कुसुमाच्या एका फोन वरून खूप मोठा पुरावा अर्जुनाच्या हाती अखेर प्रतिमाने फोन करून अर्जुनचा गैरसमज दूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 19 днів тому +20

    अर्जुन सायली चा पूर्ण संसार हा ek- mekan वरील प्रेमा चा अंदाज घेण्यातच होईल..आणि serial sampe पर्यंत..असाच time पास चालेल..सारख आपल तेच तेच 😅😂

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 19 днів тому +7

    सुप्रभात ताई चैतन्य खुप छान अभिनय करतोय 👌 80वर्ष 😱 सायली अर्जुनच प्रपोज प्रेम कधी दाखवणार आहात नीच प्रियाच कटकारस्थान बंद करा धन्यवाद 🙏👌🥰🥰🥰

  • @SnehalKumbhavdekar
    @SnehalKumbhavdekar 19 днів тому +2

    गाणं म्हणायला लागली.गाण थोडं कमी झाले. संपत मात्र नाही..

  • @shirishdeshpande-jq9xm
    @shirishdeshpande-jq9xm 19 днів тому

    timepass is going on

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 19 днів тому

    टाईमपास चालू आहे 😂😂😂😂😂😂

  • @SnehalKumbhavdekar
    @SnehalKumbhavdekar 19 днів тому

    गाणं संपलं.