दोघांचं लफड होत😂😂😂😂तिनी लग्न केलं मग त्यानी पण केलं पण तिला नवर्यानी सोडलं मग आता ती त्याच्या संसारात ढवळा ढवळ करत आहे😂😂😂😂प्रेमात दोघांनी मजा केली आणि आता त्यावर रेप cha aarop krti😂😂😂😂
रिल स्टार सारख्या छप्परी लोकांना एवढं महत्व देऊ नका ?हयाचे कारनामे खुप मोठे आहेत विषयच भारी चॅनल तुमची विश्वासाहर्ता गमवताल समाजात बरेचं चांगले विषय आहेत.
तुम्हाला विनंती आहे विषय भारी टीम उगाच ट्रेंडिंग ला टॉपिक आला म्हणून किंवा बाकीचे चॅनल व्हिडिओज बनवायलेत म्हणून तुम्ही अश्या फालतू गोष्टींवर व्हिडीओज नका बनवू,काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी,तरुणांना रोजगाराची माहिती, अश्या काही विषयात हात घाला
महाराष्ट्रात अनेक गंभीर गोष्टी आहेत साहेब लोकांना असल्या छपरी लोकांच्या बातम्या ऐकायाला वेळ नाही तुम्ही तुमचा पण आणि आमचा पण वेळ वाया घालवू नका ही विनंती....
आज लाज वाटली की तुमचं चॅनेल मी का पाहतो या फालतू विषयावर ची डिटेल्स पाहण्यासाठी? या प्रकारच्या बातम्या देऊन कोणतं हित साधता आहात? अनेक ज्व लंत विषय आहेत महाराष्ट्रा मध्ये त्यावर चर्चा होऊद्या
अस सिद्ध झालं की, ते रिलेशनमधे होते. त्यामुळे ती घाबरत आहे की तिचे फोटो व्हिडीओ व्हायरल होतील , तुमच्या चाहत्यांनी हाच आदर्श घ्याचा का तुमचा , उद्योजक .....
विषय भारीच..... चे कन्टेन्ट आणि विषय चांगले असतात त्या मुळे असले छपरी आणि दलिंदर विषय घेऊ नका.... या पेक्षा खूप माहित्वाचे आणि कामाचे चांगले विषय आहे ते विषय घ्या
सोशल मीडियावर विडिओ टाकताना हा विचार करायला हवं कि आपण कोणाच्या शिव्यांचे मानकरी ठरणार नाही. गु खाऊन नाही तर अन्न खाऊन विडिओ बनवा. एवढाच अडथळा दुरावा. 🙏🏻🙏🏻 विषय भारी नीं. करणं काय आहे पोट भरायला आलेली ही जमत ह्या विषय भारी वाल्यांसारखी आहे हर सत्य आहे. शिव्या देणार नाही पण तू समजून घे 🍌
Kadhi watl nhi ase video taktil ha video sodla trr sagle video kddk aahet prt hi chuk kru nka tumche pratek video bghnare mhnje me pn aahe tyat pudhche yenare video koni bghnar nhi
महाराष्ट्रात अनेक गोष्टी बोलण्या सारख्या आहेत आपली टीम सुध्दा कमी पडेल पण अश्या छपरी व्हिडिओ बनू नका आम्ही तुमच्या कडून खूप आपेक्षा ठेवली होती तुम्ही मीडिया ला ही मागे टाकायला निघाला
साहेब तुम्ही पण कोणाला महत्व द्यायला लागलेत....😢😢 तुम्हाला unfollow करायची वेळ आली आहे पण एकवेळ चान्स देऊ शकतो.....परत असे विषय घेसाल तर कमीत कमी 1 लॉक लोक तुम्हाला unfollow करतील
विषय भारी टिम.... असले छपरी मँटर ऐकण्यात लोकांना इंटरेस्ट नाही यापुढे अशा गोष्टींवर वेळ घालवू नका
तेच ना,जगात एवढे प्रश्न आहेत, ते सोडलेत आणि यावर बोलत आहे. कृपया असले विषय नको, लोकहीत, देशहीत, समाजहिताचे विषयावर चर्चा करा.
Barobr 😢faltu vishay ahe ha
Sahmat ahe bhau ✅
जसे काय रोज खूप भारी विषय असतात😅
रोज तर इलेक्शनचेच निकाल predict karat असतात
Reels la chapari pana chalto mhanun amhi तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्यांचे विषय एकावत आहेत
बरं झालं तुम्ही ही बातमी दाखवली नाहीतर,महाराष्ट्राची अर्थवेवस्था थांबली असती 😅
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
Khre re bahu kay lavle yenai aata hich kama rahile aaata bagayache
Indian news channel bollywood chya mag Ani youtuber social media chya mag😂😂😂
😂
किती गंभीर विषय मांडला आपण महाराष्ट्रासमोर आणि आमच्या ज्ञानात भर पाडली...
😂😂
😂😂
😅😅😂
😂😂
😂
काय राव तुम्ही पन अशा छपरी लोकांवर आमचा वेळ वाया घालवला 😡😡
हो आम्ही पडूनच असतो 😂😂कॉमेंट करायला... It cell 😂😂
😂
कश्याला बगतोय मग titel वाचून कळतंय na विडिओ कोणता आहॆ ते
दोघांचं लफड होत😂😂😂😂तिनी लग्न केलं मग त्यानी पण केलं पण तिला नवर्यानी सोडलं मग आता ती त्याच्या संसारात ढवळा ढवळ करत आहे😂😂😂😂प्रेमात दोघांनी मजा केली आणि आता त्यावर रेप cha aarop krti😂😂😂😂
ह्या मुळे तुमचा चॅनल ब्लाॅक करत आहे धन्यवाद
आमचे काहीतरी जनरल नाॅलेज वाढेल अशा बातम्या द्या या छपरी लोकांवर टाईम वेस्ट नका करु 😂🤣🤣
मग भाऊ, दुसरे चॅनेल बग ना 😂
अती गंभीर विषय आहे सरकारने यांच्यात लक्ष घालावे अन्यथा छपरी संघटने तर्फे आंदोलन छेडले जाईल 😂
भाऊ, अशा छप्परी व्हिडिओ ची अपेक्षा नव्हती
🤗malapan apeksha nhavti Yana topic nai vatat dusare 😅
3 टाइम झवून घेतलं असलं आणि आता चालली बलात्काराची केस टाकायला 😮😂
न्याय द्यायला कोर्ट आणि कायदा आहे... हल्ली reelstar लोकांनी न्याय द्यायचा ठेकाच घेतला आहे.
अगदी महत्वाची बातमी दिला बदल धन्यवाद
नवऱ्याने सोडून दिलेल्या मुलीला जास्त महत्व देऊ नका
रिल स्टार सारख्या छप्परी लोकांना एवढं महत्व देऊ नका ?हयाचे कारनामे खुप मोठे आहेत विषयच भारी चॅनल तुमची विश्वासाहर्ता गमवताल समाजात बरेचं चांगले विषय आहेत.
प्रत्येक गोष्टीला ब्रांड बोलून ब्रांड ह्या शब्दाची ब्रांड वॅल्यू कमी झालीय!!!
दोन्ही चाप्री आहेत
रणजित निंबाळकर सरांवर झालेल्या हल्यावर एक व्हिडिओ बनवा दादा लवकर बरे व्हा सर
तुम्हाला विनंती आहे विषय भारी टीम उगाच ट्रेंडिंग ला टॉपिक आला म्हणून किंवा बाकीचे चॅनल व्हिडिओज बनवायलेत म्हणून तुम्ही अश्या फालतू गोष्टींवर व्हिडीओज नका बनवू,काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी,तरुणांना रोजगाराची माहिती, अश्या काही विषयात हात घाला
दोघेही छप्परी आहेत यांचा विषय कशाला दाखवतय
Poragi jast chapari ahe
महाराष्ट्रात अनेक गंभीर गोष्टी आहेत साहेब लोकांना असल्या छपरी लोकांच्या बातम्या ऐकायाला वेळ नाही तुम्ही तुमचा पण आणि आमचा पण वेळ वाया घालवू नका ही विनंती....
धन्य तुमची टीम आणि तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही बरं का तुम्ही खूप छान बातम्या देता पण हे असं करू नका प्लीज
Vishaycha bhari channel hiya faltu information mule tumcha ek subscriber kami zala aahe🙏
खूप गंभीर विषय
सनी la जामीन भेटला आहे आणि तो आता बाहेर पडला आहे .
आज लाज वाटली की तुमचं चॅनेल मी का पाहतो या फालतू विषयावर ची डिटेल्स पाहण्यासाठी? या प्रकारच्या बातम्या देऊन कोणतं हित साधता आहात? अनेक ज्व लंत विषय आहेत महाराष्ट्रा मध्ये त्यावर चर्चा होऊद्या
दुसरा विषय नाही का विषयच भारी वा ले
विषय भारी तुमचे व्हिडिओ चे विषय कुठे तरी भरकटले आहेत
अभिनंदन.. तुम्ही तुमचा दर्जा खालावला
Mauu cha video koni koni bagtila asl tynie like kara 😅😂
Ny baghitla me
Bkasur cha video taka
जगासमोर चा गंभीर प्रश्न😂
अस सिद्ध झालं की, ते रिलेशनमधे होते. त्यामुळे ती घाबरत आहे की तिचे फोटो व्हिडीओ व्हायरल होतील , तुमच्या चाहत्यांनी हाच आदर्श घ्याचा का तुमचा , उद्योजक .....
छप्री फालतू विषय लावले... Unfollow आजपासून 😂
विषयच भारी वाल्यांकडे विषय राहिले नाहीत वाटत म्हणून असल्या छपरी विषयावर व्हिडिओ बनवायची वेळ आलीये... ❌
Delete ka ha video..😢 kiti dilet he lok tuhmla paise
या वर्षी MPSC राज्यसेवा परीक्षा पास होणार म्हणजे होणार 🎉
बातमी मध्ये विशेष काही सांगितलं नाही उलट ज्ञान जास्त दिलं very disappointed 😢
लय दिवस झालंय यांचे ऐकतोय नक्की लफडा काय आहे हे समजेल
काय विकनशील मुद्दा मांडला भाऊ, यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाला नक्की चालना मिळेल 😂
Jadhav spelling mistake bro
सोशलमीडियावरच्या followers आणी लाईकची खऱ्या आयुष्यात बेरीज केली की वसंत मोरे होतो... डिपॉजिट जप्त 😂😂😂
😂😂😂
विषय भारीच..... चे कन्टेन्ट आणि विषय चांगले असतात त्या मुळे असले छपरी आणि दलिंदर विषय घेऊ नका.... या पेक्षा खूप माहित्वाचे आणि कामाचे चांगले विषय आहे ते विषय घ्या
आपण गौतम काकडे यांचा व्हिडिओ मागील शूट केला होत
अशा प्रकारे व्हिडिओ टाकुण आपण आपली किंमत कमी करत आहेत
Vashy bhari team ani prathmesh 1 no❤....but ase faltu ani binkamache content banu nka plz🙏
विषय असा निवडा ज्याने फॉलोअर्स वाढेल आणि लोक मनापासून बघतिल , 🙏
सोशल मीडियावर विडिओ टाकताना हा विचार करायला हवं कि आपण कोणाच्या शिव्यांचे मानकरी ठरणार नाही. गु खाऊन नाही तर अन्न खाऊन विडिओ बनवा. एवढाच अडथळा दुरावा. 🙏🏻🙏🏻 विषय भारी नीं. करणं काय आहे पोट भरायला आलेली ही जमत ह्या विषय भारी वाल्यांसारखी आहे हर सत्य आहे. शिव्या देणार नाही पण तू समजून घे 🍌
Khup motha vishay aahe Bagha Bagha nhi tar would war hoiche😂😂😂😂😂
Mayuri tr tyachya barobar bayko sarkhi firat hoti mg ata hichyat konta dev ala ahe nyay milvun detey 😂
Video डिलिट krun टाकावी 🙏
जो अपराधी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे
तुमच्याकडून चांगल्या स्टोरीची अपेक्षा आहे असल्या छपरी स्टोरी ऐकण्यास कोणी इंटरेस्ट नाही
हे जमल नाही तुमचा विषय हलका झालाय😅
कोन आहेत हे लोक आणी यांचे देशसेवेत काय योगदान आहे , आसले विषय कशा साठी ?
कोण सनी जाधव?,
झाटाइतकी तरी किंमत आहे का त्याला..
कोण आहेत हे माहीत पण नाही. कोण चर्चा करते. जास्त लोकल नका बनू.
Dada tumhi tyachya ghari jaun pha na please ki to ata kay krtoy jivant ahe ki mela 😮
He swata hotel vr geli
Hotel chya registration book madhe hichi sahi aahe.
काय विषय शोधून काढला राव 😂
विषय भारी नाही हा 😂😂
Kadhi watl nhi ase video taktil ha video sodla trr sagle video kddk aahet prt hi chuk kru nka tumche pratek video bghnare mhnje me pn aahe tyat pudhche yenare video koni bghnar nhi
शेतकरी कसा जगतो घर कस चालवतो या बनवल असत खुपच चांगल झाल असत
Hyachya aivaji pavsa mule police bharti mdhe poranche honare haal dakhvle aste tya vr video bnvla asta tr br zaal ast
Changala topic 🙏
लिहून घेतो UPSC la प्रश्न आला तर.....
काय विषय भारी....... छपरी लोकांच्या बातम्या दावता
खरे छपरी तर तुम्ही निघाले😅
😅😅😅
दर्जा घसरला भाऊ...
तुमचा हा फालतू विषयाचा व्हिडीओ पाहून माझे मनावर परिणाम होत आहे.
तुमचा चॅनेल चांगला आहे असले फालतू विषय नका घेऊ जरा चांगले विषय घ्या
Sir aslya faltu lokavrti video taknyapeksha.
Gor garib lokavrti video banva
कसले उद्योजक.... चहा ची टपरी घाला पण असले धंदे करू नका... 😂
काय राव काय फालतू विषय घेऊन आलाय आज.
आजचा विषय काय भारी नाय तुमचा.
Keep personal & professional life separate from each other 👍
कासचे reelstar 😂 ह्याचे त्याचे dailog chorun kon star nahi banat ani he lok २ ४ hajara sathi frod लोकांचे प्रमोशन करतात...😅
छपरी लोकांवर व्हिडिओ कशाला बनवता.😡
भाऊ आपल्या कामाचं बगा, कुठ कुणाला पण महत्त्व देत बसला.
तुम्ही काय सांगितलं याचा काही फायदा झाला नाही 5 मिनिट वाया गेले दादा...
असल्या पोस्ट मूळ तुमचं चॅनल बंद पडेल
हे दोन प्राणी पक्षी कोण आहेत
आमच्या पुणेरी भाषेत हा खडकी दापोडी कपडे विकणारा आहे
Sany jadhav and mauri chapri button 🔘✅😅
आम्हाला काहीच वाटत नाही
तुम्ही पण असल्या विषय मांडायला सुरुवात केली तुमची पोस्ट बघायचं बंद करणार आता
Kay pn stori mule tumcha nav kharab kasala karun getay fhatu mudyavr
Vishay bhari walyanna ewhde wait diwas ale 🤦🏻
महाराष्ट्रात अनेक गोष्टी बोलण्या सारख्या आहेत आपली टीम सुध्दा कमी पडेल पण अश्या छपरी व्हिडिओ बनू नका आम्ही तुमच्या कडून खूप आपेक्षा ठेवली होती तुम्ही मीडिया ला ही मागे टाकायला निघाला
विडीवो बघीतला मी 😂
Video start 1:36
Aapale 123 k followers aslay pasun video bagtoy
तुमचे व्हिडीओ मी अवरजून पाहत असतो पण या व्हिडीओ मध्ये काहीच रस नाही ये विणकर वेळ वाया गाहतला
जास्त पैसे आले की लोक एन्जॉय करतात,
त्यातलच एक हे उदाहरण.
साहेब तुम्ही पण कोणाला महत्व द्यायला लागलेत....😢😢
तुम्हाला unfollow करायची वेळ आली आहे पण एकवेळ चान्स देऊ शकतो.....परत असे विषय घेसाल तर कमीत कमी 1 लॉक लोक तुम्हाला unfollow करतील
He mahiti Sangeetlya Baddal Tula Aadarsh puraskar dila pahije
Konla pn demannd naka deu
अश्या फालतू गोष्टी टाकणार असेल तर व्हिडीओ पाहणे बंद करतो आम्ही
आता पाऊस झाला नाही तरी चालेल
हा व्हिडिओ paid आहे
Ky content nasel tr tas sanga deshat ajun khup content ahet ya pekshya bhari
असल्या झोपडपट्टी विचारसरणी लोकांवर vedio टाकताय. काय दुसरा विषय नाही आहे का देशात. अक्कल कळली तुमची
King is Back 👑🔥
तुझा बाबा आहे का चूनी 😂😂