@@007deshmukh9 Naahit, Mala Bhetlela pratyek Shikh changla aahe.. Maaze Barech Shikh friend aahet.. Indian Army madhye Shikh khup aahet.. Uga Social Media Var Paahun Shikhanna Naave thevu naka
आण्णाभाऊंना डि.लीट. पदवी मिळाली औरंगाबाद च्या MGM विद्यापीठाकडून 27 नोव्हेंबर2022 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना doctor of literature हि पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याची बातमी सांगा भिडू लोक 25 वर्षे मागणी होती ती पुर्ण झाली विश्वरत्न डॉ अण्णाभाऊ साठे.
@@shubham3515 भावा तुझ्या धार्मिक भावना दुखावल्या जावू नयेत पण हिंदू धर्म हा ब्राह्मणवादी धर्म असून तो जैन आणि बौध्द धर्म नंतर चा धर्म आहे खूप खोलवर अभ्यास केल्यावर तुला हे जाणवेल
@@ajaysarwade358 हिंदू हा धर्म नाही हिंदू हे जगाचं अस्तित्व आहे. जे विज्ञान सांगत आहे ते आधीच हिंदू ग्रंथामध्ये आहे फक्त ते वाचताना आधुनिक वाटत नाही पण सत्य आहेच🚩🚩
@@digambarpatil9440अपल्याला आपला इतिहास माहित नसतो त्यामुळे महा नीच नॉर्थ वाले लोक मराठयांना घाटी संबोधतात ,कमी लेखतात मराठ्यांच्या दिव्य इतिहासाबद्दल अभ्यास नसणे हे मराठ्यांचे फार मोठे दुर्दैव ! सुरजमल जाट ह्या धोखेबाजाब्बद्दल् आपल्याला विश्वास पाटलांची पानिपत वाचा ! तसेच पाटलांची संभाजी, रणजित देसाई जी यांची श्रीमानयोगी ,स्वामी ,म्हणजे आपला इतिहास समजेल
@@007deshmukh9 तुम्ही चुकीचा अर्थ घेतला आहे, सुरजमल जाट हा गद्दार होताच maz त्यांना समर्थन नाही आहे . पेशव्यांना शीख लोकांनी केली होती मदत हे खर आहे . आणि हेही खर आहे या युद्धाचा सगळ्यात जास्त फायदा हा शीख लोकांनाच झाला आहे. पण आपलं दुर्दैव की ते त्यांना त्याची जाण नाही ,आणि राहिला विषय इतिहास वाचण्यास सांगण्याची ती वेळ अद्याप तरी 96 कुळी मराठे येऊ देणार नाहीत कारण पानिपत ही वाचलेली आहे ,
Kes vadhvane ani pagdi bandhne chaku thrvne hay puranay parmpara hotay ata Tychi kahi garaj nahi sab faltugiri ahe an he lok ata swatala morden samjtat
Maratha Samaja Nantar cha Sarvaat Changla Samaaj Shikh Samaaj 🙏🏻🙏🏻
Waaheguru Waaheguru
ह्या समाजानंतर त्या समजानंतर असं काही नसतं. मुळात प्रत्येक समाज चांगला असतो आणि प्रत्येक समाजात काही विकृती असतात ज्यामुळे त्या समाजाचं नाव खराब होत.
मराठ्यांच्या पानिपत नंतर यांची वाट मोकळी झाली ,यास्तकरून हे शिकडे pro खलिस्तानी आहेत ,हिंदुविरोधी आहेत नीच आहेत ,नुसता दिखावा आहे त्यांचा !
@@007deshmukh9 Naahit, Mala Bhetlela pratyek Shikh changla aahe.. Maaze Barech Shikh friend aahet.. Indian Army madhye Shikh khup aahet.. Uga Social Media Var Paahun Shikhanna Naave thevu naka
Maratha mahnje konta dharm aahe bhava mala tr watat hota ki Martha mahnje sanatan (hindu) madhe watlela bhag aahe
Jay shree ram🧡
@@shrikantsurase7765 आस आहे का तर आम्ही पण हिंदु आहोत ना तर आम्हला आरक्षान का नाही
दुसरा धर्म म्हणुन ढोलकी...आम्ही केल असत तर दहा वाईट गोष्टी सांगितल्या असत्या...
उत्तम माहिती 🚩🚩🔥🔥
जबरदस्त बोल भिडू
आज हिच माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
Great information about Sikh people we don't know before
Sat Shri Akal 🙏
खूप दिवसा पासून हा व्हिडिओ शोधत होतो.
3:06 start directly from here
Thanks...
😂😂😂
😀😀
Thnx bhavdya
Bol bhidu mhanje, 1 mintacha muddyacha bolna ani 10 mintachi vaayfal badbad.
3:06 start from here
Thanks
आण्णाभाऊंना डि.लीट. पदवी मिळाली औरंगाबाद च्या MGM विद्यापीठाकडून 27 नोव्हेंबर2022 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना doctor of literature हि पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याची बातमी सांगा भिडू लोक 25 वर्षे मागणी होती ती पुर्ण झाली
विश्वरत्न डॉ अण्णाभाऊ साठे.
Informative video 👍👍
का
Liked very much Thanks madam
Khup chan, बौद्ध धर्मावर pn ek vidio बनवा plz..
साईबाबा बद्दल माहिती सांगा
Nyc video ❤
Awesome
Thanks dhanayvad for giving knowledge of shik religion
बौध्द धर्म नंतर शीख धर्म खूप चांगल आहे
@@shubham3515
भावा तुझ्या धार्मिक भावना दुखावल्या जावू नयेत पण हिंदू धर्म हा ब्राह्मणवादी धर्म असून तो जैन आणि बौध्द धर्म नंतर चा धर्म आहे
खूप खोलवर अभ्यास केल्यावर तुला हे जाणवेल
🤣🤣🤣
ओरिजनल बौद्ध धर्म,आरक्षणासाठी बाटलेला नाही.
@@nknnnn4977
भावा आरक्षण हे हिंदू धर्मातल्या च खालच्या जातीसाठी आहे
@@ajaysarwade358 हिंदू हा धर्म नाही हिंदू हे जगाचं अस्तित्व आहे.
जे विज्ञान सांगत आहे ते आधीच हिंदू ग्रंथामध्ये आहे फक्त ते वाचताना आधुनिक वाटत नाही पण सत्य आहेच🚩🚩
राजपूतांवर व्हिडिओ व्हायला हवा...👍🏻🙏🏻
👏👍
Rest in power legend SMW🙌🙏
"Satyashodhak vivah" yavr ek video bnva.
पण त्यांना तलवार वापरायची permission कोणी दिली ..... कृपान वापरण्यास मी समर्थन करतो
वाहेगुरू दा खालसा वाहेगुरू दि फतेह
मराठ्यांनाच्या पानिपत नंतर यांची वाट मोकळी झाली ,जास्तकरून हे शिकडे खालिस्तानी आहेत ,हिंदुविरोधी आहेत ,नुसता दिखावा आहे ,सर्वात बांडगुळ जात आहे ही !
Pn भाऊसाहेब पेशवा यांची थोडी मदत पण जाट लोकांनी केली होती पानिपतच्या युद्धात , रसद पुरवठा केला होता
@@digambarpatil9440अपल्याला आपला इतिहास माहित नसतो त्यामुळे महा नीच नॉर्थ वाले लोक मराठयांना घाटी संबोधतात ,कमी लेखतात मराठ्यांच्या दिव्य इतिहासाबद्दल अभ्यास नसणे हे मराठ्यांचे फार मोठे दुर्दैव ! सुरजमल जाट ह्या धोखेबाजाब्बद्दल् आपल्याला विश्वास पाटलांची पानिपत वाचा ! तसेच पाटलांची संभाजी, रणजित देसाई जी यांची श्रीमानयोगी ,स्वामी ,म्हणजे आपला इतिहास समजेल
@@007deshmukh9 तुम्ही चुकीचा अर्थ घेतला आहे, सुरजमल जाट हा गद्दार होताच maz त्यांना समर्थन नाही आहे . पेशव्यांना शीख लोकांनी केली होती मदत हे खर आहे . आणि हेही खर आहे या युद्धाचा सगळ्यात जास्त फायदा हा शीख लोकांनाच झाला आहे. पण आपलं दुर्दैव की ते त्यांना त्याची जाण नाही ,आणि राहिला विषय इतिहास वाचण्यास सांगण्याची ती वेळ अद्याप तरी 96 कुळी मराठे येऊ देणार नाहीत कारण पानिपत ही वाचलेली आहे ,
@@digambarpatil9440 बरोबर इतिहास विसरता येणार नाही
Jay Waheguru 🙏
K-komb
K-kesh
K-kara
K-kirpan
K-karchi
Mahanubhav pantha chi mahiti sanga na aplyala tyani marathitla pahila granth dila ahe
🌺🌺🙏🙏🌺🌺
👌👍
Mast navin navin Content gevun ya
स्नेहल कुठे गेली ,तिला बोलवा
Tula kay karaychay baghaycha tar bagh na
मी तुला विचारलं नव्हतं. चोंबडे पणा करू नको
Now we are.. असली मराठी🤦😄
@@suniladhagale3457 तू चमडी पणा कमी कर पाहिले नंतर लोकांना सल्ले दे
तुला कोणी विचारलं होतं रे कशाला रिप्लाय देतो
Durvesh kale kuthe ahe
तो स्नेहल चा काय विषय आहे? तो मिटवा पहिल्यांदा😅
नायतर पोरं नाराज होतील😂
LoVEYOUMAITHiLI
⚔️🚩🚩💪
🙏🌹
🔥
👍
हेच कड आजकाल कोल्हापूरमध्ये तरुनाई वापरत आहे
Konta
Thumbnail मध्ये समाज आणि title मध्ये धर्म..
आधी नक्की काय ते ठरवा....
तळी भरायला 5 पुरुष च का असावे लागतात?? आणि पुरुष च असावे असा का? आणि नेमके नियम काय असतात तळी भरायला?
One video on Jainism
तुम्ही या पाच क..चा नको तिथे अअर्थ जोडला आहे..
अतिशयोक्तिपूर्ण
मॅडम तुम्ही नाराज आहात का कशावरून? नेहमी प्रमाणे आनंदी जानवत नाही
अश्या लॉजिक ने मग नख सुद्धा कापू नये ते सुद्धा वाढवावेत ...
जसे केस आपोआप गळतात तसे नखे पण वापरून आपोआप तुटतात. यात विशेष काही नाहीय तरीपण लोकं खूप महत्व का देतात अश्या गोष्टींना?
सिख लोकं खालचे पण केश कापत नाही त्याच काय ?😂😂😂😂
😂😆
He McSikhs ahet. Actual Sikhi madhe asa kahich navta. Majhi vinanti ahe ki Puneet Sahani che videos bagha.
शिवसेनेतील ज्येष्ठ नेते 'मनोहर जोशी' आजच्या राजकारणात सक्रिय दिसत नाही, कुठे आहेत? कृपया या विषयावर एक व्हिडिओ बनवा... - कमलेश बंडेलू.
Banjara samaj ch itihas baddl video please
Marathi santa, santa Namdev che 70 abhanga Guru Grantha Saheb madhe ahet
Kashya vr pn video naka banvu
Kes vadhvane ani pagdi bandhne chaku thrvne hay puranay parmpara hotay ata Tychi kahi garaj nahi sab faltugiri ahe an he lok ata swatala morden samjtat
Te Sagal theek ahe zal tr thumbnail change kra
पहिले गुरू अमृतसर चे आणि शेवटचे गुरू नांदेड हे माहीत आहे....बाकी चे गुरू माहीत नाही
About thumbnail शिख धर्म तुम्ही समाज लीहल....आहे आणि तो व्यक्ती असा धावताना का दाखवला... साधे दोन तीन हसरे लोक पण टाकले तर चालले असते..
Sarvani apla dharma palaly 😅
Apla Baga apanch aplya dharma pasun culture traditions pasun dur chalaloy 😡 Hindu dharma kon paltay 😡
K for khalistan he pn sanga🤣🤣
मराठा ⚔️ राजपूत ⚔️ नंतर great phkt सीख ⚔️
मग ते खलिस्तानी कोण आहेत ज्यांना गुरूंची ही वचने लक्षात नाही.....
जैन लोक दीक्षा का घेतात?
ज्ञानदा ला बोलवा 😂
पण तू केसाला तेल का लावत नाहीस?
Tiche kes tichi marji
कट्टर
Wrong interpretation
Muslim dharma vishye kye waate
Shikh nahi sikh
Marathi accent madhe shikh mhntat