COOK without a BOOK by Varsha
COOK without a BOOK by Varsha
  • 205
  • 668 002
खास घरचे लोणकढी तूप जास्त प्रमाणात कसे मिळवायचे - इंत्थभूत माहिती, योग्य पध्दत व भरपूर टिप्स
#homemadeghee, #gheemakingathome, #howtomakegheeathome, #howtomakethickcurdathome, #curdmakingathome, #homemadethickcurd, #homeadecurd, #makebutterathome, #homemadebutter, #घरगुतीतूप, #घरगुतीपध्दतीनेघट्टदही, #घट्टदहीकसेबनवावे, #दुधापासूनतूपकसेबनवावे, घरच्या घरीभरपूरतूपकसेमिळवावे, #होममेडदहीलोणीतूप, #घरपेघीकैसेबनातेहै, #होममेडमख्खन, #होममेडघी, #होममेडदही, #थिकदही
एक दूध पदार्थ अनेक. दुधापासून जास्तीत जास्त लोणी, तूप कसे बनवायचे. बनवण्यासाठी इंत्थभूत माहिती व भरपूर टिप्स सहित
दिवाळीतल्या लाडवांसाठी खास घरचे लोणकढी तूप जास्त प्रमाणात कसे मिळवायचे ह्याची सखोल माहिती
दुधाचा कणन् कण वापरून बनवले भरपूर प्रमाणातले अनेक पदार्थ
एक दूध अनेक पदार्थ - स्टेप बाय स्टेप योग्य पध्दत, योग्य टिप्स सहित
Rice flour Ukad
ua-cam.com/video/ctN9sla2ygg/v-deo.html
Kadhi Pakora with Burnt Garlic rice
ua-cam.com/video/6sc3MUVB7gY/v-deo.html
Please click on the link below to watch diwali recipes
PLAY LIST OF DEWALI PHARAL
QUICK CHAKLI BHAJANI
HOW TO MAKE BHAJANI CHAKLI
3 TYPES OF GUJIYA/KARANJI
GULAB CHIROTE
RAWA /SEMOLINA LADOO
ANARASE
ua-cam.com/play/PLxkeux1SansxKv1nbUNPfU7nWzRoJAezi.html
STEPS and TIPS
1) TIP - Remove the milk into a steel utensil from the packing immediately after buying
2) TIP - Heat the milk on medium to low flame to obtain thick cream
3) TIP - After the boiled milk cools down keep it in the fridge uncovered for minimum 2 days
4) Remove the thick cream from the chilled milk
5)TIP - If you wish to store the cream store it in the freezer compartment of the fridge
6) After accumulating desired quantity of the cream defrost the cream and warm it. (In winter heat the cream slightly more than in summer)
7) Add 1 or 2 tbsp of curd or 4 tbsp of buttermilk to the warm cream.
8) Stir well and keep covered in a warm place to set. (it takes 5 to 8 hrs. depending on atmospheric temperature)
9) Once properly set keep the cream in the fridge to be chilled.
*TIP - Do not keep half set cream in the fridge as it will not turn into butter after whipping
10) Whip the chilled cream to get the butter.
11) TIP - Once the butter is obtained wash it thoroughly with ice cold 31water thrice. Store the water (butter milk) from the washed butter.
12) Boil the butter on low flame till light golden ghee is formed
13) TIP - Switch off the heat immediately after the ghee is faint gold in colour as due to heat of the cooking pot the cooking process will continue even after switching off the heat
14) Filter & Store the ghee in dry container (preferably steel container)
MASALA BUTTERMILK
1 glass buttermilk
2 pinches of cumin powder
1 pinch asafoetida
Black salt as per taste
BERRY (residual after cooking ghee) RICE
1) Add a glass of water to the pot having residue of the ghee and boil & filter
2) Cook rice in this boiled filtered water.
3) Enjoy with Dal tadka.
Переглядів: 4 928

Відео

गुळपापडी - गुळाची ढेप बारिक करा क्षणात! वड्या खुसखुशीत कश्या बनतात, सर्दी साठी घाला एक खास पदार्थ.
Переглядів 6 тис.19 годин тому
ह्या व्हिडीओत कडक गुळाची ढेप सहजपणे कशी बारिक करायची तसेच पदार्थांच योग्य प्रमाण काय, गुळपापडी बनवताना चुका झाल्या तर कशा निस्तरायच्या हे सर्व सविस्तर सांगितलेले आहे जेणेकरून माझ्या कडून झालेल्या चुका तुमच्या कडून होणार नाहीत व गूळ पापडी उत्तम बनेल. कडक गुळाची ढेप मिनटात बारिक करा.सर्दी खोकला असल्यास हा एक पदार्थ गुळपापडीत घाला. 10 दिवस फ्रीज बाहेर टिकणारी कणिक गुळाची गुळपापडी #खमंगमिठाई,#गूळपा...
आजीला आली तिच्या आईची आठवण! सोबत कवठाच्या चटक मटक चटणीचे हे तोंडीलावण!
Переглядів 3 тис.День тому
कवठाची चटणी आंबट गोड आणि तिखट तिन्ही चवी मिळून कवठाच्या चटणीला बनवतात एकदम चट्क मट्क. तोंडाला चव नसेल तर ही चटकदार चटणी म्हणजे वरदानच. कवठात भरपूर प्रमाणात 'क' जिवनसत्व असत जे तब्येतीसाठी उत्तम. कवठ पचनशक्ती वाढवण्याचे कार्य पण करते. Kavatha (wood apple) chutney - Sour, sweet and tanginess make Kavatha chutney very special & tasty. This tangy chutney is a boon if you have no taste in your mouth...
गवारीची सात्विक भाजी खमंग, चविष्ट तब्येतीला उत्तम.नैवैद्य्याला योग्य.ना कांदा,लसूण वा जळजळीत मसाले.
Переглядів 3,4 тис.14 днів тому
Gawar Bahji CLUSTER BEAN CURRY साधी सोपी सात्विक रेसिपी. आपण मागच्या आठवड्यात बनवलेल्या मसाल्यामुळे बनते अगदी चविष्ट. गोडा मसाला रेसिपी बघण्यासाठी खाली लिंक दिली आहे. LINK for the recipe of GODA / KALA MASALA ua-cam.com/video/T7XhiCYGotI/v-deo.htmlsi=bJ1mX0k9jRTuhJNt #clusterbeancurry, #gaursabji, #gavarsabji, #gaurkiphali, #गवारीचीभाजी, #गवारीचीसोपीभाजी, #गवारवनारळाचेदूधभाजी, #gavar&coxonutmil...
आजीची रेसिपी - मोस्ट वॉंटेड पारंपारिक गोडा मसाला. आता भाज्या बनतील झकास! GODA Masala
Переглядів 55 тис.14 днів тому
#godamasala, #kalamasala, #marathimasala, #maharashteianmasala, #masalaforvegetablesandpulses, #masala, #blackmasala, #kalamasala, #मराठीमसाला, #महाराष्ट्रीयनमसाला, #मसाला, #काळामसाला, #गोडामसाला, #उसळीचामसाला, #भाजीचामसाला, #आमटीचामसाला Recipes having GODA MASALA - 1) MATKI USAL ua-cam.com/video/chaYPmWzb3c/v-deo.html 2) STUFFED BRINJAL VEGETABLE ua-cam.com/video/lKuSF-lhfmw/v-deo.html 3) DRUM...
कोकणातील खास पारंपारिक पदार्थ 'गुळाची खांडवी' एक सहज सुंदर नैवेद्य
Переглядів 56221 день тому
खांडवी - मोदक बनवायला जमले नाहीत तर नैवेद्यासाठी सहज सुंदर पारंपारिक गुळाची खांडवी. गडबडीत असाल तर बनवा हा नैवेद्य खास आपल्या बाप्पा व गौरीई साठी Also watch उकडीचे मोदक (Ukadiche मोदक) ua-cam.com/video/b6S6hVOqisQ/v-deo.htmlsi=hoxkaz0gEVY-MpBF घावन घाटल (Ghavan Ghtla) ua-cam.com/video/6XR6pbsEZzQ/v-deo.htmlsi=c7WufBzb7fLTj_vX सामग्री : १ वाटी तांदुळाचा रवा ४ टिस्पून तूप १ व १/४ वाटी गूळ २ व १/२...
अश्या मलईदार, चमचमीत भाजी साठी 'ये दिल मांगे मोअर' हे नक्की.
Переглядів 646Місяць тому
MASALA BANANA FLOWER CURRY LINK of BANANA FLOWER CURRY FOR FASTING: ua-cam.com/video/ZKgg0JCbdIA/v-deo.htmlsi=D-1iN45McgOvm6hm केळफुलाची पौष्टिकता, मलाई चा मुलायमपणा व मसाल्याचा स्वाद भाजीला एकदम चमचमीत बनवतो. ज्यांना केळफूल आवडत नाही ते पण वाट्या दोन वाट्या भाजी आवडीने खातील हे नक्की. केळफुल निवडायला बऱ्याच जणांना अवघड वाटते आणि भाजी कशी बनवायची हे पण माहिती नसते. ह्या आणि मागच्या व्हिडीओ जो क...
केळफुल व काजूची तिखट गोड उपासाला पण चालणारी क्रिमी भाजी. Creamy Banana flower curry
Переглядів 828Місяць тому
kelekaphool kaise saaf kare kele ka phool vrut ki keleki sabji keleki sabji Banana flower curry for fasting केले का फूल कैसे साफ करे केले के फूल की सब्जी केळफुलाची उपासाची भाजी व फुलातला कुठला भाग घ्यायचा कुठला टाकायचा ही इंत्थभूत शास्त्रीय माहिती. आजचा व्हिडीओ स्पेशल अगदी खास आहे कारण केळफुलाची भाजी करताना केळफुल कसे निवडायचे, कुठला भाग वापरायचा कुठला टाकायचा शास्त्रीय पध्दतीने केळफूलाचे डिसेक...
सणवाराच्या जेवणात हमखास बनणारी साधी, सोपी पारंपारिक #मटकीची उसळ MOTH BEANS CURRY
Переглядів 1,8 тис.Місяць тому
मटकीची ऊसळ ही एक पारंपारिक रेसिपी आहे. माझ्या घरी मी बरेचदा बनवते. रोजच जेवण असो वा सण वारांच, मटकीला मोड आणून बनवा ही सोपी, स्वादिष्ट, सात्विक मटकीची उसळ आणि वाढवा जेवणाची रंगत व पौष्टिकता. #मटकीचीउसळ, #sproutedmoth, #कडधान्याचीउसळ,#मोठकीकरि, #mothbeanscurry, #paramparikrecipeforhollymeal, #सणाच्याजेवणातलापदार्थ, #पुजेच्याताटातलापदार्थ, #matkiusal, #mothusal, #marathimatkikiusal #कडधान्य, #पोष...
उपासासाठी - प्रमाणबध्द भाजणी, टमटमीत आप्पे, खुसखुशीत थालीपीठ, मधुर डाळिंबी रायता
Переглядів 3,8 тис.Місяць тому
#dahikala DAHIKALA for Janmashtami / Gokulashtami ua-cam.com/video/tMnHhLfsb-M/v-deo.html उपासाची भाजणी धान्यांची प्रमाण काय ती कशी व किती भाजायची, बारिक जाड कशी दळायची हे सगळ खुसखुशीत थालीपीठ बनण्यासाठी गरजेच असत. खमंग खुसखुशीत उपासाची भाजणी बनण्यासाठी अनेक प्रयोगाअंती धान्यांची परफेक्ट मोजमाप काढून ह्या उपासाच्या भाजणीची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय. डोळे झाकून दिलेल्या प्रमाणात व पध्दतीने...
वय अवघे ८९! अनुभवी हातांची 'नागपंचमी' स्पेशल खास रेसिपी कडबू KADBU!कव्हर ईतके खुसखुशीत जणू बिस्कीटच!
Переглядів 6 тис.Місяць тому
#कडबू, #पुरणाचेकडबू, #पुरणाच्याकरंज्या, #हरबराडाळीचागोडपदार्थ, #gramdalsweet, #indiansweet, #sweetkadbu, #purnachikaranji, #chanekidalkapakwan, #चनेकीडालकीमिठीगुजीया, #पुरनकीगुजीया, #पुरनकेकडबू भारतीय परंपरेनुसार चातुर्मासात म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन व कार्तिक ह्या महिन्यांमध्ये हरभऱ्याच्या डाळीला अनन्य साधारण महत्व आहे. देवदेवतांना हरबऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवतात त्या मुळे ह्या डाळीचे ...
कटाची आंबट गोड आमटी जिच्या शिवाय सणवाराच भोजन अपूर्णच! Katachi amti
Переглядів 3,3 тис.Місяць тому
कटाची आंबट गोड आमटी जिच्या शिवाय सणवाराच भोजन अपूर्णच! Katachi amti
पारंपारिक कणकेचे दिवे.खव्याचे सारण.एक झलक Glimpses.पूर्ण रेसिपीची लिंक डिसक्रिपशन बॉक्स मधे दिली आहे
Переглядів 1,9 тис.Місяць тому
पारंपारिक कणकेचे दिवे.खव्याचे सारण.एक झलक Glimpses.पूर्ण रेसिपीची लिंक डिसक्रिपशन बॉक्स मधे दिली आहे
पारंपारिक पुरणपोळी/PURANPOLI श्रावणी शुक्रवारसाठी खास! दिलेल्या टिप्स वापरल्या की उत्तम बनतील हमखास.
Переглядів 20 тис.2 місяці тому
पारंपारिक पुरणपोळी/PURANPOLI श्रावणी शुक्रवारसाठी खास! दिलेल्या टिप्स वापरल्या की उत्तम बनतील हमखास.
पंचखाद्यअमृत लाडू / पंचामृत व पंचखाद्याचे पौष्टिक लाडू - कामात व्यस्त असणाऱ्या तरुण मंडळींसाठी खास
Переглядів 13 тис.2 місяці тому
पंचखाद्यअमृत लाडू / पंचामृत व पंचखाद्याचे पौष्टिक लाडू - कामात व्यस्त असणाऱ्या तरुण मंडळींसाठी खास
माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी गावरान पध्दतीची भरली वांगी / STUFFED MASALA BRINJALS
Переглядів 1,9 тис.2 місяці тому
माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी गावरान पध्दतीची भरली वांगी / STUFFED MASALA BRINJALS
कडव्या वालाचा व काजूचा मऊसूत मोकळा भात. (डाळिंब्यांचा / बिरड्यांचा भात) VAAL & CASHEWS MASALA RICE
Переглядів 29 тис.2 місяці тому
कडव्या वालाचा व काजूचा मऊसूत मोकळा भात. (डाळिंब्यांचा / बिरड्यांचा भात) VAAL & CASHEWS MASALA RICE
नारळाच्या दुधातली कोळाची कणिसं / कणसाची करी. कोंकणी पारंपारिक पध्दत
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
नारळाच्या दुधातली कोळाची कणिसं / कणसाची करी. कोंकणी पारंपारिक पध्दत
परंपरेनुसार बनवा कांद्याचा पदार्थ कांदेनवमीला.त्यासाठी मुरवलेल्या कांद्याच्या भाताचे परिपूर्ण भोजन
Переглядів 3,2 тис.2 місяці тому
परंपरेनुसार बनवा कांद्याचा पदार्थ कांदेनवमीला.त्यासाठी मुरवलेल्या कांद्याच्या भाताचे परिपूर्ण भोजन
तांदुळाची उकड/ RICE UKAD(porridge)पोट भरेल पण मन भरणार नाही. नाश्त्यासाठी हलका पारंपारिक पदार्थ
Переглядів 34 тис.2 місяці тому
तांदुळाची उकड/ RICE UKAD(porridge)पोट भरेल पण मन भरणार नाही. नाश्त्यासाठी हलका पारंपारिक पदार्थ
कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच
Переглядів 82 тис.3 місяці тому
कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच
मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ
Переглядів 46 тис.3 місяці тому
मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ
कोळाचे भरीत (2 प्रकार) नारळाच्या दुधातले झटपट व स्वादिष्ट भरीत.
Переглядів 19 тис.3 місяці тому
कोळाचे भरीत (2 प्रकार) नारळाच्या दुधातले झटपट व स्वादिष्ट भरीत.
लाडू शिंगाड्याचे - उपवासाचे SHINGADA LADOO स्पेशल पदार्थ घालून आजीने बनवले मुलायम लाडू तुमच्यासाठी.
Переглядів 10 тис.3 місяці тому
लाडू शिंगाड्याचे - उपवासाचे SHINGADA LADOO स्पेशल पदार्थ घालून आजीने बनवले मुलायम लाडू तुमच्यासाठी.
मोकळी भाजणी /भाजणीच मोकळ - ब्रेकफास्ट/टिफीन साठी थालीपीठ भाजणीचा झटपट पौष्टिक पदार्थ MOKALI BHAJANI
Переглядів 12 тис.3 місяці тому
मोकळी भाजणी /भाजणीच मोकळ - ब्रेकफास्ट/टिफीन साठी थालीपीठ भाजणीचा झटपट पौष्टिक पदार्थ MOKALI BHAJANI
बटाटे वडा / BATATA VADA वडापावच्या गाडीवर मिळणारा गरमागरम बटाटे वडा, चटणी व रिमझीम पाऊस ! व्वा!
Переглядів 3,5 тис.3 місяці тому
बटाटे वडा / BATATA VADA वडापावच्या गाडीवर मिळणारा गरमागरम बटाटे वडा, चटणी व रिमझीम पाऊस ! व्वा!
थालीपीठाची खमंग भाजणी व थालीपीठ. पौष्टिक नाश्ता.100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी.
Переглядів 98 тис.3 місяці тому
थालीपीठाची खमंग भाजणी व थालीपीठ. पौष्टिक नाश्ता.100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी.
मटकीला मोड आणण्याची शास्त्रीय पध्दत.होणार नाही चिकट व आंबूस.SURE & SCIENTIFIC way to SPROUT PULSES
Переглядів 3,4 тис.3 місяці тому
मटकीला मोड आणण्याची शास्त्रीय पध्दत.होणार नाही चिकट व आंबूस.SURE & SCIENTIFIC way to SPROUT PULSES
लसणाची चटणी / GARLIC CHUTNEY चमचमीत झणझणीत गावरान चटणी
Переглядів 2,2 тис.4 місяці тому
लसणाची चटणी / GARLIC CHUTNEY चमचमीत झणझणीत गावरान चटणी
सातूच पीठ - SATU - पावसाळा ,थंडी बाधू नये म्हणून आजी बनवते अस सातूच पीठ. MULTIGRAIN MILLET recipe
Переглядів 41 тис.4 місяці тому
सातूच पीठ - SATU - पावसाळा ,थंडी बाधू नये म्हणून आजी बनवते अस सातूच पीठ. MULTIGRAIN MILLET recipe

КОМЕНТАРІ

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 3 години тому

    Khoop chhan ani upayukta mahiti sangitali, Dhanyawad 😊😊

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 21 годину тому

    Wah chhan wapar kelas saglyacha! Kahi waya gela nahi te mala awadla.

  • @vinayakelkar2372
    @vinayakelkar2372 22 години тому

    मला तुमच्या सगळ्या रेसिपीज आवडतात.

  • @apgamers6175
    @apgamers6175 23 години тому

    Gai chya dhua pasun ase loni tyar hoil ka

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 23 години тому

      @@apgamers6175 हो होईल पण कमि निघेल एवढेच. कारण गाईच्या दुधात मलई कमि असते.

  • @smithanayak8580
    @smithanayak8580 День тому

    Lovely!! Nice to see Aaji active and enthusiastic

  • @medha-u9p
    @medha-u9p День тому

    मी असं ऐकलंय की तूप रवाळ होण्यासाठी गाळलेल्या कोमट तूपाचा डबा लगेच घट्ट झाकून ठेवायचं

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 23 години тому

      @@medha-u9p नक्की करून बघेन. मी नेहमी गुळाचा खडा घालते. विड्याचे पान घालतात असे पण ऐकले आहे. पण पान तुपात खराब होऊ शकते व पानाचा सुवास तुपाला यायचा म्हणून कधी try नाही केले.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 23 години тому

      फार छान तुप होते,विड्याचे पान घालुन खमंग होते.एकदा करुन पहा.​@@cookwithoutabookbyvarsha414

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 22 години тому

      ​@@cookwithoutabookbyvarsha414वाड्याचे पान तुप कढवताना घातल्यावर ,तुप फार खमंग होते.अनेक महिने टिकते.एखादे वेळेस करून पहा ताई.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 18 годин тому

      @@vedikaarjunwad9906 हो जरूर. धन्यवाद सांगितल्या बद्दल. आता विड्याचे पान घालून नक्की बघते.

  • @kalyaniprasade4850
    @kalyaniprasade4850 День тому

    Khup Chan MI karun pahila valacha bhat

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 23 години тому

      @@kalyaniprasade4850 धन्यवाद 🙏. भात छान झाला वाचून आनंद वाटला

  • @vaijayantilimaye6424
    @vaijayantilimaye6424 День тому

    खूप उपयुक्त

  • @pallavidhakappa5498
    @pallavidhakappa5498 День тому

    Khup Chan mala ha goda masala khup avadto...khup Chan recipe dakhavta 😊🎉

  • @koolmanisha
    @koolmanisha День тому

    उत्कृष्ट माहिती,,, 👌👌👌 मी बेरीवर असलेले पाणी फ्रीझ मध्ये ठेवते म्हणजे त्यानंतर त्यातील पातळ झालेले तूप गोठाते आणि ते नंतर काढून घेणे सोपे जाते साधारण 5% ते 7% तूप यातून मिळते आणि कामवाली बाई पण खूष असतें कारण भांडे घासणे सोपे जाते.

  • @KP-se8mj
    @KP-se8mj День тому

    Anaarse sopya padhati ni pan sanga

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 День тому

      @@KP-se8mj मागे व्हिडीओ पोस्ट केला होता. लिंक खाली देते ua-cam.com/video/t81s5DneGt8/v-deo.html

  • @veenamanerikar6624
    @veenamanerikar6624 День тому

    मस्त..नवीन स्वयंपाक करणाऱ्या मुलींना खूप उपयुक्त

  • @deewar-mandirdialoguegavha7820

    खुप सुरेख तुप पुराण ! ! मस्तच 👌👌

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 дні тому

    दूध कोणते आहे? माझ्या तुपाची खूप बेरी निघते

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 День тому

      @@chitrarekhadandekar9703 दूध full cream म्हशीचे. बेरी जास्त निघू नये म्हणून टिप सांगितली आहे. लोणी स्वच्छ तीन पाण्यातून तरी धुऊन घ्या. बेरी नाही निघणार जास्त 🙏

  • @bhagyashreekarnik8137
    @bhagyashreekarnik8137 2 дні тому

    खुप छान माहिती सांगितली असेच उपयोगी विडीओ पाठवा

  • @TejashreeKoshti
    @TejashreeKoshti 2 дні тому

    खूप छान

  • @recipesafar
    @recipesafar 2 дні тому

    व्वा छान मस्त ❤❤❤❤

  • @aartishivkumar1984
    @aartishivkumar1984 2 дні тому

    उत्कृष्ट माहिती दिलीत …. धन्यवाद ❤

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 2 дні тому

    Mi pan kayam asech karate mazehi tup chan rawal ase hote Pan tak kaym kadavat hote fekun dyave lagate

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 2 дні тому

      @@shalakavayuvegla7229 तुम्हाला अनुभव आहेच तूप काढण्याचा. पण ताक का फेकता? फार आंबट ताक असेल तर वेगवेगळ्या कढ्या छान लागतात.मी तर पकोडा कढीसाठी ताक आंबट करायला एखादा दिवस फ्रीज बाहेर काढून ठेवते ताक. कणिक भिजवताना थोडे कणकेत घालता येते. उपमा, साबुदाणा खिचडी ह्यात पण थोडे ताक घातले की मस्त चव येते. तसेच उकड, सुरळीच्या वड्या खूप पदार्थ बनवता येतात.

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 2 дні тому

    Gaichya dudhapasun kase tup karave.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 2 дні тому

      @@archanakulkarni3103 Good question. पध्दत हीच वापरा. तूप म्हशीच्या तुपाच्या मानानी कमि मिळेल एवढेच.

  • @ushadesai738
    @ushadesai738 2 дні тому

    खूप उपयुक्त माहिती ..अगदी मोजक्या शब्दात!. खूप खूप आभार..

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 2 дні тому

    Fresh mau wadya khaayla maja yeil!

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 2 дні тому

    Mala khup avadali tup karanyachi padhat Mala takahi khup avadate Tevha tak,dahi,ani,loni v tup chan zale ahe.agadi, Krishnala avadel baraka!,amachya !

  • @amoldharap8116
    @amoldharap8116 2 дні тому

    "Sampoorna vasuli" of milk - to make multiple useful products. Explained in a smple, interesting manner with several tips to avoid pitfalls and get the best results. Your chance to benefit maximally from India's "white revolution".

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 3 дні тому

    Gharch tup khup chan

  • @chayaskitchenrecipesvlog9037

    Mast teps khupch chhan recipe 😋😋😋😋

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 3 дні тому

    Micro nasel tar kay karaych

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 2 дні тому

      @@kumkumstriveconsultant5584 तर कढईमधे गुळाच भांड ठेवा. कढी झाका व तापवा. गूळ होईल मऊ.

  • @KalpanaPillay
    @KalpanaPillay 3 дні тому

    Thanks Tai for goda masala recipe 👌🙏

  • @anisabagwan468
    @anisabagwan468 3 дні тому

    Karanji recipe dakhwa

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 3 дні тому

      @@anisabagwan468 मागे दाखवली होती. दिवाळीच्या सुमारास शक्य झाल्यास परत नव्याने दाखवणार आहे. जुन्या Video ची लिंक देते तीन प्रकारच्या करंज्या ua-cam.com/video/qNFrEIXGCEo/v-deo.html

  • @pratibhakarkera2547
    @pratibhakarkera2547 4 дні тому

    Very nice..i shall prepare this

  • @sarahp1383
    @sarahp1383 4 дні тому

    Very well demonstrated , but difficult to follow for Non- Maharashtrians. English sub titles for the verbal instructions would be very welcome. Thank you.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 4 дні тому

      @@sarahp1383 Sorry about that. Ingredients are given in the description box in English. Roast all the ingredients with spoonful of oil in it. No need to add oil in dry coconut and sesame seeds while frying. Grind together to fine powder. In the video there are subtitles too. Please follow. Thank you 🙏

    • @sarahp1383
      @sarahp1383 4 дні тому

      @@cookwithoutabookbyvarsha414 Yes I did see the listed out ingredients in English . Only I wish that we could follow what you were saying during the demo.. It would be very interesting to listen to you. Thank you for your response ❤️

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 3 дні тому

      @@sarahp1383 I did start Hindi channel but found difficult to manage both the channels. But in future I might revive the channel.

    • @sarahp1383
      @sarahp1383 3 дні тому

      @@cookwithoutabookbyvarsha414 I know it will be difficult for you , but if it is possible to provide sub titles in English , it will give a chance to non Marathi/Hindi speakers to appreciate what you are saying. Thank you once again and God bless❤️

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 3 дні тому

      @@sarahp1383 Thank you and sorry too for not understanding the conversation. In most of the videos I try to give English subtitles. But some times writing too long sentences is difficult and distracting to viewers. But I will definitely try to write Important conversations in the description box.

  • @rosilylazar4727
    @rosilylazar4727 4 дні тому

    Can we store this masala in the fridge or freezer

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 4 дні тому

      @@rosilylazar4727 No need to keep it in the freeze or freezer. If roasted nicely keep it in a dry container. Do not use wet spoon. It will remain good for 1 year. Thank you.

  • @rosilylazar4727
    @rosilylazar4727 4 дні тому

    Non veg dish may yah masala use kar sakte kya

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 4 дні тому

      @@rosilylazar4727 Usually it is used in vegetarian recipes but you may try adding it to Nonveg dishes as well.

  • @SangitaAmre
    @SangitaAmre 4 дні тому

    धन्यवाद🙏❤😊 मीअश्याचगोडामसाल्याच्यामापाच्याशोधात होतेमीनक्किकरुनबघेन

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 4 дні тому

      @@SangitaAmre तुमच्या समोर ही रेसिपी आली व ती तुम्हाला आवडली ह्याचा आनंद वाटला🙏

  • @suvarnabhanji9888
    @suvarnabhanji9888 5 днів тому

    Thank you

  • @rashmipatil8943
    @rashmipatil8943 5 днів тому

    Special for aluchi amti❤❤❤❤

  • @sarojkurlawala655
    @sarojkurlawala655 5 днів тому

    White corn kuthe milale?

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 5 днів тому

      @@sarojkurlawala655 पुण्यात मिळतात कधी कधी. पण नाहीच मिळाली तर sweet corn वापरून पण चांगली होते ही भाजी.

    • @sarojkurlawala655
      @sarojkurlawala655 4 дні тому

      ​@cookwithoutabookbyvarsha414 thank you 😊

  • @mansiwarekar9556
    @mansiwarekar9556 5 днів тому

    Very nice

  • @madhurijoshi8248
    @madhurijoshi8248 6 днів тому

    माझी आईपण अशिच सुगरण होती

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 6 днів тому

      @@madhurijoshi8248 मग तुम्ही पण असणार सुगरण. नकळत आपण आई कडून खूप शिकत असतो.

  • @jyotikabbur8778
    @jyotikabbur8778 6 днів тому

    Simplicity madhe sarv kahi aahe old is always gold rahnar🙏

  • @neelajashrotre5793
    @neelajashrotre5793 6 днів тому

    फारच मस्त रेसिपी आणि कवितेतून सांगायची idea अफलातून

  • @rutabaxi
    @rutabaxi 6 днів тому

    Ek request ahe Gahu body heat vadhavto So instead of wheat can you show recipes using rice flour or jowar flour. For kids it becomes difficult to give lunch box at school. Thanks 🙏

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 6 днів тому

      @@rutabaxi पहिल्यांदा धन्यवाद 🙏. दाखवेन नक्की पण तोवर कणकेच्या जागी ज्वारीचे ताजे पिठ (ज्याची विरी गेलेली नसते) वापरून थोड्या वड्या करून बघा. वड्या केल्यात तर मला रिझल्ट कळवा. मुलांना ज्वारीच्या पिठाच्या आवडतात का बघा. नुकतीच तांदुळाची खांडवी (वड्या) दाखवली आहे. त्याची लिंक देते खाली त्या पण डब्या आठी उत्तम. ua-cam.com/video/OV4px4HAa2U/v-deo.html

  • @pratibham1912
    @pratibham1912 6 днів тому

    Chan chatani❤❤❤

  • @veenamanerikar6624
    @veenamanerikar6624 6 днів тому

    वड्या व तुझी कविता दोन्हीही खूप छान...

  • @suvarnalatapawar3564
    @suvarnalatapawar3564 6 днів тому

    High level recipy.

  • @suvarnalatapawar3564
    @suvarnalatapawar3564 6 днів тому

    Khup Chan.

  • @chandrakantshirwalkar9440
    @chandrakantshirwalkar9440 6 днів тому

    Mi tumi sagitale pramane kele kupch chhan test zali thanks didi

  • @chandrakantshirwalkar9440
    @chandrakantshirwalkar9440 6 днів тому

    Kupach sunder

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 6 днів тому

    Khoop Uttam Sundar.

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 6 днів тому

    वा ‌!!! खुप छान. याच पद्धतीने मी कटाची बनवते.