Vrunda in Germany
Vrunda in Germany
  • 59
  • 107 368

Відео

Indian Grocery ,Vegetables in Turkish Shop|तुर्कीच्या दुकानात भारतीय किराणा व भाजी|VrundinGermany
Переглядів 429Місяць тому
Indian Groceries ,Vegetables in Turkish Shop|तुर्कीच्या दुकानात भारतीय किराणा व भाजी|Vrund in Germany #vegitables #marathimulgi #germany
German Education System| India vs Germany| Education System Analysis|Marathi|Vrunda in Germany
Переглядів 446Місяць тому
German Education System| Preschool to University|Vrunda in Germany #viral #education #educationalvideo #educational #trending #germaneducation #preschool #primaryschool #secondaryschool #university
गेलेला वेळ परत येतो,खरच ?|🇩🇪/🇮🇳Time Difference|जर्मनी,भारत वेळेतील अंतर|TimeZone|DST?VrundainGermany
Переглядів 595Місяць тому
काय गेलेला वेळ परत आला 🧐?|What is DST? जर्मनी व भारत वेळेतील अंतर | Time Zone| Vrunda in Germany Watch this:जर्मनीच्या 10 इंटरेस्टिंग Facts 🇩🇪|जर्मनी व भारत दैनंदिन जीवनातील 10 फरक| Vrunda in Germany Link 🔗:ua-cam.com/video/TpDTgZT9J_E/v-deo.html
अशी साजरी केली जर्मनीत वटपोर्णिमा🤩🥰😊🙏 2024|Vatpornima|Marathi Festival|Vrunda in Germany
Переглядів 253Місяць тому
जर्मनीत अशी साजरी केली वटपोर्णिमा🤩🥰😊🙏 2024|Vatpurnima Puja|Marathi Festival|Vrunda in Germany . नमस्कार मंडळी 😊🙏 मी वृंदा,जर्मनी मध्ये राहते. माझ्या चॅनेल वरती जर्मनीच्या चालीरीती, संस्कृती, पर्यटन, निसर्ग आणि बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टींचे व्हिडिओ असतात. व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा ,😊🙏. Instagram page : Vrunda in Germany. Instagram link: In Description Box
जर्मनीची शेती|प्रगत खेडी गाव|शेतकरी किती कमावतात? German Agriculture|Vrunda in Germany
Переглядів 22 тис.2 місяці тому
जर्मनीची शेती|प्रगत खेडी गाव|शेतकरी किती कमावतात? German Agriculture|Vrunda in Germany
Jagannath Rath Yatra inGermany🇩🇪|कृष्ण रंगात रंगली Germany Heidelberg|Hare Krishna|Vrunda in Germany
Переглядів 2192 місяці тому
Jagannath Rath Yatra inGermany🇩🇪|कृष्ण रंगात रंगली Germany Heidelberg|Hare Krishna|Vrunda in Germany
कसं आहे जर्मनीच गाव भाग-२| Why village is so quiet?|Village Life in Germany |Vrunda in Germany
Переглядів 7672 місяці тому
कसं आहे जर्मनीच गाव भाग-२| Why village is so quiet?|Village Life in Germany |Vrunda in Germany
कसं आहे जर्मनीचं गाव भाग-1|Village life in Germany|How it is different from India|Vrunda in Germany
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
कसं आहे जर्मनीचं गाव भाग-1|Village life in Germany|How it is different from India|Vrunda in Germany
मराठी आणि जर्मन भाषेतील 5 समानता|Similarities between Marathi and German language|Vrunda in Germany
Переглядів 1762 місяці тому
मराठी आणि जर्मन भाषेतील 5 समानता|Similarities between Marathi and German language|Vrunda in Germany
जर्मनीतील भाजी मंडई आणि फुलांचा बाजार|वुर्जबर्ग मधील मुख्य चर्च|Vrunda in Germany.
Переглядів 3103 місяці тому
जर्मनीतील भाजी मंडई आणि फुलांचा बाजार|वुर्जबर्ग मधील मुख्य चर्च|Vrunda in Germany.
Würzburg सफर भाग-1|Würzburg Old Main Bridge Visit| Vrunda in Germany
Переглядів 1563 місяці тому
Würzburg सफर भाग-1|Würzburg Old Main Bridge Visit| Vrunda in Germany
जर्मनीच्या 10 इंटरेस्टिंग Facts 🇩🇪|जर्मनी व भारत दैनंदिन जीवनातील 10 फरक| Vrunda in Germany
Переглядів 1 тис.3 місяці тому
जर्मनीच्या 10 इंटरेस्टिंग Facts 🇩🇪|जर्मनी व भारत दैनंदिन जीवनातील 10 फरक| Vrunda in Germany

КОМЕНТАРІ

  • @rashmij8870
    @rashmij8870 6 годин тому

    Mazha mulga Hamburg la yenare in sept. Can you please help with some legit agent/ agency for students accommodation

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 4 години тому

      Thanks for watching the video, will try to make video on this topic.

  • @ramesharunachal7438
    @ramesharunachal7438 8 годин тому

    तिकडे कुळकायदा आहे का?

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 4 години тому

      Thanks for watching the video 🙏, don't know much about this,

  • @appasahebkhurapi4866
    @appasahebkhurapi4866 9 годин тому

    Bhms dr salary kiti hae

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 4 години тому

      Thanks for watching the video 🙏, will try to make video on this topic.

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 11 годин тому

    मॕडम नाण्याची दुसरी बाजू म्हणणे बरोबर नाही. या शिर्षक वरुन निगेटिव्ह मेसेज जातो. तसा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणताच निगेटीव्ह मुद्दा दिसत नाही. तिथे सफाई कामगारला जर १२/१५ युरो तासाला मिळतात तर शिक्षण घेणाऱ्या मुला मुलीनाही तसेच मिळतात ज्यामधून खर्च भागतो. तसेही व्हिसा मिळविताना आर्थिक बाजू तपासली जातेच. पण हि रक्कम रेकाॕर्डवर दाखवून पुढे कमवा आणि शिका पध्दतीने इथे शिकता येते राहता येते. टॕक्स चे बोलाल तर पेमेंटस् ५/६ लाख ८/१० लाख महिना असते त्यामुळे बराच पैसा टॕक्स मध्ये गेला तरिही शिल्लक राहते. इथे खरा पैसा राहण्यासाठी स्वतंत्र घर घेतले तरच जातो पण जर शेअरमध्ये राहिले तर बचत होते. चॕलेंज आहेच पण नकारात्मक न घेता सकारात्मक राहिल्यास काहीच अडचण नाही. सो पहिली बाजू दुसरी बाजू असे न मानता सकारात्मक राहून तिथे गेल्यास नक्की फायदेशीर ठरेल.

  • @user-ph6fx2pp7s
    @user-ph6fx2pp7s 12 годин тому

    Maharashtra सरकारने जर्मनी मधील जॉब साठी 10000 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे 😂😂 माझं selection होईल का 😂😂

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 13 годин тому

    छानच सांगीतलं तेथील ऐतिहासिक गोष्टी बद्दल सांगा नाझी हिटलर ज्यू वगैरे. धन्यवाद

  • @bharaticharekar6068
    @bharaticharekar6068 13 годин тому

    तुम्ही जर्मनीला कुठे राहता?आम्ही पण जर्मनीत रहातो

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 5 годин тому

      Thanks for watching the video,Near Würzburg.

  • @mrrajthakare
    @mrrajthakare 13 годин тому

    फक्त नोकरी करणे हा मिंड सेत असेल तरच हे सर्व पॉइंट्स valid आहेत. पण जो self-employed किंव्हा business mind चा ahe tyana he काहीच लागू होत नाही.

  • @user-rn2bq4zj6w
    @user-rn2bq4zj6w 17 годин тому

    भारतात मोठी-मोठी झाडे तोडून विकास केला जातो आहे. जंगले नष्ट केली जात आहेत. मोकळी जागा दिसेल तेथे इमले बांधले जात आहेत. भारत तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी निसर्गाचा बलिदान दिले जात आहे.

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 17 годин тому

    Awesome, very useful 👍

  • @jd4106
    @jd4106 18 годин тому

    खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही . तुमच्या बोलण्या वरून तुम्ही कोल्हापूर , सातारा , सांगली , किंव्हा पुण्याच्या आहात अस वाटत .. बरोबर ना 😊

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 18 годин тому

    Proud of you

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 20 годин тому

    Excellent.

  • @with_Sharvari
    @with_Sharvari День тому

    Nice video .. i am from pune and currently living in USA .. which wheat flour you use there in Germany... like we have fresh chakki aata in india .. whatever the brands available in market it's very difficult to make soft rotis .. how you manage ..

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 5 годин тому

      Thanks for watching the video,😊 yes you are right,we use Ashirwad Aata.

  • @user-pl8km9gr3u
    @user-pl8km9gr3u День тому

    Khupacha. Chan. Mahiti. Sangitali. Aahe

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 День тому

    स्वच्छता खूपच असते. पण आरोग्य व्यवस्थेत बद्दल ही सांगा

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 День тому

    Mam, health ची व्यवस्था कशी वाटते.

  • @Chikku891
    @Chikku891 День тому

    मॅडम, खुफच छान वाटल एक मराठी गृहिणी.... परदेशात जाऊन रहाते... आणि ईतकी छान माहिती देते ते ही मराठी मध्ये.... असं वाटलं की मी आहे तुमच्या सोबत... कस आहे मॅडम आपली भाषा ती आपली भाषाच.. फक्त मॅडम एकदा house tour Please

  • @girishdesai2737
    @girishdesai2737 День тому

    मेरा भारत महान❤

  • @saraswatimishra4611
    @saraswatimishra4611 День тому

    Vrunda mam you explained all the facts very clearly and in a very simple language and without any attitude. Hats off to you.

  • @saraswatimishra4611
    @saraswatimishra4611 День тому

    Excellent video Vrunda Mam

  • @praachideshmukh3604
    @praachideshmukh3604 День тому

    पाहिलाच point जो तुम्ही चॅलेंज म्हणुन सांगताय तो invalid आहे... कारण जर्मन language चा A1 basic course che certificate असल्याशिवाय Germany चा visa मिळत नाही... फक्त weather problem आहे... आणि city and country life मधील फरक सांगितला नाही... Cost किती असते, Saturday ला बर्‍या पैकी स्वस्त मिळतात वस्तू... हे points सांगायला हवे होते.. असो.. But एकंदरीत, nice information, thanks for that ❤

  • @kidstalent9806
    @kidstalent9806 День тому

    तुम्ही जर्मनी ची गोष्ट करत आहात परंतु मी इंडिया मधेच पुण्याहुन् बंगलौर आले आहे तरी मला लोक असेच practical आहेत सो इथे ही तुम्हाला भाषा शिकुन् घ्यावि लागेल इकडे पण सगलेच इंग्लिश नाही बोलत patkan कुणी FRIENDS hot नाही मला एकुन् एक गोष्ट मला बंगलौर ला अनुभव् आलाय बंगलौर ला पण शोपस् closed अस्तात only malls open astat

  • @raghuvirt
    @raghuvirt День тому

    आॅफिसेस मधे भारतीय बाॅसेस आल्याने, तिथे इंडीयन कल्चर यायला सुरवात झालेली दिसते.

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 2 дні тому

    Very very usefull .

  • @marthakasbe7393
    @marthakasbe7393 2 дні тому

    Jalna Maharashtra India

  • @shrikaroy5639
    @shrikaroy5639 2 дні тому

    India madhe currption,over population, berozgari yashiyay kahi nahi.mahnun lok indiyat rahayla bhaght nahi

  • @atul58
    @atul58 2 дні тому

    Please make a video on Income tax and other taxes.

  • @VijayMangalekar-Patil-px7ir
    @VijayMangalekar-Patil-px7ir 2 дні тому

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @rameshparmar7282
    @rameshparmar7282 2 дні тому

    It is seen and observed that instead of daily routine wasting time is better operational reference for the future life

  • @satishg9807
    @satishg9807 2 дні тому

    How to get job in Germany in finance or engineering operations.

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 4 години тому

      Thanks for watching the video, will try to make video on this topic.

  • @dhananjaysapkal2081
    @dhananjaysapkal2081 2 дні тому

    इंडिया मध्ये एका तासात रद्दीत विकली जातील अशी पुस्तके.. पण नाही भक्तांच्या लॉजिक नुसार आपण विश्वगुरु आहोत 😂, जर्मनी फिर्मनी फालतू आहे आपल्यासमोर.

  • @prashantpadhye9199
    @prashantpadhye9199 2 дні тому

    Tai weather sodale tar baki nine challenge and struggle tumhala ka watatat .

  • @vivekapte6227
    @vivekapte6227 2 дні тому

    फारच छान माहिती दिली आहे

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 3 дні тому

    वृंदा ताई खुप छान , माहितीपर vdo आहे. माझा मुलगा सध्या जर्मनी त शिक्षण घेतो आहे व पार्टटाईम जाॅब पण करतो . आपण कुठे असतात ? आपला मो.नं.मीळेल का ? मुलाला भेटता येईल. Future Discussion साठी . त्या लोकांच German culture तस असेल . एक भारतीय दुसऱ्या भारतीयला मदत आणी moral support तर करुच शकतो ना .अस केल तर कोणाला एकट वाटणार नाही . मदतच मीळेल . धन्यवाद 🙏

  • @radhikaphadke2642
    @radhikaphadke2642 3 дні тому

    Khup chan video. Very nice information.

  • @sharadshende7478
    @sharadshende7478 3 дні тому

    जसे तिथले प्लस मायनस पॉईंट ईथल्या लोकांजवळ आपण शेअर करतो तसे आपल्या लोकांबद्दल त्यांच्याजवळ शेअर करता का?

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 3 дні тому

      धन्यवाद 🙏,इथे भारताबद्दल खूप आकर्षण आणि आदर आहे.

  • @user-ur5tt6xw1x
    @user-ur5tt6xw1x 3 дні тому

    Thank you dear for such an informative vdo.....mi October madhe Ingolstadt la yet aahe...aapan kuthe aahat ?..

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 3 дні тому

      Thank you 😊🙏, आम्ही Würzburg च्या जवळ राहतो .

    • @user-ur5tt6xw1x
      @user-ur5tt6xw1x День тому

      @@Vrunda_inGermany ...great..I just checked it's not that far....this is Dr Shilpa..I am not sure if my name is displayed

  • @SankalpaTutor
    @SankalpaTutor 3 дні тому

    Do you have Maharashtra Mandal? In Germany

  • @surekhaavhad761
    @surekhaavhad761 4 дні тому

    👌mahiti dili tai

  • @hp8319
    @hp8319 4 дні тому

    Better be in India only

  • @chandramohannandanpawar2617
    @chandramohannandanpawar2617 4 дні тому

    वृंदाताई खूपच छान माहिती दिली. माझा मुलगा पुढल्या मार्च मध्ये तिकडे येतो आहे. जमले तर संपर्क मो. न दिलात तर तो आपल्याशी contact करेल. माझे नाव नंदनपवार. नागपूर

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 3 дні тому

      खूप धन्यवाद आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन. तुम्ही मला कम्युनिटी पोस्टमध्ये मेसेज करून माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद 🙏

  • @santoshsahasrabudhe450
    @santoshsahasrabudhe450 4 дні тому

    मेडिकल हेल्प कशी miltate single व्यक्ती ना काही त्रासhoto ka???

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 3 дні тому

      नमस्कार, इथे मेडिकल फॅसिलिटीज आणि सपोर्ट खूप चांगला आहे. तुम्हाला इथे तुमच्या फॅमिली डॉक्टरची अपॉइंटमेंट सहज मिळते व काही इमर्जन्सी असल्यास तुमचा फॅमिली डॉक्टर तुमच्यासाठी हॉस्पिटल्स किंवा स्पेशलिस्ट ची अपॉइंटमेंट अरेंज करून देतो. जर तुम्ही एकटे राहत असाल आणि तुम्हाला काही घरी मदतीची आवश्यकता असेल तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी घरच्या कामांसाठी मदत उपलब्ध करून देते.

    • @santoshsahasrabudhe450
      @santoshsahasrabudhe450 3 дні тому

      @@Vrunda_inGermany ok Thanks!! Chan mahiti dili

  • @tintin97803
    @tintin97803 4 дні тому

    H1B1 visa ka?

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 3 дні тому

      Hello, Germany has a Work Permit also called a Blue Card. Initially, You will get it for 1 to 3 years. After that you can renew it. Now the German Government plans to give PR after 3 years of stay and Language Certification.

  • @tommythomsen2507
    @tommythomsen2507 4 дні тому

    Yes ….you are not welcome to create India in Germany or Germany in India. You go to their country follow their rules, etiquette and language and you will prosper. If you dont….you are in trouble

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 3 дні тому

      Hello, it's not completely true. Germany is a Social Country and it works for its Residents. We have many temples in various parts of Germany. We celebrate many events such as Diwali, Padawa, Rathayatra, Food festival, Indian Music festival, etc. Also other communities do the same as per their tradition. You will not get any issues unless you are not disturbing others. Germany has very strict rules and regulations.

  • @DNLEPANDE
    @DNLEPANDE 4 дні тому

    Changli gosta ashe.

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 4 дні тому

    Excellent everything

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 4 дні тому

    खूप छान माहिती 👍

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 4 дні тому

    Thanks for your proper guidance and timely information. Government is planning nowadays to send many job seekers, youngsters to Germany for various types of jobs. It is heard there is a large need of workforce in Germany. Government is also arranging for teaching German language for such job seekers. Your video is very helpful for them. Thanks once again.

    • @Vrunda_inGermany
      @Vrunda_inGermany 3 дні тому

      Hello, Thanks for watching the Video. Yes, you are right.

  • @venkatrao5025
    @venkatrao5025 4 дні тому

    Thank you hydrabad