वाढदिवसाला मधुभाऊ करणार भयंकर भूतकाळाचा उलगडा प्रतिमाला मारण्याऱ्या प्रियाला रविराजांनीरंगेहात पकडलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 20 днів тому +4

    अरे देवा ही प्रिया किती डेंजर आहे कुणाचाही खुन करू शकते आधी सायलीला जिन्यावरून ढकल‌‌‌ आता प्रतीमा आत्याला तीला शिक्षा कधीच होत नाही रवीराज मुर्ख आहे धन्यवाद 🙏👌🥰

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 20 днів тому +3

    काय फालतू पणा चाललाय सायली la फक्त वाढदिवसाच्या diwashi च सगळं लहानपणी च accident च्या रात्रीच आठवत..😅😂मूर्ख पणा नुसता..bakwaas झाली आहे serial 😅

  • @snehalranade817
    @snehalranade817 20 днів тому

    Ata Khup katala alay hi malika बघायला...ata amji Banda keliy बघायची....किती ratalpane चाललेय सगळे....आता आटोपते घ्या सगळे

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 20 днів тому +2

    कठीण आहें. दोन वर्ष तरी प्रिया पकडल्या जाणार नाही.

  • @reshmadarge6313
    @reshmadarge6313 20 днів тому +1

    Nonsense serial

  • @anandpatil558
    @anandpatil558 20 днів тому +3

    Kahi faltu dakhvto ha serioul cha writer aaj kaal lahan mula muli na kalta Prem Ani he itke bakwas dakhvtay

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 20 днів тому +11

    उठा उठा आता बकवास सिरियल न बघण्याची वेळ आली आहे.😂😂😂😂😂😂