शेतीत सर्वच संपते, तेव्हा शेळीपालन पैसा देते | 72 वर्षांच्या रामलाल बाबांचा अनुभव | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2022
  • शेतीत सर्वच संपते, तेव्हा शेळीपालन पैसा देते | 72 वर्षांच्या रामलाल बाबांचा अनुभव | Maze Ran Shivar
    छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे शेतकरी रामलाल कछवा यांचा गोटफार्म आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित फक्त अर्धा एकर शेती होती. जुन्या काळात दहावी पास झाल्यानंतर प्रयत्न केले असते तर कुठली तरी नोकरी लागली असती. मात्र, रामलाल आजाेबांनी गावातच राहून शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला त्यांनी दोन रुपये रोजाने मजुरीकाम काम केले. पुढे त्यांनी शेळ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नंतर शेळीपालन सुरू केले. रामलाल आजोबांचे वय 72 वर्षे असले तरी ते आजही शेळीपालन व्यवसायात झोकून देऊन काम करतात.
    #RamlalKachwa
    #gawran_shelipalan
    #osmanabadishelipalan
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #mazeranshivar
    #shelipalan_in_maharashtra
    sheli palan in maharashtra yojana

КОМЕНТАРІ • 1

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 2 місяці тому

    धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली आहे🙏