@@rc8193 धन्यवाद 🙏. चिंचेचा कोळ बनवायची पध्दत नक्की दाखवते. त्याच प्रमाणे अनेक महिने टिकणारी without preservative टोमॅटो पेस्ट पण दाखवली आहे. ती पंजाबी भाज्या, टोमॅटो सूप तसेच नॉनव्हेज पदार्थां साठी खूप सोईची पडते. ग्रेव्हीज् पण दाट व रंगाला चवीला छान होतात.
भरीत छानच लागेल यांत शंकाच नाही, फक्त्त वांगी लोखंडी तव्यावर किंवा कढयित तेल लावून ठेवायची वरून बाउल झाकायचं व मोठया गॅस वर ठेऊन भाजायची साल लवकर निघतात व हात काळेही होतं नाहीत, छान भाजलेही जातात
Kharach yummilisious zale bharit donihi mazya nanand bai he bharit ase his chvist banavat Hotya
Nice. Thank you 🙏
खुप च छान 😋 दोघींमधील संवाद ऐकता ऐकता रेसिपी पाहायला खूप मजा येते ❤
@@shivanimahajan3237 धन्यवाद 🙏😊
Ksa kol kraycha
Khupch chhan
जमल्यास तुमच्या साठी रेसिपी पोस्ट करते. फक्त जरासा वेळ लागेल.
Utkrushta recipe 🎉🎉.aai Ani tumha doghinche Nate far surekha ahe.❤❤
@@smitawadekar8188 धन्यवाद ताई. पंचखाद्य व पंचामृताचे लाडू पोस्ट केले आहेत.
तुमचे सर्व पदार्थ खूप छान असतात आणि विशेष म्हणजे आई किती ऊचूक असतात मी पदार्थ पेक्षा त्यांना जास्त पाहाते ❤
😊😊धन्यवाद 🙏. अशी कॉमेंट मिळाली की व्हिडीओ करण्या मागचे अपार कष्ट सार्थकी लागतात.
वा!खूपच छान.
@@mihir1127 धन्यवाद 🙏
Very tasty varshatai
Veglya prakarche vangi bharit khupach mast
धन्यवाद 🙏
दोन्ही रेसिपी एकदम छान आहेत निश्चित करण्याचा प्रयत्न करीन
धन्यवाद 🙏. चवीला छान, करायला सोप्या. करून सांगा आवडल्या का ते.
भरीताचे दोन्ही प्रकार छान 👌👌
धन्यवाद वैशाली ताई
खूप सुंदर छान 👌 आजी खुप गोड आहेत
धन्यवाद 🙏
फार चांगला झालाय व्हिडीओ 😊
धन्यवाद 🙏
वर्षा, भरीत मस्तच। दाखवलं. 😋😋
Thank you very much
खूप छान आणि वेगळी रेसिपी. नक्की करून बघणार
धन्यवाद 🙏
नवीनच पदार्थ बघायला मिळाला, ताई, आपले बोलणे फारच गोड आहे। 👍👍🤤🤤
@@latapagedar4122 धन्यवाद लताताई🙏. पटकन होणारे आणि तेवढेच चविष्ट लागते. बनवून बघा व आवडले का सांगा.
An easy, quick, effortless recipe using healthy ingredients. Another product of the wisdom of our ancestors. Make it. And benefit.
Very APT comment. Thank you 🙏
मस्त रेसिपी.वांग्याची भाजी खात नाही पण भरीत खाते.त्यात नारळाचे दूध वापरून बघेन.खूप छान रेसिपी असतात.
धन्यवाद ताई🙏
@@cookwithoutabookbyvarsha414फार पूर्वी अशी काही तरी रेसिपी असते ऐकून हते.45 वर्ष ने रेसिपी मिळाली.धन्यवाद मी बनविणार आहे
@@ashalatavaze2229 धन्यवाद 🙏
@@4in1kkkk78 माझ्या लहानपणी खूपदा आई बनवायची हे भरीत. पण मधल्या काळात आवडत असूनही फारसे बनवले गेले नाही. विस्मरणात गेला हा पदार्थ
Something different recipe, vl try definitely,i liked bonding with mother & daughter ❤ Namaskar to aaii
@@pratikshakelaskar7096 धन्यवाद 🙏. After trying please let me know how you liked it
अप्रतिम recipe वर्षा.. फक्त भरीत आणि गूळ हे combination कस लागेल असं मनात आल..पण नारळाच्या दुधाने मात्र चव नक्कीच वाढेल.. एकदम मस्त..🤗🤗👏👏
धन्यवाद 🙏खूप छान लागत. चिंच असल्याने गूळ छान लागतो. बनवून बघा
एकदम उत्तम आहे वर्षाताई .
धन्यवाद 🙏
Excellent recipe, Varsha mavshi! Paaramparik recipe daakhavlya baddal dhanyawaad! :)
Thank you Neelay. You are most welcome
खूपच छान.
@@sandhyajoshi6446 धन्यवाद 🙏
खूप छान, मी नक्की करुन बघेन.
धन्यवाद 🙏
खूपच छान रेसिपी
धन्यवाद दिलीपजी🙏
आम्ही ही असच कोळाचे भरीत करतो..
रेसिपी मस्तच..
धन्यवाद विनीताताई🙏
Mast recipe 😊 I have never heard about this combination. But I am going to try this for sure. My regards to Aaji🙏
धन्यवाद 🙏. Yeah, do try it out, tasts nice. Let me know how it became.
तुम्ही दोघी अगदी छान दिसत आहात.
आई मुलीचे नाते सुंदर असते ❤
भरीत receipe छान
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
दह्यातले भरीत पण मस्त लागते
True👍
आपली रेसिपी खूप आवडली,धन्यवाद,
धन्यवाद ताई 🙏
माझ अतिशय आवडत भरीत!
माझ पण 🤗
रेसिपी बरोबरच तुमचे बोलणे,आईजवळ नाते यानेही मी सुखावले.आज माझ्या आईच रेसिपीमधून भेटली.
धन्यवाद संध्या ताई. मला आनंद आहे की आईला बघून खूप जणांच्या भावना तुमच्या सारख्याच आहेत. तुम्हाला तुमच्या आईला भेटल्याचा आनंद मिळाला हे खूप आनंददाई.
खूपच छान
महिना भर टिकेल असा चिंचेचा कोळ कसा करतात रेसिपी सांगा बाकी सर्व रेसिपीज एकदम मस्त 👌👌
रेसिपी दाखवेन. धन्यवाद 🙏
तुम्ही छान दाखवलं आहे. कोकणात यात आलं, लसूण घालत नाहीत. फार आवडते प्रकार आहेत हे.
हो. लसूण न घालता पण सुंदर लागते भरीत. धन्यवाद 🙏
Lasun nahi aamhi barik chirlela kanda ghalto war kothimbir
खूप वर्षांनी कोळाचि रेसीपी बघितली. नक्कीच ट्राय करणार
धन्यवाद 🙏. पूर्वी घरा घरात बनणारा पण विस्मरणात गेलेला सोपा पदार्थ.
Chhan recipe!! Mi attach banavnar ahe. 😊
Varshabhar rahanara chinchecha kol kasa banavala te janun ghyayla nakki avadel!!
@@rc8193 धन्यवाद 🙏. चिंचेचा कोळ बनवायची पध्दत नक्की दाखवते. त्याच प्रमाणे अनेक महिने टिकणारी without preservative टोमॅटो पेस्ट पण दाखवली आहे. ती पंजाबी भाज्या, टोमॅटो सूप तसेच नॉनव्हेज पदार्थां साठी खूप सोईची पडते. ग्रेव्हीज् पण दाट व रंगाला चवीला छान होतात.
@@cookwithoutabookbyvarsha414 Coconut milk madhala he bharit kutumbiyana faar avadla!! Thank you for sharing the recipe 😊
खूप छान
हे भरीत फारच चवदार लागते. याच रेसिपी ने घोसाळे व दोडकी याचेभरीतही फार चवदार लागते.
धन्यवाद 🙏. घोसाळे व दोडक्याचे नक्की करुन बघीन.
असं भरीत प्रथमच बघितले
@@samidhakothe62 धन्यवाद.🙏 बनवायला सोपे आहे. बनवून बघा व आवडले का सांगा
Good tips!
धन्यवाद pallavi
खूपच छान!!
Very good recipe
Thank you Alka
मस्त❤❤❤
🙏🙏
खूप छान😍
धन्यवाद ज्योती🙏
❤❤🎉🎉mastch bharit
धन्यवाद 🙏
कोळाचे भरीत नव्हतं केलं कधी, नक्की करून बघणार 😊
नुसतं चिंच गूळाचं केलंय .
सुमनताईना 🙏🏼
नक्की करुन बघ. खूपच सोपे आहे. वाटणे, घाटणे, परतणे काहीच नाही ह्यात. हो सांगते आईला
खूप छान taai
धन्यवाद ताई 🙏
खूपच छन
धन्यवाद 🙏
Wa
🙏
🙏🙏
Mast
धन्यवाद 🙏
Tai, which oil you use.. Chhan recipe.
धन्यवाद 🙏. I use Canola oil
सीकेपी पदधतीप्रमाणे आहे का? छान आहे ❤
@@smrutiathalye7800 नाही कोकणी ब्राम्हणी पध्दतीने. भरतात नेहमी लसूण घालत नाही पण कधीतरी घालतो. दोन्ही प्रकारे उत्तम लागते
, आम्ही कढ ईत भाजतो
सगळी कृती छान फक्त वांग्याच्या भरतात गुळ?
चिंचेचा आंबटपणा balance करायला गूळ लागतो. छान लागते चव. करुन बघा
@@cookwithoutabookbyvarsha414
भरतात आम्ही चिंच गुळ घालत नाही, तुमच्या व्हिडीओ मध्ये पहिल्यांदा बघितलं
चिंचेचा कोळ कसा बनविला ते दाखवाल का?
हो. दाखवेन
भरीत छानच लागेल यांत शंकाच नाही, फक्त्त वांगी लोखंडी तव्यावर किंवा कढयित तेल लावून ठेवायची वरून बाउल झाकायचं व मोठया गॅस वर ठेऊन भाजायची साल लवकर निघतात व हात काळेही होतं नाहीत, छान भाजलेही जातात
देठही वापरायचं.त्याला खूपच छान चव असते.भाजीत तर वापरायचे
आता वापरून बघते. शिजवायला लागेल ना वेगळे.
ह्या bhratamadhe तुपाची फोडणी घालतात. तेलाची नाही.
तुपाची फोडणी पण करतात काहीजण. छान लागते पण तूप थिजल्या सारखे होते म्हणून तेलाची करते आई आणि ती पण छान लागते.
एकदा करून पाहिले पाहिजे. जरा वेगळा प्रकार आहे.
गॅसवर जाळी ठेऊन भाजून पहा.
हो. तीपण एक पध्दत आहे
कोलाचे भरीत काटक्यांवरचे भाजून हा जलगाव जिल्ह्यातला काॅमन फिचर आहे
काटक्यांवर भाजून! वा वा अप्रतिमच लागेल. ही सोय मोठ्या शहरात नाही बघा.
भरीताचे दोन्ही प्रकार छान 👌👌
धन्यवाद 🙏
खूपच छान रेसिपी
🙏