अहो प्रतापराव, सावलीने जर तुम्हाला ड्रग च्या केस मधुन सोडवलं नसतं. तर तुम्ही आज तुरुंगात असता हे विसरलात. अख्या पनवेलमध्ये तुमचे धिंडवडे निघाले होते. हे सायलीला नैतिकतेचे धडे देत आहेत, वाह रे !!
मालिका वाढवली तर कोणत्या कोणत्या प्रकारे असच होणार. कारण ती गोष्ट आहे चित्र रूपातील गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तो योग्य वेळी केला तरच पूर्ण गोष्ट आपल्याला एकसंध वाटते. नाहीतर पाणी वाढवत राहील की आमटी कशी आणखी आणखी पाणचट होत जाते.
सर्व सुभेदार व किल्लैदारांची टाळकी फिरली.
अहो प्रतापराव, सावलीने जर तुम्हाला ड्रग च्या केस मधुन सोडवलं नसतं. तर तुम्ही आज तुरुंगात असता हे विसरलात. अख्या पनवेलमध्ये तुमचे धिंडवडे निघाले होते.
हे सायलीला नैतिकतेचे धडे देत आहेत, वाह रे !!
कल्पना एवढी स्वार्थी असेल असे वाटले नव्हते सुभेदार व किल्लेदार पागल झाले आहेत
अश्विनला प्रेमभंगातून कोणी सावरलं होतं ?? तोही फिरला. शाबास डाक्टर ¡
सायली- नव-याने सोडलेली बायको.
- इति कल्पना सुभेदार
ह्या मालिकेचा अंत दूर नाही .
काय काॅमेडी करत आहेत . स्वःताचे हसू स्वतःच करुन घेत आहेत .😂😂😂
प्रतिमा(कथालेखीका), जीला शोधून 20वर्षानी नवर्याला भेटवल, ती बघ्याची भुमिका घेउन तमाशा पहात आहे. हिच का ती आदर्श so called प्रतिमा?
Sasar sathi sayli ne kiti kel sarv. Visarlet te...sasu ti sasuch
Ashmita Ani Priya ne tyanchya vastu la sodhasodh karayche kahi hakkk nahi
अति तेथे माती. सिरीयल ची माती करताय
Ty aasmita la sasri pathava serial boring dakhavtay
वाईट झाली सिरीयल. काही लांब वाची सीमा?
Episodes vadhayla havet na,
Aata tr hdd zali kalpana bs kr tine jevha prtyekache mn sambhlun khush krt rahili tevha tu kuthe hotis aata sgle upakar vistliy shiiii mla jrapn aavdle nahiye jila mi khup smjutdar smjle tich itki murkh sasu nighali
Me tar saglyat pahile ashmita Ani priyachya thobadyat marle ashte
So boring
सासु सेवटि सासुच असते बिचारी सायली किती अर्जुन साठी धावांत आली तरी तिचा अपमान करतात❤❤ पैठणी ❤❤
Ridiculous..... stop nonsense or close for ever
मालिका वाढवायला हरकत नाही. पण अश्या रीतीने नाही
मालिका वाढवली तर कोणत्या कोणत्या प्रकारे असच होणार. कारण ती गोष्ट आहे चित्र रूपातील गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तो योग्य वेळी केला तरच पूर्ण गोष्ट आपल्याला एकसंध वाटते. नाहीतर पाणी वाढवत राहील की आमटी कशी आणखी आणखी पाणचट होत जाते.
@@geetajoshi2129प्रिया व अर्जुन यांचे लग्न करावे म्हणजे सायली ची किंमत कळेल