Swami Samarth
Swami Samarth
  • 624
  • 38 254 712
प्रतिमाच्या एका कृतिमुळे 22 वर्षाचा भूतकाळ उलगडलापूर्णाजीने खुओ मोठा निर्णय सायलीच्या मोठी जबाबदारी
प्रतिमाच्या एका कृतिमुळे 22 वर्षाचा भूतकाळ उलगडलापूर्णाजीने खुओ मोठा निर्णय सायलीच्या मोठी जबाबदारी
Переглядів: 18 370

Відео

22 वर्षांपासून घरात लपून ठेवलेली गोष्ट प्रतिमाला सापडणारप्रतिमाला मारण्याचा प्रियाचा प्लॅन उध्वस्त
Переглядів 54 тис.23 години тому
22 वर्षांपासून घरात लपून ठेवलेली गोष्ट प्रतिमाला सापडणारप्रतिमाला मारण्याचा प्रियाचा प्लॅन उध्वस्त
प्रतिमानेच सायलीला सुभेदाराच्या घरात मनाचे हक्काने स्थान दिले पूर्णाजीने मिठीत घेत प्रतिमाचा दिला
Переглядів 55 тис.День тому
प्रतिमानेच सायलीला सुभेदाराच्या घरात मनाचे हक्काने स्थान दिले पूर्णाजीने मिठीत घेत प्रतिमाचा दिला
स्वतःच्या मुलीच्या मिठीत विसावत प्रतिमाचा जबरदस्त खुलासा आई बापा मिठीत सायलीला जन्मदात्री आईची आठवण
Переглядів 68 тис.День тому
स्वतःच्या मुलीच्या मिठीत विसावत प्रतिमाचा जबरदस्त खुलासा आई बापा मिठीत सायलीला जन्मदात्री आईची आठवण
अखेर प्रतिमाने आपल्या मुलीची ओळख पटवत मारली मिठी जबरदस्त प्लॅन मुळे प्रतिमाला भूतकाळाचा भाग आठवला
Переглядів 61 тис.День тому
अखेर प्रतिमाने आपल्या मुलीची ओळ पटवत मारली मिठी जबरदस्त प्लॅन मुळे प्रतिमाला भूतकाळाचा भाग आठवला
प्रतिमाने सायलीचे पायावरील तुळशीपत्र रविराजा दाखवले एका झटक्यात अर्जुन रविराज सत्याच्या जवळ पोहचले
Переглядів 72 тис.День тому
प्रतिमाने सायलीचे पायावरील तुळशीपत्र रविराजा दाखवले एका झटक्यात अर्जुन रविराज सत्याच्या जवळ पोहचले
स्वप्नात नाही तर सत्यात प्रतिमाची सृती परत येताच जबरदस्त चमत्कार नालायक प्रियाच्या रविराजांच्यासमोर
Переглядів 59 тис.День тому
स्वप्नात नाही तर सत्यात प्रतिमाची सृती परत येताच जबरदस्त चमत्कार नालायक प्रियाच्या रविराजांच्यासमोर
अखेर देवआई समोर प्रतिमा सायलीला एकमेकींची ओळख पटली दोन खुणा दाखवत सायलीने केला जबरदस्त उलगडा
Переглядів 70 тис.День тому
अखेर देवआई समोर प्रतिमा सायलीला एकमेकींची ओळ पटली दोन खुणा दाखवत सायलीने केला जबरदस्त उलगडा
अखेर अर्जुनने सायलीला DNA टेस्टचे सत्य असे उलगडले प्रिया नागराजच्या कारस्थानच अखेर होणार परदाफार्ष
Переглядів 43 тис.День тому
अखेर अर्जुनने सायलीला DNA टेस्टचे सत्य असे उलगडले प्रिया नागराजच्या कारस्थानच अखेर होणार परदाफार्ष
डेडबॉडीचे सत्य उलगडताच प्रिया नागराजची हवा टाईट एका झटक्यात सायलीने रविराजांचे प्रेम प्रतिमासमोरआणले
Переглядів 45 тис.День тому
डेडबॉडीचे सत्य उलगडताच प्रिया नागराजची हवा टाईट एका झटक्यात सायलीने रविराजांचे प्रेम प्रतिमासमोरआणले
सायलीने जबरदस्त चमत्कार करत प्रतिमाला आठवण्यास मदत प्रतिमाला काही गोष्टी आठवतंच प्रिया गेली कोमात
Переглядів 59 тис.День тому
सायलीने जबरदस्त चमत्कार करत प्रतिमाला आठवण्यास मदत प्रतिमाला काही गोष्टी आठवतंच प्रिया गेली कोमात
स्वप्नात नाही सत्यात प्रतिमाची स्मृती परत सायलील खुलासा सुनीता नर्सने रविराजांना केला जबरदस्त खुलासा
Переглядів 72 тис.День тому
स्वप्नात नाही सत्यात प्रतिमाची स्मृती परत सायलील खुलासा सुनीता नर्सने रविराजांना केला जबरदस्त खुलासा
रविराजांनी सिटी हास्पिटल मधून नर्सची भेट घेताच गौप्यस्फोटDNA रिपोर्टमुळे प्रिया तन्वी नसल्याचे समोर
Переглядів 70 тис.2 дні тому
रविराजांनी सिटी हास्पिटल मधून नर्सची भेट घेताच गौप्यस्फोटDNA रिपोर्टमुळे प्रिया तन्वी नसल्याचे समोर
रविराजांनी लपून छपून DNA करत डेडबॉडीचे सत्य उलगडले महीपतने 21 वर्षपूर्वीचेनागराज प्रियाचा परदाफार्ष
Переглядів 76 тис.2 дні тому
रविराजांनी लपून छपून DNA करत डेडबॉडीचे सत्य उलगडले महीपतने 21 वर्षपूर्वीचेनागराज प्रियाचा परदाफार्ष
खोट्या DNA रिपोर्टमुळे प्रियाच्या कारस्थानाचा परदाफार्ष रविराज अर्जुनमोठा चक्रव्यह रचत रहस्याच भेद
Переглядів 50 тис.14 днів тому
खोट्या DNA रिपोर्टमुळे प्रियाच्या कारस्थानाचा परदाफार्ष रविराज अर्जुनमोठा चक्रव्यह रचत रहस्याच भेद
21 वर्षांपूर्वीचे ब्रेसलेट पाहताच सायलीची स्मृत परत प्रतिमाच्या आठवणी जाग्या करत सायलीला बालपण आठवले
Переглядів 68 тис.14 днів тому
21 वर्षांपूर्वीचे ब्रेसलेट पाहताच सायलीची स्मृत परत प्रतिमाच्या आठवणी जाग्या करत सायलीला बालपण आठवले
21 वर्षपूर्वीचे कानातले झुमके उलगडणार भयंकर भूतकाळ DNA रिपोर्टचे सिटी हॉस्पिटलमधील सत्य असे उलगडणार
Переглядів 66 тис.14 днів тому
21 वर्षपूर्वीचे कानातले झुमके उलगडणार भयंकर भूतकाळ DNA रिपोर्टचे सिटी हॉस्पिटलमधील सत्य असे उलगडणार
हुशार अर्जुनने DNA टेस्ट मुळे प्रिया तन्वी नसल्याचे सिद्ध खोटे DNA अर्जुनाच्या जाळ्यात अचूक अडकली
Переглядів 58 тис.14 днів тому
हुशार अर्जुनने DNA टेस्ट मुळे प्रिया तन्वी नसल्याचे सिद्ध खोटे DNA अर्जुनाच्या जाळ्यात अचूक अडकली
अखेर प्रतिमामुळेच रविराजांनी सायलीला दिला मुलीचा मान जुन्या एका फोटोमुळे प्रतिमाने जबरदस्त निर्णय
Переглядів 92 тис.14 днів тому
अखेर प्रतिमामुळेच रविराजांनी सायलीला दिला मुलीचा मान जुन्या एका फोटोमुळे प्रतिमाने जबरदस्त निर्णय
अपघातनंतर प्रतिमा सायली एकच देवळात रात्र घालवली भयंकर उलगडारात्री भाजल्यानंर प्रतिमा मधुभाऊच्या होती
Переглядів 127 тис.14 днів тому
अपघातनंतर प्रतिमा सायली एकच देवळात रात्र घालवली भयंकर उलगडारात्री भाजल्यानंर प्रतिमा मधुभाऊच्या होती
प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी सायलीचा जबरदस्त प्लॅन 22 कोटीचे प्रतिमाचे दागिने महीपतला अडकवणार
Переглядів 42 тис.14 днів тому
प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी सायलीचा जबरदस्त प्लॅन 22 कोटीचे प्रतिमाचे दागिने महीपतला अडकवणार
रविराजांनी जुने फोटो दाखवताच घडला जबरदस्त चमत्कार प्रतिमा आपल्या मूळ रूपात येताच सायलीचेआयुष्य बदलले
Переглядів 76 тис.21 день тому
रविराजांनी जुने फोटो दाखवताच घडला जबरदस्त चमत्कार प्रतिमा आपल्या मूळ रूपात येताच सायलीचेआयुष्य बदलले
रात्री रविराज व तन्वी कारमधून उतरल्यावर असे घडले त्या रात्रीचा थरारक प्रसंग महीपतने डोळ्यासमोर आणला
Переглядів 53 тис.21 день тому
रात्री रविराज व तन्वी कारमधून उतरल्यावर असे घडले त्या रात्रीचा थरारक प्रसंग महीपतने डोळ्यासमोर आणला
खोटारड्या तन्वीचा एका झटक्यात सायली करणार परदाफार्ष सायलीला कडकडून मिठी मारत पूर्णाजीने दिला मान
Переглядів 57 тис.21 день тому
खोटारड्या तन्वीचा एका झटक्यात सायली करणार परदाफार्ष सायलीला कडकडून मिठी मारत पूर्णाजीने दिला मान
प्रतिमा सायलीच्या मांडीवर डोकं ठेवताच उलगडले मोठे सत्य प्रियाचा मोठेपणा महीपत साक्षीचे कारस्थान समोर
Переглядів 77 тис.21 день тому
प्रतिमा सायलीच्या मांडीवर डोकं ठेवताच उलगडले मोठे सत्य प्रियाचा मोठेपणा महीपत साक्षीचे कारस्थान समोर
देवआईच्या कृपेनें स्वतःचा फोटो बघताच प्रतिमाच्या आठवणी जाग्या प्रियाला झिडकारात प्रतिमाचपरदाफार्ष
Переглядів 55 тис.21 день тому
देवआईच्या कृपेनें स्वतःचा फोटो बघताच प्रतिमाच्या आठवणी जाग्या प्रियाला झिडकारात प्रतिमाचपरदाफार्ष
प्रियाने आई म्हणताच प्रतिमाने प्रियाला झिडकारले मी फक्त सायलीचीच आई म्हणतं प्रतिमाचा खुलासा
Переглядів 51 тис.21 день тому
प्रियाने आई म्हणताच प्रतिमाने प्रियाला झिडकारले मी फक्त सायलीचीच आई म्हणतं प्रतिमाचा खुलासा
रविराजच प्रतिमाची भेट होताच गूढ रहस्याचा उलगडा प्रतिमाने फक्त सायलीच आपली म्हणतं केला गौप्यास्फोट
Переглядів 65 тис.21 день тому
रविराजच प्रतिमाची भेट होताच गूढ रहस्याचा उलगडा प्रतिमाने फक्त सायलीच आपली म्हणतं केला गौप्यास्फोट
तन्वी म्हणताच प्रतिमाने सायलीला मिठी मारत दिला मोठा पुरावा एका झटक्यात प्रतिमाने गूढ रहस्याचा उलगडा
Переглядів 83 тис.28 днів тому
तन्वी म्हणताच प्रतिमाने सायलीला मिठी मारत दिला मोठा पुरावा एका झटक्यात प्रतिमाने गूढ रहस्याचा उलगडा
प्रतिमाच्या दोन भयंकर रहस्याचा सायलीला झाला उलगडा प्रतिमाला घरी आणताच पूर्णाजीने फोडला हंबरडा
Переглядів 50 тис.28 днів тому
प्रतिमाच्या दोन भयंकर रहस्याचा सायलीला झाला उलगडा प्रतिमाला घरी आणताच पूर्णाजीने फोडला हंबरडा

КОМЕНТАРІ

  • @poojaprakashjadhav4634
    @poojaprakashjadhav4634 21 годину тому

    तुम्ही खूप छान काम केलं आहे मला तुम्ही खूप आवडता अर्जुन आणि सायली

  • @janardhangowardipe2796
    @janardhangowardipe2796 23 години тому

    मधुभाउच्या केसच काय झालं.

  • @madhurivengurlekar4909
    @madhurivengurlekar4909 23 години тому

    माझ खर नाही अस किती वेळा बोलणार प्रिया ची सुटका होणार कधी

  • @SwapnaliDiva-dq6dx
    @SwapnaliDiva-dq6dx День тому

    Priya la pan sanga na rakhi bandhayla ti tar arjun and ashavin chi bahinach lagel na

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph День тому

    छान आहे आजचा भाग पणं चैतन्यला राखी बांधली पाहिजे होती अस्मिताने नागोबाच पिल्लू राकेश कुठं ऊलथलाय तो पण वकीलच आहे

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 День тому

    जय श्री स्वामी समर्थ

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 День тому

    प्रतिमा आत्या दर वर्षी बाबा तुम्हाला राखी बांधायचे 😅😂😂..बोलताना तुमची खूप गडबड होते..उत्साह च्या bharat 😅..

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 День тому

    सौ सायली अजुन सुभेदार जिंकली आहे

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 День тому

    सायली ची धडपड, प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे 🎉🎉🎉

  • @vidyanaik6149
    @vidyanaik6149 День тому

    Asmita la tichya sasri pathaun dya Ani ticha bhag sanpava ugacha tila ethe theval ahe Tashi te patr kahi kamach nahi ugach madhe madhe ludbud karat asate

  • @snehaldani3932
    @snehaldani3932 День тому

    काही ही सांगू नको फालतुगिरी

  • @geetajoshi3268
    @geetajoshi3268 День тому

    दोन तीन episode rakshabandhan मधे घालवतील!

  • @samcreation9299
    @samcreation9299 День тому

    अस्मिताला तीचा नवरा गिफ्ट द्या😂😂😂

  • @julekhashaikh2538
    @julekhashaikh2538 День тому

    L om 😬😬😬😬😬❣️😬😬❣️👀😁🤮🤮🤮🤮❣️❣️👏

  • @prachimuley134
    @prachimuley134 День тому

    अगं बाई तू काहीच नाही करू शकत शांतच बस तू तुझं काही चालतच नाही

  • @user-qo6jx2ek6c
    @user-qo6jx2ek6c День тому

    ❤😂🎉

  • @madhurivengurlekar4909
    @madhurivengurlekar4909 2 дні тому

    तेच तेच पुन्हा पुन्हा दाखवतात आरामात आहे छान. पण रोज एकच बघायला कंटाळा ती बोलत नाही अजुन टाईम पास फक्त

  • @SwapnaliDiva-dq6dx
    @SwapnaliDiva-dq6dx 2 дні тому

    Dusra raksha Bandhan al tari pan ajun madhu bhau na sodaval nahi jell madhun 😂 bogas

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 2 дні тому

    छान आहे आजचा भाग प्रिया नागोबा यांचा कट त्यांच्यावरच उलटूदे ते सापडूदेत

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 2 дні тому

    जय श्री स्वामी समर्थ

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 2 дні тому

    अस्मिता च्या navarya la घेऊन या तेच मोठ गिफ्ट असेल 😅😂

  • @nileshjadhav8256
    @nileshjadhav8256 2 дні тому

    Kanatala ala.ata he bagnya peshya cartoon bagayala aavdt❤😂😊

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 2 дні тому

    रक्षाबंधन ला सायलीला आश्रमातील मुलांची ,काका काकू, मधु भाऊ chi कुसुम ताई chi आठवण येत नाही a कमालच आहे 😅😂

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 2 дні тому

    Raksha Bandhan आहे आणि Nagraj चा राकेश नाही a प्रिया चा भाऊ 😅😂तो तर खूप दिवसा पासून गायबच झाला आहे 😅 प्रिया कुणाला राखी बांधेल मग आता..😅

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 2 дні тому

    कुसुमची Entry परत एकदा करा

  • @SmitaKulkarni1967
    @SmitaKulkarni1967 2 дні тому

    ह्यांना वकील का दाखवले आहे. General लोक ही ह्यांच्या पेक्षा हुशार असतात. फार फार तर कोर्टात नोकरीला आहेत ठीक आहे. इतके seneiar वकील ही इतके निर्बुद्ध आहेत त्यांच्या assistant ची काय कथा. यथा राजा तथा प्रजा...

  • @snehaldani3932
    @snehaldani3932 2 дні тому

    काही सांगू नका सगळं फालतुगिरी चालू आहे

  • @chhayakulkarni3750
    @chhayakulkarni3750 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ

  • @nileshjadhav8256
    @nileshjadhav8256 2 дні тому

    Bor hotoy ata bass zhal😢

  • @vidyap1162
    @vidyap1162 2 дні тому

    लाम्बावतात आहेत मलिका खूपच कंटाळ वाणी ।

  • @madhusudannandode7041
    @madhusudannandode7041 2 дні тому

    टी आर पी कमी होणेची वाट पहात आहे

  • @madhusudannandode7041
    @madhusudannandode7041 2 дні тому

    प्रियाचा पर्दाफाश करणे साठी अजुन कमीत कमी ६ महिने वाट पहावी लागणार

    • @saritakaloo5333
      @saritakaloo5333 2 дні тому

      1 Warsha Suddha Lagu Shakate 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @igsidhuyt6594
    @igsidhuyt6594 2 дні тому

    शिव मल्हार प्रियाचा खोटे पणा दकवा

  • @vidyakulkarni2379
    @vidyakulkarni2379 2 дні тому

    प्रतिमाला मारण्याच्या प्रयत्नात 3-4 एपिसोड तयार होतील ,चला बघत बसू😂

  • @ranjanasakhare9249
    @ranjanasakhare9249 2 дні тому

    Bor zale tech te priya cha khedi honar pardafrsh

  • @SubhashChaudhari-l2m
    @SubhashChaudhari-l2m 2 дні тому

    एक वर्ष झालं सायलीच्या लग्नाला तरी तिच्या तळपायावरची खून घरात सहा मेम्बर असून आजपर्यंत कुणालाही दिसली नाही आश्चर्य वाटतं माझ्या घरात तर दररोज एकमेकांचे तळपाय दिसतात आणि सुश्मिताला कुवारी दाखवली असतीन कारण तिच्या सासरचे सिरीयल चालू झाल्या पासून तर आजपर्यंत तिला घ्यायला आले नाही किव्वा माहेरचे सुद्धा तिला सासरी पाठवत नाही खूपच कमाल आहे मात्र सिरीयलची

  • @user-qo6jx2ek6c
    @user-qo6jx2ek6c 2 дні тому

    ❤😂🎉 कृष्णा

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 2 дні тому

    तीन तीन वकील बिनडोक्याचे काही नाही कुठल्या कामाचे

  • @bhartiranpise5095
    @bhartiranpise5095 3 дні тому

    नागराज हे पात्र खूपच छान आहे खूप छान राग दिसतो

  • @user-cl5ff7ki5x
    @user-cl5ff7ki5x 3 дні тому

    आत्ता त्या प्रतीमला मारू नका😢😮

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 3 дні тому

    असेच छळत जाने आम्हाला

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 3 дні тому

    त्या रव्याला व पुर्णीला अक्कलच नाही तो नागराज व महीपतने प्रितिभाची अशी अवस्था केली आहे हे त्याला कळतच नाही

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 3 дні тому

    Good morning छान आहे आजचा भाग पणं प्रिया नागोबाला कधी शिक्षा मिळनार हे वकील काय काम करतच नाहीत

  • @user-rj3ol4yy8o
    @user-rj3ol4yy8o 3 дні тому

    सायलीच्या पायावरची जन्म खूना च काय झालं विसरलेका सगळे बावळट पणा लावलाय नुसता

  • @manilsonare6412
    @manilsonare6412 3 дні тому

    जय श्री राम

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 3 дні тому

    जय श्री स्वामी समर्थ

  • @mangeshkahate2723
    @mangeshkahate2723 3 дні тому

    Ho❤

  • @gireejaraut6720
    @gireejaraut6720 3 дні тому

    Priya , nagraj yancha khara chehara raviraj , purna aaji, arjun ani asmita la kadhi kalnar?

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 3 дні тому

    नक्की दाखविणार का

  • @vidyakulkarni2379
    @vidyakulkarni2379 3 дні тому

    गाणं बोलत नाहीत,गाणं म्हणतात