vat purnima 2024 | vatsavitri purnima puja vidhi marathi|वटसावित्री पौर्णिमा पुजा साहित्य व पूजाविधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • vat purnima 2024 | vatsavitri purnima puja vidhi marathi|वटसावित्री पौर्णिमा पुजा साहित्य व पूजाविधी
    या व्हिडिओमधे वटपौर्णिमा संपूर्ण पूजाविधी, पुजा साहित्य, मुहूर्त,मंत्र,प्रार्थना हि वटपौर्णिमा संपूर्ण माहिती मिळेल. अगदी सोप्या पध्दतीने सांगितलेली हि वटसावित्री पूजा तुम्ही घरी किंवा बाहेर जाऊनहि वडाची पूजा करू शकतात . सविस्तर माहिती सांगितली आहे
    हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात. यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा. या वर्षी हे व्रत 21 जून, shukravaar आहे
    other related videos:
    #वटपौर्णिमा_2024 #कोणत्या_रंगाची_साडी_नेसावी #फळ_देणारे_साडीचे_पाच_शुभ_रंग
    • #vatpurnima2024 | वटपौ...
    वटपौर्णिमा २०२४ संपूर्ण माहिती | तिथी, तारीख ,मुहूर्त, महत्व | व्रत कसे करावे | vatpournima mahiti
    • वटपौर्णिमा २०२४ संपूर्...
    गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का? ओटीचे काय करावे? वडपूजा प्रश्नांची उत्तरे #vatpurnima2023
    • गर्भवती स्त्रियांनी वड...
    वटपौर्णिमा माहिती मराठी| वटसावित्री व्रत कथा| vat pornima information in marathi| वटपौर्णिमा 2023
    • वटपौर्णिमा माहिती मराठ...
    वटपौर्णिमा माहिती मराठी
    Vatpournima 2024
    Vat purnima puja vidhi in marathi
    Vatpournima 2024 puja vidhi
    Vat purnima puja sahitya,
    वटपौर्णिमा पूजा विधी मराठी मध्ये
    वडाच्या झाडाची पूजा कशी करावी
    वडाचे महत्व
    vat savitri puja vidhi in marathi
    vat purnima information
    वटसावित्री पूजा कशी करावी
    vat savitri puja samagri
    vat savitri vrat kathakatha
    vat savitri pooja vidhi
    वडाच्या झाडाची पूजा करण्याची सोपी पद्धत, वटपोर्णिमा धार्मिक महत्त्व ,वटपौर्णिमा का साजरी करतात,पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे, अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेला काय करावे, वडाची पूजा कशी करावी? ओटी कशी भरावी? अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना
    #vatsavitripooja #vatpurnima #vatsavitripuja #vatsavitri2024 #vatsavitripooja #vatsavitrivrat #vatpurnimarangoli #vatpornima #vatpurnimapujavidhimarathi #vatsavitrirangoli ##trending #vatsavitrivrat2024 #वटपोर्णिमा #वटसावित्रीव्रतकथा #वटपौर्णिमा #वटसावित्रीव्रतकथा #वटसावित्रीव्रत #वट #वटसावित्री #वटसावित्रीपूजा #वटपोर्णिमापूजा #वटपौर्णिमा2024 #vatpournima
    #trending
    #kavitaamrutkar #vatpurnima2024
    ----------------------------------------------------------------------------
    नमस्कार मंडळी,
    मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
    माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा कशी करावी, आरती, मंत्र, स्तोत्र,व्रतवैकल्ये माहिती तसेच लहान मुलांचे आरोग्यविषयक माहिती बघायला मिळेल
    Please do like, share, comment, subscribe to my channel
    Playlist 👇
    Informative videos(fastivals Information):
    • Informative Videos
    Thank u
    ----------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 12

  • @VedikaDiwale-wh9wi
    @VedikaDiwale-wh9wi 3 місяці тому +6

    Khubh chan keli tumhi pooja👌

  • @pranalidravekar2683
    @pranalidravekar2683 3 місяці тому

    Khup chan👌👌

  • @prachikarlekar5209
    @prachikarlekar5209 3 місяці тому +1

    ताई छान आहे व्हिडीओ. मला वाटतं आपण जेंव्हा खणा नारळाने देवीची अथवा एखाद्या सवाष्णीची ओटी भरतो,तेंव्हा नारळाची शेंडी त्या देवीकडे किंवा त्या सवाष्ण बाईंकडे असावी.
    कृपया योग्य व्यक्तींकडून खातरजमा करावी.

  • @ushakallapur1247
    @ushakallapur1247 3 місяці тому

    शुक्रवारी काही कारणामुळे पूजा करता आली नाही..तर आदल्या दिवशी किंवा next day करू शकते का?

  • @PriyaB-j2w
    @PriyaB-j2w 3 місяці тому

    Tayi mala sangha vatavpoornima la upvas kasa karaycha

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311  3 місяці тому

      Ha video bagha👇plz click
      ua-cam.com/video/X0-RFWhrBK0/v-deo.htmlsi=ZZcSR5Kcocpe7O1t

    • @PriyaB-j2w
      @PriyaB-j2w 3 місяці тому

      @@kavitaamrutkar3311 thank u tayi khup chaan samjavla