Grampanchayat Elections नेमक्या कशा होतात ? चिन्ह, पॅनेल, पक्ष ते खर्चापर्यंत सगळं गणित समजून घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #BolBhidu #GrampanchayatElection #MaharashtraGrampanchayat
    सध्या गावागावात राडा सुरू आहे. गावच्या ग्रामपंचायतिच्या इलेक्शन सुरू आहेत. पॅनेल लागल्यात ढाब्यावर गर्दी जमल्या. शेतात पार्ट्या झडू लागल्यात. पोरं रिला करून दमायल्यात. ते पार चीन इकडं बांधावर आलं तरी कोणाला फरक पडणार नाय. आत्ता मुद्दा एकच पॅनेल कुणाचं लागणार ? ग्रामपंचायतीच्या इलेक्शन म्हणजे एकदम दर्दी विषय.
    इथं तुमचा प्रशांत किशोर जरी आला तरी काहीही करू शकत नाही. पण कसंय शहरातल्या पोरांना ग्रामपंचायतीच्या इलेक्शन कळत नाहीत. नेमकं कसं असतंय इलेक्शन, कसा असतोय राडा, गावकी भावकीचं गणित काय असतंय आणि सभ्य भाषेत ग्रामपंचायतीच्या निवडणूका कशा होतात हो ? तेच पाहूयात.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 349

  • @rupeshgurav5716
    @rupeshgurav5716 Рік тому +175

    चिन्मय भाऊ सलाम तुझ्या ज्ञानाला , शेवटच भारी होत सबसे कातील गौतमी पाटील 😁😁

  • @shaileshmane3469
    @shaileshmane3469 Рік тому +126

    ज्याला गावात कोणी विच्यारत पण नाही त्यांच्या पण पाया पडलं जातंय 😂 #ग्रामपंचायत इलेक्शन

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 Рік тому +5

      बरोबर आहे भाऊ,,,पण एक मुद्दा आहे तो असा
      गावातून 8 वर्ष बाहेर असणारे कुटुंबाचे जे एखाद्या शहरात स्थायिक झाले आहे पण पण गावातील उमेदवार त्यांना शोधत शहरात येतात व 2500 चा भाव सध्या दिला जातोय जो महापालिका ला नाही,, सद्या जर बघितले आजूबाजूला तर हीच 2500 घेऊन जनता रेल्वे स्टेशन व बस स्टेशनवर दिसत आहे,,,,
      पैसे घेऊन निर्णय फिरवणारी ही ज्याला शहर व गावाशी देणे घेणे काही नाही,,,,
      हे एक फिरस्ती चे निरीक्षण😀

    • @Sujit_Jadhav7541
      @Sujit_Jadhav7541 Рік тому +4

      @@munnaadke5916 परवाच मला एकाचा फोन आलेला... रेल्वेचे पैसे पाठवतो पण यायला लागतंय. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे..

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому +2

      कोण पण उभा राहत भावा ज्याला चौकात चार जण ओळखत नाही ते पण . पार चार पिढ्याची ओळखा सांगावी लागती ह्याचा नातू त्याचा पुतण्या आमक्या वाड्यातल्य त्या घरतला😆

  • @constitutionlovercommunity8872
    @constitutionlovercommunity8872 Рік тому +125

    ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक मतदान होते.लोकशाही बळकटीसाठी हेच महत्त्वाचे आहे.पण जागृतपणे मतदान व्हायला पाहिजे, तरच परिवर्तन होईल ! 👍👍

    • @constitutionlovercommunity8872
      @constitutionlovercommunity8872 Рік тому

      @@deepakpatil8035 मग काय व्यवस्था पाहिजे ?

    • @atishleatherarts
      @atishleatherarts Рік тому +5

      ग्रामपंचायतीच्या लोकशाही ची किंमत 500 रूपयांनी सुरू होते 💐💐

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому +1

      @@atishleatherarts कुठल गाव तुझ एवढा स्वस्त दर आहे

    • @atishleatherarts
      @atishleatherarts Рік тому +1

      @@shreyasbabar निट वाचा जरा मी सुरुवात बोललो आहे 😒

  • @user-ic3dc3mi9b
    @user-ic3dc3mi9b Рік тому +77

    आमच्या गावात सख्खा भाऊ हरला म्हणून बजरंगबली ला नारळ फोडलं होत 😂

    • @shreyashpawar9414
      @shreyashpawar9414 Рік тому +4

      घराघरात राजकारण करू नका नम्र विनंती

    • @charudatta3144
      @charudatta3144 Рік тому

      Vait aahe rajkaran pan hasu pan yeta ashya gosti aaiklya ki 😂

  • @rahulbagal4072
    @rahulbagal4072 Рік тому +16

    गावच तरुण हुकलेल पोरगं... 😂😂👍 Epic भावा. 💯

  • @crickethighlights2545
    @crickethighlights2545 Рік тому +53

    चिन्मय ची सांगण्याची पद्धत कुणा कुणाला आवडते त्याणी लाईक करा 👍👍👍👍

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Рік тому +23

    चिन्मय भाऊ एक नंबर बोललात "ग्रामपंचायत निवडणुकीतच कळतं आपलं कोण आणि परक कोण" 🤣🤣🙏🙏

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Рік тому +32

    Thumbnail ..... Lay jhaakas
    "अश्व लावतात..." Was epic ....
    चिन्मय भिडू नेहमीच सरस प्रदर्शन करतो .... स्क्रिप्ट तुफान बॅटिंग करतेय..
    #बोलभिडू

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Рік тому +4

    सगळ्यात खराब इलेक्शन गावाची लय डेंजर
    येथे पक्षला महत्व नाही गावकी, भावकी, वाडा,आपलं घर याच्यावर सगळा विषय 😂

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      बांधाची रस्त्याची पाईप लाईन ची भांडण

  • @bhushanpatil6233
    @bhushanpatil6233 Рік тому +4

    चिनम्या भावा एकदम कडक माहिती... आमचा पण कुटाणा चालूच आहे.... घर फोडायचा विषय 😅

  • @allinoneg.b.6517
    @allinoneg.b.6517 Рік тому +15

    चिन्मय भावा १च नंबर लय भारी.
    तुझ्या सादरीकरणाला तोडच नाही...
    ग्रामपंचायत निवडणूकीबद्दल ९ मिनिटांत संपूर्ण माहिती खुपच छान विश्लेशन केले चिन्मय दादा...

  • @prasaderande3819
    @prasaderande3819 Рік тому +19

    आमच्या गावातील बऱ्याच उमेदवाराचे वैवाहिक भविष्य ह्या निवडणुकीवर अवलंबून आहे, ह्या वेळी पण हरले तर फक्त गणपती बुडायला आपला जन्म झाला आहे अस समजून बिचारे आपले काम करतील😂

  • @sunilkalal6753
    @sunilkalal6753 Рік тому +6

    भाऊ एक नंबर रांगडी भाषा लै पटली राव आपल्याला 👌🏻👌🏻👌🏻

  • @realindia9718
    @realindia9718 Рік тому +2

    भाऊ माहिती होती कि टोमणे होते समजले नाही पण खूप भारी जिरवली .
    मस्त, असेच videos बनवत रहा.

  • @ChaitanyaTilekar
    @ChaitanyaTilekar Рік тому +19

    जाळच भावा...🔥🔥 लय कडक माहिती सांगितली राव...#आमच्या गावच राजकारण...✌🏻

  • @atuldhandole
    @atuldhandole Рік тому +4

    Jirwaychi wala example 100 correct bhava😂🤣

  • @akshayfunde601
    @akshayfunde601 Рік тому +11

    1:32 थांबा लगेच लोड घेऊ नका was epic 😁😂👍🏻

  • @amolbhosale8945
    @amolbhosale8945 Рік тому +15

    भाऊ तुझी बोलायची स्टाईल एक नंबर,😅👌❤️अस वाटतं समोरासमोर बसून तू बोलतोय

  • @manoharsuryawanshi3171
    @manoharsuryawanshi3171 Рік тому +3

    आमच्या गावातील ग्राम पंचायत निवडणुकीत तर धनाढ्य विद्यमान सरपंचाला अवघ्या 25 वर्षाच्या मुलाने बिना पैसे वाटायच पाडून टाकल. ते पण फक्त मित्रा च्या सोबत घेऊन

  • @premkankal9008
    @premkankal9008 Рік тому +12

    परळीत तर धनुभाऊ आणि पंकजाताई यांचा चुलत भाऊ तर दोघांचे पण फोटो लावून मत मागतोय 😁🙏

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому +1

      😂😂😂 मुंडे साहेब आणि पंडीत अण्णा चा बी लाव म्हणाव

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 Рік тому +15

    सर शेतकऱ्यांनसाठी कापसाचे, मक्याचे, तुरीचे, तसेच ईतर उत्पादनाचे भाव वाढ होणार कि नाही, व यासंबंधीची आंतरराष्ट्रीय मार्केट बाबत पण व्हिडिओ बनवत जा🙏

  • @Atharva5650
    @Atharva5650 Рік тому +9

    Real comedy starts from 6:03
    पोट दुखू स्तंवर हसलो 😁🤣🤣🤣

  • @patilboys1
    @patilboys1 Рік тому +6

    तुझ प्रत्येक विषयाची विश्लेषण करणे,सरळ भाषेत अप्रतिम उदहारान देतोय... जे की सगळ्यांना कळतं

  • @rkcreation2912
    @rkcreation2912 Рік тому +3

    चिन्मय दादा सलाम तुझ्या कर्तुत्वाला जीत पर्यंत तु माहिती दीली मला तर वाटते कोणच देऊ शकत नाही तू पार भावकीपर्यंतचा विषय सांगितला राव सेम टू सेम असच असते ग्रामपंचायत निवडणूक 😂❤️👍🏻

  • @anandi993
    @anandi993 Рік тому +9

    भावजय ला भावजय ची जिर्वायची असती🤣🤣🤣

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh Рік тому +14

    काय का असेना वातावरण झ्याक हुन जातंय गावचं 😂😂

  • @pranavpatil1667
    @pranavpatil1667 Рік тому +64

    Always fan of chinmays writing 👌

  • @Ravirajshid
    @Ravirajshid Рік тому +4

    # आमचं ठरलंय, वार फिरलय
    सगळ्यात फेमस डायलॉग 😁😅✌🏻

  • @mangeshghanwat8878
    @mangeshghanwat8878 Рік тому +8

    विषय कितीबी आवघड आसुद्या, सरळ करावा त्यो चिन्मय भावा तूच !!

  • @prathameshahire24
    @prathameshahire24 Рік тому +1

    ग्रामपंचायतीच्या इलेक्शन चा मुख्य मुद्दा समोरच्याची जिरवण हाच असतो 😁😁. He bhari y

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Рік тому +2

    👌सलाम तुझ्या बोलायच्या पद्धतीला आणि writing ला 😂🔥

  • @jyotiradityapatil9021
    @jyotiradityapatil9021 Рік тому

    1:00 इथं तुमचा प्रशांत किशोर जरी आला तरी काही करू शकत नाही
    हे लई भारी वाटलं 😂😂😂

  • @India3006
    @India3006 Рік тому +2

    मतदानच्या आधल्या रात्री उमेदवाराने पैसे, कपडे लोकांना वाटले की, लोक त्यालाच मतदान करतात हो...

  • @aaibhagwati8450
    @aaibhagwati8450 Рік тому +12

    So Candid and relatable. ❤️

  • @prathameshtandale5167
    @prathameshtandale5167 Рік тому +2

    निवडणुकीचा महत्त्वाचं मुद्दा "सबसे कातील गौतमी पाटील " ते आमचं गाव भावा # बेडग🔥

  • @errajeshpawar4233
    @errajeshpawar4233 Рік тому +3

    चिन्मय भाऊ कडक विश्लेषण असतय भावा तुझ...

  • @amolbd
    @amolbd Рік тому +2

    चिन्मय,भावा स्क्रिप्ट एक नंबर आणि प्रस्तुतीकरण त्यापेक्षा ही भारी. जय महाराष्ट्र
    १.इथे चीन अगदी भांदा वर आला तरी कोणाला काही फरक पडणार नाही 0.55
    २.इथे तुमचा प्रशांत किशोर जरी आला तरी काहीही करू शकत नाही. 01.00

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Рік тому +1

    भाऊ तुम्ही फार छान माहिती सांगितली.

  • @sourabhkoli9383
    @sourabhkoli9383 Рік тому +2

    एक नंबर विश्लेषण 🤙🙏

  • @shubhambudde2971
    @shubhambudde2971 Рік тому +3

    महिला सरपंच असताना तिच्या नवर्‍याने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिल्यावर त्यावर काही कायदेशीर बंधने असतात का ?

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 Рік тому +1

    एकदम गावरान विश्लेषण .
    मस्त

  • @Dhanraj_16
    @Dhanraj_16 Рік тому +3

    सलाम आहे बोल भिडूच्या टिमला..🙏
    चिन्मय भाऊ छान माहीती होती. आणि शेवट तर एकच नंबर...👌
    सबसे कातील गौतमी पाटील...🔥✨

  • @SonalAher
    @SonalAher Рік тому

    भाषाशैली खूपच छान आहे दादा ❤... ज्ञानात भर...😊

  • @maratha225
    @maratha225 Рік тому

    Bhava nad nay re tujha ek no. Vishleshan karto tu purn bol bhidu team madhla saglyat jabrat manus ahes tu

  • @pradeephembade1457
    @pradeephembade1457 Рік тому +2

    आमच्या गावात हेंबाडे ×मोरे आहेतम्हणून तर पेट झालाय आणि आता आमच्या पण ग्रामपंचायतची निवडणूक चालू आहे धन्यवाद

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r Рік тому +1

    ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे ज्याची सर्वात जास्त हवा त्याचा टांगा पलटी होणार असतो है मी मागच्या वर्षी अनुभवलय. ग्रामपंचायत म्हणजे विषय खोल असतो खरे चाणक्य ईथे असतात. मतदान हि सगळ्या त जास्त होते. खरी लोकशाही म्हणावी

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      खरे चाणकय सोसायटी इलेक्शनला असतेत तिथ डोक लागत बाकी ग्रामपंचायत म्हणजे नाद खुळा

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Рік тому +6

    Nice video.... The way you speak is outstanding and extraordinary 😊☺

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 Рік тому +1

    पेशवाई मधील मांगीर उर्फ मांग वीर नरबळी हा विषय मांडा 🙏

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq Рік тому

    चिन्मय भावा विषय लय भारी घेतो यार। No1

  • @dattamule63
    @dattamule63 Рік тому +4

    Outstanding performance chinmay dada❣️

  • @Deeps2492
    @Deeps2492 Рік тому +1

    ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, आणि महानगरपालिका मधील फरक वर एक व्हिडिओ बनवा....

  • @aakashbidkar4102
    @aakashbidkar4102 Рік тому +3

    जिल्हा बँक म्हणजे काय ?????जिल्हा बँके निडणुकांवर एक व्हिडिओ नक्की बनवा @bolbhidu

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      सगळ्यात कड़क निवडणूक अस्ते मत फोडणे पॅनेल फोडून मत काढणे. चाणक्य लागतो इथे फक्त ग्रामपंचायत सारखी इर्शा नसते

  • @mandar_3
    @mandar_3 Рік тому +3

    खरी मजा तर ग्रामपंचायत निवडणुकांमध्येच असते😂🔥

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому +1

      गावात ज्याची डेअरी आहे तो नेहमी उभा राहतो

  • @vishaldhumale6834
    @vishaldhumale6834 Рік тому +2

    चिन्मय... एक संधी जर भेटली तर हा खुप पुढे जाऊ शकतो.. डिजिटल मिडिया बातमी चॅनलवर....
    Best of luck🤞 bhawa...

  • @ekmarathalakhmaratha1832
    @ekmarathalakhmaratha1832 Рік тому +5

    Kasmade Ani dhule jalgaon nandurbar Ani kannad talukya cha kahi bhag please tyachya var video banava

  • @rohitkalal5111
    @rohitkalal5111 Рік тому +1

    भाऊ खुप मस्त सांगितला..
    आत्ता मुंबई हून ,प्राचाराला गेलं पाहिजे वाटतं गावाला...

  • @pramodsonawane952
    @pramodsonawane952 Рік тому +1

    6:20 samorchya chi jirwaychi 💯 😂

  • @chetanchaudhari1377
    @chetanchaudhari1377 Рік тому +4

    चिन्मय दादा तुमचा "चौथा स्तंभ" हा कार्यक्रम का बंद झाला खूप भारी होता.पुन्हा सुरू करता येईल का ते बघा . माझं मत आवडल्यास मंडळी लाईक करा ❤️ मी रोज तुमचे व्हिडियो रोज पाहतो खूप शिकायला मिळत 🙏🏼❤️💯

  • @errajeshpawar4233
    @errajeshpawar4233 Рік тому +1

    ढाब्यावर आम्ही पण गेलोय भावा, बोकड कापणे, पनेल जेवण, गुलाल धुराळा, फटाके भांडण सगळं मज्जा असती

  • @mohsinnadaf6285
    @mohsinnadaf6285 9 місяців тому

    1 no. bhau, kuthlahi vishay explain krnyachi style 👌👌

  • @user-xc4fw6em7f
    @user-xc4fw6em7f Рік тому +4

    सुषमा अंधारे ने वारकरी सांप्रदयातील संतांवर टीका केली, त्यावर वारकरी संप्रदाय संतापला आहे या विषयावर व्हिडिओ बनवा

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 4 місяці тому

    धनु भाऊ आणि पंकजा ताई चे मस्त उधरण देले

  • @adityajiwane5308
    @adityajiwane5308 Рік тому +1

    माझी आई ग्राम पंचायत निवडणुकीचा मैदानात उतरून आहे माझा आई चा निवडणूक चिन्ह (पंखा) ..... आणि मुद्दा पंखा (बिना झोप नजीब)

  • @viratkkk12
    @viratkkk12 Рік тому +4

    Bhai election process gram panchayat pasun tr mahanagar palika paryant purn video series banao ani aarakshan election madhe he pan banao khup helpful hoil and changle response bhetnar nakki.

  • @MOAadityaGutte
    @MOAadityaGutte Рік тому +8

    4:05 lok tyala ass gava dakhwata te jatra la pn yet nahi pure fact😅

  • @komalghagare6644
    @komalghagare6644 Рік тому

    खूप सुंदर पद्धतीने विषय मांडला

  • @arunghorpade3107
    @arunghorpade3107 Рік тому

    चिन्मय दा खुप छान माहीती देतो भिडू. एकदा भेटायचे भिडू तूला.

  • @abhijeetgavkhare
    @abhijeetgavkhare Рік тому +2

    एक जुटीन पेटल रान तुफान आलया..विजयी भव्..हया गाण्यांच स्टेटस हमखास व्हाट्सएपवर दिसनार..😁😆

  • @siddheshwarkekan2131
    @siddheshwarkekan2131 Рік тому +1

    आमचं गाव वंजारवाडी, ता. करमाळा, सोलापुर
    ग्रामपंचायत सुरू झाल्या पासुण पहिल्यांदा बिनविरोध झाले आहे.
    ते ही राजकारण करून..........

  • @aabachishala5223
    @aabachishala5223 Рік тому +1

    खरं हाय जिरवा जिरवी फक्त 🔥🔥

  • @karanpawar1
    @karanpawar1 Рік тому

    चिन्मय दादा तुझं स्क्रिप्टच भारी...

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому

    व्वा भारी........ चिन्मय भाऊ लय भारी 👍👍👍👍

  • @bhushansinhmane4397
    @bhushansinhmane4397 Рік тому +3

    Same hach topic on Nagerparishad with details 🔥🔥🔥🔥

  • @Niteshjagtap37
    @Niteshjagtap37 Рік тому

    १००% बरोबर बोलास भावा ग्रामीण भागात जाऊन अभ्यास केलेला दिसतोय same condition here

  • @kartikjadhav1942
    @kartikjadhav1942 Рік тому

    भाऊ माहिती 1 नंबर

  • @sidchavan1927
    @sidchavan1927 Рік тому +2

    @bolbhidu खतरनाक व्हिडिओ केला भिडू. सत्य परिस्थितीवर आधारित 😂😂

    • @sidchavan1927
      @sidchavan1927 Рік тому

      आमच्या पॅनल मधून राहतोय का उभा?

  • @adityamore7617
    @adityamore7617 Рік тому +1

    1no. Stating la lai haslo😁

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 Рік тому

    चिन्मय भावा माहिती एकदम भारी देतोय गड्या....

  • @VicksGaming
    @VicksGaming Рік тому +4

    video tar mast ahech varun thumbnail tar jabardasttttt🤩🔥

  • @satish.admane86
    @satish.admane86 Рік тому

    भाषेची लकब खूपच छान आहे. सादरीकरण मस्त.

    • @satish.admane86
      @satish.admane86 Рік тому

      साहेब, उरुळी देवाची येथील भैरवनाथ मंदिर आणि कानिफनाथ मंदिर याच्या बद्दल काही सांगता येईल का? मुंढवा, हडपसर, उरुळी दवाची, कात्रज, बोपगाव

    • @satish.admane86
      @satish.admane86 Рік тому

      हि नावे कशी आली या बद्दल थोडा तो बनता है boss. Plz

    • @satish.admane86
      @satish.admane86 Рік тому

      फक्त सादरीकरण तुम्ही आणि दुर्गेश काळे साहेब.

  • @hardcoreblt9409
    @hardcoreblt9409 Рік тому

    5:50
    गा बडच की🗿🗿🌚
    😂😂🤣

  • @vishalbhalerao9671
    @vishalbhalerao9671 Рік тому +1

    गटातटाचे राजकारण म्हणजे ग्रामपंचायत
    भावकीची जिरवा जिरव म्हणजे ग्रामपंचायत
    आणि मी तुझाच ही सावरा सावर म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शन..

  • @ganeshkhedkar2906
    @ganeshkhedkar2906 Рік тому

    I like your style of talk. Ekach number one

  • @Ashish00770
    @Ashish00770 Рік тому +1

    Last waala bhaari hota..... Sable kaatil Gautami Patil. 😂😂😂😂

  • @globallife990
    @globallife990 Рік тому

    माझं नाव अजित राजाराम महारुगडे
    महारुगडे वाडी उपसरपंच आणि ते ही बिनविरोध
    पाणी, गटर ते ग्रंथालय आणि नडल्या लोकांच्या कायम मदतीला असतो...आमची निवडणूक अजून अडीच वर्ष नाही ...पुढच्या अडीच वर्षात भरपूर काम करणार आहोत...तुम्ही पण काहीतरी सुचवा

  • @shabdbhandaar4942
    @shabdbhandaar4942 Рік тому +1

    एकदम भारी सागितलं समजाऊन चिन्मय दादा 🙂

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 Рік тому +1

    खूप छान माहिती भावा

  • @manojmusale2099
    @manojmusale2099 Рік тому

    खर तर हे खरं आहे की ग्रामपंचायत निवडणुकीत कोण आपलं कोण परक हे कळते.पण हे सगळं सोडून जर एक विचार केला तर ग्रामपंचायत ही एका ठराविक माणसाची नसते पण खूप ठिकाणी आपल्या स्वतः च वर्चस्व दाखवण्या साठी काही वेक्ती हे जनतेवर दडपशाही करतात.आपणही एक माणूस आहो आणि साहजिक च जनतेचा जीव आहे या गोष्टी चा ते विचार करत नाहीत. शेवटी काय असते मग जो निवडून यायचा आहे तो येतोच.सांगायचं तात्पर्य हेच की कोणी आसा दबाव हा कुणावर टाकू नये.कारण काय माणुसकीच्या नात्याने काही दिवसांनी आपण या जगात नसू तेव्हा कोणी आपल्याला वाईट मनू नये बस,नाहीतर काय हे हो निवडणूका,सरपंच हे चालूच राहणार आहे पण जेव्हा या जगात नसेन तेव्हा लोकांनि आपल्या साठी 2 शब्द चांगले काढावे ,कोणी आपल्या ला आपण नसतनी वाईट नाही मनाव म्हणजे झालं,बाकी काय हे हो माणसाला जगायचं किती दिवस आपण आज आहो उद्या असणार की नाही हे कुणाला माहीत नाही!..

  • @dtv5146
    @dtv5146 Рік тому

    Panal to panal निवडुण आलं तर गौतमी पाटीलला आणायचं आहे ग्रामपंचायत निंबर्गी ता.द.सोलापुर

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Рік тому +4

    यात सांगितलंस निवडणुका कशा नसाव्यात..
    आता जरा ग्राम पंचायत लोकशाही ने खरी कशी असायला हवी तरच गावाचा विकास होईल..यावर पण व्हिडिओ बनव भावा..
    भिडू तूच बनवू शकतोस..

    • @nileshtalekar9765
      @nileshtalekar9765 Рік тому

      विषय मोठा आहे....भरपूर व्हिडिओ होतील.....पण विषय एकदम रास्त आहे. आणि चिन्मय दादा यावर आपणच व्हिडिओ बनवा....

  • @ekmarathalakhmaratha1832
    @ekmarathalakhmaratha1832 Рік тому +9

    Sir please khandesh var Ani ahirani var video banava

  • @dgmohit230
    @dgmohit230 Рік тому +1

    गावातील लोक फार हुशार झालि आहेत.
    पर vote रेट ठरवितात, देणार्‍यांना chi भाव भाजी सुद्धा करतात.
    "घ्यायचे सगळ्यांकडून द्यायचे आपल्या माणसाला".
    हा फॉर्म्युला वापरतात. 🤣

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      दोन्ही कडून घेणारे मागायला जातेत सरळ म्हणतेत कस काय😂😂 ते कधीच गप बसत नाही आणी गावाला माहिती असत दोघांकडून माल घेतलं

  • @shubhangichandanshive1768
    @shubhangichandanshive1768 Рік тому +1

    उत्तम विश्लेषण चिन्मय 🙏🙏

  • @theajinkyapatil
    @theajinkyapatil Рік тому +9

    अश्व लावला... 😂😂😂

  • @wasimattar3943
    @wasimattar3943 Рік тому

    खूप चांगली माहिती

  • @AkshayPawar-my3cu
    @AkshayPawar-my3cu Рік тому +2

    ग्रामपंचायतला घराघरात वाद असतात निस्ता धुरळा असतो हि मज्या फक्त्त गावी असते

  • @nachiketchaporkar5927
    @nachiketchaporkar5927 Рік тому +1

    @4:05 जमलं भावा😂😂

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk Рік тому

    ग्रामपंचायत निवदनुकीत 1 मत म्हणून पदर चे पैसे खर्च करून लोक गावाला जातात त्यापेक्षा जास्त किंमत 1 मताला कधीच नसते 😆😆

  • @narayanzeermire8962
    @narayanzeermire8962 Рік тому +2

    Great anchoring...😃

  • @shubhamghuge7477
    @shubhamghuge7477 Рік тому

    मुद्दा एकचं.... समोरच्याची जिरवायची