Sayali Arjun bahutek tyanchya sadhi Shanti paryant hech karat rahanar. Lekhak veesaray ki vakilancha Kay kaam ahe te! Bahutek Courtland May mahinyachi sutti disat ahe
अरे he मूर्ख अर्जुन सायली room मध्ये ekate असताना ह्यांना ekmekanshi बोलता येत नाही का..फालतू time पास करत आहे नुसता...propose karnya मध्ये..अर्जुन सायली सोबत राहून मूर्ख पणा करायला laglay..😅😂
बकवास सीरीज झाली आहे, नुसते टाइम पास सुरू आहे.
खुप छान 🎉🎉🎉🎉
How long will makers prolong the serial? It is becoming increasingly unbarable.Please finish it soon gracefully.
इतक कुणी बावळट नसते अजुनला बावळट दाखवू नका तो वकील आहे हे विसरु नका
एव्हडा मोठा असून कळत नाहीका ऐका घरात राहून ऐका खोलीत राहून प्रेम कळत नाही. तेच ते कंटाळवाण.
तेच तेच बोलून कंटाळा येत नाही का?आम्ही मात्र फारच वैतागलोयबंद कराआता क्रृपया.
Sayali Arjun bahutek tyanchya sadhi Shanti paryant hech karat rahanar.
Lekhak veesaray ki vakilancha Kay kaam ahe te!
Bahutek Courtland May mahinyachi sutti disat ahe
अरे he मूर्ख अर्जुन सायली room मध्ये ekate असताना ह्यांना ekmekanshi बोलता येत नाही का..फालतू time पास करत आहे नुसता...propose karnya मध्ये..अर्जुन सायली सोबत राहून मूर्ख पणा करायला laglay..😅😂
😂boring zali aahe
फक्त time pass
बोरिंग झालंय
एका रून मधे राहतात
आणी इतका वेळ प्रपोज करायला बस करा आता ते अर्जुन सायली प्रेम् पुराण
आता तेचतेच बंद करा कंटाळा आलाय
नुसता टाइम्स पास सुरु
Kan tavkarun kon pahro
प्रतिमा सोडून कल्पना म्हणत आहे
Faltu dakhvtat