐
अहो मॅडम ड्रायव्हर बद्दल माहिती सांगा ना मी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो माझ्याकडे ड्रायव्हर चा बॅच वगैरे सगळं आहे आणि मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आलो आहे
याच्यापेक्षा आपले भारत चांगले वाटते.. खूप टॅक्स घेतात तिकडे... घर दार, बायकोला मुलांना आणि मित्रपरिवार यांना सोडून जायचं.. खूपच अशक्य वाटतं हे.. आपल्याला इथे मेहनत करायची इच्छा असेल तर खूप काम आहे... शेवटी.. मेरा भारत महान ❤❤❤❤❤

व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. 😊🙏🚩जय महाराष्ट्र.
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आपण मॅडम समोरचा व्हिडिओ security guard साठी बनवा 👍
Passport बनवावा लागेल का की govt help krnar ahe...khup fast kam karnar ahet १st batch next month la रवाना होईल
Thanks for watching my videos.
तुम्हाला तुमचा पासपोर्ट स्वतः करावा लागेल.
Create video on aubulding in food processing ❤❤❤🎉🎉
Namaste madam age 45 aani ssc pass asel tar aamhi Maharashtra government thru form submit Karu shakto
तुमच्या विडिओ ची वाट पाहत असतो आम्ही.. खुप छान विडिओ मॅडम 👌🙏... Badan Wottrubug राज्याविषय पूर्ण details मध्ये विडिओ बनवा 🙏
Mam tax deduction Ani etar kharch kiti ahe yaver video banava
Thanks for watching the Video 😊🙏,👍
ड्रायवरला काय आहे सांगितले नाही
Thanks for watching the Video 😊🙏, please check out the Video on Miscellaneous job.
Cnc operator cum programmer salary ?
Thanks for watching the Video 🙏.You can try it personally but for now it's for Maharashtra state.
EUR Aaplya indian chya bhashyat kiti rupees hote te pn sanga
93.22rs
Thanks for watching the Video.🙏🚩. Euro to INR conversion is already mentioned in this video in Text format, Watch the video carefully
Mam mechnical job salary kithi aahey
It depends on location and experience.
ड्रायव्हर साठी किती सॅलरी आहे
Thanks for watching the Video.🙏🚩. Soon will be a video on this topic.
Mam akola jila sathi ....jarmany cha msg ka nai aala
मी पन अकोला चा आहे. तू कश्या साठी टाकला आहे फॉर्म. Msg पण नाही आला call पण नाही आला भावा 👍
Thanks for watching the Video and sharing your experience 😊🙏
Waiter, housekeeper chi kiti salary aahe
Soon there will be a video on this topic.
अहो मॅडम ड्रायव्हर बद्दल माहिती सांगा ना मी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो माझ्याकडे ड्रायव्हर चा बॅच वगैरे सगळं आहे आणि मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आलो आहे
Monthly 3600 euro tax cut karun 1500 hata mdhye😅😅😅
याच्यापेक्षा आपले भारत चांगले वाटते.. खूप टॅक्स घेतात तिकडे... घर दार, बायकोला मुलांना आणि मित्रपरिवार यांना सोडून जायचं.. खूपच अशक्य वाटतं हे.. आपल्याला इथे मेहनत करायची इच्छा असेल तर खूप काम आहे... शेवटी.. मेरा भारत महान ❤❤❤❤❤
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩. soon there will be a video on this topic.
@@Vrunda_inGermany 🙏
@@Vrunda_inGermany hi
कागपत्रांची पडताळणी झाली आहे पुढील प्रोसेस ची काही माहिती असेल तर कळवा कृपया...
Numbar patav
Don't have any info about this
भावा... experience विचारलं का... कोणत्या पोस्ट साठी केलं apply
Mam tax किती लागेल पगार vr5
Soon there will be a video on this topic
Mam jaych kas Visa tr det nhit
पण मॅडम जर्मन भाषा अवघड आहे
Thanks for watching the Video 😊🙏. right , but If one's you try everything will be possible.