Tadaka masala
Tadaka masala
  • 122
  • 85 704
नाश्त्याला पोहे उपमा खाऊन आला कंटाळा, मग करा हेल्दी पौष्टिक झणझणीत वाफेवरची मटकी#easybreakfastrecipi
नाश्त्याला पोहे उपमा खाऊन आला कंटाळा, मग करा हेल्दी पौष्टिक झणझणीत वाफेवरची मटकी#easybreakfastrecipi
मटकीची उसळ ही सगळ्यांनाच आवडते, त्यामध्ये उसळीला मोड असलेले असले तर नक्कीच सगळ्यांना आवडतात. ते खूप हेल्दी आणि टेस्टी देखील असतात.
पण मटकी हे आपण नेहमी, भाजी या प्रकारामध्ये खातो.
पण मटकी ही ब्रेकफास्ट मध्ये देखील खाल्लीजाऊ शकते.
वाफेवरची मटकी चवीला अप्रतिम लागते,
तुमच्यासाठी आज मी वाफेवरची मटकी रेसिपी आणली आहे
तुम्ही नक्की माझ्या प्रकारे मटकीची ब्रेकफास्ट करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या समोरच्या अत्यंत गरज आहे रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.
subscribe my channel
साहित्य
मटकी
लाल तिखट
काळा मसाला
कांदा
टोमॅटो
हिरवी मिरची
मीठ
तेल
कढी पत्ता
कोथिंबीर
Переглядів: 37

Відео

गुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडूगुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडू
गुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडू
Переглядів 3973 дні тому
गुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडू लाडू म्हटले की सगळ्या लहान मुलांचा किंवा मोठ्यांचा आवडीचा खाऊ, लाडू हे निरनिराळ्या गोष्टींपासून आपण करू शकतो, त्यामध्ये ड्रायफूट टाकून केलेले लाडू तर सगळ्यात हेल्दी असतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात. लाडू करायचं म्हटलं तर ती प्रोसिजर खूप मोठी असते, जास्त तामझाम असतो, शिवाय साहित्यदेखील खूप जा...
तुपाचा वापर न करता, बनवा खुसखुशीत शंकरपाळी, अचूक प्रमाणात साहित्य वापरून#must tryrecipeतुपाचा वापर न करता, बनवा खुसखुशीत शंकरपाळी, अचूक प्रमाणात साहित्य वापरून#must tryrecipe
तुपाचा वापर न करता, बनवा खुसखुशीत शंकरपाळी, अचूक प्रमाणात साहित्य वापरून#must tryrecipe
Переглядів 6444 дні тому
तुपाचा वापर न करता, बनवा खुसखुशीत शंकरपाळी, अचूक प्रमाणात साहित्य वापरून#must tryrecipe आपल्याकडे शंकरपाळी ही वेगवेगळ्या रूपात केली जातात, कोणी गोड करते तर कोणी नमकीन करतात शंकरपाळी बनवायला सोपे आहेत पण ते अचूक प्रमाणात सामान घेतलं तर ती छान बनतात नाहीतर शंकरपाळी बिघडतात देखील बनवाय साठी म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे साहित्य अगदी अचूक प्रमाणात वापरले की शंकरपाळी खूप छान होतात मी येथे...
एकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपीएकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपी
एकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपी
Переглядів 2 тис.5 днів тому
एकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपी रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा सगळा गृहिणी समोरचा यक्ष प्रश्न आहे, घरात सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या चवीचे नाश्ते, डिमांड असतात, घरात काहींना आप्पे आवडतात तर काहींना डोसे आवडतात तर काहींना खमंग आवडतो, प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करायला गृहिणीची मात्र कसरत होते अशा वेळेस आपण प्रत्येकाची मने सांभ...
जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदारजगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदार
जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदार
Переглядів 6366 днів тому
जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदार आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते मिळतात हॉटेलमध्ये, पण सगळ्यांचा आवडीचा नाश्ता म्हणजे बटाटा वडा आणि रस्सा, हा वडा रस्सा आपण हॉटेल पेक्षाही छान घरी करू शकतो तुम्ही माझी रेसिपी बघून सेम तसं ऑर्डर रस्सा करून बघा तुम्हाला हॉटेल ची गरज भासणार नाही वडा रस्सा खाण्यासाठी अगदी कमी साहित...
तंदूर मधलं काहीतरी खायची इच्छा झाली?पण पावसाळ्यात बाहेरचे खाणे नकोसे वाटते,मगघरी करा तंदुरीआलू कुलचातंदूर मधलं काहीतरी खायची इच्छा झाली?पण पावसाळ्यात बाहेरचे खाणे नकोसे वाटते,मगघरी करा तंदुरीआलू कुलचा
तंदूर मधलं काहीतरी खायची इच्छा झाली?पण पावसाळ्यात बाहेरचे खाणे नकोसे वाटते,मगघरी करा तंदुरीआलू कुलचा
Переглядів 2467 днів тому
तंदूर मधलं काहीतरी खायची इच्छा झाली?पण पावसाळ्यात बाहेरचे खाणे नकोसे वाटते,मगघरी करा तंदुरीआलू कुलचा प्रत्येकाला हॉटेल मधील तंदुरी काहीतरी खायला आवडतेच पण प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडत नाही शिवाय तिथे हाय झेंड देखील मेंटेन होत नाही काही वेळेस लहान मुलांना तर देऊच वाटत नाही हॉटेलचे अशावेळी तुम्ही करा ही रेसिपी आलू कुलचा अगदी हॉटेल स्टाइल तंदूरमध्ये म्हणतो तसा परफेक्ट आलू कूल चा आपण घ...
आंबट गोड, चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते, मग करा ही रेसिपी, एकदा करून ठेवा वर्षभर खा#लिंबूआंबट गोड, चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते, मग करा ही रेसिपी, एकदा करून ठेवा वर्षभर खा#लिंबू
आंबट गोड, चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते, मग करा ही रेसिपी, एकदा करून ठेवा वर्षभर खा#लिंबू
Переглядів 2968 днів тому
आंबट गोड, चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते, मग करा ही रेसिपी, एकदा करून ठेवा वर्षभर खा#लिंबू आपल्याला जेवणात लोणचं नसेल तर जेवण आपूर्ण वाटते, जेवणात काही तरी चटपटीत असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे लोणच्याला वेगळे स्थान आहे, लोणच्याने जेवणाची रंगत वाढते, थाळीमध्ये देखील लोणचं आवर्जून वाढले जाते, आपण लोणचं एकदा करून ठेवतो आणि वर्ष दोन वर्ष लोणचं खातो, नेहमी कैरीचं लोणचं खाण्यापेक्षा लिं...
घरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदारघरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदार
घरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदार
Переглядів 6079 днів тому
घरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदार पावसाळ्यात आपल्याला काही वेळेस भाजी घ्यायला जायला जमत नाही अशा वेळेस घरात भाजीला काय करू हा प्रत्येक गृहिणी समोरचा प्रश्न असतो करा तुम्ही ही झक्कास रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, शिवाजी आपण भाकरी चपाती भाताबरोबर देखील खाऊ शकतो. अगदी कमी साहित्यात चविष्ट भाजी तयार होते कमी वेळेत देखील तयार होते. तुम्हाला...
दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांचीमटनाची , चवदार भाजी#mutun #मटनदिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांचीमटनाची , चवदार भाजी#mutun #मटन
दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांचीमटनाची , चवदार भाजी#mutun #मटन
Переглядів 1,3 тис.10 днів тому
दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांची मटनाची , चवदार भाजी#mutun #मटन आपण आपल्या घरात मटन भाजी बनवतो परंतु 40 ते 50 लोकांच्या कार्यक्रमाची भाजी खूप चविष्ट लागते जास्त प्रमाणात केलेली भाजी खूपच छान लागते चंदनपुरी नावाचे देवी बनाईचे माहेर घर आहे तिथे दिवट्या बुधल्या,, किंवा कारणाचा कार्यक्रम केला जातो आमच्या घरी पण रविवारी हा कार्यक्रम होता मी तिचं रेसिपी तुमच्या बरोबर share करणार आह...
काहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळीकाहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी
काहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी
Переглядів 1,1 тис.11 днів тому
काहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी पावसाळ्यात आपल्याला खमंग खुसखुशीत काहीतरी खाऊ वाटते अशा वेळेस आपण बाहेरचे काहीतरी कुरकुरे वगैरे असलं काही आणून आपण खातो. बाहेरचे नमकीन देखील आणून खातो मी या प्रकारे शंकरपाळी करून ठेवल्यास ती खूप दिवस टिकतात खमंग खुसखुशीत अगदी टेस्टी होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील. अगदी मोजक्या साहित्...
आज आहे गुरुपौर्णिमा,, मला करायचा आहे,स्वामींना नैवेद्य,त्यातील हा एक पदार्थ स्वामींना खूप प्रिय होताआज आहे गुरुपौर्णिमा,, मला करायचा आहे,स्वामींना नैवेद्य,त्यातील हा एक पदार्थ स्वामींना खूप प्रिय होता
आज आहे गुरुपौर्णिमा,, मला करायचा आहे,स्वामींना नैवेद्य,त्यातील हा एक पदार्थ स्वामींना खूप प्रिय होता
Переглядів 37412 днів тому
आज आहे गुरुपौर्णिमा,, मला करायचा आहे,स्वामींना नैवेद्य,त्यातील हा एक पदार्थ स्वामींना खूप प्रिय होता आज गुरुपौर्णिमा असल्या कारणाने घरोघरी स्वामींना नैवेद्य किंवा आपल्या गुरूंना नैवेद्य केला जातो मला पण नैवेद्य करायचा होता म्हणून मी स्वामींचा आवडता एक पदार्थ, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा तुम्हाला कसं वाटतो तसं तर कांदा भजी सगळ्याच घरात बनवली जाते पण कांदा भजी बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वा...
हॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?#must try recipiहॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?#must try recipi
हॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?#must try recipi
Переглядів 89413 днів тому
हॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?#must try recipi चिकन म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतं इंग्लिश मधला सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे चिकन चिकन करण्याच्या तशा तर खूप साऱ्या पद्धती आहेत पण तुम्ही एकदा चिकन सुका या पद्धतीने करून बघा तुम्ही हॉटेलमध्ये चिकन सुका ही रेसिपी कधीच खाणार नाही अगदी मोजक्या साहित्यात, बनते चवीला देखील हॉटेल पेक्षा छान लागते की रेसिपी मी पहिल्य...
आषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी#paneerआषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी#paneer
आषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी#paneer
Переглядів 16614 днів тому
आषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी#paneer उपवास म्हटलं की आपल्यांना उपवास सोडण्यासाठी काहीतरी आगळ्यावेगळ्या चवीचं चविष्ट खाऊ वाटतं अशा वेळेस आपण काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतो वेगळी रेसिपी ट्राय करतो जेणेकरून आपल्याला मनसोक्त तिचा आनंद घेता येईल पोटभर खाता येईल म्हणून मी आज हा बेत केला आहे लहान मुलं पालक खाण्यासाठी कंटाळा करतात अशा वेळेस आपण त्य...

КОМЕНТАРІ