Learn Free German Language Part 1 | जर्मन भाषा लवकर शिकण्यासाठी आणि बरंच काही |
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Learn Free German Language Part 1 | जर्मन भाषा लवकर शिकण्यासाठी आणि बरंच काही |
Your Queries:-
learn free german language part one
part one learn german language free
learn free german language
learn free german language maharashtra
maharashtra government yojana
Maharashtra Government GR
GR
maharashtra government resolution
free german language course
German Language
german language course
मोफत जर्मन भाषा शिका
Germany
how to learn German language
where to learn German language
europe country
jobs in germany
jobs in Europe
how to get jobs in Germany
how to get jobs in Europe
careers
careers in Germany
जर्मनीत नोकरी कशी मिळेल
free education scheme
government free education yojana maharashtra
india government schemes
जर्मनीत रोजगार मिळवा
free education scheme in maharashtra
free education yojana maharashtra
free education schemes in india
questions and answers
#freegerman_language
#freeeducation
#freegermancourse
#germany
#europe
#मोफतजर्मनभाषा
#howtolearngerman
#maharashtragoverment
#govermentyojana
#maharashtra
#career
#jobsingermany
#careers
Myself Vipra Marathi UA-camr
Please Like Share Subscribe And Comment to my channel Vipra Updates Marathi
Thank you for watching
Disclaimer - This scheme is started by the Maharashtra Government. We have written this information on the basis of searching by the users. This information is not guaranteed as correct. Please check details on official website before filling any form or details of this scheme. When any information or details comes we will give you an update on our UA-cam Channel.
Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
छान विडिओ मॅडम अजून बनवा विडिओ 👌👌🙏Badan Wuttenbug राज्य बद्ल माहिती द्या..
मला मेल कधी येल डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी
Document verification jhal pn ajun sudha tyancha kuthlahi response nhiye
Form bharnyasathi available karun dya tai
Mam classes khrach hotil ka..?pnn keva hotil te sanga n please...?
तुम्हाला शिकवणारे शिक्षक अजून केदार जाधव सर यांच्याकडून जर्मन भाषेचे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. A1 level पर्यंत ट्रेनिंग पूर्ण झालं असून आता त्यांचं A2 level ट्रेनिंग चालू झालेल आहे. त्या शिक्षकांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ते शिक्षक तुम्हाला जर्मन भाषा शिकवण्यासाठी तयार होतील आणि नंतर तुम्हाला जर्मन भाषा शिकण्यासाठी बोलवण्यात येईल. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही केदार जाधव यांचे युट्युब चैनल पाहू शकता आणि त्यांचे आधीचे व्हिडिओ पाहून तुम्ही जर्मन भाषा मोफत मध्ये शिकायला हळूहळू सुरुवात करू शकता. :)
Mam Mhanjach janchy document verification zale tae sagdyana bolavtil kaa.. please tell mam..
डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना तुम्हाला लवकरच निवासी प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. :)
@@vipraupdatesmarathiachaa...❤
Bhasha shiktana rahnya khanayache paise miltil ka
Latur ch documents verification zal ka
17 August, 8 September documents
30 August online apply Khela aahe tari mala email aala nahi mam
जर्मन भाषा परिक्षा कशी द्यावी?
तुम्हाला मोफत शिका जर्मन भाषा आणि जर्मनीमध्ये जॉब मिळवा या शासनाच्या योजनेमार्फत मोफत शिकायचं आहे की प्रायव्हेट शिकून परीक्षा द्यायची आहे ? :)
शासनाच्या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्हाला मोफत जर्मन भाषा शिकवण्यात येईल आणि Goethe इन्स्टिट्यूट मार्फत परीक्षा घेऊन सर्टिफिकेट देण्यात येईल. तसेच जर तुम्हाला प्रायव्हेट/ खाजगी मध्ये जर्मन भाषा शिकायची असल्यास तुम्हाला Goethe इन्स्टिट्यूट मार्फत शिकता येईल त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जसे की प्रशिक्षण कालावधी, फी साठी Goethe इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर (www.goethe.de) जाऊन माहिती मिळवावी लागेल.
मॅडम तुम्ही माहिती देत आहात ते ठीक आहे. फार चांगली गोष्ट आहे कि तुम्ही माहिती Generate करत आहात; पण ती Generate करत असताना अशी जनरेट करून आम्हाला सांगा कि, तेथील जर्मनीचे हवामान इथल्या महाराष्ट्रातल्या मुलांना Suitable होणार किंवा आहे का..?? तिथे जेवण वगैरे जे आहे ते जेवण महाराष्ट्रीयन किंवा भारतीय पद्धतीचे आहे का..?? आपण बनवायचे का तिथं काहीतरी फॅसिलिटी असणार आहे..?? कंपनीमार्फत राहण्याची सुविधा किंवा बाकीच्या जेवणाची सुविधा वगैरे दिली जाते का..?? कारण की जर्मनी मध्ये बाकीच्या जॉब मध्ये दिली जाते असे ऐकिवात आहे. त्यानंतर Postwise पेमेंट किती राहणार आहे..?? जर्मनीमध्ये टॅक्स स्लॅब चे पाच स्लॅब आहेत, त्याच्यामध्ये कोणती पोस्ट कोणत्या taxslab मध्ये राहणार आहे..?? Postwise किती टॅक्स कट केला जाणार आहे..?? टॅक्स आणि दैनिक गरजांचा खर्च होऊन आमच्याकडे किती पैसे शिल्लक राहणार आहे..?? ट्रान्सपोर्ट साठी किती पैसे खर्च होणार आहेत..?? मॅडम उद्या जर्मनीतून जी लोकं माघारी महाराष्ट्रात येणार आहेत, ती ही वरचे मुद्दे सांगितले आहेत ना, त्या मुद्द्यावरच माघारी येणार आहेत, म्हणजे कोणाला हवामान सुटेबल नाही, कोणाला जेवण सुटेबल नाही;कोणाला पेमेंट परवडत नाही वगैरे वगैरे....पगार, टॅक्सस्लॅब, राहण्याची आणि जेवणाची सोय, हवामान, ट्रान्सपोर्ट या सगळ्या बाबी कृपया स्पष्ट कराव्यात.
Madam kadhi suru hoil training? Aamalahi jayla milel ka ? document verification sathi Amala email aala nahi
तुम्ही कोणत्या पदासाठी नोंदणी केली आहे? आता सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच सर्टिफिकेट पडताळणी चालू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लोक डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी जात आहेत, काहींची व्हेरिफिकेशन झालेली आहे, तुम्हाला सुद्धा व्हेरिफिकेशन साठी बोलावलं जाईल आणि जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ई-मेल किंवा कॉल द्वारे बोलावण्यात येईल तेव्हा तुम्ही त्यांना तिथे विचारू शकता जर्मन भाषा शिकण्यासाठी निवासी प्रशिक्षणासाठी ईमेल किंवा फोन कॉल साधारण किती दिवसात येईल आणि तेच तुम्हाला सांगू शकतील. अधिक माहितीसाठी तुम्ही माझा 30 ऑगस्ट 2024 चा याबाबदचा पहिला व्हिडिओ Learn Free German Language नक्की पहा त्यामध्ये जीआर (शासन निर्णय) मधले बरेचसे महत्त्वाचे पॉईंट व्यवस्थित समजावून दिलेले आहेत. कोणकोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे या संदर्भातील सुद्धा माहिती दिलेली आहे. :)
Experience ahe
Apatra student la ghetil ki nahi yavdha sanga mam
अपात्र स्टुडन्ट म्हणजे नक्की अपात्र कशामध्ये मला तुमचा प्रश्न समजला नाही? :)
Kay karta yeil
Nondni linkvarun what's app Varun bharli tari vegla form bharaycha aahe ka? Aani aseltr
नोंदणीसाठी तुम्ही व्हाट्सअप लिंक चा वापर केला असेल आणि तुमची नोंदणी स्वीकारली गेली असेल तर पुन्हा फॉर्म भरायची आवश्यकता नाही. :)
Mala shikaychi echha aahe pan form bharnyachi mudat sampli ase sangnyat aale tar kay karu, mi teacher aahe
तुम्ही लिंक मध्ये जाऊन अप्लाय करू शकता पण फॉर्म फोल्डर ओपन झाल्यावर सुरुवातीलाच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमित शिक्षकांनी अप्लाय करावा असं सांगण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षिका असाल तरच तुमचा अर्ज मंजूर होईल. 30 ऑगस्ट 2024 च्या माझ्या युट्युब व्हिडिओमध्ये अप्लाय करण्यासाठी लिंक दिलेली आहे. :)
Nashik la mi documents verification kele ahe mi mam
Mitra maz pn zhal kdhi hoil chalu hoil kay mahiti
Yeil tyacha msg Whatapp ver apalyala
From bharlya var kiti divsani mail yeto
@@swapnilghorpade6710 15 दिवसात
Centar kuthe ahe?
8 ऑक्टोबर ला document verification ला जाता आलं नाही. पुढे काय होईल का आता?
तुम्ही त्याच ई-मेलवर रिप्लाय करून त्यांना विचारा जो ईमेल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यासाठी आला होता. :)
Document Verification Jhale Atta Pud Merit list kadhi Lagnar Aahe Aani Language kadhi Pasun Chalu Honar aahe...
तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल तर तुम्हाला मेरिट लिस्ट बद्दल email किंवा कॉल येईल आणि जर्मन भाषा प्रशिक्षण कधीपासून सुरू होणार याबद्दल सुद्धा सांगितलं जाईल. तो पर्यंत तुम्ही जर्मन भाषेच मोफत शिक्षण माझ्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे केदार जाधव सर त्यांचे आधीचे व्हिडिओ पाहून सुरुवात करू शकता. :)
@@vipraupdatesmarathi ok madam Thank You...🙏🏻
Kiti divasani msg aala tumhala document verification sathi
@@prashantsapkal1051 1 mihina Nanter
Madam Date Fix Nahi Ka...?@@vipraupdatesmarathi
Solapur ch email ani msg ajun nahi ale, konala al asel tr sanga
I'm from Solapur I received email
Staff nurse sathi aahe ka anm. Gnm. BSc nurse kontya cores valyana ghenar aahe
याचे उत्तर तुम्हाला अप्लाय केल्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल तेव्हा तुम्ही त्यांना विचारू शकता आणि तेच तुम्हाला सांगू शकतील. तसेच तुम्ही माझा 30 ऑगस्ट 2024 चा पहिला व्हिडिओ Learn Free German Language नक्की पहा त्यामध्ये जीआर (शासन निर्णय) मधले बरेचसे महत्त्वाचे पॉईंट discuss केलेले आहेत. ट्रेड संदर्भात म्हणजेच कोणकोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे या संदर्भातील सुद्धा माहिती दिलेली आहे. :)
Madam mujhe mail nhi aya documents verification ke liye?
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन के लिए किसी किसी को 15 दिन तो किसी किसी को एक महीने मे ई-मेल आता है। आपने कभी apply किया है? :)
@@vipraupdatesmarathi 1 sep 24 ko
@@vipraupdatesmarathimai aaj gya tha aur mere paas BSC ki digree hai aur wo aur bhi kuch certificate mangrahe mera nhi hua😊
Maza mulaga 12 th sic la ahe to jawu sakel ka jarmanila pcb ahe
Nhai
pune ch document verification zal ka
Ho 7 tarkhi pasun chalu ahe
Ho
Me driver sathi apply kela hota majha kade LMV licence ahe tyacha mule mla apatra madhe takla mg mla German language shika yeil ki nahi mla chance bhetnar ki nahi apatra zhalyvar amhala ghetil ki nahi yachavr video banva
LMV (लाईट मोटर वेहिकल) हे लायसन्स पर्सनल युज साठी वापरण्यात येतं आणि या लायसन्सचा वापर व्यावसायिक वाहतुकीसाठी करता येत नाही आणि म्हणून कमर्शियल यूज साठी याला मान्यता नाही, त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरविले आहे आणि याच कारणामुळे तुम्हाला जर्मन भाषा शिकण्यासाठी कॉल येऊ शकत नाही. पण जर तुमच्याकडे LMV लायसन्स आहे तर तुम्ही HMV लायसन्स (हेवी मोटर वेहिकल) जे व्यावसायिक वाहतुकीसाठी म्हणजेच कमर्शियल युज साठी वापरलं जाणारं लायसन्स काढून ठेवा. या बॅचमध्ये जरी तुमचा नंबर नाही लागला, तरीसुद्धा तुमच्याकडे जेव्हा HMV लायसन्स असेल आणि कदाचित पुढची बॅच जेव्हा जर्मनीला जाण्यासाठी जर्मन भाषा शिकण्यासाठी तयार केली जाईल, तेव्हा तुम्ही पुन्हा अप्लाय करू शकता, तसेच HMV लायसन्स चा वापर तुम्ही इथेही कामासाठी करू शकता. :)
L M V TR licence ahe
Driver sathi apply Karu shakti ka
@@rahulbankar7862 experience certificate pahije driver ch tarch ghetat
बी काॅम वाले घेतले परंतु बी ए पास चे घेतले नाहीत
Madam mi 14 saptember la form bharla ahe tr mla kadhi paryant mail yeil ani mail che title ky asel mhanje samjel ki msil documents verify sathi ahe
जवळजवळ एक महिना लागतो:)
madam training kadipasun chalu hoil
ट्रेनिंग साठी तुम्हाला शासनाकडून कॉल किंवा ई-मेल येईल, अजून बऱ्याच जिल्ह्यांमधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. :)
मला 8 सप्टेंबर रोजी डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालेला आहे. आता जन्मन भाषेचे ट्रेनिंग कधीपासून चालू होईल
क्लासेस कधीपासून चालू होईल.
Sorry वरची कमेंट, चुकली आहे
@@anantkale2457sir tumhi form kadhi bharla hota ani reply kiti diwasani aala.. mala ajun paryant reply nahi ala ahe
Sir mi 30 August la online apply Khela aahe Teri Mala document verification email Ala Nahin
येईन लवकर
Ata from bharu shakto ka
होय, भरू शकता.:)
Hai
Pan mam tyani majhe document phone number gyetla ahe mla kalat nahi ahe ki document ka ghetle tyani
तर मग कदाचित तुम्हाला जर्मन भाषा शिकण्यासाठी कॉल किंवा ई-मेल येऊ शकेल. :)
Msg yenar nahi fake news aahe
ITI compulsary ahe मित्रानो
कोणत्या post साठी ? तुम्ही कोणत्या job साठी apply केला होता ? :)
Iti baand fitter
Mam akola sathi msg nahi ala ajun
अप्लाय केल्यानंतर जवळ जवळ एक महिना लागतो:)
मला अजूनपर्यंत जर्मन भाषा शिकण्याकृता कॉल किंवा ईमेल आलेला नाही..
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याकरिता कॉल येण्याकरता वेळ लागू शकतो. :)
maz zala ahe DV
तुमचं अभिनंदन, तसेच तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहात ते सांगाल तर इतरांनाही कळेल कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन चालू आहे आणि तुम्ही कधी फॉर्म भरला होतात ते सांगितल्यामुळे किती दिवसांनी डॉक्युमेंट वेरिफिकेशन ला बोलवलं जातं हे सुद्धा समजेल. :)
@@vipraupdatesmarathime Raigad district cha ahe panvel made rahto
@@indiacreator75tumhala reply kiti diwasani aala
पुणे मदे शिकवा ताई
पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा जर्मन भाषा शिकण्यासाठी बोलवण्यात येणार आहे, तुम्ही फॉर्म भरला आहे का? :)
13/9/2024 la chandrapur ethun
तुम्हाला एक्सपिरीयन्स आहे आणि तुम्ही 13 सप्टेंबर 2024 ला चंद्रपूर येथून फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावण्यात येऊ शकेल. फॉर्म भरल्यानंतर साधारण डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी एक महिन्याचा कालावधी लागतो. :)
Link patava
तुम्ही माझ्या चँनल वरील 30 ऑगस्ट 2024 चा याबाबदचा पहिला व्हिडिओ Learn Free German Language नक्की पहा, त्या जीआर (शासन निर्णय) मध्ये बरेचसे महत्त्वाचे पॉईंट व्यवस्थित समजावून दिलेले आहेत. फॉर्म भरण्यासाठी लागणारी लिंक सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहे, तसेच कोणकोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे या संदर्भातील सुद्धा माहिती शासनामार्फत दिलेली आहे. :)
Maam election agodr oct mdhe form bharla aahe pn ajun mail aalela nahi, so ksa kalnar selection zalay ki nahi?
माझं DV झालेला आहे 9 सप्टेंबर ला नंतर काही प्रोसिजर झाली का कुणाला
msg कॉल आला आहे का क्लास साठी?
Dv साठी कॉल येतो का mail
व्हाट्सअप msg आलता
@@jaydevpatil4699 ok ajun pune sathi ala nahi
@@shubhamshinde1486 फॉर्म no. किती आहे?
Konta jilha
Mam me teacher ahe ani me registration suddha kel 1month aadhi pan maza no .group madhe aad nahi ahe plz add my no .
तुम्हाला कोणत्या ग्रुप मध्ये joined व्हायचं होतं? मला तुमचा प्रश्न समजला नाही. जर तुम्ही जर्मन भाषा शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून अप्लाय केला असाल तर तुम्हाला केदार जाधव सर ग्रुप मध्ये ऍड करू शकतात, त्यांनी already जर्मन भाषा शिकवण्यासाठी शिक्षकांसाठी चे ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. :)