25 march 2024 Chandra Grahan | भारतात ग्रहण दिसणार कि नाही? होळी साजरी करावी का? ग्रहणाचे नियम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • 25 march 2024 Chandra Grahan | भारतात ग्रहण दिसणार कि नाही? होळी साजरी करावी का? ग्रहणाचे नियम
    या व्हिडिओमधे २०२४ चं पहिलं ग्रहण हे चंद्रग्रहण असणार आहे. २४-२५ मार्च रोजी पेनम्ब्रल चंद्रग्रहण होईल.तर 25 मार्च 2024 ला चंद्रग्रहण भारतात ग्रहण दिसणार कि नाही? ग्रहणाचे नियम पाळावे का? होळी साजरी करावी का? होळीवर चंद्रग्रहणाचा परिणाम होईल का याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे
    ----------------------------------------------------------------------------
    नमस्कार मंडळी,
    मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
    माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा कशी करावी, आरती, मंत्र, स्तोत्र,व्रतवैकल्ये माहिती तसेच लहान मुलांचे आरोग्यविषयक माहिती बघायला मिळेल
    Please do like, share, comment, subscribe to my channel
    Playlist 👇
    Informative videos(fastivals Information):
    • Informative Videos
    Thank u
    ----------------------------------------------------------------------------
    #chandragrahan
    #chandragrahan2024
    #holi
    #dhulivandan
    #चंद्रग्रहण
    #holikadahan2024
    #trending #kavitaamrutkar #viral

КОМЕНТАРІ • 2