गोडा मसाला करण्याची किती सोपी सुलभ पद्धत दाखवलीत, सुमनताई! रेसिपी बघितल्यावर काळा मसाला घरी करायचा उगाच बाऊ करतात असं वाटतं. वर्षाची कॉमेंटरी पण खूप छान असते.
जुन्या पिढीने असच आपला अनमोल खजिना नव्या पिढीला द्यावा जेणेकरून आपली खाद्यसंस्कृती अशीच पिढ्यानपिढ्या समृद्ध होत राहील. खूप खूप आभार खूपच छान रेसिपी....
@@sunitapalsule1610आईनी मसाला बऱ्यापैकी तेल टाकून ,काळसर भाजून घेतला आहे म्हणून तो काळा मसाला ,थोडा कमी भाजला की तो गोडा मसाला , घटक तीच असतात . छान आहे मसाला .
किती सरळ साधी रेसिपी आणि केवढं सहज समजेल असं अचूक प्रमाण...खरंच खूप कौतुक तुमचं आणि आईंच्या खास टिप्स सहीत आणि आशीर्वादासहीत मिळालेली रेसिपी..खरंच खूप थँक्यू 🙏🙏आम्ही खूप भाग्यवान आहोत ❤❤
Bahut sunder. Aur. Easy tarika bataya aur praman bahut hi sahi bataya point to point Thanks aur ek baat aap aur aapki aai bahut sundet jodi (maa beti ki) thanks
आज्जी म्हणजे कदाचित आपल्या आई असो.पण ह्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.समोर असत्या तर आई नचं प्रेमळ हात ही अनुभवता आला असता.तुमचे ही आभार धन्यवाद शब्द छोटे पडतील.वय वर्ष 57 आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही दिलेल्या मोज माप प्रमाणे माध्यम गोडा मसाला आज बनविला.नुकताच खिचडी वर भुरभुर ल अप्रतिम झाला.अप्रतिम टिप्स.तुम्ही सांगितल्या प्रमाणे वालाची उसळ पण अप्रतिम झाली होती. खरचं तुमच्या सारखे मार्गदर्शक असायला हवेत.साधे सोपे सहज जेवण .क्या बात है.
@@4in1kkkk78 हो माझी आई. तुमचा प्रणाम पोहोचवते तिच्या पर्यंत. दिलेल्या पध्दतीने तुम्ही मसाला बनवला व छान झाला वाचून आनंद वाटला. तुमचा पण UA-cam चॅनल दिसतोय. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
@@meenakshikulkarni3696 धन्यवाद ताई पध्दत आवडली सांगितल्यामुळे. कारण काही वेळेस मला किती माहिती सांगू असे होते. आणि मग जरा जास्तच बोलले जाते असे वाटते. पण नवशिक्यांचा पण पदार्थ चुकू नये असेही वाटते.
@@cookwithoutabookbyvarsha414 I loved your channel's content. मुख्य म्हणजे अतिशय शुद्ध भाषेत, सविस्तर माहिती प्रत्येक वेळी मिळतेय आणि कधी कधी सोबत एखादं पद्य पण ऐकायला मिळते 🙏🏼 Keep it up!
@@Namaste_5 धन्यवाद 🙏. कविता करण हा माझा छंद आहे. कधी कधी रेसिपीत टाकण्याचा मोह आवरत नाही😁. तुम्हाला कविता आवडतात दिसतय. क्वचितच अशी कवितेवर comment येते. तुम्ही पण करता का कविता?
@@reshmagupte833 हो. तुम्ही म्हणता ते खरय. मसालेभात अप्रतिम बनतो. तुम्ही सुगरण असणार 👍मसाले भाताला चकाकी येण्यासाठी एक टिप दिली आहे मसाले भाताच्या रेसिपीत. जमल्यास तो व्हिडीओ नक्की बघा.
Goda masala, rich in flavours and full of delicious spices, is the backbone of Maharashtrian cooking. Here is its time tested recipe with the wisdom of the ages to back it. Go ahead and make it. And experience its magic in your day to day cooking.
ह्यात माझी आई २टीस्पून मेथीदाणा; २टी स्पून मोहरी ही घालते. तसेच बरणीत भरून ठेवताना चवीपूरते तिखट आणि हळदही घालते,म्हणजे भाकरी सोबत तेल घेतले की खायला 😋😋😋😋
@@sujataphansalkar5895 हो घालतात काहीजण. वाटताना लाल मिरची घालतात पण पदार्थात आपण हळद, तिखट घालतच असतो. म्हणून मी नाही घालत मसाला बनवताना. मेथीनी खमंग लागत असेल पण मोहोरी व मेथीने कडवटपणा नाही का येत? नक्की बनवून बघेन तुमच्या आई प्रमाणे.
@@manishanalawade558 हो चालतो पण गरज नसते. फ्रीज बाहेर कोरड्या बरणीत कोरड्या जागी ठेवला तरी छान टिकतो. ओल लागता कामा नये व मसाला व्यवस्थित भाजून घ्यावा
@@manishanalawade558 धन्यवाद मनिषा ताई. तुमच्या सारख्यांच्या सदिच्छेने Video करण्याचे बळ मिळते. आज मुगाच्या डाळीचा हलवा रेसिपी पोस्ट केली आहे. मिळाले का नोटीफिकेशन? तो Video जरूर बघा. मला सांगा कसा वाटला हलवा
@@manishanalawade558 बेल बटण प्रेस केल आहेत का? ते प्रेस केल तरच नोटीफिकेशन मिळते. लिंक देते तुम्हाला त्यावर दिसेल ua-cam.com/video/byR0xopRjjo/v-deo.html
Very well demonstrated , but difficult to follow for Non- Maharashtrians. English sub titles for the verbal instructions would be very welcome. Thank you.
@@sarahp1383 Sorry about that. Ingredients are given in the description box in English. Roast all the ingredients with spoonful of oil in it. No need to add oil in dry coconut and sesame seeds while frying. Grind together to fine powder. In the video there are subtitles too. Please follow. Thank you 🙏
@@cookwithoutabookbyvarsha414 Yes I did see the listed out ingredients in English . Only I wish that we could follow what you were saying during the demo.. It would be very interesting to listen to you. Thank you for your response ❤️
@@cookwithoutabookbyvarsha414 I know it will be difficult for you , but if it is possible to provide sub titles in English , it will give a chance to non Marathi/Hindi speakers to appreciate what you are saying. Thank you once again and God bless❤️
@@sarahp1383 Thank you and sorry too for not understanding the conversation. In most of the videos I try to give English subtitles. But some times writing too long sentences is difficult and distracting to viewers. But I will definitely try to write Important conversations in the description box.
@@rosilylazar4727 No need to keep it in the freeze or freezer. If roasted nicely keep it in a dry container. Do not use wet spoon. It will remain good for 1 year. Thank you.
@@jayapatil6869 Garam masala does not contain sesame seeds, dry coconut (which are major ingredients of GODA or Kala masala) stone flower, Nagkesar etc.
@@jyotikulkarni913 माझ्या आजी पासून हीच पध्दत वापरात आहे आमच्या कडे. पण तुमचा मसाला जाणून घ्यायला आवडेल. सांगाल का प्लीज अजून कुठले पदार्थ वापरता? काहीजण खसखस घालतात.
ताई धन्याचे दोन प्रकार असतात एक इंदुरी धने हे हिरवेगार व बारीक आकाराचे व खूप छान सुगंध असतो याचा व दुसरा प्रकार म्हणजे गावठी धने हा आकाराने थोडी मोठी साइज असते रंग पिवळसर असतो त्याला सुगंध कमी व वेगळा असतो शक्यतोवर इंदोरी धने वापरावेत मसाले व धने- जिरे पावडर खूप सुवासिक व चविष्ट होतो 👍😊🙏
@@manishapatil9312 खरय तुमचे म्हणणे. माझ्या इथला किराणावाला एकाच प्रकारचे धने ठेवतो. साधारण दिवाळीच्या सुमारास हिरवे धने दिसतात व नंतर पिवळे. त्या मुळे इंदौरी धने विस्मरणात गेले होते. आठवणी बद्दल धन्यवाद 🙏
@@neetachandan642 मसाला तुमच्या समोर आहे. तेलकट दिसतोय का ते ठरवा. तेल सुटतच असेल तर बाकी पदार्थ ते शोषून घेतात. पदार्थात एकजीव झाले की ग्रेव्ही दाटसर होते. प्रत्येकाची पध्दत वेगळी असते. चुकीची कुठलीच नसते. काहीजण खोबर न कुटताही चुरडून घालतात.
गोडा मसाला करण्याची किती सोपी सुलभ पद्धत दाखवलीत, सुमनताई! रेसिपी बघितल्यावर काळा मसाला घरी करायचा उगाच बाऊ करतात असं वाटतं. वर्षाची कॉमेंटरी पण खूप छान असते.
@@shobhadravid2122 धन्यवाद शोभाताई🙏
म सला, करण्याची तुमची पद्धत,आवडली,, खूप सोप्पी आहे,,,,त्यात, थोडे मेथी दाणे घालावे काय,,,?,
@@shobhadravid2122 धन्यवाद तुमच्या दिलखुलास कॉमेंट बद्दल 🙏
जुन्या पिढीने असच आपला अनमोल खजिना नव्या पिढीला द्यावा जेणेकरून आपली खाद्यसंस्कृती अशीच पिढ्यानपिढ्या समृद्ध होत राहील. खूप खूप आभार खूपच छान रेसिपी....
@@myvalentinebrand9120 खरय. धन्यवाद 🙏
Goda masala uslit aamti masalebhatat vaprtat ani kala masala vegla toa mutton madhe vaprtat...tumhi chhan easy recipe dakhvlit aajji❤
सुंदर आणि चटकदार. कोकणस्थ कुटुंबाचे ज्याच्याशिवय पान हालत नाही असा हवाहवासा गोडा मसाला .
@@sureshkarandikar7127 so true😊धन्यवाद 🙏
फक्त कोकणस्थ असे नाही, कऱ्हाडे , देशस्थ ही हा मसाला वापरतात 😊😊
Exactly
खूपच छान गोडा मसाला आणि काळा मसाला यात फरक आहे
फरक असा काही नाही. एकाच पदार्थाची दोन नावं आहेत. 😊 कोणी गोडा मसाला म्हणतं, तर कोणी काळा मसाला.
@@sunitapalsule1610आईनी मसाला बऱ्यापैकी तेल टाकून ,काळसर भाजून घेतला आहे म्हणून तो काळा मसाला ,थोडा कमी भाजला की तो गोडा मसाला , घटक तीच असतात . छान आहे मसाला .
@@deodattapathak316 अच्छा. आपल्याकडून चांगली माहिती मिळाली 😊.
किती सरळ साधी रेसिपी आणि केवढं सहज समजेल असं अचूक प्रमाण...खरंच खूप कौतुक तुमचं आणि आईंच्या खास टिप्स सहीत आणि आशीर्वादासहीत मिळालेली रेसिपी..खरंच खूप थँक्यू 🙏🙏आम्ही खूप भाग्यवान आहोत ❤❤
@@kavitaambekar4406 धन्यवाद ताई. तुमच्या एवढे आम्ही पण भाग्यवान की असे प्रांजळ निखळ कौतुक करणारे दर्शक, सबस्क्राईबर लाभले. 🙏🙏
@@cookwithoutabookbyvarsha414aajjinna manapasun namaskar v pranam 🙏👌👌
@@ujwalak4204 धन्यवाद. पोहोचवते आजी पर्यंत तुमचा नमस्कार
@@kavitaambekar4406 धन्यवाद 🙏. तुमच्या सारखे कौतुक करणारे आहेत म्हणून उत्साह येतो.
Bahut sunder. Aur. Easy tarika bataya aur praman bahut hi sahi bataya point to point Thanks aur ek baat aap aur aapki aai bahut sundet jodi (maa beti ki) thanks
@@ranjanathakkar9238 Thank you so much for lovely comment😊🙏
आज्जी म्हणजे कदाचित आपल्या आई असो.पण ह्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.समोर असत्या तर आई नचं प्रेमळ हात ही अनुभवता आला असता.तुमचे ही आभार धन्यवाद शब्द छोटे पडतील.वय वर्ष 57 आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही दिलेल्या मोज माप प्रमाणे माध्यम गोडा मसाला आज बनविला.नुकताच खिचडी वर भुरभुर ल अप्रतिम झाला.अप्रतिम टिप्स.तुम्ही सांगितल्या प्रमाणे वालाची उसळ पण अप्रतिम झाली होती. खरचं तुमच्या सारखे मार्गदर्शक असायला हवेत.साधे सोपे सहज जेवण .क्या बात है.
@@4in1kkkk78 हो माझी आई. तुमचा प्रणाम पोहोचवते तिच्या पर्यंत. दिलेल्या पध्दतीने तुम्ही मसाला बनवला व छान झाला वाचून आनंद वाटला. तुमचा पण UA-cam चॅनल दिसतोय. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
खूप छान प्रमाण व सोप्या पद्धतीने करुन सांगितले 🙏
@@meenakshikulkarni3696 धन्यवाद ताई पध्दत आवडली सांगितल्यामुळे. कारण काही वेळेस मला किती माहिती सांगू असे होते. आणि मग जरा जास्तच बोलले जाते असे वाटते. पण नवशिक्यांचा पण पदार्थ चुकू नये असेही वाटते.
तुमच्या रेसिपी खरच छान असतात. समजाऊन सांगण्याची पद्धत सुरेख आहे
@@veenajakhadi8695 धन्यवाद वीणाताई🙏
👍
फारच छान गोडा मसाला सोपा करुन दुखावल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@@vasundharajairamdesai6333 धन्यवाद ताई 🙏
Mi tumi sagitale pramane kele kupch chhan test zali thanks didi
@@chandrakantshirwalkar9440 I am so glad. Thank you for letting me know 🙏
व्वा अत्यंत सुंदर रेसिपी!
@@Namaste_5 धन्यवाद 🙏
@@cookwithoutabookbyvarsha414 I loved your channel's content. मुख्य म्हणजे अतिशय शुद्ध भाषेत, सविस्तर माहिती प्रत्येक वेळी मिळतेय आणि कधी कधी सोबत एखादं पद्य पण ऐकायला मिळते 🙏🏼 Keep it up!
@@Namaste_5 धन्यवाद 🙏. कविता करण हा माझा छंद आहे. कधी कधी रेसिपीत टाकण्याचा मोह आवरत नाही😁. तुम्हाला कविता आवडतात दिसतय. क्वचितच अशी कवितेवर comment येते. तुम्ही पण करता का कविता?
@@cookwithoutabookbyvarsha414 नाही मला कविता करता येत नाहीत पण ऐकायला आवडतात ❤️
Khoop Uttam Sundar.
@@Pushkaraj-zl8fh 🙏🙏
छान वाटला खमंग मसाला
@@pradnyamarathe5411 धन्यवाद 🙏
Khupch chan Aavdli Aaichi recipe ek no
@@rekharanaware9747 धन्यवाद 🙏
खूप सुंदर मसाला रेसिपी वर्षाताई
@@swatigadgil8250 धन्यवाद स्वाती ताई🙏
खमंग गोडा मसाला.
@@lalitabhave813 धन्यवाद मावशी🙏
Wah..khup chhan ani upyogi recepie.
@@ujjwalabangali7006 धन्यवाद उज्वला 🙏
Very nice..i shall prepare this
@@pratibhakarkera2547 Thank you. Do try. It's easy.
वा: सुंदर रेसेपी 👌👌👌
@@Bhav.Sangeet धन्यवाद 🙏
खूपच छान पद्धतीने गोडा मसाला ची कृती दाखवलीत... करून बघायचा उत्साह वाढला.. 🙏
@@AratiInamdar-v5q धन्यवाद 🙏. करून सांगा कसा झाला. घरच्या शुध्द मसाल्यांची quality व त्यामुळे चव पण उत्तम असते. छानच बनेल व लागेल.
@@cookwithoutabookbyvarsha414 हो नक्की करेन. 🙏
खुप खुप धन्यवाद मस्त pls kala masala videos ❤❤
@@pinkykale9777 काळा व गोडा मसाला एकच. कुणी काळा म्हणत कुणी गोडा.
Very nice 👌 you both mother Daughter jodi Wonderful ❤
I will make this Goda masala very soon Thank-you ❤
@@rekhak.b368 thank you for your lovely comment 🙏
@@cookwithoutabookbyvarsha414 you are always welcome ❤
छान आजी मसाला दाखवला त्याचं प्रमाण ❤
@@SwapnaGhevde धन्यवाद 🙏
खूपच छान, घरीच का नव्हते करत ईतके दिवस याचे वाईट वाटते, खूप धन्यवाद ताई
@@pratibhauppalwar2691 धन्यवाद ताई 🙏. आत्ताच हाच गोडा मसाला वापरून केलेल्या गवारीच्या भाजीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जरूर बघा.
Khup chan masala 😊
@@namratakadam6069 धन्यवाद 🙏
Thanks Tai for goda masala recipe 👌🙏
@@KalpanaPillay धन्यवाद 🙏
तुमचा आवाज छानच आहे ह... 👌👌आणि मसाला ही उत्तम.. 👌👌आपल्या ब्राम्हणांना हा मसाला हवाच 👌😄😄
@@netraparanjpe1454 धन्यवाद नेत्राताई🙏
खूप छान बनवला मसाला. मी नक्की बनवून पाहिन.
@@prashantn687 धन्यवाद 🙏
Khup Chan mala ha goda masala khup avadto...khup Chan recipe dakhavta 😊🎉
@@pallavidhakappa5498 धन्यवाद 🙏
खुप छान बनवला मसाला आणि सांगितले पण छान👌👌🌹
@@anitajadhav6999 धन्यवाद अनिताताई🙏
छान मसाला...लगेच करून बघणार...आईला नमस्कार
@@ranjananavare2005 धन्यवाद रंजना. हो आईला सांगते तुझा नमस्कार
आई, नमस्कार.
तुमची गोडा मसाला रेसिपी अप्रतिम. आवडली.
मी याच पद्धतीने मसाला बनवते. या मसाल्याचा, मसाले भात फार चविष्ट होतो.
@@reshmagupte833 हो. तुम्ही म्हणता ते खरय. मसालेभात अप्रतिम बनतो. तुम्ही सुगरण असणार 👍मसाले भाताला चकाकी येण्यासाठी एक टिप दिली आहे मसाले भाताच्या रेसिपीत. जमल्यास तो व्हिडीओ नक्की बघा.
@@cookwithoutabookbyvarsha414 लिंक पाठवणार का मसाले भाताची?
@@reshmagupte833 मसाले भात
ua-cam.com/video/mugKqA4an7w/v-deo.html
Khup Sundar tai
@@vandanakadam8112 धन्यवाद 🙏
Simplicity madhe sarv kahi aahe old is always gold rahnar🙏
@@jyotikabbur8778so true 👍
Kupach sunder
@@chandrakantshirwalkar9440 धन्यवाद 🙏
Khup chhan
@@ManishaManisha-sm6hh धन्यवाद 🙏
Khup chan m nakki banven.
@@Siddhikatale2789 धन्यवाद 🙏
खूप छान सोपी पद्धत सांगितली आपण. अशी ना नमस्कार 🙏🌹
खुप खुप धन्यवाद मस्त आहे pls काळा मसाला vdo ❤❤
@@pinkykale9777 गोडा व काळा मसाला एकच. कुणी गोडा म्हणत तर कुणी काळा.
खूपच छान 👍नक्कीच करून बघेन 🙏
Well explained
@@daddydeval धन्यवाद 🙏
Khup chan😊
@@pritidolas7512 Thank you 🙏
खूप छान
@@Janhavi-s6f धन्यवाद 🙏
🙏👌👌👌
खुप छान 👌👌👌
Wa khup sopi recipe tai nakki karnar mi
Mastach.
@@PallaviMajgaokar thank you पल्लवी
Khupach Chann taai. Mi sarv recipe lihun thewli. Lavkarach banavun thewte
@@Indiangamerz045 धन्यवाद ताई. Cook with book झाले की👍👍. सांगा कसा झाला मसाला 🤗
Special for aluchi amti❤❤❤❤
आम्ही सुद्धा अश्याच प्रमाणात गोडा मसाला करतो.माझ्या पणजी,आजी आणि आई कडून शिकलो.सुरवातीला मिक्सर नव्हते तेंव्हा लोखंडी खलबत्त्यात कुटून घेत होतो.
@@anjalisangoram3093 हो अश्या कुटलेल्या मसाल्याची चव अजून खुलते.
Perfect..
@@nishantghodke3227 धन्यवाद 🙏
Khup chan dakhavala tai mala aaichi athavan aali ti suddha utkrusta masala karat hoti.
@@Kk-tv1iz नक्कीच तुमची आई चविष्ट मसाला करत असणार. 👍खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात पहिल्या पिढीकडून.
Tila Annapurna manayache
@@Kk-tv1iz किती छान
Goda masala, rich in flavours and full of delicious spices, is the backbone of Maharashtrian cooking. Here is its time tested recipe with the wisdom of the ages to back it. Go ahead and make it. And experience its magic in your day to day cooking.
@@amoldharap8116 perfectly described! Thanks a lot for beautiful wordings 🙏
खास कोकणस्थी पद्धत! भारीच 👌
@@83manasi धन्यवाद मानसी🙏
Varsha goda masala rate kay ahe pav kg sati
Wah! Ekdum top Kobra masala! Chakri phool thoda kami chalel ka? Any tyache wajan sanga.
@@kapalik68 पदार्थ थोडफार कमि जास्त घेऊ शकता. पण फार फरक नको. वजन साधारण 10 ग्रॅम
👌👌👌
@@bhaskarbhadane8237 🙏🙏
खुप छान झालाय मसाला माझी आई पण असाच मसाला करायची पण ती त्यात बडिशोप व हिरवी वेलची पण टाकायची बाकी सर्व प्रमाण अगदी असच होत
@@shilpathosar1788 धन्यवाद ताई. 🙏मी काश्मिरी मसाल्यात बडिशोप घालते. त्या मसाल्याची खासियतच आहे ती.
जिन्नस आणि त्यांचे प्रमाण यांची यादी Description Box मध्ये दिली तर चांगले. 🙏
रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋
@@skulkarni3018 दिली आहे जिनसांची यादी description box मधे. More प्रेस करुन Scroll down करा म्हणजे दिसेल तुम्हाला. धन्यवाद 🙏
Kiti sundr masalakaraycha dhaghvles aathvni jagya zalya
@@ShubhadaDeodhar-b8h धन्यवाद मामी🙏. माझ्या ह्या व्हिडीओच्या अगोदरच्या केळफुलाच्या भाजीच्या व खांडवी ची रेसिपी तुझ्या पर्यंत पोहचली का?
Non veg dish may yah masala use kar sakte kya
@@rosilylazar4727 Usually it is used in vegetarian recipes but you may try adding it to Nonveg dishes as well.
छान आहे रेसिपी. व्हिडिओची sound quality कडे जरा लक्ष द्यायला हवे आहे
@@anjalisharangpani9139 ओके. प्रयत्न करते. धन्यवाद 🙏
ह्यात माझी आई २टीस्पून मेथीदाणा; २टी स्पून मोहरी ही घालते. तसेच बरणीत भरून ठेवताना चवीपूरते तिखट आणि हळदही घालते,म्हणजे भाकरी सोबत तेल घेतले की खायला 😋😋😋😋
@@sujataphansalkar5895 हो घालतात काहीजण. वाटताना लाल मिरची घालतात पण पदार्थात आपण हळद, तिखट घालतच असतो. म्हणून मी नाही घालत मसाला बनवताना. मेथीनी खमंग लागत असेल पण मोहोरी व मेथीने कडवटपणा नाही का येत? नक्की बनवून बघेन तुमच्या आई प्रमाणे.
धन्यवाद🙏❤😊
मीअश्याचगोडामसाल्याच्यामापाच्याशोधात
होतेमीनक्किकरुनबघेन
@@SangitaAmre तुमच्या समोर ही रेसिपी आली व ती तुम्हाला आवडली ह्याचा आनंद वाटला🙏
Thank you
गोडा मसाला freeze मध्ये ठेवले तर चालेल का plz inform us
@@manishanalawade558 हो चालतो पण गरज नसते. फ्रीज बाहेर कोरड्या बरणीत कोरड्या जागी ठेवला तरी छान टिकतो. ओल लागता कामा नये व मसाला व्यवस्थित भाजून घ्यावा
Thanks God bless u always in future life with love
@@manishanalawade558 धन्यवाद मनिषा ताई. तुमच्या सारख्यांच्या सदिच्छेने Video करण्याचे बळ मिळते. आज मुगाच्या डाळीचा हलवा रेसिपी पोस्ट केली आहे. मिळाले का नोटीफिकेशन? तो Video जरूर बघा. मला सांगा कसा वाटला हलवा
Mala video nahi milala mam
@@manishanalawade558 बेल बटण प्रेस केल आहेत का? ते प्रेस केल तरच नोटीफिकेशन मिळते. लिंक देते तुम्हाला त्यावर दिसेल
ua-cam.com/video/byR0xopRjjo/v-deo.html
🙏❤️
Very well demonstrated , but difficult to follow for Non- Maharashtrians.
English sub titles for the verbal instructions would be very welcome.
Thank you.
@@sarahp1383 Sorry about that. Ingredients are given in the description box in English. Roast all the ingredients with spoonful of oil in it. No need to add oil in dry coconut and sesame seeds while frying. Grind together to fine powder. In the video there are subtitles too. Please follow. Thank you 🙏
@@cookwithoutabookbyvarsha414
Yes I did see the listed out ingredients in English .
Only I wish that we could follow what you were saying during the demo.. It would be very interesting to listen to you.
Thank you for your response ❤️
@@sarahp1383 I did start Hindi channel but found difficult to manage both the channels. But in future I might revive the channel.
@@cookwithoutabookbyvarsha414
I know it will be difficult for you , but if it is possible to provide sub titles in English , it will give a chance to non Marathi/Hindi speakers to appreciate what you are saying.
Thank you once again and God bless❤️
@@sarahp1383 Thank you and sorry too for not understanding the conversation. In most of the videos I try to give English subtitles. But some times writing too long sentences is difficult and distracting to viewers. But I will definitely try to write Important conversations in the description box.
हा कसा किलो मिळतो काही अंदाज 😊
Mazda kade agadi asacha asto mazya mr tel poli masala khub awadto Taza banavla ki wadini khatat
@@shubhadabakhale7385 I too used to eat it like that. Thanks for your comment 🙏
Recepation box
अहाहा आभार ताई. मस्तच
@@JayashreeZodge धन्यवाद जयश्रीताई 🙏
Can we store this masala in the fridge or freezer
@@rosilylazar4727 No need to keep it in the freeze or freezer. If roasted nicely keep it in a dry container. Do not use wet spoon. It will remain good for 1 year. Thank you.
What is the difference between Goda and Garam masala ?
@@jayapatil6869 Garam masala does not contain sesame seeds, dry coconut (which are major ingredients of GODA or Kala masala) stone flower, Nagkesar etc.
AAi chi athawan alee.
@@kapalik68 👍
हा मसाला फोडणी करताना घालावा की नंतर शेवटी वरून घालावा?
नाग केशरला कबाब चिनी म्हणतात
@@Mukund01786 हे माहिती नव्हतं Thank you for the information. 🙏
Ingredient list contains nutmeg, your demo did not include it. Is that an oversight?
@@madhavpande6536 Thank you for letting me know. It has to be Mace instead of nutmeg.
तुम्ही चांगला केला मसाला पण आम्ही 20 पदार्थ एकत्र करून मसाला करतो तुम्ही खूप थोडे प्रकार वापरलेत
@@jyotikulkarni913 माझ्या आजी पासून हीच पध्दत वापरात आहे आमच्या कडे. पण तुमचा मसाला जाणून घ्यायला आवडेल. सांगाल का प्लीज अजून कुठले पदार्थ वापरता? काहीजण खसखस घालतात.
खोबरे का स्वाद बहुत जल्दी बिगड़ जाता है
@@vinodselot8926 अगर अच्छी तरह से रोस्ट किया तो नहिं बिगडता. मराठी घरोंमें कई जनरेशन्स ऐसाही मसाला बनाती आई है.
आईला नमस्कार
@@vidyabardapurkar8183 सांगते आईला. धन्यवाद 🙏
Garam masala dakhva ekda
@@namratakadam6069 हो दाखवीन. मसाल्यांची सिरीज करायची आहे पण सध्या दिवाळीच्या पदार्थांमुळे थोडा वेळ लागेल.
तुम्ही चार साहित्य मध्ये करता ही रेसिपी हवी होती but बाकीच्या v मध्ये किती ते साहित्य... 😄
Anaarse sopya padhati ni pan sanga
@@KP-se8mj मागे व्हिडीओ पोस्ट केला होता. लिंक खाली देते
ua-cam.com/video/t81s5DneGt8/v-deo.html
Khobare purn vashabhar asel tar vas yet nahi
@@bhavanadighe7103 व्यवस्थित सोनेरी भाजले की नाही येत वास.
धने नक्की कोणते घ्यावे जे पिवळसर रंगाचे असतात ते की हिरवे रंगाचे घ्यावे दोन्ही मधे फरक आहे का
नवे धने हिरवे दिसतात. जसे धने जुने होतील तसा हिरवा रंग कमि होतो व ते पिवळसर दिसतात. कुठलेही धने मसाल्यासाठी चालतात.
शक्यतो हिरवट रंगाचे धणे खूप चांगले
ताई धन्याचे दोन प्रकार असतात एक इंदुरी धने हे हिरवेगार व बारीक आकाराचे व खूप छान सुगंध असतो याचा व दुसरा प्रकार म्हणजे गावठी धने हा आकाराने थोडी मोठी साइज असते रंग पिवळसर असतो त्याला सुगंध कमी व वेगळा असतो शक्यतोवर इंदोरी धने वापरावेत मसाले व धने- जिरे पावडर खूप सुवासिक व चविष्ट होतो 👍😊🙏
@@manishapatil9312 खरय तुमचे म्हणणे. माझ्या इथला किराणावाला एकाच प्रकारचे धने ठेवतो. साधारण दिवाळीच्या सुमारास हिरवे धने दिसतात व नंतर पिवळे. त्या मुळे इंदौरी धने विस्मरणात गेले होते. आठवणी बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई🙏 मसाला सुरेख दाखवलात 👌👍
आवाज बरोबर येत नाही घुमत आहे
@@dnyaneshwariphad1813 हो. माझ्या किचन मधे घुमतो खरा. आईसाठी voice over करता येत नाही. Sorry about that.
तिळ आणि खोबरं वेगवेगळं दळून घ्यावे लागतात. कारण त्यांना तेल सुटतं.नंतर मिक्स केले जाते.चुकीची माहिती सांगू नका.
@@neetachandan642 मसाला तुमच्या समोर आहे. तेलकट दिसतोय का ते ठरवा. तेल सुटतच असेल तर बाकी पदार्थ ते शोषून घेतात. पदार्थात एकजीव झाले की ग्रेव्ही दाटसर होते. प्रत्येकाची पध्दत वेगळी असते. चुकीची कुठलीच नसते. काहीजण खोबर न कुटताही चुरडून घालतात.
ब्राह्मणी मसाला म्हणतात. यात आम्ही बडीशेप घालत नाही.
Paan halat nahin
Kahi ingredients chi nawa pahilyandich aikli
@@ashutoshdharap yes they are not so commonly used. Only goes into goda masala
खूप छान
Mam dedicated coconut le sakte hai kya
@@sadhanadubey6741 sure. ले सकते है.
हा मसाला फोडणी करताना घालावा की नंतर शेवटी वरून घालावा?
@@prashantn687 फोडणीत भाजी टाकल्यानंतर भाजीवर घालावा म्हणजे जळणार नाही.
@@cookwithoutabookbyvarsha414 Dhanywad.