A delicious recipe with the goodness of coconut and the freshness of corn. Once again a recipe from the quiver of age old recipes of our Elders. Enjoy!
पहिल्यांदाच नाव ऐकल आणि बघितले पण. नक्की करून बघेन. मोड आलेले बटाटे कापून कुंडीत लावता येते हे पण तुझ्या कडूनच कळले. मस्तच ग, एवढे डिटेल्स कोणीच सांगत नाही ग.
Mast vegali recipe ahe. Karun baghin nakki😊
@@arateegokhale2988 Thank you 🤗
My mothers special recipe..we all love it
@@maneeshakadam3096 we too love it. 🙏
वा!खूपच छान पदार्थ.
@@mihir1127 धन्यवाद 🙏
Mast
@@shilpapingulkar3323 🙏🙏
खूप आवडली रेसिपी
@@sangeetamayekar6271 धन्यवाद 🙏
Very different dish must try
@@alkadighe3806 yess. उद्या कांदेनवमी आहे. त्या निमित्ताने बनव 😊धन्यवाद 🙏
Wah looks tasty!
Thank you Ashutoah😊
A delicious recipe with the goodness of coconut and the freshness of corn. Once again a recipe from the quiver of age old recipes of our Elders. Enjoy!
@@amoldharap8116 Thank you for your comment
White corn kuthe milale?
@@sarojkurlawala655 पुण्यात मिळतात कधी कधी. पण नाहीच मिळाली तर sweet corn वापरून पण चांगली होते ही भाजी.
@cookwithoutabookbyvarsha414 thank you 😊
छान
Yellow कणसे चालतील ka
@@seemapendse567 पांढरी नाही मिळाली तर yellow चे दाणे काढून वापरा. धन्यवाद 🙏
खूप मस्त पण कणसाचे दाणे उकडून घातले तर चालतील का
@@ketakisathe8179 हो चालतील की. काहीच हरकत नाही. धन्यवाद 🙏
Wha wha खूप छान आहे रेसिपी. मी नक्की करून बघणार आहे.
@@snehalatalele6939 धन्यवाद 😊🙏
पहिल्यांदाच नाव ऐकल आणि बघितले पण. नक्की करून बघेन. मोड आलेले बटाटे कापून कुंडीत लावता येते हे पण तुझ्या कडूनच कळले. मस्तच ग, एवढे डिटेल्स कोणीच सांगत नाही ग.
@@sujatamajgaokar धन्यवाद सुजाता. माझा प्रयत्न असतो की स्वयंपाक न येणाऱ्यांचा किंवा नव्याने शिकणाऱ्यांचा पदार्थ पण उत्तमच बनावा. Thank you once again🙏