सगळे बंध जुगारून अर्जुन सायलीला न्यायला आला कुसुमाकडे मधुभाऊंच्या विरोधात सायली देणार अर्जुनची साथ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @vidyakhot3042
    @vidyakhot3042 26 днів тому +2

    मालिका पाहु वाट नाही खुप वाईट वाटते

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 26 днів тому +10

    मालिका बघन्याची इच्छा मेली आहे दाताडी प्रियाच थोबाड बघूच वाटत नाही धन्यवाद 🙏

  • @manjushapachawadkar5722
    @manjushapachawadkar5722 26 днів тому +1

    Khar tar priya asmita farch chukichya aahet dusryachy room madhye jayach pan nasate madhubhau samjun gheun kay te samjun gheun ghetal pahije

  • @snehanagwekar1907
    @snehanagwekar1907 25 днів тому

    प्रियाचा चेहरा सर्वांसमोर कधी येणार. मालिका पाहावी असे वाटत नाही

  • @jyotsnabharambe9248
    @jyotsnabharambe9248 26 днів тому +1

    किती उद्धट आहे सगळे

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 26 днів тому +2

    पहिली गोष्ट यांच्या कपाटा ला लॉक नाही दुसऱ्या च्या बेडरूम मध्ये जाऊन पेपर काढायचे. लग्न देवा समोर केलं तरी कागदामुळे तमाशा प्रेमाला पण अर्थ नाही. सगळ्यात वाईट सायली. आणि मालिका पण वाईट. मधू भाऊला सोडवल तरी अर्जुन त्यांना नको. लेखिके ला कळायला पाहिजे लोकांना आवडत नाही.

  • @leelawagh1234
    @leelawagh1234 26 днів тому +3

    सायली अर्जुन ❤

  • @drvandanaphatale3037
    @drvandanaphatale3037 26 днів тому

    अतिशय रटाळ पणा सुरु,सर्व intrest गेला आता यां मालिकेतला

  • @madhukarkasar4914
    @madhukarkasar4914 26 днів тому

    Maleeka band kara bogas zali aahe

  • @vidyapatankar5673
    @vidyapatankar5673 26 днів тому

    ही मालिका अशीच रडकी ठेवलीत तर टी आर पी कमी होऊन मालिका बंद होईल

  • @nilukhairkar5273
    @nilukhairkar5273 26 днів тому

    Kahi pan story banvitat.
    Band kara serial

  • @nilukhairkar5273
    @nilukhairkar5273 26 днів тому

    Arjun Sayali che pan Kay bolanar he tar konich vichar karat nahi... Kahi pan faltupana

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 26 днів тому +2

    ही सिरियल बकवास झाली आहे ही कथा सर्व सिनेमा सिरियलची दाखवत आहेत या सिरियलची कथा काहिही फालतूपणा दाखवून लोंकाची करणमूक केली जाते आहे लोंकाना आता आवड नाही राहिली यामुळे लोंकानी टीआरपी कमी करून खाली आणावी हि विंनती.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pratibhajoshi4473
    @pratibhajoshi4473 26 днів тому

    मालिका बंद करा पांचट झाली आहे

  • @sangitaghadage9723
    @sangitaghadage9723 26 днів тому

    मालिका बंद करा

  • @geetajoshi3268
    @geetajoshi3268 26 днів тому

    Height of immaturity 😂

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 26 днів тому

    बंद करा हे बकवास मुद्यावर आणा की सरियाल