निंबाळकर सरांच्या जाण्याने सर्वत्र पसरली शोककळा
Вставка
- Опубліковано 30 чер 2024
- #rahulbhaipatil
#नाद आमचा साध महाराष्ट्राची
#dhanajipisal
#vaibhavkadam
#samirbhaiya
vadakibharatkesaribailgadasharyatlive
#vadaki
#वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह
#मथुर
#मुंबईबिंनजोडशर्यत
वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात
#GodLakshyainthefieldofrace #hindkesarilakshyabail #hindkesarilakshyasharyat
##GodLakshyainthefieldofrace
#hindkesarilakshyabail,
#hindkesarilakshyasharyat,
#hindkesarilakshyasantoshmankar,
#hindkesarimothalakshya,
#hindkesarimotorlakshya,
#hindkesarichotalakshya,
#hindkesaribailgadasharyatlakshya,
#मोठालक्ष्याशर्यत
#वायदी
#mogalibailmulakhat
#मोगलीबैलमुलाखत
#खरसोंडीमोगळीबैलमुळखत
#मोगली
#मोठालक्ष्याछोटालक्ष्या
#मोठालक्ष्यामुलाखत
#मोठालक्ष्याशर्यत2022
#मोठालक्ष्याबैलगाडाशर्यत
#मोठालक्ष्यापैदास
#मोठालक्ष्या2022
#मोठालक्ष्यापुसेगावमैदान
#मोठालक्ष्याछोटालक्ष्याशर्यत
#मोठालक्ष्याचीपैदास
#मोठालक्ष्याबैलगाडीशर्यत
#मोठालक्ष्याशर्यतपुसेगाव
#मोठालक्ष्याचीमुलाखत
हिंदकेसरीमोठालक्ष्या
सप्तहिंदकेसरीमोठालक्ष्या
#बैलगाडाशर्यतstatus
#बैलगाडाशर्यतdjong
#बैलगाडाशर्यतहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यतdjsongstatus
#बैलगाडा शर्यतsong
#बैलगाडाशर्यत2021
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैलगाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#बैलगाडाशर्यतstatusdj
#racingbull
#racingbullet
#racingbulletbike
#racingbulllakshya
#racingbullsvideos
#racingbullsforsale
#racingbullettrain
#रेसिंगबुलेट
#racinbulldozer
#racingbulletgame
#racingbulldog
#racingbulltrailer
#racingbulletmuffler
#bullockcartace
#bullockcartraceaccident
#bullockcartracetelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartraceinmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bullockcartraceiamilnadu
#bullockcartraceipunjab
#bullockcartraceinandhrpradesh
#bullockcarracefunnyaccident
#bullockcartrace#bailgada
#chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021
#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatdakhva
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane
#bailanchisharyat
#bailanchisharyatdakhva
#bailanchisharyatlava
#bailanchisharyatvideo
#bailanchisharyatdakua
#bailanchisharyatsong
#bailanchisharyatpatwa
#bailanchisharyatlagali
#bailanchisharyatgane
#bailanchisharyatkya,
#bailanchisharyate
#bailanchisharyatmarathi
#bailanchisharyatgani
#bailanchisharyatdjgane
#chaudharwadibailgadasharyat
#chaudharwadi
#chaudharwadimaidan
#chaudharwadibailgadasharyatlive
#chaudharwadimaidanlive
#chaudharwadifinal
#chaudharwadisharyat
#chaudharwadilive
#bullockcartrace
#bullockcartraceaccident
#bullockcar raceintelugu
#bullockcartraceinkannada
#bullockcartracnmaharashtra
#bullockcartracevideo
#bullockcartrace2021
#bullockcart raceintamilnadu
#bullockcartraceinpunjab
#bullockcartraceinandhrapradesh
#bullockcartracefunnyaccident
#bullock cart race #chikmagalur
#bullockcartraceintamil
#bullockcartracepalahalli
#bailgadasharyatsong
#bailgadasharyat
#bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo
#bailgadasharyatdjsong
#bailgadasharyatringtone
#बैलगाडाशर्यत
#bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021
#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadaharyatdakhva
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatvideo021
#bailgadasharyatgane
#chotalakshyahotalakshya#bailgada
#motha lakshya,
chotalakshyabailchotalakshyamulakat,chota lakshyamotorlakshya,chotalakshyaapradhhota ai,छोटा #लक्ष्यबैलगाडाशर्यतछोटालक्ष्याछोटालक्ष्यामलाखतमोठाक्ष्याछोटालक्ष्याशर्यत,
#mothalakshyassonya
#bailgadasharyatpakshalakshyabailsong,
#motorlakshya
#chhota,lakshya,motha
#lakshyabailrace,
#mothalakshachipaidas
,#mavalmulshiexpresslakshya,
#mothalakshyabailmulakhat
रणजित सरांचे विचार जिवंत ठेऊन सर्व विध्यार्थ्यांनी सरांची स्वप्ने पूर्ण करावीत हीच सरांना आदरांजली ठरेल
Aani pude jaun nyaaya milvun dyayava
धनाजी तुझा अभिमान आहे आम्हा प्रेक्षक वर्गाला कारण तु गरीब असुनही कोणाला न घाबरता निंबाळकर सरांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिक्षा ही झाली च पाहिजे....😢😢 निषेध
खरच त्या अंकुरण साठी खूप वाईट वाटतय 🥹 बिचारी ला आपला बाबा गेलाय हेहि सुद्धा कळत नसेल बिचारीला 😢 बिचारीचे आता आपल्या बाबाला बघायला नेहमी डोळे आसुसलेले राहणार 🥹😔 याचाच विचार करून खूप वाईट वाटतय 🥹
😢😢😢
😢😢😢
😢😢
😭😭😭😭😭
सन्मानिय पै. विलास दादा.. तुम्ही पूर्ण ताकदीने या प्रकरणात लक्ष घालून इवलुशी छोटी अंकुरण आणि विधवा पत्नी अंकिता ताई.. समस्त निंबाळकर कुटुंबीय व रणजित सरांवर प्रेम करणारे तमाम चाहते..या सर्वांना .. आदरणीय पैलवान विलासदादा तुमचं वर आणि शेवाळे अबा राहुल पाटील यावर पूर्ण विश्वास आहे .. तुम्ही च न्याय देण्यासाठी झटत रहा.. परमेश्वर तुम्हाला त्या साठी बळ शक्ती देवो.. एवढीच विनम्र अपेक्षा... 😢😢
Tech kahitari karu shaktat
Tyanchyavar khup vishvas aahe
भाऊ आपण सरांचे घरा पर्यत पोहचले व त्यांचे प्रतिक्रिया सर्वान समोर आणले आपले खुप खुप आभार आपले सारखे you tub ची आवश्यकता आहे.आनंदात तर सगळे असतात पण आपण दुःखांत खंबीरसाथ देता आपणास कधीच काही कमी पडणार नाही.
धनाजी अभिमान वाटला तुझा.. न्याय मिळत नाही तोपर्यंत साथ द्या
☺️☺️..Miss you सर.☺️☺️.. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.. 🙏🙏💐💐
Thanks धनाजी गरीबांना न्याय देणारा युटुबर
धनाजी पिसाळ भाऊ तूच फक्त कोणालाच न घाबरता सराणा न्याय देऊ शकतोस 👍🏻
शरीर मरता है नाम नही .... फलटणचा ढाण्या वाघ आनंदात विलीन झाला... इतिहासात अजरामर
भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सामान्य बैलगाडा मालकांचा आवाज हरवलाय सर का हो एवढ्या लवकर साथ सोडली आमची..🥺❤️🙏🏻
धनाजी दादा....खूप आभार....आम्ही आपल्यासोबत कायम आहोत
बाकी काही आसो बैल सुंदर ताईला वापस द्यावा नाही तर लेखी द्यावी बैलांच्या जिवाला धोका होऊ शकतो कारण जो मैत्री मध्ये कांड करू शकतो तर तो काही करू शकतो बस ❤
Are chodya 5 lakh delet fakta.@@DEVID7980.
@@DEVID7980. काय मेटर ते तुलाच माहित भाऊ. पण पुरावे पाहिजेत😢😢
बैल वापस द्यावे म्हणजे काय फुकट मिळत असतोय का बैल रीतसर जो ठरलेला हेवार आहे तो पूर्ण झाल्यावर मिळेल अगर हेवार नं झाल्यास इसारा का होईना परत मिळालंच कीं? 🤔
@@sunilnaraynsuryawanshisury5030 इसार नको सुंदर ताईला वापस द्यावा बाकी कोर्टात निर्णय होईल तो होईल १००१ कारण तो पण धोक्यात आहे
त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे ,आणी तिही लाईव्ह
खरंच गौत्याला कायमचाच बंदोबस्त केला पाहिजे
फाशी देण्याची तयारी सुरू क ऱ
Sir nahit khre ahe pn aspect karve lagel 😭😭😭😭😭
स्वप्न पाहणाराआणि - स्वप्न पूर्ण करणारा माणूस सपवला नराधमाने
कठोर कारवाई झालीच पाहिजेत
आरोपी वर जास्ती कलम लावा त्यांनी प्लॅन केलेला सर्वांना अटक करा
Dhanji pisal
Nisragaji naal
Sandy yadav tumhi saravani aavaj utava
अटक झालीच नाही दादा सगळे फक्त टाळा टाळ करत आहेत काही होणार नाही हे पैस्या चा जोरावर निवांत आहेत
झाली बोलतात सगळे दादा
झाली आहे अटक
yedzavya zaliye atak .... fukat cha data bhetlay mhanun kahihi bolu nako..
Bari ar ahe he paisevale lok...hyana mahit ahe hyatun kasa Marg kadaycha . Shiksha hi zalich pahije tyana.....
कायद्यापेक्षा तो मोठा नाही ,त्याला शिक्षा होणार
्फासिच झाली पाहिजे...
फक्त एक च करा सरांना न्याय मिळवून द्या सगळ्यांनी मिळून ही विनंती
आबा धनगर सांगोलकर तंर्फे 😢😢 निषेध सरांच्या कुटुंबांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे पोलिस ठाण्यातुन न्याय मिळाला पाहिजे 😢😢
काही युटूबर या प्ररकरणातुन काडता पाय काढत आहेत
Kon ahe te sang aata gp basun cahalanar nahi
धनाजी छान काम करतोय
@@bskgroups3184 to tushar dhumal bhenchod chatya tyacha no dya re konitri mi lavto filding tyachi
Ekach aahe
Ny re tas ky ny तो goutya अस् karal अस् kunala vatal navat
बरोबर आहे निंबाळकर परिवार😢
भावाअधून मधून अंकिता ताईंची मुलाखत घेत जा त्यांना काही अडचण आहे का याची महिती सर्वांना देत जा
धनाजी भाऊ तुझं कसं आभार मानु काय समजतं नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर
युटुबर घरच्याची च मुलाखत घेताय व्हय
पोलिस स्टेशनला जावा मुलाखत घ्या
त्यांचा काय निर्णय विचार कि
खर आहे ताई सराना न्याय भेटला पाहिज़े
धुमाळ कुठे आहेत दिसत नाहीत , या की म्हणावं आता
आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे.
भावाअधून मधून अंकिता ताईंची मुलाखत घेत जा त्यांना काही अडचण आहे का याची महिती सर्वांना देत जा गरिबांचे बैल उजेडात आणले तसे या ताईंना न्याय मिळून दे
Very.gooddada
सरांचे सगळे स्वप्न पूर्ण होणार आणी ते राहुल भाई अन विठ्ठलं नाना पूर्ण करणार जीवाच राण होईल पण राहुल भाई अन विठ्ठलं नाना अंकुरण आणी अंकिता ताईची साथ कधीच सोडणार नाहीत मिस यु सर कायम उणीव भासत राहिल
लाईफ टाईम सपोर्ट भावा तुला ❤
❤❤❤❤ मित्रानो घाबरू नका..त्याने कितीपण डांग आपटली तरी तो सुटणार नाही.. कारण हा गुन्हा निरघून आहे...
एक बंदूक खून
दोन बायको व मुलीच्या समोर खून
तीन लहान 9 महिन्याच्या मुली समोर खून व तिच छत्र हरपलं...
4 घरी बोलावून खून...
मूळव्याध होईल अशी शिक्षा असणार आहे
आता सर आपल्यामधून गेले हे वस्तुस्थिती सर्वानी मान्य करणे गरजेचे आहे आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे दुःख कमी होणार नाही आता हे सगळे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे जर त्या नराधमांना शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर आता त्यासाठी हुशार,प्रामाणिक व अनुभवी वकील देणे गरजेचे आहे त्यामुळे ह्या संदर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन काहितरी निर्णय घेणे गरजेचे आहे....काही चुकीच बोलो असेल तर माफ करा पण त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे
तो मैदानं रिपोर्टर कुठे गायब झालाय.लय भैय्या भैय्या करायचा.
Gela to
Paise khallet na m kas bolnar
तुम्ही सगळ्यांनी सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अतिशय मेहनत करावी तुम्ही सगळे पोलीस भरती व्हावे आणि सरांची इच्छा पूर्ण करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धनाजी दादा तुझा आभिमान आहे आम्हाला 🙏🏻
बरोबर आहे न्याय मिळून दिलेच पाहिजे त्या मुलीसाठी न्याय मिळालाच पाहिजे अशी त्या सरांचा पुतळा तयार केला पाहिजे आणि परकर नेत्यांचा विचार केला पाहिजे त्यांची आठवण म्हणून एक पुतळा तयार केला पाहिजे
त्या नराधमला जन्म ठेपेची शिक्षा झाली पाहिजे
गौतम चा कार्यक्रम नकी होणार😡💯
अन्याय खुप मोठा झाला आहे, आरोपींला फाशीची शिक्षा हि झालीच पहिजे, आरोपींच्या बापाचे राज्य आहे का ❓ दिवसा गोळ्या घालायचे अरे कुठे महाराष्ट्र चा बिहार होत आहे. यांना बंदुक तर कोण आणि कशासाठी देत स्वत च संरक्षण करण्यासाठी का ❓दुसऱ्या ला गोळ्या घालायला जहिर निषेध तो खुप मोठा आरोपी आहे.
गौतम काकडे ला शिक्षा झालीच पाहिजे
Dada salam tumala
असं कधी होईल असं मनात विचार पण आला न्हवता एक हसत मुख चेहरा एवढ्या लवकर आम्हला सोडून जातील त्यांच्या एक एक व्हिडीओ ची आम्ही वाट बघत असतो कारण परखड वेक्तिमत्व होते सर अजून पण वाटतं नाय कि सर आपल्यात नाय म्हणून
जाऊदे भय्या रडूनगोस झालं गेलं देवाच्या मर्जीने त्यात कोन काय करणार शांत हो इसरून जा अब्यासाला लाग
@@sunilnaraynsuryawanshisury5030 कसल्या अभ्यासाला लागू
पोलीस स्टेशन मध्ये जावा आणि त्याची मुलखात घ्या
Tumhi sarvani sirana nyay milun dya
कुणाच्या नशिबी हे दुर्दैव येऊ नये
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭😭
शिक्षा झाली पाहिजे
😭😭😭😭💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐💐
दादा त्याना मोका लागतो आहे 5 वर्ष 6 जण आहेत त्याना वकिलाना बोला आपल्या मी एक सरांचा मित्र आहे
दादा राहुल दादा ना बोला काय पण करा पण सराना न्याय मिळवून दया
Miss u sir 😭😭
❤
सरांना न्याय द्यावा
Miss you sir😭😭😭😭
Miss you sir 💔🥺🥺
आम्ही तुमच्या सोबत आहोत ताई
सुंदरला परत कधी आणणार आहे सरांच्या घरी
ताई भेटल न्याय
फासिच झाले पाहिजे
Miss you sir 😢😢
Miss u sir 😢
Miss you sir😢
सुंदर बैलाला कवा आणणार आहोत
Miss you sir 😭😭😭😭😭
काकडे राजकारणी आहे ...लगेच सुटणार तो😢
miss you sir😢
तुषार धुमाळ गौतम भयाची मुलाखत ghyala जाईल bga त्याचा लाडका aahe to
काही नाही ओ पैसा फेको तमाशा देखो असच होनार थोडे दीवस जाऊद्या हा गुन्हेगार मोकाट सुटनार आहे .कायदा पैसेवाल्याला नसतो.वातावरन शांत होई पर्यंत हा गुन्हेगार जेलमध्ये चिकन मटण दारु खात बसनार.खर तर जशी कृती आरोपी करतो तीच कृती त्याच्याशी करने याला सजा म्हणतात.
Gautam kakadela Fashi zali pahije 😡😡😡😡😡😡😡
Sir tumhi support kara🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Siranna paise ghyayla muddam yevdya ratri bolavn,tyanchya shi bhandn krn,sign krnya sathi force krun paise n deta tyanchya brobr bhandan krun golibar karn he sgl plan krun kelya sarkh vatty😢
सुंदरला परत मिळवून दय ती laximi आहे तेंची laximi गेली techay दारातून आणि दणका बैल गेला तेंचा सुंदर चे पैसे अनाय gelay varti siranch as zal so sundar la siranchaych davnila rahudayt
😢
गौतम काकडे ला अटक झाली का
भ्रष्ट न्यायव्यवस्था, इथे खऱ्याला न्याय मिळत नाही
Barobar boltyat raj karnat ahet mhanun lagech sutyal tyana jast moti saja jhali pahijel teva sirancha manala shanti lagel 😥
तुषार धुमाळ
अरे तो मैदान रिपोर्टर कुठे आहे
दुसरे युटुबर गेल कुठ सागा बर
Tech pistul taincya hatat devun goli marudya vishay sampel v tyancha property japt karun
पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी करा की कुठ पर्यंत आला आहे तपास
Sarva gada malkanni,fans ani youtubers ni ankurn la apli mulgi manun siranna lavkrat lavkr nyay milvun dyava. Khrch tya ankuran kd ani vahini kd bgun khup waet vatty 🥺
सरांना हे मुल त्यांची फ्यामली जवळून ओळखतात त्यांना किती दुःख होत असेल आम्ही तर फक्त इंस्टा आणि utub वरच फ्यान होतो आम्हाला अक्सरस्या डोळ्यात पाणी येतं मुलाखत बघितली तर सर केव्हा ही काळजात राहणार कधीही चुकीला चुक आणि बरोबर ला बरोबर बोलणारे सर होते आमचे आयुष्य भर आठवण राहील सर फॅमिली ला एवढंच सांगतो की सरंचा बैल त्यांना किंव्हा कोणालाही विकू नाही तांची शेवटची आठवण आहे ती 🙏🙏😢😢😢
Goli kon ghalta dokyat avgad ahe khup mazlet
U r great bhava tuch fat
Mohil ani vaibhav kuthe gele ?
Kharcha ankita tal Manal pahije khup dadshi Aahe
आरे फक्त येवढं सहकार्य करून काय उपयोग नाही त्या गवत्या च इन्काँटर करा म्हणावं सगळ्या समोर
ताई थाटात यायच मैदानात सरांच स्वप्न तुंम्हिच आहात सराच स्वप्न येकच होत अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर हि गाडि पळावि आनि तुम्हि ते स्वप्न पूर्ण कराल
Atak hovun chalnar nhi shiksha kator zali pahije tar as dusrya konabrr honar nahi
Fashi chi shiksha jali pahije
Pakt pashi jali pahije