ताई, डाळिंब्यांचा भात ही रेसिपी आवडली. साधी, सोपी व माफक साहित्यात होणारी. आमच्या कडे याला वालाची खिचडी म्हणतात. त्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. आईंनी डाळिंब्यांचा भात टेस्ट केलाय, म्हणजे रेसिपी मस्त,मस्त.
@@reshmagupte833 धन्यवाद 🙏. हो डाळिंब्यांची खिचडी पण बनते.छानच लागते. ती जास्त मऊ शिजवतात. डाळिंब्याचे सर्वच पदार्थ उत्तम लागतात. माझ्या घरी मोकळा डाळिंब्या दिसून येतील असा भात जास्त आवडतो म्हणून मी असा बनवते.
वाहवा, खूपच छान आणि सोप्या पद्धतीने केलेला चविष्ट पारंपरिक पदार्थ!! आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! त्यांनी तुला शाबासकी दिली आहेच आणि माझीही आहेच!!!
@@deepakuvlekar2220 मी कधी फ्रीज केले नाहीत पण कडधान्ये थोडी शिजवून पाणी पूर्णपणे काढून freeze करावीत. वाल उकळत्या पाण्यात घाला. खळखळून उकळले की गॅस बंद करा. पाणी पूर्णपणे काढून टाका व एका वेळेस वापरता येतील असे portions करुन झिपलॉक मधे ठेऊन freezer मधे ठेवा. पाहिजे तेंव्हा काढून परत गरम पाण्यात घालून मग फोडणीला टाका व पूर्ण शिजवा.
ताई, डाळिंब्यांचा भात ही रेसिपी आवडली.
साधी, सोपी व माफक साहित्यात होणारी.
आमच्या कडे याला वालाची खिचडी म्हणतात.
त्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. आईंनी
डाळिंब्यांचा भात टेस्ट केलाय, म्हणजे रेसिपी
मस्त,मस्त.
@@reshmagupte833 धन्यवाद 🙏. हो डाळिंब्यांची खिचडी पण बनते.छानच लागते. ती जास्त मऊ शिजवतात. डाळिंब्याचे सर्वच पदार्थ उत्तम लागतात. माझ्या घरी मोकळा डाळिंब्या दिसून येतील असा भात जास्त आवडतो म्हणून मी असा बनवते.
Khup Chan MI karun pahila valacha bhat
@@kalyaniprasade4850 धन्यवाद 🙏. भात छान झाला वाचून आनंद वाटला
Wa wa mast
@@arateegokhale2988 Thank you 🙏
किती छान सोप्या शुद्ध मराठीत बोलत आहात.
पाक कृती पण मस्तच
मनापासून आवडली
धन्यवाद
@@1171shk खूप धन्यवाद 🙏
छान, हा भात खूप छान लागतो.👌👍☺️ आजींना 🙏🙏
@@mrudulagurjar7967 हो. माझ्या घरी पण सगळ्यांना आवडतो. धन्यवाद 🙏
ताई खुप छान झाला भात
@@chandrakantdandawate4467 धन्यवाद 🙏
मला तुमच्या सगळ्या रेसिपीज आवडतात.
@@vinayakelkar2372 तुमचे खूप धन्यवाद 🙏.
आई मुलीची जोडी व वालाचा भात खूप छान
@@vaishalimanjrekar7762 खूप धन्यवाद 🙏🤗
बारीक टीप्स सहीत , सविस्तरपणे , चविष्ट रेसिपी सांगितली आहे .
आजींना निरामय आयुष्य लाभो या शुभेच्छा .
धन्यवाद आणि शुभेच्छा .
@@deepaligadgil7208 धन्यवाद दीपाली ताई🙏
Apratim recipe 🎉🎉.ßunfar sadrikaran Ani aaina khup khup shubhechha❤❤
@@smitawadekar8188 धन्यवाद स्मिताताई 🙏
आमच्या लहानपणी नेहमीच केला जायचा. आबांना (वडील) कडवा वाल खूप आवडत असे.
आईच्या हाताचा साधा सोपा, चटकदार, रांगडा वाल भात (वालाची खिचडी) आणि पापड!!! अजूनही जिभेवर चव रेंगाळत आहे.
सुरेख आठवणी
सुंदर nareation
स्वदिष्ट भात!
👌👌👌❤️❤️❤️🤗🙏
@@shobharamgude2304 धन्यवाद 🙏. रांगडा वालभात हा शब्दप्रयोग आवडला.
वा!खूप छान भात आणि आजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
@@mihir1127 धन्यवाद 🙏. तुमच्या शुभेच्छा आई पर्यंत पोहोचवते.
Very well explained!
@@ushajadhav4629 Thank you mam🙏
खूप छान रेसिपी सांगितलीत नक्कीच करून बघणार 👌
@@sadhananaik3032 धन्यवाद 🙏कशी झाली कळवा.
वाह व्वा मस्त
@@meenapatil531 धन्यवाद 🙏
Khup khup chhan. Mazya mulala traditional recipes khup aavdtat. Me nehmi kahi navin try karte. Ha bhaat Me nakki karnar. Thank you
@@anuradhajohn92 धन्यवाद ताई. 🙏माझ्या लेकाला पण कडव्या वालाचे पदार्थ आवडतात 😊
Very nice recipe ,I will try this recipe
@@sunitakundargi5110 Thank you 🙏. After trying please let me know how you liked it
मला खूप दिवसांपासून हि रेसिपी हवी होती, धन्यवाद, आई नमस्कार
@@kavitakhedkar4250 धन्यवाद ताई 🙏तुमच्या उपयोगी आहे ही रेसिपी वाचून आनंद वाटला.
खूप छान वालाचा भात .... आजींना बघून खूप प्रसन्न वाटते....आजींना माझा नमस्कार....🙏
@@dipalihaldankar442 धन्यवाद 🙏
Khup chhaan
Traditional Marathi recipe
@@rashmigaikwad5833 धन्यवाद 🙏
Khup chaan rec.
@@madhukarkhanis5478 धन्यवाद 🙏
वा वा खुप सुंदर. नक्कीच करून बघणार.
@@alkadighe3806 धन्यवाद अलका🤗
वा: मस्तच्! Healthy and tasty 😋👌👌👌
@@Bhav.Sangeet खरय. 🤗
Beautiful recipe.. r u related to Narayan Dharap
Thank you 🙏. No not related to Narayan Dharap
YUMMY YUMMY! CKPINCHI KHASIYAT! THINK MAMMA IS CKP! CANT RECO. U.❤❤❤😊
@@bharatigore1612 धन्यवाद 🙏.कोकण स्पेशल. हो ckp पण अशीच बनवतात.
खूपच छान❤
@@SuwarnaLodha धन्यवाद 🙏
Exllent and Healthy Recipe. Thanks a Lot.
@@arvindkulkarni1293 धन्यवाद 🙏
एकदम यम्मी🎉🎉❤❤
@@Nehakulkarni61 धन्यवाद 🙏
खूप छान
@@rashmikulkarni7568 धन्यवाद 🙏
खुप छान valacha भात jala आई
@@tanujarajmane266 धन्यवाद 🙏
खूपच छान. नक्की करून बघेन😊
@@temphave धन्यवाद 🙏
छान
@@bminoo06 धन्यवाद 🙏
वाहवा, खूपच छान आणि सोप्या पद्धतीने केलेला चविष्ट पारंपरिक पदार्थ!! आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! त्यांनी तुला शाबासकी दिली आहेच आणि माझीही आहेच!!!
@@ujjwalabangali7006 धन्यवाद उज्वला 🙏किती गोड ❤️हो सांगते आईला तुझ्या शुभेच्छा. तुझी शाबासकी मोलाची आहे.
Valachi usal and valache birde chi pan recipe dakwa
Ganpati festival la karayche ahe
@@truptipatel4340Please open the given link to watch valachi उसळ. Thank you. ua-cam.com/video/bNSUuCwBkZs/v-deo.htmlsi=srMd6NSl3p15Y_rC
मी पण असच करते ,फक्त नेवेद्य करताना लसूण घालत नाही . आजींना नमस्कार .छान डेमो दिलात..
@@sulabhaghaisas2942 धन्यवाद. हो चातुर्मासात कांदा लसणाशिवाय पण छान लागतो. वालाची चवच इतकी मस्त असते😋
आजी तुम्हाला बघुन खुप छान वाटते , प्रसन्न आहात , वाढदिवसा च्या खुप खुप शुभेच्छां आणि नमस्कार 🎉
@@achaladeshpande3630 आईच्या तर्फे तुम्हाला धन्यवाद 🙏
Mastach
@@pallavishetkarkhupachchhan4607 धन्यवाद 🙏
खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद
@@laxmandesai9829 धन्यवाद 🙏
Chan
@@anitapathare3312 धन्यवाद 🙏
Khup chan walicha bhat. Me nakki karun baghin. Aamhi karto pan sadha karto. Aata me, Kanda, lasun ghalun karin.
@@rajeshreemanerikar9518 धन्यवाद 🙏. हो करून बघा. कसा झाला ते सांगा.
Once again a delicious recipe. Well done Varsha.
👍
@@amoldharap8116 Thank you 🤗
धन्यवाद सुगरण ताई 🙏
@@VirShri तुम्हाला धन्यवाद 🙏
❤
मस्तच भात रेसिपी आहे कोकण गरम मसाला आमटी रेसिपी दाखवा plz 👌👌🙏🙏
@@amrutadhaigude3834 धन्यवाद ताई 🙏. कळले नाही की नेमकी कुठली रेसिपी हवी आहे? गरम मसाल्याची व आमटीची का गरम मसाला वापरून केलेल्या आमटीची?
छान रेसिपी👌 गोडा मसाला नाही घालायचा का ह्या भाता मध्ये ?मी घालते usually .
khupppppp sunder 👌👌🌹🙏.tai val friz madhe kase thevayache.pl.sang.thanks.
@@deepakuvlekar2220 मी कधी फ्रीज केले नाहीत पण कडधान्ये थोडी शिजवून पाणी पूर्णपणे काढून freeze करावीत. वाल उकळत्या पाण्यात घाला. खळखळून उकळले की गॅस बंद करा. पाणी पूर्णपणे काढून टाका व एका वेळेस वापरता येतील असे portions करुन झिपलॉक मधे ठेऊन freezer मधे ठेवा. पाहिजे तेंव्हा काढून परत गरम पाण्यात घालून मग फोडणीला टाका व पूर्ण शिजवा.
@@deepakuvlekar2220 आधी थोडेच वाल फ्रीज करून बघा नीट रहातात का ते
खूप छान रेसिपी.ति.आजींना मनःपूर्वक नमस्कार. त्यांना बघून मला माझ्या सासूबाईंची आठवण आली.
@@mayaalsundekar1165 धन्यवाद 🙏. पोहोचवते तुमचा नमस्कार आई पर्यंत.
कोकण स्पेशल ओल्या काजूची भाजी पण दाखवा
@@sarikajadhav7905 ओले काजू मिळाले की जरूर करूया 👍
Aajinna sashtang nmaskar.Happy birthday aaji.recipe chancha
@@charukulkarni4758 धन्यवाद 🙏. आजी पर्यंत तुमचा निरोप पोहोचवते.
खूपच छान मॅडम!! गूळ न घालता भात केला तर चालेल ना?
@@raneusha धन्यवाद 🙏. हो अगदीच चालेल.
Me pan lasun ghalat nahi.jeere,mirchya khabare
वालाचि उसळ दाखवणार का?डाळिंबी न मोडता छान शिजलेली हवी.
@@radhikabarve3487 धन्यवाद 🙏. वालाची उसळ दाखवली आहे. लिंक देते ती उघडून बघा.
वालाची उसळ
ua-cam.com/video/bNSUuCwBkZs/v-deo.html
@@radhikabarve3487 दाखवली आहे रेसिपी. लिंक देते म्हणजे तुम्हाला बघता येईल.
ua-cam.com/video/bNSUuCwBkZs/v-deo.html
लसूण न घालता जिरे घालून karate
@@pragatipowale9880 वालात लसूण छान लागतो. घालून बघा
GODA MASALA DAKHVA
@@Joshi-dv हो नक्की दाखवीन.
❤
खुप छान
@@jyotimalanalawade8177 धन्यवाद 🙏
❤
@@pallavimakkala2340 🙏🙏