Bopdev Ghat Case News Today : Pune मधील Kondhawe च्या बोपदेव घाटात रात्री काय घडलं ? |Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Bopdev Ghat Case News Today : Pune मधील Kondhawe च्या बोपदेव घाटात रात्री काय घडलं ? |Vishaych Bhari
    मंडळी बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एनकाऊंटर केला. आता तो खरा की खोटा यावरून बरंच राजकारण रंगलं पण त्यानंतर अत्याचारी मानसिकतेच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल असं मतं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी व्यक्त केलं. पण अद्याप राज्यातील अत्याचाराच्या घटनांना आळा बसलेला नाही. रोज कोणत्या ना कोणत्या शहरातून एक तरी तशी बातमी येतेचं. खासकरून पुण्यात या प्रकारच्या घटना खूप वाढल्यात. दोन सहा वर्षीय मुलींवर स्कूल व्हॅन चालकानं अत्याचार केल्याप्रकरणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्कुल व्हॅन फोडून निषेध व्यक्त केला. त्याचा संताप लोकांमधून बाहेर पडत असतानाचं पुणे शहरातील कोंढवा परिसरातल्या बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीये. नेमकं काय घडलं बोपदेव घाटात, काय आहे हे प्रकरण, थोडक्यात जाणून घेऊ...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #bopdevghatnews
    #bopdevghatcrime
    #bopdevghatpune
    #bopdevghatpunenews
    #bopdevghatpunenewstoday
    #punenews
    #punecrime
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    pune news,pune,gang raped bopdev ghat,pune crime news today,pune crime news,bopdev ghat,bopdev ghat pune,marathi news live today,marathi news,pune rape news today,bopdev ghat pune news,maharashtra news,pune news live,pune gangrape news live,pune crime,pune gang rape,pune gangrape,breaking news,latest today news,pune news today,marathi news today,pune news today live,todays latest news

КОМЕНТАРІ • 91

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 2 години тому +39

    घटना वाईट आहे. परंतु अशा निर्माण ठिकाणी रात्री चे वेळी तरूण तरुणींनी जाऊच नये

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 2 години тому +22

    अकरा वाजता फिरायला जायचं नसतं बाळांनो..
    त्यामुळे गंभिर संकटात सापडला...

  • @rajes6392
    @rajes6392 2 години тому +23

    चंद्रपूर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केलेल्या अत्याचार वर ही एक vdo करा. आरोपी काँग्रेस चा पदाधिकारी असल्यामुळे सौ सुळे सह सर्वजण चूप आहेत.

  • @yogeshshrimali9835
    @yogeshshrimali9835 3 години тому +40

    कशाला जायचं आश्या ठिकाणी रात्री

    • @aviipatil
      @aviipatil 2 години тому +8

      खाज

    • @Bring4545
      @Bring4545 23 хвилини тому

      अरे night city view बघायला जातात रे

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ 2 години тому +12

    रात्री 11 वाजता डोंगरावर फिरायला जाणे म्हणजे,,काय,,,

  • @beliefenterprises2004
    @beliefenterprises2004 2 години тому +14

    त्या गुन्हेगारांचे shoot at sight करायचे??? परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही पुण्यात पोट भरायला आले मग असेल रात्रीचे येडे चाळे करायला लागले??? येवढ्या रात्री सुमसान जागी जायला कोणता किडा चावला होता ???

    • @pratapp707
      @pratapp707 2 години тому +3

      लॉजवर जावा की, कुठं बी माय घालत्येय झवाडे

  • @aatishshirke5849
    @aatishshirke5849 3 години тому +6

    सगळे नेते निवडूकीच गणित लावण्यात व्यस्त दिसलं आहे 😡😡😡

    • @uhdhdht-57576
      @uhdhdht-57576 2 години тому

      मग काय रात्री 11.30 वाजता त्यांच्या बापाची पेंड होती का तिथे

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 52 хвилини тому

      शिरके दादा यात निवडणुकाचा काय सबंध आहे 😅

  • @suhasbhagat8531
    @suhasbhagat8531 Годину тому +8

    रात्रीचं फिरणं पण गुन्हा झालाय....

    • @sachin00156
      @sachin00156 31 хвилина тому

      एकदा जाऊन ते ठिकाण स्वतः बघून या म्हणजे कळेल. रात्रीचं फिरा की. शहरात किंवा गावात रस्ते काय ओस पडलेत का? बागेत फिरायला पण वेळेचे निर्बंध असतात. रात्री अपरात्री डोंगरावर फिरायला कोण जातं राजा. कोण तरी स्वतःच्या घरातील महिलांना अश्या ठिकाणी बेरात्री फिरायला नेईल का?

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 Годину тому +3

    आळा बसायला रात्री अपरात्री फिरू नये.
    पोलिसांना कल्पना द्यायची का.

  • @Raj-o2o3k
    @Raj-o2o3k 2 години тому +5

    अशा ठिकाणी रात्रि त्यांचे जाण्याचे कारण काय

  • @rajes6392
    @rajes6392 2 години тому +7

    लॉज चा खर्च वाचायला ते बोप घाटावर गेले होते.😅

  • @pranilbhalerao2447
    @pranilbhalerao2447 2 години тому +3

    थांबा जरा, एवढ्या लवकर बातमी द्यायची घाई नको.... नाहीतर नंतर प्रकरण काहीतरी वेगळेच असायचे

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 Годину тому +2

    रात्री अप रात्री काय काम होते घाटात

  • @vaibhavingale647
    @vaibhavingale647 Годину тому +1

    हे बाळ 11 वाजता फिरायला नव्हते गेले रोमान्स करायला गेले असेल

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 2 години тому +13

    सर्व आरोपी हे मुस्लिम आहेत हे लक्षात ठेवा.यांच्या उलट झालं अस्त तर म्हंजे मुलगी मुस्लिम आणि आरोपी हिंदू असते तर राहुल गांधी,रविष कुमार, ओवेसि बंधू, उद्धव ठाकरे,सुप्रिया सुळे यांनी काय थयथयाट केला असता हे विचारायला नको..!! दुर्दैव.

    • @lotsofjokes.
      @lotsofjokes. Годину тому +1

      Dada Tula koni bolala tey muslim aahet....koni pan aso tyala shika jhalich pahije

    • @Abhishek_Maharashtra
      @Abhishek_Maharashtra 45 хвилин тому

      Republic Bharat vala ahe vatta ha... banglore Mahalakshmi Case mdhe pn tyanni full detail sangitlela ki mulgaa muslim ahe jyane murder kela...shevti murder krnara Hindu nighala topasun channel vale gap basleyt😅😂​@@lotsofjokes.

    • @ramdaschaware7286
      @ramdaschaware7286 38 хвилин тому

      गुन्हेंगार हा गुन्हेगार असतो तो कोणत्या जातीचा धर्माचा आहे त्याला
      महत्त्वाचं नाही त्याने वाईट कृत्य केल्याबद्दल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे जय हिंद जय

  • @amep138
    @amep138 Годину тому +5

    त्या सर्वाना जे मुलीला दोष देत आहेत. त्यामुळे तुमच्या मते मुलींनी रात्री 10-11 नंतर कुठेही जाऊ नये, मी मुलींना प्रत्येक वेळी शस्त्र बाळगण्यास सुचवतो. सर्व माता वडिलांना विनंती आहे की मुलीला नृत्य आणि रील बनवण्यापेक्षा स्वसंरक्षण शिकवावे

    • @DesiFunnn
      @DesiFunnn Годину тому

      स्वसंरक्षण शिकवायला हवे याचे मी सहमत आहे. पण आजकाल ची मुले मुली आई वडिलांचे ऐकतात कुठे? आणि ज्या ठिकाणी पुरुष पण दिवस मावळल्यानंतर जात नाहीत, तिथे रात्री ११ वाजता जातात ?

    • @amep138
      @amep138 Годину тому +1

      @@DesiFunnn मला माझे बालपण आठवते. बेल्ट, झाडू, चप्पल, आणि भरपूर काही आम्हाला

    • @avinashpardeshi1996
      @avinashpardeshi1996 Годину тому

      का जाऊ नये नवरा बायको कुठे रात्री इमर्जन्सी गाडीवर जाऊ शकत नाही का म्हणजे गुन्हेगार ते बाळ आणि ज्यांच्यावर अत्याचार झाले ते कार्ट का म्हणजे गुन्हेगार उद्या घरात घुसून सुद्धा बलात्कार करतील मग म्हणाल का की पोलिस की काय करतात अरे असे गुन्हेगार दिसले की ठेचा की मग

    • @DesiFunnn
      @DesiFunnn Годину тому

      @@amep138 हो, same here. चप्पल आणि वेळूची काठी खाऊनच सरळ झालो आम्ही. दिवस मावळाय चया आत घरी, ही सवय आत्ता पण आहे मला

  • @jayashreejangam5963
    @jayashreejangam5963 Годину тому +3

    The area is very dangerous I think. The last month my family went for Dev darshan at Saswad area . It was 9 o'clock on returning journey we sensed trio on bike suspiciously stalking us. God's grace we drove faster and saved ourselves. Police petroling needed.

  • @amishaparab6069
    @amishaparab6069 Годину тому

    11 वाजता मुलींनी अश्या ठिकाणी जाने किती योग्य आहे हे मुलींना पण समजले पाहिझे ना...घाटात रात्रीच कोण असते का अश्या निर्जन ठिकाणी जाने धोक्याचं आहे...

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 2 години тому +9

    प्रत्येक जण मुलीला बोलत आहेत पण जे मुस्लिम आरोपी आहेत त्यावर एक ही हिंदू मर्द बोलायला तयार नाही..!!आपण हिंदू धर्म म्हणून किती शंड झालो आहोत रे.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Годину тому +1

      त्या साठी आपणच जबाबदार आहोत. आपली पोरं बलदंड नाहीत एकी नाही, संघटन नाही.
      प्रत्येकाने बलदंड होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.

    • @ImranShaikh-dx4zb
      @ImranShaikh-dx4zb Годину тому

      Isme hindu muslim kidhar se aaya jo Aisa kaam karenga wo shaitaan ka baccha hai uska koi dharam nahi hai

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Годину тому

    एवढ्या संध्याकाळी कोण फिरायला जातो का पोलीस काय म्हणले होते का यांना फिरायला जा म्हणून थोडे पण मॅनर्स नाही का यांना

  • @Dharashivkar5151
    @Dharashivkar5151 15 хвилин тому

    पण मला काय म्हणायचं आई बापाच्या गपचिप मित्र म्हणायचं आणि पोरांसोबत घाटात फिरायला जायचं गरजच काय अरे पोरींनो ज्या आई बापाचा तुम्ही विश्वास टिकू शकत नाही तर तुम्ही स्वतःची इज्जत काय वाचू शकणार

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 15 хвилин тому

    हे इंडिया आहे, आनी मूलत महाराष्ट्र, ithe आया बहिनीची इज्जत बिंदास लूटली तरी konach कही vakad hot नाही 😢😢😢

  • @gauriparale76
    @gauriparale76 2 години тому +3

    😮😮Jaycha kashala Marayala evdhaya ratrre☹️☹️☹️☹️☹️

  • @ShireeshMy
    @ShireeshMy Годину тому

    रात्री महिलाच काय पुरुष ,मुले आणि जनावरे पण सुरक्षित नसतात..जनावरे सुद्धा रात्री एकटे दुकटे अश्या विरान जागी जात नाहीत..
    आवारा कुत्रे ,शिकारी,चोर ,गुन्हेगार सावज शोधत फिरत असतात.. वाचविणारे किंवा पोलिस सगळीकडे नसतात...

  • @indian-n1b
    @indian-n1b Годину тому +1

    तिची इच्छा परीपूर्ण झाली😂😂😂

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 2 години тому +4

    Evde ratri kasala jaiche

  • @suhasshilimkar5768
    @suhasshilimkar5768 Годину тому

    अरे रात्री 11:00 वाजता ते ठिकाण फिरण्या योग्य आहे का ... कशाला उगाच नको तिथे शहाणपणा करायचं

  • @santoshraut1752
    @santoshraut1752 Годину тому

    Encounter zal pahije yanch .....

  • @MayurNRaje
    @MayurNRaje 2 години тому +8

    खरं सांगितलं तर नालायक हे दोघे आहेत ...काय गरज होती रात्रीचे फिरण्याची ...कसलं प्रेम हे...हे दोघे पण बाहेरच्या शहरातुन पुणेमध्ये येऊन या प्रकारे शिक्षण घेतात....आई वडिलांनी स्वतंत्र दिलं आहे म्हणून काहीही मुले मुली करतात..त्याचे आई वडील ह्या प्रकारे घटना घडली काय वाटतं असेल...खरंतर बाहेरून आलेल्या शिक्षणे साठी मुले मुली प्रेमाच्या नावाखाली खूप काय काय करतात ....हेच चालू आहे......

  • @sunilpadule3810
    @sunilpadule3810 2 години тому +2

    Palak mantri ky kartat🤬🤬🤬

  • @_Akash1995
    @_Akash1995 2 години тому +2

    Chuk 4 janachi ahe.1 taruni swata ani 3 gunhegar

  • @Ajitpatil_Bharat
    @Ajitpatil_Bharat 8 хвилин тому

    सरळ सरळ चौरंग करा 🤬

  • @AbdullaMujwar-d5t
    @AbdullaMujwar-d5t 2 години тому +2

    Kon hi pan asu tiyala shiksha kiunwa fasi dene?

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 2 години тому +3

    Tya dogachi chuk aahe

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 23 хвилини тому

    kon jalgav ch aahe kon surat ch

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 2 години тому +1

    Tuza thumbnail baghun kaltay tula Kiti ananda zala aahe, victims che gavanchi Naav lihili aahet

  • @rupeshkamley1728
    @rupeshkamley1728 2 години тому +3

    गृराज्यमंत्री झोपत आहेत, स्वतीची खुर्ची बचाव करता

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 2 години тому

      यात ग्रह मंत्र्या ची काय चुक आहे त्यानी काय त्या दोघांना रात्री निर्जन जायला सांगितले नाही आपली आचारसंहिता आपणच पाळली पाहिजे आपण चुक करायची व पोलिसांच्या नावाने बोंब मारायची ही कसली पद्धत?

    • @rohidaskadav7971
      @rohidaskadav7971 Годину тому

      आत्ता गृहमंत्री मुलींच्या मागे बंदूक घेऊन फिरेलका भावा

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 Годину тому

      तिथंच तर जळतिय,तुम्ही रात्री अपरात्री जायची वेळ आहे का, गृहमंत्री यांनी राखण करायची का.

    • @avinashpardeshi1996
      @avinashpardeshi1996 Годину тому

      ​@@anilkulkarni1221मग ते गुन्ह्याला प्रोत्साहन देतात ना गुन्हे दाखल होत नाहीत यांच्यावर त्याला जबाबदार गृहमंत्री आहे ना शिक्षा कठोर केली की गुन्हे होणारच नाहीत

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 2 години тому +4

    मुख्य मंत्री व गृह मंत्री यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 2 години тому +2

      त्याने काय होईल अत्याचार थांबतील का. तुमच्या कडे ह्या वर जालीम उपाय असेल तर सांगा

    • @avinashpardeshi1996
      @avinashpardeshi1996 Годину тому

      जालीम उपाय आहे गुन्हेगारांना जमावाने ठेचून मारले की सरकार ने लक्ष देऊ नये म्हणजे गुन्हे कमी होतील पोलिस तर काही कामाचे नाही राहिले कोणी तक्रार केली की गुन्हा होईपर्यंत दाखल घेत नाहीत

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 13 хвилин тому

    aadhi tya mulacha hi...boy friend cha hi phone check kra.......kuna kunala....aamntran deun bolavun ghetlay ka te pha.....tase nasave.......pan......shakyta.....nakarta yet nahi.......

  • @mylifewithmyprincess7551
    @mylifewithmyprincess7551 37 хвилин тому

    Are pan kayda Kay krte aropila fashi dya ashya ghatna roj gadhat ahe ata tri lagech fasi kayda kadha pahil kolkata pune badlapur later ata mulin jagav ki nahi haramkhor mule ahet thodya divsat bihar hoil

  • @prajwal_kh
    @prajwal_kh 13 хвилин тому

    Kahi nay baherche khup jan alet punyat

  • @Shreya-lr8ld
    @Shreya-lr8ld 36 хвилин тому

    Ajbajula evdh ghdt Astana muli savdh ka nahi raht.agodr apn safe ahot ka apn kuthe Jatoy Kay krnare yacha vichar krayla pahije.. Mazya matrinina mi swta asha new sangte tevha tyana smjt fkt job clg ani insta che reels evdhch mahitiye mulina . Apn kitihi changle also tri samorcha changla aselch as nahi .

  • @promdkawade185
    @promdkawade185 2 години тому +2

    १ वर ३ फि्

  • @nikhilpawle5269
    @nikhilpawle5269 2 години тому +3

    मुलगी शिकली प्रगती झाली 😢

    • @gitanjalikhilari2709
      @gitanjalikhilari2709 Годину тому +4

      इथे रात्री जाऊन मुलीने चूक केली.. पण न शिकलेल्या महिलांवर आत्ता पर्यंत नराधमांनी अत्याचार केले नाहीत का ?

  • @yogeshteli4901
    @yogeshteli4901 41 хвилина тому

    Doghanche lafde hote akkal navacha kahi prakar ahe ka nahi evdhya ratri kay karat hote tithe