पारंपारिक कणकेचे दिवे.खव्याचे सारण.एक झलक Glimpses.पूर्ण रेसिपीची लिंक डिसक्रिपशन बॉक्स मधे दिली आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024
  • दीप अमावास्या स्पेशल
    पारंपारिक गुळ व कणकेचे दिवे
    • कणकेचे दिवे - #आटे के ...
    एक झलक - कणकेचे दिवे. डिसक्रिपशन बॉक्स मधे पूर्ण व्हिडीओची लिंक दिली आहे
    लखलखते दीप तयार करून त्यांची पूजा मांडतात ती आषाढी अमावास्या जशी घरातल्या दिव्यांनी उजळते तसेच आपणा सर्वांचे आयुष्य सुबुद्धी, समाधान,मनःशांतीने प्रकाशमय होवो ही सदिच्छा
    परंपरेनुसार ह्या दिवशी कणकेच्या दिव्यांचा भगवंताला नैवेद्य दाखवून मग ते ग्रहण केले जातात. तर असे रुचकर पारंपारिक कणकेचे दिवे कसे बनवायचे हे बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा. रेसिपी आवडल्यास चॅनल शेअर व सबस्क्राईब करून तुमचा मोलाचा आधार द्या.
    धन्यवाद 🙏

КОМЕНТАРІ • 11

  • @arateegokhale2988
    @arateegokhale2988 3 місяці тому

    Wow looks sooooo yummmyyyy

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 3 місяці тому +1

    व्वा किती सुंदर बनवले दिवे.खुपच सुंदर.
    सात्विक पुजा.🙏👌👌

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 3 місяці тому +1

    Very creative :)

  • @ShubhadaDeodhar-b8h
    @ShubhadaDeodhar-b8h 3 місяці тому +2

    Khup chan mahiti

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  3 місяці тому +1

      @@ShubhadaDeodhar-b8h धन्यवाद 🙏पण पूर्ण रेसिपीची लिंक डिसक्रिपशन बॉक्स मधे दिली आहे तीवर जाऊन बघावी

  • @amoldharap8116
    @amoldharap8116 3 місяці тому +1

    A clever recipe where you can light your Diya and eat it too. Go on make these sweet Diyas soon and ‘see’ for yourself.

  • @ShubhadaDeodhar-b8h
    @ShubhadaDeodhar-b8h 3 місяці тому +1

    Udhaya mi karnar aahech aata aaplyala sarkhe karte

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  3 місяці тому

      @@ShubhadaDeodhar-b8h हो नक्की करून बघा कसे झाले दिवे ते सांगा