8 April 2024 Suryagrahan |भारतात ग्रहण दिसणार कि नाही, ग्रहणाचे सुतक नियम पाळावे का

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • 8 April 2024 Suryagrahan |भारतात ग्रहण दिसणार कि नाही ग्रहणाचे सुतक नियम पाळावे का#somvatiamavasya
    या व्हिडिओमधे Solar Eclipse: दहा, वीस नाहीतर तब्बल 54 वर्षानंतर सोमवती अमावस्येला लागणार वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ, तिथी, सुतक काळ
    सविस्तर माहिती सांगितली आहे
    पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला 8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षानतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण 1970 साली पडले होते. त्यानंतर आता 54 वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे.
    ----------------------------------------------------------------------------
    नमस्कार मंडळी,
    मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
    माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा कशी करावी, आरती, मंत्र, स्तोत्र,व्रतवैकल्ये माहिती तसेच लहान मुलांचे आरोग्यविषयक माहिती बघायला मिळेल
    Please do like, share, comment, subscribe to my channel
    Playlist 👇
    Informative videos(fastivals Information):
    • Informative Videos
    Thank u
    ----------------------------------------------------------------------------
    #suryagrahan
    #suryagrahan_2024
    #somvatiamavasya
    #kavitaamrutkar
    #viral
    #somvatiamavasyakabhai
    #gudhipadwa2024
    #gudhi
    #gudipadwapujavidhi

КОМЕНТАРІ •