पारायण करू शकता श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे. श्री गुरु चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैव्यद्य खाऊ घालावा श्री गुरु चरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस (सकाळ ..संध्याकाळ) एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही.
Shree swami samarth Jay Jay swami samarth swami aai❤😊
श्री स्वामी समर्थ जय माता दुर्गा की जय
Shree Swami Samarth ❤❤
खुपच छान
Navratri cha pahila Ani shevatcha upwas kasa karaycha
Pls amhala sanga
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Jai shree Swami samartha 😊
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
माहिती खूप छान दिली धन्यवाद 🙏
Shree Swami samartha Jay Jay raghuveer shamarth ❤❤
Jay mata di
Aamchakde ek time upwas kartat tr evening time la jvn krtat 9 diwas ase chalel ka
हो
Shree Swami Samarth 🎉
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली नवरात्रीची 🎉
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri Swami samartha
Shree Swami Samarth 🙏🏽
❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ माझी माऊली 🌹🌹🙏🏿🙏🏿❤️❤️🌹
जय माऊली 🙏🙏🙏🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH
Mam video unlisted Kiya to nahi chalega
Shri swami samarth maharaj ki jay ❤🌺❤️💐🌟🙏
Sree Swami Samarth
❤ सुंदर
Shree swami samarth🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Uvsala Tomato 🍅 chalto ka🤔
काही ठिकाणी चालतो आणि काही ठिकाणी नाही
जय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज
Sri Swami samarth
ताई मला माझ्या मुलाच्या आजारामुळे गुरुचरित्राच्या पारायण करायचे आहे या नऊ दिवसात जमते का पारायण करायला जमेल का आणि ते कसे करायचे
पारायण करू शकता
श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे.
श्री गुरु चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैव्यद्य खाऊ घालावा
श्री गुरु चरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी.
श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे.
श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस (सकाळ ..संध्याकाळ) एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
Hi mam sorry
Shree swami samarth
🙏🙏🙏🙏🙏
❤❤
Jai shree Mata serawali ji ki jai ho
श्री स्वामी समर्थ
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ🌺
🌺 जय माता दुर्गा🌺🌺🙏🙏🏻
ताई चैनल मोनेटाइज झाले का
श्री स्वामी
Tai 9 muki nahi milalya tar
Pahilaya divasapasun sutak asel tar kaya karave
10 दिवसाचे सुतक असल्यास पूजा करणे चालणार नाही पण तुम्ही देवीचे नामस्मरण करू शकता
😊😊😊
Jy Abe
Shree swami samrth
Shree Swami samartha ❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
shree swami samrth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ
❤❤श्री स्वामी समर्थ ❤❤
❤❤ जय जय रघुवीर समर्थ ❤❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ,,
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ