Pune Zika Virus Disease मुळे चिंतेत? झिका व्हायरसमुळे आजार होतो कसा? लक्षणं, बचाव, उपचार काय? (BBC)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #BBCMarathi #ZikaVirus #Pune
    पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये झिका व्हायरसने ग्रासलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात दहशत पसरली आहे.
    अशात हा रोग होतो तरी कसा? त्याची लक्षणं काय आणि त्यावर उपचार काय? हे समजून सांगतायत संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग.
    मुलाखत - प्राची कुलकर्णी, बीबीसी मराठीसाठी, पुणे
    कॅमेरा - नितीन नगरकर
    एडिट - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 11

  • @shreyasmane5739
    @shreyasmane5739 Місяць тому +1

    Zika various Mumbai kadhe tense येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून या संदर्भात एक अहवाल सादर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी पुढील वर्षी होणार्‍या या दोन दिवस झाले असून या संदर्भात एक अहवाल सादर केला जाणार असल्याचे

  • @hashimmulla6388
    @hashimmulla6388 3 місяці тому +4

    इलाज किती महाग झाला आहे गरीब लोकांनी कसं जगायचं एकदा ऍडमिट झाले की 25 ते 50 हजार रुपये बिल होतो

    • @amw4288
      @amw4288 Місяць тому

      Mediclaim काढून घ्या. .कधी काही होईल काहीच सांगता येत नाही..

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 місяці тому +4

    निवडणूक जवळ आली नाटक सुरु झाली अफवा

  • @ganeshparihar8342
    @ganeshparihar8342 3 місяці тому +4

    7 जण सापडले पण न्यूज असं बनवतात की 700 जण सापडले 😂 लागता इलेक्शन नजदीक आ गये है

    • @vikassawant005
      @vikassawant005 3 місяці тому

      Dev Karo tumhi zika nich Maro 🤣 beakli thoola

  • @darshannaik103
    @darshannaik103 3 місяці тому +1

    Madam adhi nit prashn vicharayla shika... 🤦🏻‍♂️ nit bolt pn yet ny kon banvto yana reporter

  • @mayurideshmukh7052
    @mayurideshmukh7052 Місяць тому

    Pls Dr naav ani contact no milu shakel ka

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 3 місяці тому

    डेंग्यू नाही सर त्याचा उच्चारण डेंगी आहे