संकष्टी चतुर्थी का करावी? संकष्ट चतुर्थी:महत्व लाभ और कहाणी | संकष्टी चतुर्थी व्रत कथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • संकष्टी चतुर्थी का करावी?संकष्ट चतुर्थी:महत्व लाभ और कहाणी | संकष्टी चतुर्थी व्रत कथा
    या व्हिडिओमधे संकष्ट चतुर्थी का करावी? महत्व , कथा , फ़ायदे सविस्तर माहिती सांगितली आहे
    हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.
    संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो
    ----------------------------------------------------------------------------
    नमस्कार मंडळी,
    मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
    माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा कशी करावी, आरती, मंत्र, स्तोत्र,व्रतवैकल्ये माहिती तसेच लहान मुलांचे आरोग्यविषयक माहिती बघायला मिळेल
    Please do like, share, comment, subscribe to my channel
    Playlist 👇
    Informative videos(fastivals Information):
    • Informative Videos
    Thank u
    ----------------------------------------------------------------------------
    संकष्टी चतुर्थी का करावी
    संकष्ट चतुर्थी:महत्व लाभ और कहाणी
    संकष्टी चतुर्थी व्रत कथा
    Sankasht chaturthi
    Sankashti chaturthi vrat katha
    Sankashti chaturthi 2024
    #संकष्टीचतुर्थी
    #sankashtichaturthi2024
    #sankashtichaturthirangoli
    #sankashti_chaturthi_status
    #trending
    #kavitaamrutkar
    #delhikarmarathi
    #poojascorner
    #anvismarathicorner
    #poojaslifestyle
    #Indianmomsunetra
    #onlymarathi

КОМЕНТАРІ •